Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 бер 2024
  • #BolBhidu #JayantPatilVsVishalPatil # #VasantDadaPatilVsRajaramBapuPatil
    सांगलीतून विशाल पाटलांच तिकीट कट झालं, कशामुळं झालं ? याची चर्चा रंगली तेव्हा एक कारण दादा-बापूंचा संघर्ष हेच सांगितलं गेलं. वसंतदादा पाटील विरुद्ध राजारामबापू पाटील, फक्त सांगलीतच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला संघर्ष. गेल्या 50 वर्षात अनेक संघर्षाचा दाखला देणारी माणसं संपली, पुढच्या पिढ्या आल्या. जशा या दोन्ही नेत्यांच्या आल्या तशा त्या गावगाड्यातल्या माणसांच्या देखील आल्या. पण उभी रेष मारल्यासारखा हा संघर्ष आजही चालूच असतो.
    पण नेमकं असं या संघर्षात आहे काय ? की कित्येक वर्ष झाली तरी हा संघर्ष थांबलेला नाही…संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा हा संघर्ष होता कशासाठी आणि का? आणि पुढच्या पिढीतही हा संघर्ष कसा टिकला… पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 540

  • @Analysis565
    @Analysis565 2 місяці тому +668

    यातच महाराष्ट्र संपलाय.. तिकडं बाजूचा गुजरात अमूल पुर्ण देशात पोचला.... त्यांचा 2 टर्म पंतप्रधान पण झालाय आणि अजुन आपण राजे, पाटीलकी आणि मी मोठा का तु आरक्षण यातच संपत चालला आहे 😢

    • @omkar23549
      @omkar23549 2 місяці тому +36

      आपण त्यांची माप काढण्यात busy

    • @Analysis565
      @Analysis565 2 місяці тому

      @@omkar23549 काढायला पाहिजे ह्या असल्या नेत्यामुळे तर माती झालीय... कोण तर शेण घातलं पाहिजे ना

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 2 місяці тому +26

      Tuza rokh Maratha samajakade ahe , saral bol ki

    • @Analysis565
      @Analysis565 2 місяці тому +27

      @@VitoGodfather1945 ते विचार करा की तुम्ही जरा , सांगायची गरज आहे का....तुमच्या मुळे सहकारी संस्था, शाळा, कारखाने मातीत गेलीय...

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому +12

      Aapan matra marathyanchi mapach kadhayachi .

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 2 місяці тому +81

    मी आज २४ वर्ष ऐकतोय व बघतोय की " सांगलीचं राजकारण,सांगलीचं राजकारण" पण आज तुमच्यामुळे ह्या राजकारणाचा इतिहास समजला .
    खुप छान पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
    🙏😊

    • @shampandurangbavale1004
      @shampandurangbavale1004 Місяць тому +3

      खूप छान मुद्दे सांगितले
      राजकारण हे असच चालत आलेले आहे
      म्हणून अतचे चालू राजकारण पूर्वीच्या नेत्यांची देणं आहे हे असच असत...

  • @skylinetraveller
    @skylinetraveller 2 місяці тому +160

    फार सुंदर विश्लेषण.❤ अचूक माहिती . जयंत पाटील साहेब शरद पवारांसारखं कोणाला वरती येऊ देणार नाही सांगलीत. पण त्यांच्यावर पण वेळ येणार आहे

  • @cartoonist_rk
    @cartoonist_rk 2 місяці тому +69

    राजाराम बापूंच्या निधानानंतर जयंत पाटिलांची राजकीय घडी स्व.वसंतदादानी बसवलेली हे तितकच खरं आहे. विडिओ मध्ये अजुन बरंच काही सांगायच राहीलेला आहे.

    • @ashoksawashe6348
      @ashoksawashe6348 2 місяці тому +1

      खोट आहे हे. दादांनी नेहमी बापूना छळले

    • @ashoksawashe6348
      @ashoksawashe6348 2 місяці тому

      दादानी यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध राजकारण करून घात केला

    • @aniketak1053
      @aniketak1053 25 днів тому

      दादा आणि बापू हा वाद होताच पण बापू गेल्यावर दादांनी जयंत पाटलांची राजकीय दृष्ट्या सक्षम करून मदत केली असे जुने जाणते लोक सांगतात​@@ashoksawashe6348

