R R Patil Majha Katta : माझा कट्टाची दशकपूर्ती, आठवणीतील माझा कट्टा आर आर पाटील यांच्याशी गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2022
  • #MajhaKatta #RRPatil #ABPMajha
    R R Patil Majha Katta : माझा कट्टाची दशकपूर्ती, आठवणीतील माझा कट्टा आर आर पाटील यांच्याशी गप्पा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 124

  • @hariomhingankar7061
    @hariomhingankar7061 Рік тому +45

    मी प्रत्येक कमेंट वाचली, आबा बद्दल एकही वाईट कमेंट नाही .
    आबा तुम्ही खरच खूप माणुसकी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून तुम्ही नाव कमावल.

  • @kishorgavali2172
    @kishorgavali2172 Рік тому +42

    आबा सारखे गृहमंत्री पुन्हा होने शक्य नाही त्यांच्या कार्याला सलाम

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 2 роки тому +106

    आर आर पाटील खरंच तुह्माला खूप miss करतोय हा महाराष्ट्र...

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 2 роки тому +65

    स्व. आर आर आबा राजकारणातील देवमाणूस..

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 Рік тому +17

    त्यावेळी माध्यमं अगदी खोचक प्रश्न विचारत होती.पण सध्या पत्रकार असे प्रश्न विचारण्याचं धाडस करु शकत नाहीत.म्हणुनच लोकशाही धोक्यात आहे.
    8वर्षापुर्वी जनतेचे प्रश्न उपस्थित केले जात होते त्यापैकी एकही प्रश्न सुटलेला नाही.पण माध्यमांमध्ये त्याची चर्चाच होत नाही.हेच चिंता वाढवणारं आहे.

  • @abhiram4865
    @abhiram4865 Рік тому +40

    " भाषा कौशल्य " खरंच अप्रतिम....
    नक्कीच व्यासंग असा हवा !!!!!

  • @jsheal
    @jsheal Рік тому +27

    ABP माझ्या च्या एका पत्रकाराच्या तरी बुडात दम आहे का असे प्रश्न भाजप च्या नेत्यांना विचारायचा.

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 2 роки тому +44

    असा नेता आणि गृहमंत्री परत होणं नाही...

  • @96k330
    @96k330 3 дні тому +1

    एकदा ही या माणसाचा आवाज वाढला नाही की जीभ घसरली नाही..❤

  • @sohelshaikh855
    @sohelshaikh855 2 роки тому +75

    सांगली जिल्ह्यात असा माणूस पुन्हा होणे नाही 😢😢😢

    • @vitthaltandale972
      @vitthaltandale972 2 роки тому +6

      सांगलीत नाही महाराष्ट्रात होने नाही

    • @rajeshgharge5453
      @rajeshgharge5453 2 роки тому +2

      Mis u aaba...

    • @ganeshshinde6769
      @ganeshshinde6769 Рік тому

      जनमानसातील आणि लोकांच्या मनातील नेता

  • @busterdose8062
    @busterdose8062 2 роки тому +29

    Only RR Patil saheb.
    Aaj tumhi aste tr mahavikas आघाडी सरकार अजून भक्कम असते.

  • @vitthaltandale972
    @vitthaltandale972 2 роки тому +52

    आबाला पाहुन अश्रु अनावर झाले आज मानुस गेल्यावर मानसाची किंमत कळते

  • @religionofsufi5639
    @religionofsufi5639 2 роки тому +44

    प्रत्येक प्रश्नावर शांत, संयम, आणि अभ्यासपुर्वक उत्तर देणारे आमचे आबा...💔Miss you Aaba...

  • @star3892
    @star3892 Рік тому +35

    ABP MAZA हा विकला गेला आहे, असे प्रश्न आणि याच प्रकारे ठणकावून तुम्ही भाजप च्या नेत्याला विचारून दाखवा,...

  • @vitthaltandale972
    @vitthaltandale972 2 роки тому +21

    आबा ‌‌‌‌ विलासराव. मुंडे साहेब महाजन गेले महाराष्ट्र पोरका झाला

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 3 місяці тому +6

    मिडिया हिच हिम्मत आताच्या सत्ताधारींना प्रश्न विचारण्यात दाखवणार का....

