@@rahul-wk1hs are mc....12 varsh continue CM raahle aahe..... lokaani kaam krtaat mhanun ch nivdl asel n ..... Google kr father of green revolution in Maharashtra......Caste cha vishay nahi Bhai....Sudharkarrao naik pn aamchya samjaache hote....pn me fakt vasantrao naik saahebanch naav ghetl...kaaran tech best hote ❤️💯
स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा नंतर पाच वर्षाचा मुख्यमंत्राी पदाचा कार्यकाळ फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण केला . ❤ वाकडोजी बारामतीकर ला तर एकदा पण जमला नाही 😅😅😅
बारामती काका , नांदेड चे साहेब , उध्वस्त साहेब जिंकतील हि स्पर्धा 😂😅 देवेंद्र फडणवीस, वसंतराव नाईक , मनोहर जोशी सर हे सगळे हारतील 😁 बाकी खवचट राव तुमच्या कॉमेंट्स सगळी कडेच रॉक करतात....❤️ भेटू तिकड analyser वर 😁
डिअर टीम.. 3 रे मुख्यमंत्री सावंत सांगता आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा फोटो दाखवता... तुमच्याकडून चांगल्या खात्रीलायक माहिती ची आम्ही वाट बघत असतो... तो विश्वास डळमलीत होऊ देऊ नका.... .
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि त्यांचा पुतण्या म्हणजे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्रातील सर्वात कार्यशील मुख्यमंत्री होते त्यांच्याच काळात सर्वाधिक अवैध बांधकाम आणि धंदे बंद करण्यात आले होते , दाऊद चा बंगला ह्यांच्याच आदेशानुसार पाडण्यात आला होता ,मात्र दुर्दैवाने त्यांचा कार्यकाळ हा फार थोडा होता .
शरद पवार 5 वेळा मुख्यमंत्री झाले पण बारामती तालुका , काटेवाडी गांव या दोनच भागाचा 100% विकास केला . असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा मिळु नये हिच अप्पा साहेब धर्माधिकारी चरणी प्रार्थना .
😁😁😁 प्रकल्प राबवणाऱ्या मुख्यमंत्र्याबरोबरच घर बसल्या प्रकल्प बंद पाडणाऱ्या आणि प्रकल्प राज्याबाहेर घालवून ते दुसऱ्याच्या नावावर ढकलणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर एक व्हिडिओ बनवा!
@@Earthquake91first who did has got that reward . Why uddhav thackery joined hands with Sharad pawar and congress. He campaigned against them and joined hands with Congress and NCP. So he stabbed then he got back his reward.
@@Earthquake91 uddhav thakre ani sanjay mhnje kay marathi manus nahi ani toh shaha ani iddhav tujha samor basle hote ka re 2.5 varsha CM baddal Ani haa tya mufti sobat jaun modi ne 370 kadhla Tujhya saheba kadun sadha aurangya cha namantzr karta ala nahi (mva) Aurangya sarkar yeu denar nahi bara ahe ed sarkar Jai Shree Ram Jai Shivshambu🚩🚩🚩
@@shubhamgawande6582 Ekdum barobar. Jevha Shivsena motha paksh hota tevha te 5 varsha CM post aaplya kadhe thevayche, aata tyana BJP chi aardhi seats aahe fakt, tar BJP 5 varsha CM seat nahi thevnaar ka
Many people will say MH has political instability since very few could complete their term as CM during the long history. Irrespective of different parties, I would mention few factors like Prithviraj Chauhan and Devendra Fadnavis have been amongst most educated and knowledgeable Ministers of our state. Sharad Pawar has always been known as very skilled administrator over the years amongst various segments of learned people. Vasantrao Naik, Yashwantrao Chavan, Vilasrao have been known for multiple good initiatives in their ruling period.
