Narendra Modi म्हणतात तसं कॉंग्रेसने Sharad Pawar यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही का ? नेमंक खर काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #BolBhidu #SharadPawarPM #AjitPawar
    संधी असूनही कॉंग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होवू दिलं नाही, अस वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDA च्या बैठकीत केलं असल्याची बातमी आली. अजित पवारांनी देखील मोदींच्या वक्तव्याला एकप्रकारचा दुजोराच दिला. 1991 साली संधी होती, तेव्हा मी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेलो होतो. महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे 38 खासदार निवडून आले होते. मतदान पार पडलं होतं.अशा आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी देखील केलं..
    साहजिक चर्चा सुरू झाली ती पवारांच्या हुकलेल्या पंतप्रधानपदाची. पण खरच पवार पंतप्रधानपदाच्या इतक्या जवळ पोहचले होते का? पोहचले होते तर नेमकं कोणतं राजकारण तेव्हा झालं होतं? जनपथ वरून घडामोडी करत पवारांना पंतप्रधानपदापदाच्या रेसमधून दूर करण्यात आलं होतं का? तेव्हा झालेलं तरी नेमकं काय…पाहूया या व्हिडीओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 568