  • @shrii9045
    @shrii9045 2 роки тому +38

    आबा आणि गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख अशी देवमाणसं गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 Рік тому +15

    असा सुसंस्कृत आवाज नक्कीच आजकाल ऐकू येत नाही

  • @lotusD1985
    @lotusD1985 3 місяці тому +3

    आबा म्हणजे महाराष्ट्राची मूर्तिमंत ग्रामीण संस्कृती !

  • @urstrulyrupesh
    @urstrulyrupesh 2 роки тому +33

    Most Missed and Non Corrupt Politician

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому +15

    एक सच्चा मित्र आज नाही याची खंत वाटते राजकिय मुत्सदी व्यक्तिमत्व होते . तरुण पिढीने यातले काही शिकायला हवे . अनुकरण करायला हव .स्फुर्ती आणि प्रेरणा घ्यायला हवी .

  • @thunderz912
    @thunderz912 8 місяців тому +2

    जसं आपण एखाद्या संताच प्रवचन एकून प्रेरणा मिळते त्या प्रमाण आबांच संभाषण सर्वांना प्रेरणा देते

  • @arunsonawane2718
    @arunsonawane2718 Рік тому +8

    भावपूर्ण आदरांजली आबा

  • @prashantjanjalkar5530
    @prashantjanjalkar5530 3 місяці тому +2

    चांगले नेते हिरावून घेतले देवाने आपल्यातून

  • @poojabhise2257
    @poojabhise2257 Рік тому +4

    सागलीची शान वसंतदादा मदनभाऊ आर आर आबा पाटील परत या परत या

  • @pintumane4374
    @pintumane4374 Рік тому +9

    असा नेता पुन्हा देशात होणे नाही

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 2 роки тому +21

    आसा नेता परत होने नाही मिस यु आबा

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 2 роки тому +11

    आबा आज तुम्ही पाहिजे होता.

  • @arvindsawale8414
    @arvindsawale8414 Рік тому +5

    पत्रकारांच्या बाणेदार प्रश्नांना निर्भीड आणि प्रामाणिक पणे भिडणारा नेता म्हणजे R R आबा

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 9 місяців тому +1

    आताच्या सर्व पक्षातील राजकारणी नेत्यांनी स्वर्गीय आर आर आबा यांच्या राजकीय आणि सामान्य जीवनातील कलाकौशल्य शिकावं
    राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आठवणीतले आबा

  • @aniketpanmand9207
    @aniketpanmand9207 2 роки тому +7

    आता राज्याचे गृहमंत्री मा.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना माझा कट्ट्यावर बोलवा.

  • @ekmarathalakhmaratha5354
    @ekmarathalakhmaratha5354 Рік тому +5

    हा संपादक जरा अति शहाणं दिसतंय,
    हिम्मत असेल तर राज ठाकरे यांना असे कायपण प्रश्न विचार म्हणावं ,संयमी अबला शेम्बडे पण आडवे तिडवे प्रश्न विचारायलेत

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 Рік тому +5

    असा आर आर एकदाच जन्माला येतो.

  • @advtejasgaikwad
    @advtejasgaikwad 2 роки тому +22

    आबांचा उजवा गाल सुजलेला वाटतोय. वेळीच काळजी घ्यायला हवी होती.

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 2 роки тому +9

    Great leader ..

  • @gokultoge5854
    @gokultoge5854 Рік тому +4

    मुंडे साहेब, विलासराव देशमुख , r r patil

  • @vishvasff8178
    @vishvasff8178 День тому

    माध्यमांनी आता च्या सरकारला ही अशे प्रश्न विचारावे

  • @pratikdhaware9684
    @pratikdhaware9684 Рік тому +4

    आता आम्हला परत maza कट्टा दाखवान्यापेक्षा ABP maza ने पहावे तेव्हा आपण कसे प्रश्न विचारत होतो, कसे निर्भिडपने पत्रकारिता करत होतो , आणि आता लोकांचा मीडिया वर विश्वास तरी राहिलाय का ? आता पत्रकारिता करताना किती दबाव आहे.. अंतर्मुख होऊन विचार करा...!

  • @vijaykate8028
    @vijaykate8028 Місяць тому

    Abp माझा चा अभिनंदन आबा पण ग्रेट माणूस परंतु दुरदैव abp माझा आता विकला गेला आहे असे वाटते

  • @invivek
    @invivek 2 роки тому +7

    NCP che CM asate aaj , ABA tumchi sir nahi ho hyana, parat ya, Rohit ahe. 🙏❤

  • @patilgunjal3355
    @patilgunjal3355 Рік тому +3

    देव माणूस 🙏🙏🙏👌👌👌

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 9 місяців тому +2

    ग्रेट माणूस

  • @sampatshinde6226
    @sampatshinde6226 Місяць тому

    आजच्या घडीला आंबा असते तर मा शरद पवारांना फार मोठा आधार मिळाला असता आजच्या परिस्थितीत आबाच सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले असते आबासाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @kailaschavan3439
    @kailaschavan3439 Рік тому +4

    Proudly I am TASGOAN kar
    Miss आबा

  • @kaustubhgawade5066
    @kaustubhgawade5066 2 роки тому +6

    Aaba forever🙏🏻❤️

  • @balajibiradar1870
    @balajibiradar1870 4 місяці тому +1

    खरा निसटावंत हा

  • @shivrajchoudhari2300
    @shivrajchoudhari2300 Рік тому +5

    मोठा माणुस 🙏🙏

  • @sandipkumbhar7450
    @sandipkumbhar7450 8 місяців тому +1

    The great आबा

  • @shivam-sc7mf
    @shivam-sc7mf Рік тому +2

    आबा.🥺♥️

  • @pratibhamane9613
    @pratibhamane9613 Рік тому +1

    🙏💐👌👌👍grate person

  • @yogeshjpawar
    @yogeshjpawar Рік тому +2

    Miss you आबा 🙏🏻🙏🏻

  • @vivekgarad
    @vivekgarad Рік тому +2

    Best leader in Maharashtra RR Patil 💥👑

  • @rameshzolamkar7249
    @rameshzolamkar7249 4 дні тому

    निस्वार्थ राजकारणी..

  • @mohitpatil-mw4up
    @mohitpatil-mw4up 4 місяці тому

    किती भारी...पाहिजे असे प्रश्न विचारता येत होते..आता tr

  • @bharatbabar2923
    @bharatbabar2923 2 роки тому +5

    Miss you aba

  • @user-km9sm3oh7w
    @user-km9sm3oh7w 4 місяці тому +1

    ❤..🎉..aar..aar..🎉..patil..🎉..ghrib..🎉..luguyka..🎉..Mata.. 🎉..pita..🎉..hotly.. 🎉..aatun..🎉..kyly..🎉..Sachin.. 🎉..chwaan..🎉..aakalkuyttaluk..🎉..Solapur.. 🎉..maharashtra.. 🎉❤❤❤🎉😊

  • @govindsjadhav
    @govindsjadhav 9 місяців тому

    बाळासाहेब ठाकरे , प्रमोद महाजन , विलासराव देशमुख , गोपीनाथ मुंडे ,आर. आर. आबा यांच्या सारखे लोकप्रिय वक्ते आता होणे नाही.

  • @SurajChaudhary-qp2ws
    @SurajChaudhary-qp2ws 13 днів тому

    फडणवीस साहेबाना दाखव मुलाखत थोड काही शिकता आले तर आले........ आबा परत या हो.......

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 2 місяці тому

    Wa wa great 🎉😊

  • @aniketparabat4070
    @aniketparabat4070 2 роки тому +5

    Great Man

  • @dadabhaughawate2642
    @dadabhaughawate2642 Рік тому +2

    Miss u Aaba

  • @vishalsonawane4795
    @vishalsonawane4795 Рік тому

    je lok aaj police ahet tyacnhya sathi abasaheb nehmi devmanus ahet ani rahtil❤️👍 🙏 jai hind

  • @suyogghadge8026
    @suyogghadge8026 Рік тому +3

    Miss you Aaba

  • @pradippatil4461
    @pradippatil4461 Рік тому +1

    ...............😭😭😭😭 Miss you My God.......N.C.P.