    • @dhirajkoli5113
      @dhirajkoli5113 24 дні тому +1

      Dada mule Aaj jayant patil ahe

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 місяці тому +163

    पिक्चर संपला पण मुख्य पात्र असलेल्या शालिनीताई कुठेच दिसल्या नाहीत😊

  • @vijaynangarepatil8638
    @vijaynangarepatil8638 2 місяці тому +24

    आम्ही खुजगाव जवळचे...आज धरणं असतं तर आम्ही धरणग्रस्त जाहलो असतो😢. वसंतदादा ना कधीच विसरता येणार नाही

  • @aniketak1053
    @aniketak1053 2 місяці тому +50

    यात एक मुद्दा राहिला राजाराम बापूच्या निधना वेळी जयंत पाटील हे अमेरिकेत उच्चशिक्षण घेत होते .....
    ते आल्या नंतर विधी उरकून जाणार होते पण वसंतदादा नी त्यांना थांबवलं .....
    आणि राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला ....

    • @ddt4921
      @ddt4921 2 місяці тому +14

      वसंतदादांनी जयंत पाटलांना थांबण्याचा सल्ला दिला पण त्यांनी जयंतरावानी बहुतेक "शरद पवारांच्या उच्च शिक्षणाच्या शाळेत सर्व घातपाताच शिक्षण पुर्ण केल होत वाटत ?? 😱😳😱😠

    • @aniketak1053
      @aniketak1053 2 місяці тому

      @@ddt4921 होय कदाचित

    • @sandipsomade3892
      @sandipsomade3892 2 місяці тому

      😊​@@ddt4921

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 25 днів тому

      ​@@ddt4921घातपात फक्त बटू करतात रे,

  • @aniketak1053
    @aniketak1053 2 місяці тому +76

    वेळ कुणाला चुकत नाही....
    आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ......
    जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........
    त्यांचा मुलगा राजकारणात येईलच की मग काय
    कट्टर दादाप्रेमी

  • @amolmethe30
    @amolmethe30 2 місяці тому +233

    बापूनी घर मोठ केल तर दादांनी शेतकऱ्याची घर मोठी केलीत...

    • @_shubhamsawant
      @_shubhamsawant 2 місяці тому +10

      Tumcha kela asel amchy ikde je pani pito te bapu ni anly, karkhana shala, college, udog sagla tyni anlay

    • @gjwhgaunagh
      @gjwhgaunagh 2 місяці тому +15

      पुतणे,मुलगा, बायको, नातू यांना मोठ केलं दादांनी... आज खुजगाव धरण झालं असत तर जत आटपाडी या दुष्कानिवारणासाठी आणि शेतकऱ्यांचा साठी पाणी मिळालं असत...आले शेतकऱ्यांची घर मोठी करणारे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 місяці тому +7

      एकाने घर मोठं केलं दुसर्यांने जनतेच्या उरावर घराणेशाही मोठी केली दोघे सारखेच

    • @user-ph6fx2pp7s
      @user-ph6fx2pp7s 2 місяці тому +8

      ​@@gjwhgaunagh आपले विचार खूप महान आहेत 😂😂 चांदोली धरणग्रस्त आणि कोयना धरणग्रस्त त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजुन आंदोलन करत आहेत😢😢.. ते खुजगाव पर्यंत वाढ वल असत तर अजुन कीती गावं आली असती विचार करत चला😊😊 दादा बरोबर होते ❤❤

    • @gjwhgaunagh
      @gjwhgaunagh 2 місяці тому +5

      @@user-ph6fx2pp7s दादा बरोबर होते की चुकीचे होते हे गेल्या कित्येक वर्षात लोकांनी मतदानाद्वारे दाखवून दिले आहेच. ज्या लोकांना आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं आज त्याच लोकांनी घर सगळ सत्तेपासून वंचित ठेवलंय. 😂😂😂

  • @lavlamdade3650
    @lavlamdade3650 2 місяці тому +87

    हा व्हिडीओ त्या दोघांनी पहिला की संपलच, दोघांचा किडा उठणार, जस की साऊथ इंडियन फिल्म सारक "मेरे बाप दादा का बदला😂😂😂😂" आम्ही सांगाली कर मात्र बघ्याच्या भूमिकेत....... पण एक गिष्ट आत्ता कळली मिरजेची २००९ ची दंगल ही सांगली आणि मिरज मधून दादा घराण्याचे आमदार पाडण्या साठी झाली होती..... तरीच म्हटलं जयंत पाटील यांचं नाव यायचं समोर पण आम्हाला प्रश्न पडायचं की ते का असं करतील, त्याच उत्तर आत्ता मिळालं जयंत रावांच मोह महापालिका नव्हती त्यांना दादा घराण्याचे पंख कापायचे होते😂😂😂😂😂 आरे रे सॉलिड फिल्मी कहाणी आहे ही तर

    • @skylinetraveller
      @skylinetraveller 2 місяці тому +4

      एक मराठी चित्रपट होईल यावर

    • @omkarvaze6045
      @omkarvaze6045 2 місяці тому +2

      Jjp

    • @SUKHOI30MKIINDIA
      @SUKHOI30MKIINDIA 2 місяці тому

      मस्त कमेंट केली रे भाऊ

    • @apnaadda680
      @apnaadda680 2 місяці тому +8

      मला तेव्हाच माहिती होत. दंगल जयंतच केली. दंगलीत सापडलेला नगरसेवक मैनुद्दीन बागवान जयंत चाच माणूस. मी पण ती दंगल विसरलो नाही. कामावरून येताना माझा वडिलांना दंगलीवेळी पकडून झेल मध्ये 1 दिवस ठेवले.

    • @skylinetraveller
      @skylinetraveller 2 місяці тому +3

      @@apnaadda680 मग आता विशाल दादाना मत द्या

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 2 місяці тому +90

    विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाची राजकीय सोय करणं अवघड होईल म्हणून जयंत पाटलांनी असं केलं असावं 🙏

    • @gaurav56789
      @gaurav56789 2 місяці тому +10

      बरोबर...
      त्यांच्या मुलाची राजकीय सोय कधीच होणार नाही. कशितर इस्लामपूर मधे अजून 10 वर्षांनी होईल. खासदार होण्याची स्वप्नं इस्लामपूर वाल्यानी पाहू नये.

    • @jaykhade4346
      @jaykhade4346 Місяць тому

      100%

    • @udaymali7368
      @udaymali7368 Місяць тому

      ​@@gaurav56789इस्लामपूर वाल्यांना अधिकार नाही का खासदारकीचे स्वप्न पाहण्याचा😢

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 11 днів тому

      जयंत पाटील यांच्या मुलाची कुवत नाही..

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 місяці тому +65

    ज्यानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख केला नाही
    ते पण 1942 ते 1976 या काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व राजकारणात होते.

    • @noname3587
      @noname3587 Місяць тому

      इथ गोष्ट दूसरी सुरू आहे. तुम कहां से कहां जा रहे हो मेरे भैया

    • @jaykhade4346
      @jaykhade4346 Місяць тому

      त्यांना बीड जिल्ह्याने संसदेत पाठवलं.

  • @swamisouthmovies6637
    @swamisouthmovies6637 27 днів тому +4

    मॅडम
    अतिशय सखोल आणि योग्य असं राजकीय विश्लेषण आपण केले आणि बापू आणि दादा घराण्याचा राजकीय आलेख आपण मांडला.....
    खूप छान वाटले....
    सारांश
    बापू हे जनता पक्ष ( सध्याचा भाजपा ) प्रवेश केला आणि त्याच पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांचं निधनही झालं म्हणजे एक लक्षात घ्या की हे जयंत पाटील सांगलीच्या चौका चौकात जाऊन सांगतात की भारतीय जनता पक्ष हा धर्मांध आहे जातीयवादी आहे परंतु त्याच पक्षाचं बलाढ्य राजकीय नेते म्हणून त्यांचे वडील होते हे मात्र ते विसरतात आणि ते किती दुटप्पी राजकारण करतात स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे राजकीय घराणं आबादीत ठेवण्यासाठी आणि त्यामुळे या सांगली जिल्ह्याचा एकंदरीत विकास या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये या जयंत पाटलांमुळेच खुंटला गेलाय. विशाल पाटील आणि दादा घराण्यातल्या लोकांनी सुद्धा एकसंघ होऊन या जयंत पाटील चा पाडाव कसा होईल हे बघा....
    त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जनतेला आणि मतदारांना आणि विशेषतः इस्लामपूर आणि वाळव्यातील जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की तुम्ही या जयंत पाटील ला विधानसभेत पाठवू नका......
    तर आणि तरच या सांगली जिल्ह्याचा विकास होईल नाहीतर या सांगली जिल्ह्याचाच नाही तर इस्लामपूर वाळवा सुद्धा या अलीकडच्या वीस वर्षात बॅक फुट वरती गेलाय एवढे लक्षात घ्या

  • @PrashantPatil-sr7zb
    @PrashantPatil-sr7zb 2 місяці тому +83

    उद्धवसाहेब व जयंत पाटीलाच्या हेकेखोर पणामुळे आज सामान्य जनतेला काँग्रेस बद्दल सहनभुती वाटत आहे.. खरा चेहरा समोर येत आहे...

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 місяці тому +38

    या संघर्षाला कारण फक्त घराणेशाही.‌.
    घराणेशाही हटवा .सगळेनीट होतील 😊

  • @purshottamkirdat3007
    @purshottamkirdat3007 2 місяці тому +79

    फार सुंदर विश्लेषण केले आहे नवीन पिढीला हा इतिहास माहीत पडेल!

  • @reactionboy6172
    @reactionboy6172 2 місяці тому +81

    म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण सांगली ,सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यवर अवलंबून आहे✌️💥

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 місяці тому +10

      पण बापूंना नडणाऱ्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करून ताटाखालील मांजर बनवलंय याला म्हणतात बापावरील कर्जाची व्याजासकट परतफेड

    • @user-qw1ht9eg8u
      @user-qw1ht9eg8u 2 місяці тому +14

      पहीले होत आता ते नागपुर,मुंबई, पुणे(बारामती) या जिल्ह्यांवर अवलंबून आहे

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 місяці тому +11

      शरद पवारांनी पुण्याचा विकास करून बाकी जिल्हे मागास ठेवले आहे 😂😂😂

    • @reactionboy6172
      @reactionboy6172 2 місяці тому +3

      @@user-qw1ht9eg8u ते पण थोडे दिवस च राहिलंय😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 місяці тому +3

      आता तो इतिहास झालाय भावा .स्वप्नातून बाहेर या ..व केंद्रबिंदू कुठे आहे तपासा 😂

  • @Patil6176
    @Patil6176 2 місяці тому +42

    जयंत पाटलांच सध्या असं आहे की.. नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे.. स्वतःची तेवढी संपत्ती वाढवली

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 2 місяці тому +66

    कारण एकच अखंड सौभाग्यवती शालिनीताई

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 2 місяці тому

      jara video mdhi explain kraa 😂

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 2 місяці тому +170

    दादा महाराष्र्टाचे खरच दादा होते .शेतकर्‍यांचा खरा नेता

    • @vaibhavkathane6263
      @vaibhavkathane6263 2 місяці тому +2

      😊😅

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 місяці тому +3

      प्रस्थापित घराणेशाही ला खतपाणी घालणारा पहिला राजकारणी

  • @rahulshinde9833
    @rahulshinde9833 2 місяці тому +23

    या सगळ्यांनी फक्त पाटीलकी केली जिल्ह्याला काहीच मिळाली नाही.
    आता फक्त पुण्यात कामाला पाठविणारा जिल्हा झालाय फक्त.

    • @shantanukumbhar9039
      @shantanukumbhar9039 Місяць тому

      Kharch bhau
      Barobar bolat tumi
      Kay job ahet baga na young pidhisathi

  • @Rahul_gadge
    @Rahul_gadge 2 місяці тому +24

    सुदंर विश्लेषण ❤ आणि सांगायची पद्धत आणि आवाजाचा पोत खूप मस्त होता हॅट्स ऑफ @बोल भिडू टीम

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 2 місяці тому +28

    खरा वाद शालिनीताई साठी झाला ..हे पण सांगा की ...बाईसाठी सगळं राजकारन झाल

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 Місяць тому +1

      बरोबर आहे आहे ह्या गोष्टीची जाणीव आहे ह्या वीडियो त मेण कारणं तेचं आहे वादाच

    • @AkashYadav-ii9kg
      @AkashYadav-ii9kg Місяць тому

      Nakki kay te prakaran

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 11 днів тому +1

      अगदी बरोबर दोघेही लाइन मारायचे शेवटी दादांनी पटवली.. बाई मुळे वैर आले

    • @aniketkanthale7486
      @aniketkanthale7486 6 днів тому

      N😮l👍ip ew aw aSett😜😍u see ue rq

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 2 місяці тому +16

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    असाच एक एपिसोड वसंत दादा व शालीनी ताई पाटील यांच्या वरती पण बनवा.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Місяць тому +5

    लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळेच ताकारी म्हैसाळ योजना अस्तित्वात आली. आज लाखो शेतकर्‍यांचे कल्याण झालाय.
    जंत पाटील कुजका राजकारणी बिनकामाचे

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Місяць тому

      Kay ahe he Takari mhaisal Yojana nemaki..? Sangu shakal ka ?

