ताई प्रथम तुम्हाला व तुमच्या टायगर सह गोड परिवाराला दिवाळीच्या अनेकोत्तम शुभेच्छा 💐💐💐💐करंजी छान एक सारखी सुबक दिसते व टायगर पण खुश आहे त्याला दिवाळी गिफ्ट खूप खाऊ मिळाला मस्तच.. 👌👌
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा टायगर आणि ताई तुमच्या परिवाराला.मलापण मुलगाच आहे मी पण एकटीच कामं करते माझ्याकडे पर्शियन मांजर आहे सगळं करावं लागतं मांजरच. खूप कामं पडतं तुम्हाला तरीही हसतमुख चेहरा असतो तुमचा ताई
Hi Happy दिवाली 🎉🎉🎉
😊Happy Diwali Tigar and Family❤
Same to you
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि टायगर ला सुध्दा.
Hi happy Deepawali Taigudi an you're family wish you happy Dhanteras an Deepawali 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤karan ki idea mast ahe
हॅप्पी दिवाली
Shubh Dipawali tai and family 🎊
ताई प्रथम तुम्हाला व तुमच्या टायगर सह गोड परिवाराला दिवाळीच्या अनेकोत्तम शुभेच्छा 💐💐💐💐करंजी छान एक सारखी सुबक दिसते व टायगर पण खुश आहे त्याला दिवाळी गिफ्ट खूप खाऊ मिळाला मस्तच.. 👌👌
धन्यवाद तुम्हाला देखील दीपावलीच्या खूप खूप सार्या शुभेच्छा 🙏🏻
Happy Diwali Tagudi and family 🎉🎉
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Diwali Tai....Mast Mala Pan
हॅप्पी दीपावली ✨🎇
Happy Diwali tagudi aani tai tumahala
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा टायगर आणि ताई तुमच्या परिवाराला.मलापण मुलगाच आहे मी पण एकटीच कामं करते माझ्याकडे पर्शियन मांजर आहे सगळं करावं लागतं मांजरच. खूप कामं पडतं तुम्हाला तरीही हसतमुख चेहरा असतो तुमचा ताई
धन्यवाद तुम्हाला देखील दीपावलीच्या खूप खूप सार्या शुभेच्छा✨🎇