@@Sameer-Shirsekar well, agree to that about 26/11 .... So far as current politicians are concerned I literally find some kind of hatred spread for DF through social media..n truly speaking, that hatred is biased and politically motivated...... but his mindset is progressive, pro development n he is very skilled, knowledgeable and efficient administrator. So far as Prithviraj Chavan is concerned, Congress is struggling and going through hard times... So looks unlikely that he may get a chance...due to age factor..n possible time required by Congress to recover.... but I would love to see visionary and progressive leadership in power going forward, to see the state making progress ...as we have hard competition going ahead from other states... Sharad Pawar during his tenure was also called progressive and visionary... but again there are debates n anti sentiments against him for being too much focused on his area (i.e. Baramati) n pro to a very specific lobby Would love to see the upcoming/emergency generation of politicians bringing fresh perceptive about future India or Future Maharashtra
@Prajyot Pandit Very True, Fadnavis is being targeted from outside his party (because they are unable to find any flaws in him) and within the party (jealous leaders who can't see his rise). He is one of the most able leaders in BJP and in Maharashtra from the perspective of his age and his skill-set. Unfortunate that because of the politics, able leaders can't get to become CM.
वसंतराव नाईक यांच्या नंतर फक्त देवेंद्र फडणवीस च एक असे नेते लाभले ज्यांनी कार्यकाळ पूर्ण केला....उध्वस्त खानने बारामती काकांची गुलामी केली नसती तर देवेंद्र जी 2 टर्म मुख्यमंत्री पण राहिले असते , महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला असता , आणि देवेंद्र जी च. महत्व वाढल्यामूळ एक मराठी माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अग्रेसर राहिला असता......आपल्या मराठी लोकांची हीच खंत जात काढून एकमेकांना मागे खेचन 😒
Best Maharashtra CM Yashwantrao Chavan Devendra Fadnavis Vasantrao Chavan Shankar Rao Chavan Everyone else wasn't that serious about governance they were focused only on politics
आज पर्यंत चे सर्वात अपयशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची गणना होईल प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना ना आमदार खासदार साधं नगरसेवक व्हायची लायकी नसताना ह्या माणसाने जन मताचा अपमान करून मुख्यमंत्री पद मिळवलं स्वतः पक्ष प्रमुख मुख्यमंत्री असताना स्वपक्षातील नेत्यांना भेट नाही निधी नाही राजकीय ताकत नाही ना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला फक्त खुर्ची सांभाळून ठेवण्यासाठी आपलेच विचार बाजूला ठेऊन काँग्रेस राष्ट्रवादीची लाळ चाटली आपली खुर्ची जाणार आहे हे लक्षात आल्यावर संभाजी नगर धाराशिव ची घोषणा केली फक्त घोषणा करून काही होत नसत निर्णयाची अंमलबजावणी होन महत्त्वाचं असतं छत्रपती संभाजी नगर धाराशिव चा नामांतराच श्रेय हे भाजप शिवसेना युती आणि केंद्र सरकारच आहे आदित्य ठाकरेंनच्या आमदारकी साठी दोन नेत्यांना विधापरिषदेत पाठवण्यात आल बाप मुख्यमंत्री आणि त्यांच्याच मंत्री मंडळात मुलगा कॅबिनेट मंत्री हे समीकरण चुकीचं होत आधी केलेल्या चुका सुधारून पुन्हा चूक होणार नाही ह्याची काळजी घेतली नाही तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपल्यात जमा आहे
@@iam_kuldeepb04 अरे फक्त विकास हेच असत काय देशात. मुख्यमंत्री ह्याला सामाजिक कामे सुद्धा करावी लागतात. विकास सोबत सामाजिक काम सुद्धा असते. हिंदुत्व वादी असेल तर तो हिंदुत्व वादी कामे जास्ती करणार.
@@travellersagar437 kashala hindutvwadi karayche saglyana saman karayche..... Mandir fundir bhandtil na te aslyane.... Abe je dev swatach rakshan karu shakat nahi te dusaryach kay karnar..... Beta jativar rajkaran jhal tr desh pakistan hoil
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केलेले दोनच व्यक्ती एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस.
महाराष्ट्रातील बरेच धरणे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झाले तर शंकरराव चव्हाण साहेबांच्या हस्ते त्या धरणांचे उद्घाटन झाले आहे🌊🌊
अशाच प्रकारचा व्हिडिओ भारताच्या पंतप्रधानांबद्दलही बनवावा ही विनंती 🙏👍
मॅडम फार चांगली माहिती आजवरच्या महाराष्ट्र तील मुख्य मंत्रीची कार्य काळ समजला.. धन्यवाद.
महाराष्ट्रात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस यांना सोडता कुठलाही मुख्यमंत्री 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही.
