Shalinitai, Pratibhatai, Mrinal Gore, या नेत्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री न झाल्याची कारणं काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 гру 2021
  • #BolBhidu #PratibhataiPatil #ShalinitaiPatil #MrunalGore #PrabhaRao
    देशभरात पहिलं महिला धोरण लागू झालं ते महाराष्ट्रातच..पण दुर्दैव म्हणजे अजूनही राज्याला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. मात्र ७० च्या दशकात तर अनेक महिला राजकारणी महाराष्ट्रात कार्यरत होत्या. सर्वात जास्त महिला आमदार याच काळात होऊन गेल्या. केंद्रात सुद्धा इंदिरा गांधींच्या रुपात एक महिला देशाच नेतृत्व करत होती. महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वात जास्त सुवर्णसंधी याच काळात होती. अशाच काही महिला ज्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचल्या होत्या पण वेगवेगळ्या कारणाने ते घडलं नाही....त्यात मुख्य नाव म्हणजे, प्रतिभा ताई पाटील, शालिनीताई वसंतदादा पाटील, प्रेमलाकाकी चव्हाण आणि मृणाल गोरे.
    The first women policy was implemented in Maharashtra. But unfortunately, the state has not got a single woman Chief Minister yet. But in the 70's, many women politicians were working in Maharashtra. The highest number of women MLAs passed away during this period. Even at the center, only one woman was leading the country in the form of Indira Gandhi. It was during this period that the golden opportunity to become the Chief Minister of Maharashtra came
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 180

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 2 роки тому +61

    कमाल माहिती दिलीत... lallantop जस मोठं झालं तसा bol bhidu झालं पाहिजे ही शुभेच्छा

  • @Jadhav_Rahul________
    @Jadhav_Rahul________ 2 роки тому +99

    सगळ्या गोष्टीत शरद पवार हे common factor आहे...😂😂

    • @surajgujle6347
      @surajgujle6347 2 роки тому +3

      😂😂🤣

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 2 роки тому +2

      😂

    • @inspirationalthoughts975
      @inspirationalthoughts975 2 роки тому +8

      उपद्रव 😅😆😆😆

    • @hindurules6072
      @hindurules6072 2 роки тому

      राहूल जाधव ! अरे गाढवा !! शरद पवार पुलोद चे होते तर काकी congress च्या होत्या

  • @viralvideo6935
    @viralvideo6935 2 роки тому +18

    ज्यांनी जात पात न पाहता सर्व जातीय धर्मांचा विचार करुन त्यांनी हि मोठ मोठी मंदीरे धरणे शाळा काढल्याच पण त्या गावोगावी महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या बारवा बांधल्या गोरगरीब जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता अशा या महान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना शत शत नमन 💐💐🙏🏻🙏🏻

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 2 роки тому +29

    खूप छान माहिती दिली आपण...आपले खूप आभार... ह्या सगळ्या कर्तबगार महिला आहेत ..त्यांना त्रिवार नमन.. 🙏🌹

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 роки тому +46

    बहुतेक वेळा तर
    महिला मुख्यमंत्री न होणे साठी
    कारणीभूत खंजीर आहे असे वाटते

  • @vikaskabade2819
    @vikaskabade2819 2 роки тому +57

    सांगोला तालुक्यातील विश्वाविक्रम करणारे,,स्व.भाई गणपतराव (आबासाहेब )देशमुख यांचा बनवा 👆🙏🙏

    • @tatanvastadvastad8146
      @tatanvastadvastad8146 2 роки тому +3

      सहमत

    • @marathipremi3020
      @marathipremi3020 2 роки тому

      तुम्ही संगोल्याचे आहेत काय

    • @marathipremi3020
      @marathipremi3020 2 роки тому

      सांगोला

    • @hindurules6072
      @hindurules6072 2 роки тому

      @@marathipremi3020 त्याने काय फरक पडतो ?

    • @marathipremi3020
      @marathipremi3020 2 роки тому

      @@hindurules6072 भावा आपुलकीनं विचारलं... मी पण sangolcha आहे

  • @priyakavathe3401
    @priyakavathe3401 2 роки тому +14

    आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या रेस मध्ये असणाऱ्या महिलांची कामे सांगणारा एक episode बनवा. म्हणजे कुठल्या कारणांसाठी त्यांना तुम्ही race मध्ये आणले ते कळेल.