  • @sanjaychoraghe316
    @sanjaychoraghe316 5 місяців тому

    आबा पाटील हे देव माणूस होते

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil77 2 роки тому +5

    Asal neta r.r .Abba. khara neta .

  • @sramaditya
    @sramaditya Рік тому +2

    राजकारणातील 'संत'

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 Рік тому

    एक नंबर आबा

  • @vikramarwarekar8888
    @vikramarwarekar8888 Рік тому +2

    Miss you Aba

  • @maheshPatil-gx7yx
    @maheshPatil-gx7yx Рік тому +1

    Miss.you.abba

  • @dnyandevdale9939
    @dnyandevdale9939 Рік тому +3

    आबा सारखा नेता होणे नाही

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar6692 Рік тому

    सध्य घडीला कोणत्याच पत्रकाराची कोणत्याच राजकीय नेत्याला असे प्रश्न विचारायची हिंमत राहिली नाही

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 2 роки тому +6

    मिस आबा

  • @ncp1010
    @ncp1010 2 роки тому +6

    देवमाणूस

  • @SunilGorad-cw3ti
    @SunilGorad-cw3ti Місяць тому

    असे प्रश्न आता विचारा आताच्या गृहमंत्रीला तुमच्यात दम असेल तर maza मध्ये

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 Рік тому +2

    Eknath shinde shika...anukaran kara.jara.......en nist kase aasave..🤨

  • @prashantpawar4764
    @prashantpawar4764 Рік тому

    Miss you 🤗

  • @prashantnikam7282
    @prashantnikam7282 10 місяців тому

    Miss you आबा 😭

  • @sainathtarmale4928
    @sainathtarmale4928 Рік тому

    Miss you aaba

  • @sunelgangavne2710
    @sunelgangavne2710 2 роки тому +5

    Aba Tumi part yaiki

  • @viveksale3335
    @viveksale3335 Рік тому +1

    आबा.😢

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 Рік тому +2

    Dev gela bass😪

  • @dattatrayhattikar4619
    @dattatrayhattikar4619 Рік тому +1

    Abhijit Karande kiti chatugiri karato lakshpurvak pahaa

  • @shankardeshmukh8285
    @shankardeshmukh8285 5 місяців тому

    आसा नेता होने नाही❤❤

  • @abhishinde4675
    @abhishinde4675 Рік тому +2

    आमचे दैवत

  • @vikramarwarekar8888
    @vikramarwarekar8888 Рік тому

    my Aba

  • @ishwarmane5994
    @ishwarmane5994 Рік тому

    असे प्रश्न BJP नेत्यांना विचारण्या एवढी हिम्मत नाही apb maza कडे

  • @RahulChavan-gm9vh
    @RahulChavan-gm9vh Рік тому +1

    R.r aba gret manjarde Kar...

  • @ganeshpatil7388
    @ganeshpatil7388 Рік тому

    यावेळी पासूनच मीडिया विकली गेली होती.

  • @bapusahebjawak6688
    @bapusahebjawak6688 Рік тому

    I mess you r r aaba

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 Рік тому

    असा नेता पूना होणे नाही

  • @patahe7036
    @patahe7036 Рік тому +1

    Aba , Vilasrav, mundhe nadlyane Maharashtra kiman 5 year mage gela

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 Рік тому

    Asa neta pahije rao...

  • @dhanajigore8958
    @dhanajigore8958 Рік тому

    Kpkkkkkkkk

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w Рік тому +1

    पत्रकारांनी किती क्रॉस प्रश्न विचारा आबा आहे

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Рік тому

    Msf parmant keli aastil ter bare Zale aaste

  • @mangeshpatil7987
    @mangeshpatil7987 Рік тому

    Khrch asa neta Maharashtra mdhe punha hone nahi ,

  • @WondersAdsolution
    @WondersAdsolution 3 місяці тому

    Rr magas patil ne khairlanji prakranat je kam kelay त्यामुळे त्यांची ideogy kadali

  • @ganeshchikane322
    @ganeshchikane322 Рік тому

    आबा

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +1

    कर्म तसं. फळ आहे " जैशी करणी वैशी भरणी " नियती कोणाला सोडत नाही . .