ताई छान पद्धत सांगितलीत भेंडीची भाजी मस्त भाकरीही सुंदर छान बनवता तुम्ही सर्व बाकीच्या कुत्र्यांचा ही इतका विचार करता खरच आजकाल दुर्मिळ होताना दिसते भूतदया... तुमच्या कार्याला सलाम 🙏👌🙏....
एन जी ओच काम छान असत फक्त आवडीने कराव लागत आम्ही पुण्यात असताना आमचे साहेब व मॅडम ग्रेट फाऊंडेशनच्या माध्यमातून हे काम करत होते त्यावेळेस आम्ही असे समाजसेवेचे काम करायचो. आपल कार्य पण एकदम छान आहे पुण्याच कार्य आहे. टायगर व आपले कुटुंबात भरपूर आशिर्वाद मिळणार आहेत. भेंडी फ्राय मस्त लागते भाकरीसोबत 😊 टायगरचे मित्र वाढायला लागलेत खुपच छान विडिओ.
ताई ईथे पुणयामधे काल ओमकार जगताप नावाचे माणसाने आपल्या पाऴीव, डॉ ग,ला खुप निर्दय पणे मारून फासावर लटकवल तयाचया आईने पण या कामात मदत केली मला खुप भयंकर,राग आला,तया मायलेकाचा खुप वाईट वाटत आहे तया मुकया प्राणया बदल आमचे पुणयामधे आता माणुस की नाही रहीली,
Tai mala No bhetel ka tya ngo cha karan me roj steet dogl khaila dete pan mazykade paise nastat kadhi tri me udhar gheun dete tyna mhnun mala help bhetli tynchi tr chgl houl khaila dil tyni tri chalel

खूप छान आहे
Mala tumche video khup avdtaat
धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Hi ताई भेंडी फ्राय मस्तच
Zaliy saf safai diwali chi
Tigudi treat jasti nahi khayechi babu tai bhakri kiti mast banavta aani bhendi chi bhaji mi pan asich banavnar aata
ताई ईथे पुणयामधे काल ओमकार जगताप नावाचे माणसाने आपल्या पाऴीव, डॉ ग,ला खुप निर्दय पणे मारून फासावर लटकवल तयाचया आईने पण या कामात मदत केली मला खुप भयंकर,राग आला,तया मायलेकाचा खुप वाईट वाटत आहे तया मुकया प्राणया बदल आमचे पुणयामधे आता माणुस की नाही रहीली,
अरे बापरे 😯 खूप वाईट केलं त्यांनी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल