जेवणासाठी आलेल्या Indira Gandhi यांना Yashwantrao चव्हाणांनी फसवलं होतं त्याचा हा किस्सा | Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- #BolBhidu #IndiraGandhi #YashwantraoChavan
यशवंतराव चव्हाणांच्या प्रामाणिकपणाचे किस्से अनेक आहेत पण एकदा यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींना गंडवलं होतं. त्यामागचा त्यांचा हेतू वाईट नव्हता पण नेमकं काय घडलं होतं तो हा किस्सा.
Vasantrao Varadkar says, "Yashwantrao and I had a shared house. both houses had one wall. Sometimes extra guests come to their house, they sleep in our house, sometimes extra guests come to our house, they sleep in our house. And one day, Indira Gandhi came to the inauguration of Kamala Nehru College, which teaches DID to girls. At that time Yashwantrao Chavan called me and asked me to arrange a meal for Indira Gandhi .
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
यशवंतराव चंव्हांण म्हणजे महाराष्ट्राची शान...
पितृतुल्य व्यक्तिमत्व. आज त्यांच्याविषयी काही ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य
यशवंतराव चव्हाण ही भारतीय राजकारणाला लाभलेली अतिशय अनमोल अशी भेट आहे. चव्हाण साहेब तुम्ही तुमच्या कार्याच्या माध्यमातून नेहमीच अमर रहाल.
यशवंतराव चव्हाण साहेब... अद्वितीय.व्यक्तिमत्व🙏🙏🙏
शौक बडी चीझ हे😅❤️
देव तुल्य यशवंतराव म्हणजे यशाचीच खाण.ऐसा नेता होणे नाही.कोटी कोटी वंदन साहेबानां!
खरंच तुम्ही सांगितलेला किस्सा ऐकून आम्हा सर्वाना त्या काळाची आठवण आली 🙏
मग झोपा आता स्वप्न बघत
Yala kay arth aahe?
@@vivekpawar1387 मग कशाला अर्थ आहे ? झोप गुपचूप
@@hindurules6072 dhanyawad
@@vivekpawar1387 उठला का ?
बोल भिडू मुळे मला खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद बोल भिडू
किती चांगले दिवस होते काँग्रेसींचे
छान किस्सा आहे
असे च गोपनीय किस्से संगत जा
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
मँडम माहिती खुप छान पन कोल्हापूर कुस्ती बद्दल माहिती सांगा प्लिज
Yashwantrao chavan hyanche nikatche mitra Bapu somaji shedge , Shedgewadi , taluka Shirala hyanchya baddal pan barech kisse ahet ekda tyanchya gharchyana bhetun ya
काय तर मोठी फसवणूक...
सिगारेट पिण्यासाठी, जेवण इंदिरा गांधी नंतर घेतल इतकेच.
कुठ फसवून xxx सारख्या थाटात सांगत आहे
अरे गाढवा ! मग तू ऐकू नकोस ना
Vibhutipuja!
खुप छान❤️
छान माहिती
very good very naic
Yachyat fasvnyasarkh kay hot
Well wishes to BolBhidu!
Pictorial shown here in this video, Y.B. Chavan and Indira Gandhi, looks friendly but they were number one foes.
The most qualified political giant and dearly loved by nation as whole, Y.B. Chavan couldn't become Prime Minister
of India because of the said foe above. As usual the case, all Gandhis including Nehru went to western schools and
not having knowledge of the history of India, Y.B. Chavan had to explain Nehru who the king Shivaji was. Nehru admitted
Y.B. Chavan as the next hope of India. R.I.P. Y.B. Chavan, sir.
सिगारेटच्या आधि एक पेग सुध्दा झालता का।मैडम
Chan
👏👏👏
कर्नाटक राज्यात कुख्यात गुंड चंदन तस्कर त्याचं नाव मला माहित नाही पण त्याच्या वरील चित्रपट आलेला आहे काही माहिती देता आली तर पहा
बोल भिडू, एकदम झक्कास
यशवंतराव great होते
संयुक्त महाराष्ट्र किस्सा सांगा कि
👌👌👌
अत्यंत फालतु वाटला.
Paanchat😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Love youmaithili
Yashwantrao sarkay cm nahi maharashtra madhe
मोठ्या आसामींचे पाय मातीचे असू शकतात
Not good
Yashwantrao chavan kadhihi cigaret pit Navate.. madam changlya netyavishayi ashi khoti mahiti prasarit karu Naka..
😂😂😂😂🤣🤣😄👌👌
Ekdam Panchat
Very nice
1 st viewer
😏😏😏
फालतू किस्सा
पु ल, नेहरू, बाळासाहेब ठाकरे, हे पण धूम्रपान करीत होते. म्हणून......
#bycott_reservation
बेकार वाटला.
विशेष काही नाही
Kya toh bhi fasaya