Ajit Pawar यांचं बंड, Sharad Pawar Resignation सगळ्यांचं केंद्र असणाऱ्या Y B Chavan Centre चा इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2023
  • #BolBhidu #sharadpawarresignation #YBChavanCentre
    २०१९ मध्ये अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा घोषणा झाल्या, अजित पवार मुर्दाबाद, ठिकाण YB Chavan Centre... भाजपसोबत गेलेले अजित पवार परत आले... ठिकाण, YB Chavan Centre
    शरद पवारांनी आपल्या ६० वर्षांच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली, ठिकाण पुन्हा YB Chavan Centre... शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याबाबतीत घडणाऱ्या अनेक घटनांची साक्षिदार ठरलीये ती मुंबईतली नरिमन पॉईंट परिसरातली YB Chavan Centre Building..
    जेव्हा पवारांनी राजीनामा दिला तेव्हा याच YB Chavan Centre बाहेर बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, नंतर सुप्रिया सुळे अजित पवारांनी शरद पवारांशी फोनवर बोलण करून दिल्यावर कार्यकर्ते बाजूला हटले, पण हे YB Chavan Centre नेमकं आहे काय ? त्याचा इतिहास नक्की काय आहे? तेच समजून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 70

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan8529 Рік тому +18

    खरंच ही वास्तू अनेक वेळा बघितली पण त्याचा खरा इतिहास व कार्य आज बऱ्यापैकी कळाले..
    धन्यवाद बोल भिडू..

  • @sudippadwal8574
    @sudippadwal8574 Рік тому +5

    काल रात्री जंतर मंतर येथील आंदोलना दरम्यान नेमक काय झालं? या बद्दल व्हिडिओ करून. आणि तोही चिन्मय कडून करावा.ही विनंती .

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Рік тому +8

    माहिती खूप छान सकारात्मक दिली आहे धन्यवाद

  • @vikask705
    @vikask705 Рік тому +10

    🎉🎉🎉🎉congratulations bol bhidu team🎉🎉

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Рік тому +46

    जेव्हा एखाद्या व्यक्तीचा, संस्थेचा किंवा इमारतीचा इतिहास सांगीतला जातो. तेव्हा सर्व गोष्टी प्रामाणिकपणे सांगीतल्या जाणं आवश्यक आहे. नाहीतर अर्धवट किंवा चुकीचा इतीहास एकदा सांगीतला कि तोच इतिहास सातत्याने पुढील पिढ्याना सांगितला जातो. आणि खरा इतिहास दडपला जातो. आपण यशवंतराव चव्हाण सेंटर ज्या जमीनीवर ऊभ आहे ती जमिन मुळची कोणाच्या मालकीची होती आणि ती जमीन कोणी, केव्हा आणि कशी विकत घेतली आणि किती किंमतीला घेतली हे सांगितलंच नाही ते दडऊन ठेवलय

    • @omkarghugare7382
      @omkarghugare7382 Рік тому +6

      Tumhala mahit asel tar sanga ki mg

    • @utu986
      @utu986 Рік тому +2

      Manuvaadi vedya

    • @vinodp7508
      @vinodp7508 Рік тому

      Tuzhya potat Kay dukhtay half chaddi walya...RTI file karun ghe tu ti information

    • @vinodp7508
      @vinodp7508 Рік тому +3

      Tumchi Half chaddi walyanchi reshim bag chin jamin konachi aahe te pn sang mgg

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 Рік тому +4

      ​@@vinodp7508
      Thoda dum dhar bhau
      Kahi divsa nantar BJP Rastravadi yutti honar
      Techya nantar kiti pun bombal😂

  • @ganeshgode2665
    @ganeshgode2665 Рік тому +1

    बोल भिडू चे मनापासून धन्यवाद.
    आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +10

    नुकत्याच आलेल्या माहिती नुसार राष्ट्रवादी चा अध्यक्ष पदी डुप्लिकेट बहुरूपी शरद पवार म्हणून नागपूराचा पंतांची तयारी. 😜🤪😅भक्तांचा IT सेल ला " राष्ट्रवादी का और मेरा बचपन का नाता है "! पवार को पपा बोलो पपा म्हणून ट्रेनिंग द्यायचे काम चालू आहे 😅

    • @sndy2436
      @sndy2436 Рік тому +3

      राजीनाम्यानंतर विधवा विलाप मस्त चालू आहे, तू आणि दुसरा तो संजय राऊत. एक बाप कमी झाला त्याच दुःख दिसतंय.