  • @PrajwalZure
    @PrajwalZure 2 місяці тому +20

    अप्रतिम सादरीकरण, धन्यवाद या माहितीपूर्ण विडियो साठी. आरती मोर यांचे विशेष कौतुक

  • @dattatraybhosale9371
    @dattatraybhosale9371 2 місяці тому +13

    अतिशय सुंदर विश्लेषण !! इतकी माहिती प्रत्यक्ष त्या दोन्ही घराण्यातील लोकांना सुद्धा आठवत नसेल , माहीत नसेल !! छान आरती ताई ...छान !!

  • @dineshanilpardeshisnakemas5407
    @dineshanilpardeshisnakemas5407 2 місяці тому +19

    शरद पवारांनी घर जाळली घर फोडली यांना संपवा महाराष्ट्र मधून यांचं 4जिल्ह्या च राजकारण ही या election मध्ये संपवून टाकायचं

  • @Revatipokharkardb8714
    @Revatipokharkardb8714 2 місяці тому +25

    यांच्या भांडणांमध्ये मात्र आमच्या जत तालुक्याची वाट लावली या कारखानदाराने

    • @swamisouthmovies6637
      @swamisouthmovies6637 27 днів тому

      हो अगदी खर आहे मॅडम या जयंत पाटील आणि या वसंतदादा पाटील घराण्याने आपलं स्वतःची स्वार्थ आणि स्वतःच राजकीय वर्चस्व आबादीत राखण्यासाठी भांडण केली एकमेकांमध्ये ह्या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये पूर्ण जिल्ह्याची वाट लावली त्याच्यामध्ये जत तालुका असेल कवठेमंकाळ तालुका असेल आटपाडी खानापूर असेल हा कायमस्वरूपी मागासच ठेवला या लोकांनी

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 2 місяці тому +15

    दादा आणि बापू यांची ताकत फक शालिनी ताईना माहीत आहे

  • @aniketm456
    @aniketm456 2 місяці тому +13

    राजकारणात कित्येक मोठी घरांनी संपून गेली.... वेळ आली आहे सामान्य माणसांनी या पासुन दुर राहण्याची... स्वतः ची प्रगती करायची

  • @vishnupatil9105
    @vishnupatil9105 2 місяці тому +8

    दादांनी च जयंत पाटील यांचे राजकारण चे बारशे घातले होते . त्यांना आमदार करण्यात दादांचा खूप मोठा वाटा होता

  • @skylinetraveller
    @skylinetraveller 2 місяці тому +65

    विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाच काय होईल असा प्रश्न जयंत पाटील याना पडला असावा . म्हणून त्यानी असला राजकारण केला असावा . जयंत पाटीलच पडणार आहेत इथे. जनता जाणून आहे सगळं.

  • @rahulmane1850
    @rahulmane1850 2 місяці тому +10

    थोडक्यात काय तर जयंत पाटील शरद पवार नी दादा घराणे संपवले....विष्णू अण्णा सारखा फुटणारा प्रत्येक घरात असतो..म्हणून घर मजबूत पाहिजे आणि त्यासाठी एक च बायको पाहिजे...

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 13 днів тому +5

    Vishal Patil won Sangli 2024 Loksabha

  • @mayurrajmane7139
    @mayurrajmane7139 2 місяці тому +67

    वादाचा मुळ मुद्दा यात कुठेच नाही,
    शालिनीताई पाटील

  • @user-sn6cl8xj1f
    @user-sn6cl8xj1f 2 місяці тому +16

    वसंतराव दादाची बरोबरी कुणी करू शकत नाही

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 місяці тому +19

    इतिहास काय ते सर्वांना माहीत करून दिल्या बद्दल धन्य वाद, दादाचा गेम पवार साहेबांनी केला म्हणून जयंत राव पवारांना सोडत नाहीत

  • @ShreeyashPatil-je5gx
    @ShreeyashPatil-je5gx 2 місяці тому +45

    सांगली जिल्हा फ्कत वसंतदादा पाटील यांचाच

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 2 місяці тому +4

    Comprehensive and interesting analysis! And, of course, as usual, a great presentation style.