  • @pucchigucchi8000
    @pucchigucchi8000 2 роки тому +3

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 роки тому +5

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.

  • @dilipbharati6715
    @dilipbharati6715 Рік тому +1

    खरी माहिती दिली आहे

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 роки тому +12

    Excellent analysis and presentation

  • @dadasoburungale5478
    @dadasoburungale5478 2 роки тому +13

    गणपतराव देशमुख यांचा विडिओ बनवा

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 роки тому +37

    राज्यातील एवढ्या मोठया स्त्रीशक्तीचा राजकीय अंत करून खुर्चीला स्वतः चिकटून बसलेला डोमकावळा आता पंतप्रधान पदाची स्वप्न पाहतोय

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 2 роки тому +4

    मुद्देसूद माहिती देताय खूप छान

  • @nitinkachare999
    @nitinkachare999 2 роки тому +12

    वाकड्या येउन comment वाच

  • @ajitkandle9026
    @ajitkandle9026 2 роки тому +3

    अतिशय छान माहिती. एकदम सविस्तर. 👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍

  • @umesh4573
    @umesh4573 2 роки тому +2

    Wonderful info

  • @shiv..p
    @shiv..p 2 роки тому +7

    पंकजा मुंडे व सुप्रिया सुळे या कधीच मुख्यमंत्री होणार नाही. याला कारण असतील देवेंद्र फडणवीस व अजित पवार.

  • @pravinkudave2856
    @pravinkudave2856 2 роки тому +2

    Khup chan

  • @anilkumbhakarna3677
    @anilkumbhakarna3677 2 роки тому +6

    होय महिला मुख्यमंत्री असायलाच पाहिजे महाराष्ट्राच्या

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому

      १००%👍
      प्रियांका चतुरवेदी किंवा सुषमा अंधारे.

  • @stwinfo6858
    @stwinfo6858 2 роки тому +11

    अहो कार्यशील मुख्यमंत्री करा, वाट lagali आहे गरिबां chi..........,

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 роки тому

    तुम्ही...🙏

  • @apekshit2612
    @apekshit2612 Рік тому +3

    या सगळ्याला जबाबदार आहेत ते....शकुनी पवार...
    आता सुळे बाई मुख्यमंत्री नको....😁...जे पेरले तेच उगवणार

  • @shekharteli2432
    @shekharteli2432 2 роки тому

    Hardik Shubhechcha

  • @dsr9574
    @dsr9574 2 роки тому +1

    Nice story.

  • @bhatudeore5473
    @bhatudeore5473 2 роки тому

    Great

  • @shubhamgade9482
    @shubhamgade9482 2 роки тому

    मस्त

  • @govindmore2467
    @govindmore2467 Рік тому +2

    👌👌🙏🙏

  • @bhaskarpatil8801
    @bhaskarpatil8801 2 роки тому +2

    प्रेमला काकी चव्हाण ह्या कराड च्या नव्हत्या तर त्यांचं मूळ गाव कुंभारगाव तालुका पाटण जिल्हा सातारा हे आहे.....🙏🙏

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 2 роки тому +1

    सुर्यकांता पाटील यांचे नाव राहिलेच की
    पण छान माहिती

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 2 роки тому +3

    S m joshi baddal mahiti सांगा

  • @adityaaa22
    @adityaaa22 2 роки тому +1

    पंकजा ताई नाही तर सुप्रिया ताई सुळे यांना आणखी पण chance आहे मुख्यमंत्री पदाचा पण यांना या पदापासून यांचाच पक्ष रोखेल

  • @ayyazmujawar9839
    @ayyazmujawar9839 2 роки тому

    Khoop changli mahiti dili
    Pan khoop fast hotay

  • @satishsalunkhe9443
    @satishsalunkhe9443 2 роки тому +1

    Nice👍👍👍👍👍👍

  • @bharamannakhandekar8832
    @bharamannakhandekar8832 2 роки тому +5

    पवार खरच शकुनी मामा आहेत राव

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 2 роки тому +1

    सुर्यकांता पाटील यांचे नाव राहिलेच
    पण छान माहिती

  • @dharmrajbhalerao4359
    @dharmrajbhalerao4359 2 роки тому

    What are you saying mam all Maharashtrian have a capacity to cm mostly the rural Maharashtrian

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 2 роки тому +37

    खंजीर खुपस्या ...कायम भावी पंटरपरधान...🤣😂😂

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 2 роки тому +5

    पंकु ताई

  • @akshaykd6056
    @akshaykd6056 2 роки тому +6

    Yat sarv common factor sharad pawar ahe mahila na kadhich cm banu dile nai tyani hech yatun disale

