दिल्लीतल्या श्रेष्ठींच्या वादामुळे वसंतदादांनी महाराष्ट्रात घराणेशाहीचा पायंडा रचला। Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 123

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 2 роки тому +33

    वसंतदादा पाटील सारखा राजकारणी महाराष्ट्राला मिळाला हे आपलं सद्भाग्य...!!!!

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 2 роки тому +56

    राजकारणात Talent, Hardworking आणि Sincerity याला काहीच महत्त्व नाही.. पैसा, जात आणि घराणेशाही याला जास्त महत्त्व आहे..

    • @swapnilshinde9007
      @swapnilshinde9007 2 роки тому +2

      Dada gharatle sagale atta nivdun ale nahit sagale padle

    • @omprak45h
      @omprak45h 2 роки тому

      Adhi देशातले लोक शिक्षणात खूप मागे होते
      आता वेळ बदलली आहे..

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому +1

      बोल संघी भिडू. संपूर्ण भारतात वसंतदादा यांच्या मुळे घराणेशाही आली 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @akshaybhongare1091
      @akshaybhongare1091 2 роки тому

      Sadhya matr ashich paristithi ahe

  • @lakhanbhingarde4027
    @lakhanbhingarde4027 2 роки тому +38

    ओन्ली वसंतदादा ❤️❤️💐💐

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne 2 роки тому +72

    हे चित्र बदलायला छ. संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढलेली आहे आपण सर्व विस्तपित लोकांनी राजेंना पाठींबा दिला पाहिजे तर हे चित्र बदलेल

  • @वैष्णवी-र7च
    @वैष्णवी-र7च 2 роки тому +11

    महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्ष शिवाय पर्याय नाही देशाला स्वराज्याची एकमेव अशा

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Рік тому +10

    अजिबात नाही ..
    वसंत दादा हे सहकार तसेच महाराष्ट्रातील फार मोठे व्यक्तिमत्त्व !❤❤❤❤

  • @shwetapatil7422
    @shwetapatil7422 2 роки тому +17

    माझा शेतकरी बांधव पुढे गेला पाहिजे यासाठी झटणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे स्व. पद्मभूषण वसंतदादा पाटील.
    कमी शिकलेला पण अत्यंत हुशार माणूस म्हणजे दादा.
    महाराष्ट्राला असा नेता लाभला हे भाग्याचं.

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 Рік тому

      ✅ 💯

    • @ashokpatil-999
      @ashokpatil-999 Рік тому

      दादांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.

  • @dhirajkoli5113
    @dhirajkoli5113 Рік тому +3

    दादा दादा होते आपुलकी की पणा कोणत्या ही व्यक्तीला आपला वाटणारा दादा होता ❤
    जेव्हा पासून शरद पवार हे नाव राजकारणात आल तेव्हा पासून राजकारण सह महाराष्ट्राची वाट लागलीय हे खर!

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 роки тому +11

    वसंत दादा मुळे घराणे आली म्हणने चुकीचे आहे दादा मुळेच दील्ली वाल्यांना चाप बसला हे बरोबर.

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 Рік тому

      दिल्ली लाल शह देण्यासाठीच दादांनी शरद पवारांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा होता.

  • @shubhamshekhar-patil2684
    @shubhamshekhar-patil2684 2 роки тому +29

    वसंत दादा सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते 🙏🏻

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +6

    काँग्रेस शिवाय पर्याय नाही.
    जय काँग्रेस विजय काँग्रेस❤️🇮🇳❤️🇮🇳

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 2 роки тому +15

    शरद पवारांनी पुलोद प्रयोग करून पाटलांना खो दिला आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.

  • @santoshgaikwad6123
    @santoshgaikwad6123 2 роки тому +5

    वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदा जमिनीत पैसा आहे हे दाखवून दिले

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 роки тому +14

    ताई आज आमच्या दादांना टार्गेट करण्याची चूक करू नये. तुम्हाला चूकीची माहीती मिळाली आहे.आपणास अधिक अभ्यासाची गरज आहे.

