वा सुंदर धरण दाखवलं ताई तुम्ही. परिसर अतिशय नयनरम्य असा आहे पाणी पण खूप आले आहे. ताजे मासे पकडणे व ते खाणे किती मस्त 😊ताई शेणाचा उपयोग छान केलात खत झाले झाडांना. तुम्ही मुंबई च घर आणि गावी पण झाडें लावताय आणि काळजी देखील खूप छान घेता टायगर ची मजा झाली भरपूर 👌👌👌..👍
😂 😅 शेण हा शुध्द ग्रामीण शब्द दादानी मस्त अॅक्शन करुन सांगितला शहरात गोबर म्हणतात. शेण म्हणजे लक्ष्मी मानतात. सुचना वजा ईशारा वजा सल्ला छान देताय दादाना बागकाम करताना मेहनत चांगली आहे म्हणून बागकाम घर परीसर सुंदर आहे. टायगर खूप छान फिरतोय भागो भागो . बघण्यासारख खूप छान परीसर . पुर्वीच्या विडिओ मधल धरण आहे ना जिथे आपण बोटीतून सफर केल होत ते धरण आहे ना.खुपच छान विस्तीर्ण मोठ आहे .टायगर खुश आहे. खुपच छान माहीती देता ताई सर्रास ग्रामीण भागात आकडे रानावनात जास्त टाकतात रात्रीची लाईट नसते म्हणून टाकतात व दिवसा काढतात एक प्रकारे वीज चोरी हे ही पण करतात.खुपच छान विडिओ ❤
हो दादा तुम्हाला तर काही सांगायलाच नको कारण तुम्ही माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुम्हाला आमच्या गावचे खडान खडा माहिती अगदी बरोबर आहे 😄 तेच धरण आहे जेथे आम्ही मागच्या वेळेस बोटिंग केली होती टायगर सोबत
@@Tigermammasvlogs आपले विडिओ सुरु झाले पासून एकही विडिओ पहायचा चुकला नाही ताई 😂😂 एवढे विडिओ मी कुठलेच बघीतले नसतील व कमेंट्स दिल्या नसतील एवढे आवडतात फक्त टायगर व आपले फॅमिली मुळे कारण जे वास्तव आहे ते दाखवतात कोणाच्याही निगेटिव्ह कमेंट्स येत नाहीत हे विशेष आहे एवढी आपली फॅमिली.मस्तच छान आहे शुभ रात्र ताई ❤❤

छान 👍
No 1 video aajcha
Tai he konte gav aahe? Chan aahe najara
हे पारगाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये 👍🏻

@raosahebnawale3090 धन्यवाद 👍🏻🙏🏻