पण फडणवीसला एकटाच मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री नाईलाजाने व्हावे लागले..एकमेव..
उध्दव साहेब आहेत. ही केस जिंकली की त्यांना कोर्ट, 5 प्लस वाया गेलेला 1.5 वर्ष म्हणजे 6.5 वर्षाचा कार्यकाळ देईल
@@Homelander20 😂😂😂
@@Homelander20 तू तो बडा हेवी ड्रायव्हर निकला. 😁
@@Homelander20 कमी घेत जा रे
Best till date Vasantrao Naik Saheb.....He did best......Father of green revolution in Maharashtra ❤️✨
छानमाहितीदीली
Ghanta bhari …tuzya caste che mhnun best ka😮😮😮😮
@@rahul-wk1hs are mc....12 varsh continue CM raahle aahe..... lokaani kaam krtaat mhanun ch nivdl asel n ..... Google kr father of green revolution in Maharashtra......Caste cha vishay nahi Bhai....Sudharkarrao naik pn aamchya samjaache hote....pn me fakt vasantrao naik saahebanch naav ghetl...kaaran tech best hote ❤️💯
@@rahul-wk1hs aabe....vishay jativaadacha nahi...kaam bagh aagodar javun tyanch...
बंजारा भूषण वसंत राव नाईक साहेब ❤️💥👑
जय वसंत
स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा नंतर पाच वर्षाचा मुख्यमंत्राी पदाचा कार्यकाळ फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण केला . ❤ वाकडोजी बारामतीकर ला तर एकदा पण जमला नाही 😅😅😅
ही वाकडा ची लायकी 😂😂
@@user-lf2fx5sq1o वाकडा अजून पर्यंत बारामतीचा cm ahe
अगदी बरोबर 💯✅️
Only BJP 🔥🪷
@@vaibhavmule6194 बारामती चे पंतप्रधान 😂😂😂.
🤣🤣🤣
🙏🙏🙏 मुख्यमंत्री आणि त्यांनी राबवलेले प्रकल्प याच धर्तीवर मुख्यमंत्री आणि त्यांचे घोटाळे यावरही एक व्हिडिओ बनवावा!
😂😂😂😂 वाकडा top मारलं मग 😂😂
@@vaibhavmule6194 😁कोणी हात धरू शकत नाही!!😁
खरच छान प्रश्न विचारला. .❤
बारामती काका , नांदेड चे साहेब , उध्वस्त साहेब जिंकतील हि स्पर्धा 😂😅
देवेंद्र फडणवीस, वसंतराव नाईक , मनोहर जोशी सर हे सगळे हारतील 😁
बाकी खवचट राव तुमच्या कॉमेंट्स सगळी कडेच रॉक करतात....❤️
भेटू तिकड analyser वर 😁
@@rohanpatil5982kuni kiti pragati keli ya competion madhe DF nakki cha harel
डिअर टीम..
3 रे मुख्यमंत्री सावंत सांगता आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा फोटो दाखवता... तुमच्याकडून चांगल्या खात्रीलायक माहिती ची आम्ही वाट बघत असतो... तो विश्वास डळमलीत होऊ देऊ नका....
.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि त्यांचा पुतण्या म्हणजे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्रातील सर्वात कार्यशील मुख्यमंत्री होते त्यांच्याच काळात सर्वाधिक अवैध बांधकाम आणि धंदे बंद करण्यात आले होते , दाऊद चा बंगला ह्यांच्याच आदेशानुसार पाडण्यात आला होता ,मात्र दुर्दैवाने त्यांचा कार्यकाळ हा फार थोडा होता .
Ekdam brobar ❤️💯
1993 मध्ये जर मुंबई वर हल्ला झाला नसता तर.
@@sachinjadhao1051 हो त्यामुळेच सुधाकरराव नाईक यांचे मुख्यमंत्री पद गेले , आणि शरद पवार केंद्रातून राज्यात आले आणि सगळेच बिघडले .
Dawood 😂 hahahaha
@@Naorkhh hu hu hu 😌
महाराष्ट्रमध्ये घर मंत्री पण एकच झाले😁
😅😅😂👍👍
घरकोंबडा🐓 मुख्यमंत्री 😂😂😂
Home minister 😂
@@sagarwalke7173 😂😂
चुल कोंबडा मुक्या मंत्री
लातूर भूकंप 1993 मध्ये आला होता 1990 मध्ये नाही. किरकोळ चूक आहे परंतू चूक तर चूकच 👍
Perfect observation
शरद पवार 5 वेळा मुख्यमंत्री झाले पण बारामती तालुका , काटेवाडी गांव या दोनच भागाचा 100% विकास केला . असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा मिळु नये हिच अप्पा साहेब धर्माधिकारी चरणी प्रार्थना .
Ani parat puraskar milo
Fakt to rashtrapati bhavan madhe dyava nahitar magil janmache punya ki manse chirdun moksh prapt karun naye hich prarthana
व्वा काय काय टिंगल उडवली भावा
लय हसलो
Tarbuj ,bhat veer,bhatmanya ani haramdas allof them are pig
@@vinodjaiswal6102 अं.
य
कमल हसन गफूर ट
हा अप्प्या कोण हाय रे?
6:35....teva Latur cha Bhookamp zalela navata. Bhookamp 30sept 1993
Vasantrao naik & sudhakar naik greatest cm of Maharashtra 👑❤🔥
वसंतराव नाईक साहेब 🔥🔥🔥
😁😁😁 प्रकल्प राबवणाऱ्या मुख्यमंत्र्याबरोबरच घर बसल्या प्रकल्प बंद पाडणाऱ्या आणि प्रकल्प राज्याबाहेर घालवून ते दुसऱ्याच्या नावावर ढकलणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर एक व्हिडिओ बनवा!
🐓🐓🐓🐓🐓
काय खवचट राव तुम्ही तर पार काढलीच की हो 😁
घरकोंबडा 🐓 मुख्यमंत्री 😂😂😂.
It means Maharashtra has the history of political instability.
*True.....*
@@Earthquake91 Exactly Sir. Actually it is the definition of politics.
@@Earthquake91first who did has got that reward . Why uddhav thackery joined hands with Sharad pawar and congress. He campaigned against them and joined hands with Congress and NCP. So he stabbed then he got back his reward.
@@Earthquake91 uddhav thakre ani sanjay mhnje kay marathi manus nahi ani toh shaha ani iddhav tujha samor basle hote ka re 2.5 varsha CM baddal
Ani haa tya mufti sobat jaun modi ne 370 kadhla
Tujhya saheba kadun sadha aurangya cha namantzr karta ala nahi
(mva) Aurangya sarkar yeu denar nahi bara ahe ed sarkar
Jai Shree Ram Jai Shivshambu🚩🚩🚩
@@shubhamgawande6582 Ekdum barobar. Jevha Shivsena motha paksh hota tevha te 5 varsha CM post aaplya kadhe thevayche, aata tyana BJP chi aardhi seats aahe fakt, tar BJP 5 varsha CM seat nahi thevnaar ka
औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे धाराशिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीतच झाले... आणि ते केंद्रातून मंजूर पण करून आणले...
आज का देवेंद्र कलका नरेंद्र...!
Only Deva bhau...✌️
Only BJP 🔥🪷🪷🚩
@@astraversefanclub4494 तुम्हाला *वले का 🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
वसंतराव नाईकांसारखे मराठी रत्न आमच्या देशाच्या पंतप्रधान पदी लाभायला हवे ..😢ही इच्छा कायम अपूर्ण राहिलेली 🙏🙏
विलासराव 🔥
अप्रतिम
Naik Shaheb 🙏🙏🙏
Very nice video. Simple, factual and clear communication. Keep up the good work. Love your channel.
हज यात्रेला अनुदान कोणत्या cm ने सुरू केले हे पण सांगावे 😂😂😂
*शरद पवार....* 🤣🤣
@@thatswhy8601 शरद खान ओ
@@NikhilMali0001 🤣🤣
शौकत पवार 😂😂😂.
Killari Earthquake 1993 madhye zala. Plz correct accordingly.
देशाचे पंतप्रधान पद भूषवलेल्या व्यक्तींची नावे आणि कार्यकाळ व कामकाज हे सांगा
10लाख सबस्क्रायबर होत आहेत👍 बोल भिडू रिप्लाय देत जावा...
Nice info.. Thankyou ❤
Maharashtra mantri mandal olk.........
India montrymandal olk.....
He vdo pn bnwa ki tumhi dileli info chan lakshat rahate
In last 15 years, prithviraj chavan and Udhhav thackeray were the best CM’s maharashtra had.