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      @@sndy2436 अंधभक्तांनी बांगड्या फोडल्या का? 😅🤣🤣का अजित नावाचा बाप येणारे म्हणून पेढे वाटताय 😜🤪😂🤣

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Рік тому +4

    माहिती फारच छान

  • @nageshwadekar6067
    @nageshwadekar6067 Рік тому +1

    Tq you give info

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Рік тому +4

    105हुतात्मे झाले ते कुठे गेले?✔️ ज्यांनी मुंबई सह महाराश्ट्र घडवला त्यांचे नातेवाईक घर कुटुबव्यवस्था 😢 त्यांना काय मिळालं?✔️✔️

  • @vishaldeshmukh6975
    @vishaldeshmukh6975 Рік тому +3

    Sir TDM या मराठी चित्रपटाला थिएटर का मिळत नाही ये

    • @vikranttuljapurkar8703
      @vikranttuljapurkar8703 Рік тому +1

      कारण सिनेमाला प्रेकक्षक नाहीयेत. तो दिग्दर्शक खोटा कांगावा करतोय

  • @vivekbagal3049
    @vivekbagal3049 Рік тому +15

    शरद पवार सारखी स्क्रिप्ट कोणाकडेच मिळणार नाही

  • @creati321
    @creati321 Рік тому +4

    हे सर्व BJP जाण्यासाठी ची नाटकं चालू आहेत
    म्हणजी उद्धव साहेब थेट धोका 🤣

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Рік тому +1

    🔥🔥🔥

  • @ravindrapatil4371
    @ravindrapatil4371 Рік тому

    Big Shadow roaming Around Blessings all the way

  • @govindsathe8325
    @govindsathe8325 Рік тому +3

    महाराष्ट्र मधला मराठा समाज कसा सपत चालेला आहे ते सांगा ओबीसी मुस्लीम हिंदू राजकारण भाजपा कसा खेळ खेळत आहे त्याचार लक्ष घाला शेतकरी सपत चालला आहे बोल भिडू

  • @amitsurwase4007
    @amitsurwase4007 3 місяці тому

    YB Chavan Centre ❤

  • @akshaynilkanth7468
    @akshaynilkanth7468 Рік тому +1

    लवकरच बोल भिडू तुमची उलटी गिनती सुरू होईल तुम्ही चॅनल paid promotion साठी वापरत आहात हे स्पष्ट झाले आहे राजकारणा शिवाय तुमच्याकडे दुसरे विषय सध्या तरी दिसत नाही.अनेक विषय आहे पण तुमचं लक्ष राजकारणावर जास्त आहे.जर हे असच राहील तर subscriber कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Рік тому

      बोल भिडू भाजपा आयटी सेलचे चॅनेल आहे.

  • @sagars4299
    @sagars4299 Рік тому +1

    Pahalwananchya andolanavar pan ek video banava

  • @adityaenterprises6304
    @adityaenterprises6304 Рік тому

    Pl also make video on NCPA

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Рік тому +34

    ती सरकारी जमीन होती आज ती एनसीपी साठी वापरली जाते 100% .. तळे राखील तो पाणी चाखील

    • @MudraRakshas
      @MudraRakshas Рік тому +5

      सर्व मूलनिवासी बहुजन मित्रांना विनंती. पवार साहेबांच्या अमूल्य योगानाबद्दल आपण "शाहू फुले आंबेडकर पवार" अशी परंपरा सुरू करूया🎉❤

