Yashwantrao Chavan आणि R R Patil यांचा माहित नसलेला एक मजेशीर किस्सा | Bol Bhidu | Sharad Pawar |
Вставка
- Опубліковано 24 лис 2021
- #BolBhidu #YashwantraoChavan #RRPatil #SharadPawar #Karad
आर. आर. पाटील आणि यशवंतरावांच राजकारण तस काही समकालीन नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दरम्यान एखादा किस्सा असू शकतो याची शक्यता देखील नाही. पण आम्हाला मात्र एक मजेशीर किस्सा सापडलाय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेषांक काढण्यात आला होता.त्यात खुद्द आर.आर.आबांनीच हा किस्सा लिहला होता. हा किस्सा नेमका काय आहे ते पाहूया.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
सांगली सातारा जिल्ह्याने खूप मातब्बर नेते दिलेत महाराष्ट्राला.
अभ्यास चांगला आहे तुमचा,आणि ज्या पद्धतीने सांगता ते पण अप्रतिम आहे 👍👌
यशवंतराव चव्हाण साहेबांना व आर.आर.पाटील यांना विनम्र अभिवादन
चव्हाण साहेब आणे आर आर आबा दोघे महान व्यक्तिमत्व होते। दोघाना अभिवादन🙏🙏
आटपाडी आणि विटा कायमच राजकारनाच केंद्रस्थान असत 🙌🙌🙌🔥
थोर राजकारणी चव्हाण साहेब अँड आबा😍🙏
आवांच्या सच्चेपणाला त्रीवार प्रणाम .
Big fan of RR patil saheb💞❤
R R aaba the great person
My favorite RR aba chi mahiti my favourite Host Sneha Sangtey ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Two great people in politics 🙏🙏
R R Aba he ek maha manau hote 🙏 khare bol nare
माझा आवडता समविचारी नेता म्हणजे एकमेव आर आर पाटील.. मला पण एखादा चान्स मिळेल का आपल्या बोल भिडू चॅनेल वर निवेदन करण्या साठी.. छान आहे तुमचं चॅनेल. मी नेहमीच पाहत असतो आपले वेगवेगळ्या विषयावर असलेले माहिती भंडार जे आपण सर्वांनपर्यंत पोहोचवता...
तुमची story सांगण्याची पद्धत आवडली 🙏
वाह स्नेहल.... मजा आली❣️
🥺पुन्हा असा नेता होणे नाही 💯
आर आर पाटील 💯
काही मोजके नेते होवून गेले . अंतर्गत राजकारण केल असेल पण कधी आतासारखा राजकारणाचा चिखल होऊ दिला नाही.महाराष्ट्र हा नेहमी देशात पुढे कसा राहील यावर प्रथम लक्ष दिलं.
आठवण जरी आली तरी डोळ्यात पाणी येत
लय भारी भिडू!!☺️☺️
Yeshvanrao Chavan Saheb was legendary person. He contributed to the best of his abilities to India. Our country will always remember him. RR we always remember you for your honest approach and sincere efforts...God bless
मा.यशवंतराव चव्हाण झिंदाबाद व मा.आर.आर.आबा झिंदाबाद❤❤❤❤
Great आबा
खूप छान स्पष्टीकरण देता तुम्ही मॅडम तुमच्या सगळ्या स्टाफ मध्ये Hand's up
Tujha voice ..kdk bhide😍😍😘
Yeshwantrao Chavan and RR Patil both where great pearsons in there time
2 महान नेते🔥
जीवनातील खरे पना
खुपच छान
तुमच्या आवाज फार छान आहे आणि त्या आवाजात बोलत राहा 💐👌
Great
Snehal you are soo sweet
Khupch chan ahe
अमर रहै
लई भारी. बलानो तुम्ही अफलातून आहात.हा किसा भल्या भल्यांना ही कळला नसता.तो तुम्ही आमच्या पर्यंत अमलात.खूप धन्यवाद.
You rekindled some of my memories that are 60 - 65 years old . Saheb was a great cultured person and and greatness of Aba was in being simple motivated comman man.
खरं बोलण्याचं फळ नेहमीच भरपेट मिळतं 👍🙏
Good incident. Thanks
खूप छान माहिती
Khup chann story
Tumache presentation khup chan aste mam
एक न स्टोरी
आर आर पाटील आणि यशवंतराव चव्हाण हे दोन्ही नेते महाराष्ट्रासाठी निष्कलंकित आणि निस्वार्थी होते
बरोबर आहेत
Abha is great person
Bol bhidu la sagle mahit ahe R. R. Aba lai great hote. 🙏
R.r aaba aani adarniya Bhide guruji yancha ekhada kissa sanga.na
Kissa... & Bolnychi style mast 👌👌
खुप छान खमंग खिसा सांगीतला धन्यवाद
एक नंबर
छान माहीती दिली धन्यवाद
Jabrdast kisssa....Very nice....
Khupch mast💕
आर.आर.आबांना पुढच्या कारकिर्दीसाठी
मा.चव्हाण साहेबांचा सहभोजन स्वरूपात आशिर्वाद मिळावा असा नियतीचा संकेत असावा. असे वाटते.
Abanche aamhi gaawwale aahot yacha mla abhimaan aahe...r.r patil yana vinamra abhiwadan🙏🙏🙏🙏
Akdm mst
Nice....
Khup chan mahiti
Right
खुप छान
Very nice👍
Mast.. only aaba...
Nice statoo
असा नेता पुन्हा होणे नाही
खुप छान.
Nice
छान
Snhel grt outerhip छान पैकी लक्ष वेधुन घेतेस विषय कोणताहि असो पण तो कसा आकर्षक करावा हे मात्र तुझ्याकडून शिकावे
Very nice
Very Good
Khupch chan
आबा 👍🏻
आगदी छान वाठली,
Khup chan didi mahiti
Mast ch
खूपच छान किस्सा सांगितला..आणि सांगण्याची स्टाईल पण अप्रतिम..
Very nice 😊👌
Nice story
तुझा आवाज खुप गोड आहे
खुप मस्त
खूपच छान किस्सा आहे
👍👍 great
भारीच आहे
NICE !!! Snehal .
I like how Specks Zakassss
आबा हे ग्रेट मॅन होते
१ नंबर 👏👏
You're fabulous #newcrush 😍
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आणि R.R आबा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनातले नेते❤
👌👌
Chan great
👍 👌
ही नेते आजच्या काळात पुजनीय आहेत.
R.R.Patil Saheb,This is turning point , rising 🌞.
write
R R patil great lider
बरोबर आहे.
Mast
भन्नाट
Thank you 🙏🙏
Thank you 🙏
आबांच्या सच्चेपणाला त्रीवार नमस्कार.
तूम्ही राजकारणी आणि सिनेमावल्यांवर व्हिडिओ बनवण्याचे टाळा. दोघानाही लोकं फारसा respect देत नाहीत.