Lol Thackeray 🤣🤣
@@Sudeep.Manerkar 🤣🤣🤣 better than your bj pees paltu dog darinder ladnavis 🤡🤡
@@erwinsmith5796 yet can't win elections lol say that people believe in them
Thackeray was one of the worst CM we ever had . Greatest was none other Yashwantrao Chavan.
@@digamberchigare7362 greatest was vasantrao naik.....he did best work till date
Thanks
ते काहीही असलं तरी ‘बेश्ट शीएम’ एकच!!😁😁😁 जगात भारी शीएम पण महाराष्ट्राला त्याची किंमत कळली नाही!
😂😂😂 Home Minister
@@MaheshChaudhari-cl1gr 😁😁😁
🐓🐓
@@NitinShelar. 😁🙏👍
Aahet ch best.. no doubt.. 🎉
फारच सुंदर वर्णन केले
राजकारण सोडून इतरही विषय आहेत तेही घ्या...
भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांचीही माहिती सांगावी .
सगल्या मुक्या मंत्री यांच अभिनंदन, मराठा समाजाची वाट लावल्या बद्दल्, आनी लंदन मधे प्रोपर्टी जमा केल्या बद्दल
Many people will say MH has political instability since very few could complete their term as CM during the long history.
Irrespective of different parties, I would mention few factors like Prithviraj Chauhan and Devendra Fadnavis have been amongst most educated and knowledgeable Ministers of our state. Sharad Pawar has always been known as very skilled administrator over the years amongst various segments of learned people. Vasantrao Naik, Yashwantrao Chavan, Vilasrao have been known for multiple good initiatives in their ruling period.
Vilasrao yani pan kela asta ......Ram Gopal Verma Vatel ala.
@@Sameer-Shirsekar well, agree to that about 26/11 ....
So far as current politicians are concerned I literally find some kind of hatred spread for DF through social media..n truly speaking, that hatred is biased and politically motivated...... but his mindset is progressive, pro development n he is very skilled, knowledgeable and efficient administrator.
So far as Prithviraj Chavan is concerned, Congress is struggling and going through hard times... So looks unlikely that he may get a chance...due to age factor..n possible time required by Congress to recover.... but I would love to see visionary and progressive leadership in power going forward, to see the state making progress ...as we have hard competition going ahead from other states...
Sharad Pawar during his tenure was also called progressive and visionary... but again there are debates n anti sentiments against him for being too much focused on his area (i.e. Baramati) n pro to a very specific lobby
Would love to see the upcoming/emergency generation of politicians bringing fresh perceptive about future India or Future Maharashtra
@Prajyot Pandit Very True, Fadnavis is being targeted from outside his party (because they are unable to find any flaws in him) and within the party (jealous leaders who can't see his rise). He is one of the most able leaders in BJP and in Maharashtra from the perspective of his age and his skill-set. Unfortunate that because of the politics, able leaders can't get to become CM.
@@Sameer-Shirsekar Agree Sir 1 Varsha Rahila Hota Majhe Te Favourite Hote
@@abhijeetraut6427 बाळा एकदा central हातून जाऊंदे मग कळेल कोण किती पाण्यात होतं आणि आहे ते!
Arthi ❤❤❤
Ani Ya Mukhyamantryani Education sathi Kay Kiti Colleges Bandhale ,kiti School Bandhale
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे साहेब एकदा झाले पाहिजे..❤️❤️🧡🚩
@@pratham98708तुम्ही राष्ट्रवादीचे पोपट
2019 te 2022 home Minister 😂
khurade minister 😂
Yashvantrao saheb .
Fadnavis .
Good .
But Marathi Bana yashvantrao saheb Ch.
Obc chief minister kiti zale?
Vasantrao Naik hote n 12 varsh ....1963 to 1975
@@amarrathodawaam9677 dollar sign one time
Till date UT was useless ex CM of Maharashtra
Pawar saheb
Deshmukh saheb
Yashwant rao Chavan saheb
Prutviraj baba
Shankar Rao Chavan saheb
❤❤❤
Sagle bhrashtaachaari....
वसंत नाईक म्हणल की लाज वाटते का
@@AnilRathod-kx3ml visarlo dada laaj ka vatel chan cm hote te pan
@@puneinfra chaan nahi best hote... Google kr....bolbhidu che vasantrao naik saahebanche video bagh....till now best hote....