  • @deelipbachhav5009
    @deelipbachhav5009 2 місяці тому +1

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @anildoke6757
    @anildoke6757 2 місяці тому +3

    परी पूर्ण माहिती,बोलण्याची लकब या गोष्टी मुळे कोणताही विषय अप्रतिम पणे मांडता ,
    छान
    👌👌🌺🌺

  • @jitendrawagh8364
    @jitendrawagh8364 2 місяці тому +55

    कुठे वसंतदादा आणि कुठे जंत पाटील

    • @umeshjagtap5056
      @umeshjagtap5056 2 місяці тому +9

      नमोनिशान मिटवला जयंत पाटलांनी 😂

    • @aniketak1053
      @aniketak1053 2 місяці тому

      वेळ कुणाला चुकत नाही....
      आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ......
      जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........​
      त्यांचा मुलगा राजकारणात येईलच मग काय
      कट्टर दादाप्रेमी @@umeshjagtap5056

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 місяці тому +4

      बापाच्या कर्जाची व्याजासकट परतफेड विलासराव शिंदे सकट सगळ्यांचा टप्यात घेऊन कार्यक्रम महाराष्ट्रात एक पण गाव नाय जिथं जयंत पाटील नाव ठावं नाय

    • @sanketmali168
      @sanketmali168 2 місяці тому

      ​@@babapatil6120 brobr ahi bhau

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 місяці тому

      ​@@umeshjagtap5056मिरज दंगल विसरला का ?? सांगू का कोणाचा माणूस होता ?

  • @ssg2703
    @ssg2703 2 місяці тому +2

    खूपच सुंदर माहिती दिलीत..धन्यवाद 🙏

  • @omkar23549
    @omkar23549 2 місяці тому +33

    मदन भाऊ ने next महानगरपालिकेत जंत ठेचून काढला होता

  • @jitendratambade7861
    @jitendratambade7861 2 місяці тому +4

    या मुळेच सांगली च महाराष्ट्रात असलेलं वर्चस्व संपल आहे. त्यामुळे सांगलीची पूर्ण वाट लागली आहे. ह्याच सांगलीच्या शेजारी असलेले सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रगती झाली पण सांगली आहे तिथंच राहिली लाज वाटते सांगलीची अवस्था बघून. म्हणून तर सांगलीत असलेले काँग्रेस ची जागा जाणून बुजून संपविण्यात आले बाकीच्या छोट्या मोठ्या पक्षाला धरून जस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आत्ता शिवसेना आत्ता तरी काँग्रेस च्या नेत्यांनी धमक दाखवावी बंडखोरी करून.

  • @omkarkumbhar5126
    @omkarkumbhar5126 2 місяці тому +8

    हेनच्य राजकारनान धरण बांधण्यात आल आणि आमची धरणग्रस्तांची वाट लावली 💯

  • @prashantkharde9781
    @prashantkharde9781 2 місяці тому +3

    खुप छान माहिती दिलीय

  • @vijaysutar5701
    @vijaysutar5701 2 місяці тому +3

    ज्यावेळी बापूंचे पुतळ्याचा अनावरण दादांच्या हस्ते झालं त्यावेळी ते राजस्थानचे राज्यपाल होते.

  • @suhasnikam903
    @suhasnikam903 Місяць тому

    विश्लेषण खूप सुंदर पद्धतीने केला आहे सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच गोष्टी अगदी निरपेक्ष भावनेने सांगितले आहेत. खूप धन्यवाद!

  • @hiteshonkar9767
    @hiteshonkar9767 2 місяці тому +7

    अचूक अभ्यास. अगदी बरोबर

  • @rajeshmisal2242
    @rajeshmisal2242 2 місяці тому +20

    बाईचा नाद लई वाईट त्याच्यासाठी एवढा संघर्ष 🤣🤣🤣(खर कारण)

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 2 місяці тому +4

      आता कसं. नेमकं कारण 😂🙏

    • @suhasdalvi4414
      @suhasdalvi4414 2 місяці тому +1

      नीट खुलासा करून सांगा की बाई कोण?

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 Місяць тому +2

      ​@@suhasdalvi4414शालीनी ताई पाटील

  • @Prasadk2009
    @Prasadk2009 Місяць тому +4

    शालिनीताईं शिवाय दादा-बापु संघर्ष म्हणजे मराठ्यांशिवायचा महाराष्र्टाचा ईतिहास!