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 2 роки тому +1

    वारणा नगरचे भाग्य विधाते कै. तात्या साहेब कोरे यांच्या वरती व्हिडिओ🎥📹📼 तयार करा. 🙏🙏🚎

  • @incognito4202
    @incognito4202 2 роки тому

    3:14 मुक्ताईनगर

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 роки тому +1

    स्त्री जातीचा सन्मान महणून पंकजा मुंडे यांना मुख्य मंत्री करावे 👏👏 👌👌 💐☺️

  • @mgulhanestatus6826
    @mgulhanestatus6826 2 роки тому +6

    तू काय सांगते ते तर माहित नाही
    पूर्ण वेळ तुला पाहण्यात जाते माझा ♥️
    तुला भेटायला येणार मी ♥️सुंदर आहे तू ♥️

    • @NSS31079
      @NSS31079 2 роки тому

      Kevha yenar????

    • @mgulhanestatus6826
      @mgulhanestatus6826 2 роки тому +1

      @@NSS31079 तू बोलाव न

    • @mgulhanestatus6826
      @mgulhanestatus6826 2 роки тому

      @@abhi.....5015 🤣🤣♥️

    • @NSS31079
      @NSS31079 2 роки тому

      @@mgulhanestatus6826 ho ye ki set uptaayela

    • @mgulhanestatus6826
      @mgulhanestatus6826 2 роки тому +1

      हो तुझी आई चे न माझा मुला 🤣

  • @ssj7369
    @ssj7369 2 роки тому +25

    बाकी काहीही असो वाकडतोंड्या कायमचा भावी पंतप्रधान राहील 😂😂😂😂😂

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 2 роки тому

      मामीच्या fadanvisamule वाकड तोंड्या मोटा झाला

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 2 роки тому

      हार्दिक शुभेच्छा

    • @gh-dg5op
      @gh-dg5op 2 роки тому

      No 👌1 jm भावी pantpradhan wakdya tondacha

  • @dineshpatil__96k
    @dineshpatil__96k Рік тому

    लातूरची शान विलासराव देशमुख यांच्यावर एक व्हिडिओ बनवा❤

  • @user-wx6nt8ig7r
    @user-wx6nt8ig7r Рік тому

    भविष्यात तरी एखादी महीला मुख्यमंत्री होईल अशी आशा आहे...

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 2 роки тому +4

    महाराष्ट्रात फक्त पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदी बसू शकता

    • @MiaKhalifa-cy1pu
      @MiaKhalifa-cy1pu 2 роки тому

      😂

    • @user-wh3he1zi5i
      @user-wh3he1zi5i 2 роки тому +2

      बरोबर

    • @user-wh3he1zi5i
      @user-wh3he1zi5i 2 роки тому +2

      @@MiaKhalifa-cy1pu हसायला काय झालं ताईच होणार मुख्यमंत्री.

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 Рік тому

    मा.आ.गणपतराव देशमुख यांच्यावर बनवा 🙏

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 2 роки тому +2

    खंजीर खुपसया

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 Місяць тому

    Mah. State la lagle le parmanent grahan(sadly, till yo this date) S. Pawar.

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i 2 роки тому +6

    महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंढे ताईच होणार आणि इतिहास रचनार.🙏

    • @ramdassatav6483
      @ramdassatav6483 2 роки тому +1

      सुप्रिया सुळे होणार. जो पर्यंत फडणवीस आहे. तो पर्यंत पंकजा मुंडे होत नाही.

  • @siddhantk1343
    @siddhantk1343 Рік тому

    शालिनीताई पाटील यांच्या सोबत मराठा आरक्षणावर काम केलेल्या अण्णासाहेब जावळे यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому

    आमदार जादा त्यांना मुख्य मंत्री इंदीरा गांधी पंतप्रधान झाल्या

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 2 роки тому

    पक्ष नेतृत्व किंवा पक्ष श्रेष्ठी यानी ठरविले तरच महिला मुख्यमंत्री होऊ शकतिल, सध्या एकही महिला नेतृत्व राज्यस्तरावर चे नाही,

  • @pks4491
    @pks4491 2 роки тому +3

    सर्वच प्रकरणात शरद पवार होतेच म्हणजे😂😂😂😂😂

  • @apnaadda680
    @apnaadda680 2 роки тому

    Supriya ani Pankaja mukhyamantri umedvar ?
    No way

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 2 роки тому +1

    सद्या .. तरी कोणीच नाही. Cm

  • @rajaramjare5340
    @rajaramjare5340 Рік тому

    Chitra Wagh

  • @King48670
    @King48670 2 роки тому

    महिला मुख्यमंत्री अजून 20 वर्ष होऊच शकत नाही

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 Рік тому

    Aamchya 'Pashchim Maharashtrat' lahan bhavala 'Latne' ase mhantat.

  • @2612Jay
    @2612Jay 2 роки тому +2

    प्रभाताई झाडबुके यांचा उल्लेख होणं आवश्यक होतं

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 роки тому

    पुलोद इंदीरा गांधी नंतर। होते मँडम
    मृणाल गोरे एक हुशार व अभ्यासु व महिलांना स्वाभीमान

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому

    आमदार संख्येने जास्त असतील तर मुख्यमंत्री होतो

  • @arunrachgond7912
    @arunrachgond7912 2 роки тому +4

    Praniti Shinde and navneet Rana

  • @ambadaspalve6428
    @ambadaspalve6428 2 роки тому +2

    Pnkaja

  • @pradipnerkar9275
    @pradipnerkar9275 2 роки тому

    Pankaj aa kadhich honar nahit

  • @HP-xd3mf
    @HP-xd3mf 2 роки тому +1

    उच्चार शुद्ध करा, बाकी छान आहे कन्टेन्ट

  • @naruagrawal1263
    @naruagrawal1263 Рік тому

    अमिता भाभी अशोकराव चव्हाण

  • @Rahul-io8mt
    @Rahul-io8mt 2 роки тому +2

    गोवा ला गोवा नाव कसे पडले हे कळेल का

  • @rajeshkadam7254
    @rajeshkadam7254 2 роки тому

    महिला मुख्यमंत्री पाहायला मिळणे ? शेवटी पवार की . . . पॉवर . . . है !

  • @vishwambhardahiphale4510
    @vishwambhardahiphale4510 2 роки тому

    Only pankja mundhe bhavi c m

  • @satan-sc3jn
    @satan-sc3jn 2 роки тому

    Bar

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +3

    Yashomati Thakur या होऊ शकतात.

  • @ambadaspalve6428
    @ambadaspalve6428 2 роки тому

    Tae

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 2 роки тому +1

    🌴🌴😩😩

  • @marathipremi3020
    @marathipremi3020 2 роки тому +6

    बोल भिडू मध्ये नोकरी मिळेल का

  • @MH_Editz-412
    @MH_Editz-412 2 роки тому +19

    🤨तसा मी "NOTA" चा सपोर्टक आहे पण, पवार खूप हुशार नेता आहे, कोणाला सरकार मध्ये टीकुच देत नाही😂, आता नागपूरचा गोलू-मोलू लाडू पण घरी बसला आहे🤪

    • @ssj7369
      @ssj7369 2 роки тому +10

      बारामतीचा वाकडतोंड्या कायम भावी पंतप्रधान राहील 🤣🤣🤣🤣

  • @drketan6630
    @drketan6630 2 роки тому

    Bar zale nahi zalyat

  • @kiranjadhav7102
    @kiranjadhav7102 2 роки тому

    Rupali Chakankar

  • @sangitajadhav4402
    @sangitajadhav4402 2 роки тому +1

    पकंजा कधीही मुखयमंत्री होनार नाही

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 роки тому

    Ahilyatai ranganekar Mrunal tai gore asya ranaragini atta Maharashtra madhe rahilya nahit jay Modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athavale saheb jay Gopichand padalakar saheb

  • @NSS31079
    @NSS31079 2 роки тому +3

    Male pan mukhamantri vyayacha ahe
    Tya sathi kaay karaw lagel

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 2 роки тому +1

      त्या साठी
      आमदार म्हणून निवडून याव लागेल महाराष्ट्र विधानसभा / विधानपरिषदेत ना
      आणि जर तुमची पारटी बहूमताने आली तर त्यातील एका व्यक्ती ला राज्यपालांन मारफत मुख्यमंत्री केल जातं
      पण हे आपल्या कडे इतक सहज शक्य होत नाही
      कारण राजकीय पक्ष इतक्या सहज ते होऊन देत नाही
      सत्ते साठी
      कोणी 5:30 la शपथ घेत
      तर कोणी कोणाशी यूती करून सत्तेत जातं
      ते.काम तुमच्या आमच्या च नाही
      आणि तरी इतका intrest asel tr
      Kra party t pravesh