नमस्कार
मी तुमचे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहतो. छान माहिती पूर्ण असतात पण माझी इच्छा आहे की तुम्ही महाकवी नामदेवराव ढसाळ ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.
Such a great information
खुप छान
MPSC मध्ये खुप वेळ यांवर प्रश्न आले आहे
Majjit वर भोंगे कोणी लावण्याचे आदेश दिले हे पण सांगावें 😂😂
Very nice and informative video.
उद्धव ठाकरे यांनी काय काय काम केल हे सांगितल्या बदल धन्यवाद 😂😂🤣🤣🤣
nice coverage.
पृथ्वीराज चव्हाण ❤️
आणि......पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी....पार congress ची वाट लावली...
Navi Mumbai Airport Devendra Fadnvis yancha kalat suru zala... Chukichi mahiti deu naka....
Excellent.
Ashokrao Chavan Saheb 💪💪
Aadarsh 😂
महाराष्ट्राचा एकमात्र घरातून राज्य चालवनारा एकमात्र #घरकोंबडा
त्याचा इतिहास हा इतिहासच राहील कायम 😂😅
🤣🤣🤣
मोदी साहेब एकदा तरी संधी द्या राजसाहेब ठाकरे 🚩 🚩यांना मुख्यमंत्री बनण्याची ..🚩🚩🚩🚩
😂😂😂
वसंतराव नाईक यांच्या नंतर फक्त देवेंद्र फडणवीस च एक असे नेते लाभले ज्यांनी कार्यकाळ पूर्ण केला....उध्वस्त खानने बारामती काकांची गुलामी केली नसती तर देवेंद्र जी 2 टर्म मुख्यमंत्री पण राहिले असते , महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला असता , आणि देवेंद्र जी च. महत्व वाढल्यामूळ एक मराठी माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अग्रेसर राहिला असता......आपल्या मराठी लोकांची हीच खंत जात काढून एकमेकांना मागे खेचन 😒
I can’t believe someone had the guts to speak this out. Thanks Rohan! ❤
@@AnujSMishra 🙏
Tarbuj
Projects palaun mh chi pragati
@@pshreyash876 पात्रतेनुसार बोललात
.. तेव्हढाच येत आपल्याला...
कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सगळे 1 नंबर
भ्रष्टाचार करण्यात 😂😂😂.
Chorya karnyat 😂
Best Maharashtra CM
Yashwantrao Chavan
Devendra Fadnavis
Vasantrao Chavan
Shankar Rao Chavan
Everyone else wasn't that serious about governance they were focused only on politics
वसंतराव नायक 11 वर्षे कसे राहिले मग
जातीवादी लोक तुमी
Very nice.....
vasnt rao naik sahebani maharshtra ghadvila,aadhunik maharashtra che shilpkar ...
Prithviraj Baba❤❤
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 🚩🚩
Tarbuj
3:15 14 कोटी ?
शिवसेना भाजपा सरकार आले त्यावेळी संधी दिली होती ती गणपतराव देशमुखांना परंतु त्यांनी ती नाकारली शेकाप चे ३ आमदार होते. आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले.
तुम्ही परत परत संभाजीनगर न म्हणता चुकिचं नाव घेतआहात शहराचं नामांतर काय भजी तळण्यासाठी केलय का?😡🤬
Devendra fadanvis❤
पाठीत केला घाव म्हणजे हा अंत नाय,
शांत बसायला मी काय संत नाय,
जे गेले गुहाटीला त्यांना पाडल्या शिवाय मी काय निवांत नाय. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
१८% राहिले ला " तमाम मराठी माणूस"😅
@@rajshinde7709 उरलोय 18% तरी पण देऊ शकतो कुणाला कधीही जोरात धक्का. जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@@rajshinde7709laj vatayla pahij
Very good
Stenographer वर एक video पाहिजेच बोल भिडू कडून 🙌🏻
फडणवीस ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी काय केल मतदान साठी भूमीपूजन केल पुढे काय केल
Court case आहे!
@@venkateshdeshpande9185cancel kela project
महाराष्ट्राचे सर्वात चांगले मुख्यमंत्री दोनच,,, वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस साहेब.