  • @rajendrachougale8851
    @rajendrachougale8851 2 місяці тому +1

    अतिशय उत्तम व सुंदर माहिती दिली मॅडम यांनी आभारी आहोत

  • @YoutubeStars-sb8cn
    @YoutubeStars-sb8cn 2 місяці тому +5

    चांदोली धरण अजुन थोडे पुढे झाले असते तर आज जतपर्यंत नक्की पाणी गेले असते..

  • @balramjadhav6717
    @balramjadhav6717 2 місяці тому +5

    Khatrnak...ase watale ek film ch hoel ya wr what a story

  • @sureshkadam4895
    @sureshkadam4895 2 місяці тому +6

    खरं कारण शालीनताई पाटीलच लफडं आहे

  • @ashoksawashe6348
    @ashoksawashe6348 2 місяці тому +6

    यालाच राजकारण म्हणून ओळखले जाते . मी जवळून पाहिले आहे.

  • @chavansumit-xe8pr
    @chavansumit-xe8pr 22 дні тому +1

    2024 दादा घराणं पुन्हा जिल्हा च राजकारण करनार..
    विशाल दादा पाटील खासदार होणार 🔥💥✌️

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 2 місяці тому +1

    माहिती फारच सुंदर आहे.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 2 місяці тому +29

    70 वर्ष सत्तेची खुर्ची उपभोगत असताना फक्त स्वार्थ... शरद पवार साहेब यांनी पूर्ण वाट लाऊन टाकली आहे की...... आज लाज वाटली पाहिजे..

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 місяці тому

      सहमत

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 2 місяці тому

      Tuj ky madhech 😂

    • @nsawant7467
      @nsawant7467 2 місяці тому +1

      अदानी ला देश विकून दलाल ने कोणती देश भक्ती केली?? लाचार भक्त अजून ही बाल बुद्धी सारखच वागत आहेत

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 28 днів тому

    खूप ऊत्कृष्ठ माहिती धन्यवाद

  • @AbhiNarde
    @AbhiNarde 2 місяці тому +4

    या मोठ्या घराण्यांच्या राजकारणामुळे सर्वसामान्य माणसाचं नुकसान झाले आणि महाराष्ट्रात वाढत्या बेरोजगारीला असली काँग्रेसची घराणी जबाबदार आहेत

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 2 місяці тому +1

    मॅडम, आपण खूपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत, धन्यवाद!

  • @SunilPatil-ur4so
    @SunilPatil-ur4so Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @Hindutvvadi123
    @Hindutvvadi123 2 місяці тому +9

    सगळ खर पण तुम्ही सांगताना हाव भाव ईतका परफेक्ट करताय कि अस वाटतय स्टोरी आपल्या समोर घडतेय

  • @Ganeshpatil-tt2nc
    @Ganeshpatil-tt2nc 2 місяці тому +2

    जबरदस्त स्टोरी टेलिंग... 🙏🤞🙌🙌🙌.. म्हणतात ना.. वेळ सगळ्यावरचं औषध आहे..

  • @nikhilgaikwad5698
    @nikhilgaikwad5698 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण करून सांगितले 👍👍

  • @malharibhajanavle9028
    @malharibhajanavle9028 2 місяці тому +1

    खूप छान विश्लेषण

  • @avinashpawar6517
    @avinashpawar6517 2 місяці тому +1

    अतिशय छान माहिती.

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 2 місяці тому +2

    1982 मध्ये दादा धुळे येथे आले होते. तेव्हा तेथे त्यांचे भाषण ऐकायचा योग आला होता.

  • @rajeshmisal2242
    @rajeshmisal2242 2 місяці тому +17

    काय राव तुम्ही (दोन्ही पाटिल)धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं आणि बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावल😂😂😂

    • @user-fk5my2zd9s
      @user-fk5my2zd9s 2 місяці тому +1

      Ky vishay shalini patil cha. ?

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 Місяць тому

      शालीनी ताई पाटील हेच कारण आहे बाई चा नाद लयं येडा

  • @ganpatipatil8820
    @ganpatipatil8820 2 місяці тому +4

    खर आहे हे जर खुजगाव धरण बांधले गेले असते तर बरीच गावे पाण्याखाली गेले असती
    राजकारण व सत्ता या दोन्ही मध्ये गरीब लोक मरण यातना सोसत आहेत

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 2 місяці тому +1

    सुरेख माहिती

  • @sushant_kharat
    @sushant_kharat 2 місяці тому +3

    खूप छान सांगितलं आहे

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 місяці тому +46

    🥴 संघर्ष कोणाचाही असो..
    आपला फायदा वाकडोजी करून घेतोच!