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 2 роки тому +14

    हितून पुढे हेच चालेले ते जनतेने बदल पाहिजे.....घरणेशही

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому

      बोल संघी भिडू. संपूर्ण भारतात वसंतदादा यांच्या मुळे घराणेशाही आली 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 роки тому +7

    वसंतदादा यांनी पश्चिम महाराष्ट्रात दगड जरी उभा केला तरी निवडून येत असे

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 2 роки тому +17

    पण वसंतदादा पाटलांच्या पाठीत सुद्धा कोणी खंजीर खुपसला होता कोण बर ते? 🤔

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 2 роки тому

      वाकड्या

    • @ymw786.
      @ymw786. 2 роки тому +2

      One and only Sard power

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому +5

      बोल संघी भिडू. संपूर्ण भारतात वसंतदादा यांच्या मुळे घराणेशाही आली 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 2 роки тому

      @@ymw786. घे मग चढून

    • @ymw786.
      @ymw786. 2 роки тому

      @@S.E.K1194 ghe Maza

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 2 роки тому +1

    घराणेशाहीत बदल होणार नाही. सर्व पक्षात ती आहे. मतदाराने सक्षम आणी लोकहिताचे काम करणारा सर्वसामान्य उमेदवार निवडून दिले आणी घराणेशाही नाकारली तरच हे शक्य होईल.

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 2 роки тому +16

    आमच्या सांगलीचे भाग्य विधाते

  • @akshaypatil8233
    @akshaypatil8233 2 роки тому +10

    Ekch dada Vasant dada✌🏻

  • @Renaissance861
    @Renaissance861 2 роки тому +6

    बोल संघी भिडू. संपूर्ण भारतात वसंतदादा यांच्या मुळे घराणेशाही आली 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +1

    पुलोद जय महाराष्ट्र जयहिंद 🙏💠🥀🤹‍♀🎖🥀

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому +2

    Very good very naic speech

  • @abhijeetshinde1973
    @abhijeetshinde1973 2 роки тому +5

    Dada ❣️

  • @rajnirmale7227
    @rajnirmale7227 2 роки тому +4

    Dada bharich hote amche

  • @nishakamat8866
    @nishakamat8866 Рік тому +2

    The great dada

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 Рік тому

    Vasant Dada Patil was a freedom freedom fighter he was a great man

  • @rameshwarrathod8861
    @rameshwarrathod8861 2 роки тому +1

    Ok ji

  • @dip6613
    @dip6613 2 роки тому +3

    बाळूमामाच्या बकऱ्या वरती एक व्हिडिओ बनवा

  • @sdcreator4333
    @sdcreator4333 2 роки тому +4

    घराणेशाही संपवणे खूप अवघड आहे परंतु अशक्य नाही... आणि भा. ज. प. हळू हळू यांचा मेढा रोवतंय हे गुजरात निवणुकीत स्पष्ट झालंय...

  • @sanjayjadhav4790
    @sanjayjadhav4790 2 роки тому +1

    Right bhidu

  • @yss5270
    @yss5270 Рік тому +1

    शिंदे गट घालवण्या साठी आता सहानुभूतीची लाट निर्णायक भूमिका ठरेल

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 Рік тому

    Only Vasant Dada

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 2 роки тому +3

    भ्रष्टवादीं हेच, घराणेशाहीचं ज्वलंत उदाहरण आहे.

  • @AMULTM23
    @AMULTM23 2 роки тому +9

    ताई चव्हाण शिंदे देशमुख यांची नावे घेतलीस पण पवार का नाही

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 2 роки тому +4

      तिथून पैसे येतात ना भो

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому

      @@S.E.K1194 तु गुजरातचा गू खा.

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 2 роки тому +3

      चॅनल चालवायचं त्यांना 😀

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 2 роки тому

      @@Renaissance861 तू जोतिबा चे झाट खा उपटून

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому

      @@S.E.K1194 tujhya खानदानी सवयी आम्हाला नको सांगू.

  • @dynamics9000
    @dynamics9000 2 роки тому +1

    Becoming rich or successful only requires high income skills, once you learn a skill, money will follow you. based on my own experience.. a fellow creator.... BTW, thanks I have enjoyed watcing this video ----

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +1

    काम करणारी लोक सत्ता मिळवतात

  • @mnpatil5137
    @mnpatil5137 2 роки тому +1

    No

  • @srcreation...6571
    @srcreation...6571 2 роки тому +3

    महाकवी वामन दादा कर्डक यांच्या बद्दल एक व्हिडिओ बनवावा

  • @sairaj5353
    @sairaj5353 2 роки тому +1

    👌🏽👌🏽

  • @pralhadchaudhari7146
    @pralhadchaudhari7146 2 роки тому +5

    Vasant dada patil nahi pahali gharane Shahi jawaharlal nehru ni Keli Marathi Manas Marathi na badnam kartat

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 2 роки тому +2

    शरद पवार मुळे न की दादानं मुळे 😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому

      बोल संघी भिडू. संपूर्ण भारतात वसंतदादा यांच्या मुळे घराणेशाही आली 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill 2 роки тому +2

    He tumcha mhanna Chukicha aahe, VASANT DADA PATIL ek Mahaan vyakti hote va khare swatantra Sainik hote. Rajkaranat Vijayala mahatva asta va jya umedwara chi jinknya chi shakyata aste party va kushal sanghatak tyalach ticket deto, Vasant Dada Patilan ni sudha tech kela. VASANT DADA PATIL yancha Vijay Aso 🙏

  • @advsagarpatil7934
    @advsagarpatil7934 2 роки тому +5

    धाडसी पत्रकारिता।
    घराने शाही ची किड तेव्हांच संपेल जेंव्हा लोक कोणाचे वंश आहे हे ना बघता समोरील व्यक्ती चेकर्तृत्व काय? हे बघतेल.
    सध्या आम आदमी पार्टी च योग्य पर्याय वाटते.

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому +1

      बोल संघी भिडू. संपूर्ण भारतात वसंतदादा यांच्या मुळे घराणेशाही आली 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 Рік тому +3

    बोल भिडू दादांचे योगदान प्रचंड आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीत. आपण आपल्या लायकीत राहून व्हिडिओ बनवावेत. उगाच अक्कल पाजळू नये.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 роки тому +7

    मोनाली मॅडम विचार सरणी काय असते !
    ते महाराष्ट्रातील राणे /विखे/नवमीत राणा/
    हर्षवर्धन पाटील/मुना महाडिक/दिपक केसरकर/ अब्दुल गटार/प्रसाद लाड/ प्रवीण दरेकर चित्रा वाघ/ या नेत्या कडून शिकायला पाजेत! कटर हिंदू वादी विचार सरणी आहे त्यांची?

  • @appuartdrawingforkids4765
    @appuartdrawingforkids4765 2 роки тому +3

    अहो मला job मिलेल काय बोल भीड़ू मधी

  • @Shadowdightpro
    @Shadowdightpro Рік тому

    Aho tya veli Garaj hoti Visvasu lokan chi. Mhanun Dadani Tyana Rajkarnat Anale.

  • @yogeshmore5721
    @yogeshmore5721 2 роки тому +1

    दिलीप वलसे पाटील

  • @RajendraPPatil
    @RajendraPPatil Рік тому

    😊

    • @nitinbangde8920
      @nitinbangde8920 Рік тому

      पूर्णतः चूक..वसंतदादा ग्रेट होते..

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 Рік тому

    Don't make a fake news

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 2 роки тому

    Yes modi will change gharaneshahi , jai bheem.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +1

    સાચી વાત છે ભાઈ ભાઈ

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому

    काम करणारे निवडून येतात

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 Рік тому

    Are you from godi media

  • @ganpatdawang4381
    @ganpatdawang4381 2 роки тому

    100 Varsha tari gharaneshahi sapnar nahi

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +5

    આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @Attttattttt
    @Attttattttt 2 роки тому +3

    Shevti bol bhidu ne goo khallach
    Maharashtra madhe gharane Shahi zali pn tyanni vikas pn kela
    He bol bhidu la disal nahi
    Ani bihar MP varun aalela thakrey gharane Shahi kartoy te disal nahi
    Ani thakrya tar vikas pn kela nahi
    Shevti tumhihi goo khalla

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 2 роки тому

    Gharane shahi asli ki rahul gandhi hoto baki kahi nahi 🤣🤣🤣🍌🍌🍌🍌🍌

  • @somnathshinde5014
    @somnathshinde5014 2 роки тому +3

    Sangali DADa

  • @TheYogeshshinde
    @TheYogeshshinde 2 роки тому +5

    भारत जलाओ पार्टी मध्ये घराणेशाही नाही?

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 2 роки тому +2

      लांडवडी पेक्षा कमी आहे

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому

      @@S.E.K1194सावरकर ला दोन पठाण गार्ड अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रोज रोज पेलायचे म्हणून तो माफी मागुन पळाला

    • @hmmumm2164
      @hmmumm2164 2 роки тому

      @@Renaissance861 tuzya aaila mi zavaycho mhanun tu asa zala

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 2 роки тому

      @@Renaissance861 त्याला डेली मी खालून वरून करायचो

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому

      @@S.E.K1194 गोडसे सारखा 🤣

  • @dineshpatil2705
    @dineshpatil2705 Рік тому

    Kay watnar ahe ..sagle khurvhi sathich dhadpdtat

  • @narenchhajed2079
    @narenchhajed2079 2 роки тому

    Vasantdadani Sangli chi kiti Development keli vat lavli Sangli chi he maze Durbhgyha aahe 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💐