Shankar Rao chavan and Yashwant Rao chavan were also very good
देवेंद्र फडणवीस 🚩🙏🙏
शंकरराव चव्हाण माझे आवडते मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस🚩🚩
🙏🙏🙏
Vilasrao deshmukh❤
❤ वसंतराव नाईक साहेब ❤
आपले वय किती आहे
Kay bai vasantrao Naik saheba baddl bolav tevd kmi aahe short mdhe unkvun takal tumhi
छत्रपती संभाजी महाराज नगर 🧡
Devendra Fadnavis 👏🏼
3re CM PK Sawant ani photo dakhavayay Nilangekar yancha. Abhyas neat nahi zalay watate 😂
त्या अडीच वर्षात 1 असा मुख्यमंत्री जो घरात बसून राहिला त्याने काय केले हे सांगू नका कारन् तो घरच काम करत होता.
Maharastra khupch political instability aahe konich ek term purn karat nahi
व पहिलीपासून इंग्लिश हे 2005 साला पर्यंत प्रत्यक्षात नव्हते त्याच्या नंतर चालू झाले असावे . कागदोपत्री कायदा 2003 ला झाला असेल तर सांगता येत नाही..
1978 खंजीर 😢
वसंतराव नाईक साहेब ❤❤
RTI कायदा २००५ चा आहे आणि सुशील kumar शिंदेचा कार्यकाळ ३१ ऑक्टोर २००४ ला संपत आहे mg त्यांच्या काळात कस आहे ?
सावंत म्हणून दाखवलेला फोटो त्यांचा नाहीय.
काय योजना राबविल्या त्या सोबत चुकीच्या कारभाराबद्दल पण सांगा
आज पर्यंत चे सर्वात अपयशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची गणना होईल प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना ना आमदार खासदार साधं नगरसेवक व्हायची लायकी नसताना ह्या माणसाने जन मताचा अपमान करून मुख्यमंत्री पद मिळवलं स्वतः पक्ष प्रमुख मुख्यमंत्री असताना स्वपक्षातील नेत्यांना भेट नाही निधी नाही राजकीय ताकत नाही ना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला फक्त खुर्ची सांभाळून ठेवण्यासाठी आपलेच विचार बाजूला ठेऊन काँग्रेस राष्ट्रवादीची लाळ चाटली आपली खुर्ची जाणार आहे हे लक्षात आल्यावर संभाजी नगर धाराशिव ची घोषणा केली फक्त घोषणा करून काही होत नसत निर्णयाची अंमलबजावणी होन महत्त्वाचं असतं छत्रपती संभाजी नगर धाराशिव चा नामांतराच श्रेय हे भाजप शिवसेना युती आणि केंद्र सरकारच आहे आदित्य ठाकरेंनच्या आमदारकी साठी दोन नेत्यांना विधापरिषदेत पाठवण्यात आल बाप मुख्यमंत्री आणि त्यांच्याच मंत्री मंडळात मुलगा कॅबिनेट मंत्री हे समीकरण चुकीचं होत आधी केलेल्या चुका सुधारून पुन्हा चूक होणार नाही ह्याची काळजी घेतली नाही तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपल्यात जमा आहे
My favourite C M Respected Devendra Fadanvis
Nice
अरे मुख्यमंत्री कोणते होते काय काय केले त्यांनी ते सर्व जाऊद्या. हिंदुत्व वादी कोण होते ते महत्त्वाचे आहे.
Konich navht kay upadun ghenar tu
@@iam_kuldeepb04 फडणवीस होते ना.
@@travellersagar437 kontahi CM ha vikas ch karat asto na mg tyat hinduwadi aani muslim wadi kay aahe
@@iam_kuldeepb04 अरे फक्त विकास हेच असत काय देशात. मुख्यमंत्री ह्याला सामाजिक कामे सुद्धा करावी लागतात. विकास सोबत सामाजिक काम सुद्धा असते. हिंदुत्व वादी असेल तर तो हिंदुत्व वादी कामे जास्ती करणार.
@@travellersagar437 kashala hindutvwadi karayche saglyana saman karayche.....
Mandir fundir bhandtil na te aslyane....
Abe je dev swatach rakshan karu shakat nahi te dusaryach kay karnar.....
Beta jativar rajkaran jhal tr desh pakistan hoil