  • @rahuljagtap5310
    @rahuljagtap5310 2 місяці тому +7

    Nivedak madam khup chan itihas mandla 👍👍

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 2 місяці тому +1

    जबरदस्त विश्लेषण धन्यवाद

  • @satishkhade1469
    @satishkhade1469 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @shivspeaks21
    @shivspeaks21 2 місяці тому +3

    आज ना उद्या दादा घराणं गरुड1झेप घेणार, वसंतदादांचे महाराष्ट्रावर लई उपकार आहेत

  • @vishwavijaysawant4018
    @vishwavijaysawant4018 2 місяці тому +37

    ना कमळ ना मशाल, सांगली मधे फक्त विशाल ✋🏼🇮🇳

    • @itscrystals9747
      @itscrystals9747 2 місяці тому +3

      Islampurat parvangi ghetali ahe kay😂

    • @OmkarMahadik-lv2xg
      @OmkarMahadik-lv2xg 2 місяці тому +3

      Adhi tikit tari ghya

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 місяці тому +1

      मशाल मत म्हणजे विकासाला मत विशाल मत म्हणजे पुन्हा मागास

    • @dhanajihubale1358
      @dhanajihubale1358 2 місяці тому

      Kon vicharat islampur la

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 2 місяці тому +26

    खरं सांगू आभार आहे बोल भिडू चे आम्हाला माहित च नव्हतं विशाल पाटील का तिकट मिळत नाही ते

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 2 місяці тому +3

      Akha sangli जिल्हा la mahit aahe

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 місяці тому +2

      प्रतिक पाटील एकदा जिकंले एकदा हरले विशाल पाटील पण हरलेत मग कसे मिळेल

  • @indras..4577
    @indras..4577 2 місяці тому +6

    हेच वाईट आहे आमच्या इस्लामपुरात 😢

  • @rajendraoka2597
    @rajendraoka2597 Місяць тому

    Excellent....short and long....no body worries about common man...

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 2 місяці тому +4

    Madam tumhi kelel vishleshan khup sundar ahe.

  • @deshmukhrajveer287
    @deshmukhrajveer287 2 місяці тому +2

    उत्तम विश्लेषण

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 місяці тому +13

    सातारा पासून सांगली तयार झाला, इतिहास आजून बाकी आहे, पुन्हा येतोय, माने सरकार

  • @amitdivekar1634
    @amitdivekar1634 Місяць тому

    Very well researched and consisely presented

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 2 місяці тому +3

    अती शहाणे आहेत. असल्या लोकांमुळे महाराष्ट्रात इतर लोकांचं फावलं आहे.ते रयतेसाठी झगडत नाहीत.

  • @vishwajeetghorpade3115
    @vishwajeetghorpade3115 Місяць тому +1

    नीलम संजीवा रेड्डी या उभ्या राहिल्या नाही तर उभे राहिले.😌बाकी फार सुंदर माहिती आणि विश्लेषण🙌

  • @ganeshkasar8244
    @ganeshkasar8244 2 місяці тому +1

    जबरदस्त माहिती

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 2 місяці тому +3

    Love you bol bhidu..... quality content...

  • @ramkukade384
    @ramkukade384 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 2 місяці тому +2

    अतिशय उत्कृष्ट शब्दांत मांडल्याबद्दल अभिनंदन ❤

  • @digvijaypatil9036
    @digvijaypatil9036 2 місяці тому +17

    कशाला आमच्या जिल्ह्यातील राजकारणात आगीत तेल ओतत आहात.

  • @dhanajipatil2204
    @dhanajipatil2204 2 місяці тому +1

    छान सादरीकरण

  • @atulpatil7080
    @atulpatil7080 Місяць тому

    खुप छान सांगितली माहिती...

  • @surajchalke4825
    @surajchalke4825 2 місяці тому +2

    खूप छान विश्लेषण ताई 👌🏻👌🏻💐

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 2 місяці тому +3

    खतरनाक माहिती मिळाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @siddheshwarpatil4177
    @siddheshwarpatil4177 2 місяці тому

    ताई अतिशय सुंदर विश्लेषण दिलेले आहे मनापासून आपले आभार