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 Рік тому +1

      ​@@MudraRakshas
      Kiti chatugiri karnar

  • @koknimanus27029
    @koknimanus27029 Рік тому +2

    He sarv Barsu prakalp ...cha mudda dabnyaesathi aahe

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 10 місяців тому +1

    कशासाठी यांना पाप्युलर करता तुम्ही तुम्हला पगार चालू आहे का 😡😡

  • @shrivatsagavai7595
    @shrivatsagavai7595 Рік тому

    Bajrang dal varti ek vedio

  • @MudraRakshas
    @MudraRakshas Рік тому +8

    सर्व मूलनिवासी बहुजन मित्रांना विनंती. पवार साहेबांच्या अमूल्य योगानाबद्दल आपण "शाहू फुले आंबेडकर पवार" अशी परंपरा सुरू करूया🎉❤

    • @vishwajeetchavan8529
      @vishwajeetchavan8529 Рік тому

      आज तरी हे चुकीचे आहे..
      हे ठरवण्याचा अधिकार पुढच्या पिढीला राहील..

    • @JadhavClasess
      @JadhavClasess Рік тому

      ही परिस्थिती पाहता.. अजून तरी योग्य वेळ नाही...

  • @mh28newslive
    @mh28newslive Рік тому

    दादासाहेब रुखवते नव्हे दादासाहेब रुपवते होते ते.

  • @mh28newslive
    @mh28newslive Рік тому

    यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार कसे ठरतात ? कृपया, स्पष्ट करा.

  • @preetamkamble7117
    @preetamkamble7117 Рік тому

    Y b centre cha khara itihas narendra jadhav likhit "amcha baap aan amhi" hya pustakatun ujedat yeil.tyat narendra jadhav ne spasht lihilay ki sharad pawar ne y b centre cha bhukhand kashya paddhatine taba marun hiskavun ghetla.tithe ek bhavya divya dr babasaheb ambedkar centre ubharnar hote.bol bhidu sanshodhanat kami padle.

    • @sureshjadhav4438
      @sureshjadhav4438 Рік тому

      Narendra jadhav pawar dweshta aahe. To te lihinarch. Pawar is the legend of Maharashtra

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Рік тому

      Jadhav is a Buddhist and Ambedkarwadi econonomist . But he also joined BJP and became hindutvadi ..what else do you want to know ?

    • @drnaren4u1
      @drnaren4u1 Рік тому +1

      Narendra Jadhav is anti Pawar, now joined BJP for personal gains and left pro Ambedkar face. His book may not be in correct context.

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Рік тому

    Love you maithili

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Рік тому

    Balasahebanni jamle te ata konala jamle

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +3

    રાજ સાહેબ

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 Рік тому +1

      उठ दुपारी घे सुपारी

  • @vinodjadhav547
    @vinodjadhav547 Рік тому

    मला मला

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Рік тому

    Udhav sahebancha pathishi janta aahe jala fayda ghayecha asel tyane sobat yawe

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 Рік тому

    Ya sansthwar shekap cha 1sudha sadasya naahi .

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 Рік тому +6

    मालकाबद्दल खूपच आदर दिसतोय बोल भिडू ला.

    • @vishwajeetchavan8529
      @vishwajeetchavan8529 Рік тому +1

      त्यांचे मालक नक्की कोण हे तर माहिती नाही पण या कमेंट मधून तुझ्या मानसिक मालकांची कल्पना स्पष्ट झाली..

  • @maheshphadtare3257
    @maheshphadtare3257 Рік тому

    विडिओ बनवायला जरा धीर धरायचा ना राजीनामा माग घेतला ना साहेबानी

  • @tilekar17
    @tilekar17 Рік тому

    1st 😂

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому

      shet gheto ka

    • @Indian17872
      @Indian17872 Рік тому +2

      ​@@ayush_d17लांडया खरं नाव टाक उग Ex Hindu नको टाकू!

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +1

      @@Indian17872 ex hindu aslyavr ex hinduch Mhnav lagel na bro 😊🙏

  • @sumitahankare7580
    @sumitahankare7580 Рік тому +3

    बोल भिडू टीमला माझी request आहे, अजून इतर खूप विषय आहेत video बनवायला, बंद करा हे या विषयावरचे video.

  • @sureshbagali327
    @sureshbagali327 Рік тому +3

    Y. B. Chavan hyana kon
    Phasavile

  • @anantamuluk5843
    @anantamuluk5843 Рік тому +2

    कर्माची फळे तर भेगाव लागणार