    • @NSS31079
      @NSS31079 2 роки тому +1

      @@ajmokal3548 Waha
      Mala Asach details answer expect hota
      Kharach yaar
      Ithun samajhte ki
      Unemployment khubach Wadley

  • @roshan11140
    @roshan11140 2 роки тому +5

    Pratibha Patil khup bhrast netya hotya. Rastrpati mhnun pan tyanchi kamgiri uttam nahi.Pratham mahila rashtrapati marathi vyakti ahe yacha abhiman ahe pan pratibhatai baddal mulatach adar vatta nahi.

  • @KamleshKumar-yb5te
    @KamleshKumar-yb5te Рік тому

    शिव सेना सुषमा अंधारे

  • @user-dk2qn1lq4x
    @user-dk2qn1lq4x 2 роки тому

    Maharastra ne pahilya mahila shikshika Dilya deshala
    Pahilya mahila dr Dilya
    Pan itkya varshyat ekhi mahila cm nahi

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 2 роки тому +2

    सुप्रिया सुळे याच या पदासाठी योग्य आहेत

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому +1

      काय बोलतात? भारताच्या नकाशात महाराष्ट्र शोधावा लागेल.

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 Рік тому +2

      Khup sare fraud hotil

  • @adinathkendre3182
    @adinathkendre3182 2 роки тому +11

    पंकजा मुंडे

  • @bhavikbodke8933
    @bhavikbodke8933 2 роки тому

    Gharaneshahi jindabad

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 роки тому +10

    फक्त आणि फक्त माननीय पंकजा मुंडे या च राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर नक्की आवडतील त्यांना खूप खूप शुभेच्छा

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 роки тому +3

      टरबुज होऊ देणार नाही

  • @salmannagarji4212
    @salmannagarji4212 Рік тому

    Supriya sule

  • @tusharpatil3358
    @tusharpatil3358 2 роки тому

    Supriya sule cha virodak kon??

  • @malkesh_titarmare
    @malkesh_titarmare Рік тому

    Rasmitai Takare

  • @amarpatil4937
    @amarpatil4937 2 роки тому +12

    मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही पण भविष्यात सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रचा पहिल्या मुख्यमंत्री बघायला आवडेल... सद्या महिल्या नेत्यांमध्ये त्यांचा एवढे अभ्यासू व आक्रमक महिला नेता नाही दिसत...

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 2 роки тому +6

      पंकजा ताई पण आहेत

    • @amarpatil4937
      @amarpatil4937 2 роки тому +1

      @@BaliramKshirsagar नक्कीच आहेत... पण मला सुप्रिया सुळे जरा उजव्या वाटतात...

    • @akashwaybase18
      @akashwaybase18 2 роки тому +5

      म्हणजे महाराष्ट्र अजून लुटला जाईल मिञ

    • @amarpatil4937
      @amarpatil4937 2 роки тому +1

      @@akashwaybase18 मित्रा, हिथे विषय माहिल्या मुख्यमंत्रीचा चालला आहे... लुटायचे बोलात तर केंद्रात जे काही वर्षा पासून सुरु आहे तेवढे तरी महाराष्ट्रात कधी होणार नाही..

    • @akashwaybase18
      @akashwaybase18 2 роки тому +2

      @@amarpatil4937 मिञा ते कळतंय..... एक विचार कर वडील मुख्यमंत्री होते, भाऊ उपमुख्यमंञी आहे तर बारामती सोडून बाकी महाराष्ट्र ला काय दिलं.... तु कुठल्या जिल्ह्य़ातील मला नाही माहित..... तुच विचार कर ....

  • @pareshghadge8416
    @pareshghadge8416 2 роки тому +2

    पंखजा मुंडे

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal9968 2 роки тому

    Khanjjer khupsya aaj pan tech kam kartoye

  • @vikasdhumal5626
    @vikasdhumal5626 2 роки тому

    Supriya tai sule

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 роки тому

    Don't worry, आता सुप्रीया ताई आहेत

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 2 роки тому

    Kangana ranawat.

  • @GaneshJadhav-vh5ld
    @GaneshJadhav-vh5ld Рік тому

    Sule ani mude sodle tar koni nahi.