Maharashtra चे मुख्यमंत्री AR Antule यांचा एक किस्सा ज्यावर मराठी सिनेमा आला | Bol Bhidu | अंतुले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2021
  • #BolBhidu #ARAntule #MaharashtraCM #MarathiCinema
    गोष्ट आहे १९८० सालची. अंतुले नुकतेच मुख्यमंत्रीपद आले होते. तेव्हाचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटराव देशपांडे यांच्या घरी कोणाचे तरी लग्न होते. स्वतः मुख्यमंत्री त्या रिसेप्शनला हजर राहणार होते.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 153

  • @jayeshbandarkar6373
    @jayeshbandarkar6373 2 роки тому +133

    अंतूलेसाहेब बऱ्याच बाबतीत खूपच हळवे आणि निर्णयच्या बाबतीत अत्यंत कडकपणे अंमलबजावणी करून घेणारे होते दिलेल्या शब्दाला जागणारे होते कोकणवासीय तसेच त्यांच्या कर्मचारी त्यांना देवच समजत 🙏

    • @abhijeetsalvi3843
      @abhijeetsalvi3843 2 роки тому +7

      खरं आहे जयेश सर
      मी त्यांच्या गावा जवळचा आहे, त्यांनी स्वतासाठी असे काहीच जमा करून ठेवले नाही ते फक्त १८ महीने मुख्यमंत्री होते पण त्या कालावधीमध्ये त्यांनी खूप विकासकामे केली ज्याचा आम्ही अजून उपभोग घेत आहोत

    • @poonamborkarpoonamborkar3560
      @poonamborkarpoonamborkar3560 2 роки тому +1

      Antule he mulches bhrmin ahet.

    • @nil1623
      @nil1623 2 роки тому

      सिमेंट भषटाचारी.

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi54 11 місяців тому +44

    ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹
    मा.बॅरिस्टर अंतुले साहेब म्हणजे खरे उच्च शिक्षित व सुशिक्षित.
    🙏

  • @sunillad2240
    @sunillad2240 2 роки тому +53

    बॅ. अंतुले साहेब हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात कोकणात रस्ते आणि वीज खेडोपाडी पोहोचली.

  • @Allrounder-uu4kg
    @Allrounder-uu4kg 2 роки тому +95

    अंतुलेंनी शिवरायांची भवानी तलवार भारतात आणणेसाठी पन खुप प्रयत्न केले होते.

  • @ganeshpatil-du9wj
    @ganeshpatil-du9wj 3 місяці тому +2

    मी कालच हा चित्रपट UA-cam वर पाहिला. आज तुमच्याकडुन या चित्रपटाबद्ल विस्तृत माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

  • @mahendrawaikar6216
    @mahendrawaikar6216 11 місяців тому +12

    म्हणून बोलतो....
    अंतूले साहेबांसारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही...
    He is one of its kind... 🙏🏻

  • @pritampatil7471
    @pritampatil7471 2 роки тому +20

    बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब हे आमचे मागदर्शन आहेत. आजही आम्ही अंतुले साहेब समर्थक असून त्यांच्या तत्वावर आमचा दृढ विश्वास आहे.गोरगरीब जनतेचे कैवारी जनकल्याणकारी नेता.

  • @maheshlokhande7927
    @maheshlokhande7927 2 роки тому +71

    अंतुले साहेब तुमचा औरंगाबाद सारख्या मतदारसंघातुन पराभव झाला ही शोकांतिका च.😥😓

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 2 роки тому +2

      Didfutya

    • @saurabhbhate838
      @saurabhbhate838 2 роки тому +12

      ते रायगड सोडून औरंगाबाद ला गेले ही त्यांची घोडचूक होती...त्यांनी रायगड सोडायला नको होता..

  • @sufiyanhalde8818
    @sufiyanhalde8818 2 роки тому +39

    बॅ. ए आर अंतुले साहेब फक्त महाराष्ट्र राज्याचे न्हवे तर पूर्ण देशाचे नेते होते. बॅ. ए आर अंतुले साहेबांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली होती. 💐

  • @mangeshdeshmukh2342
    @mangeshdeshmukh2342 2 роки тому +28

    ग्रेट मुख्यमंत्री ...सलाम ... असे हळवे व माणुसकीने ओतप्रोत मुख्यमंत्री विरळाच हो !

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому

      मनी लाँडरींग मधे सापडले होते

    • @mangeshdeshmukh2342
      @mangeshdeshmukh2342 2 роки тому +4

      @@Crystalmethdealer निर्दोष होते ते हे सिद्ध झाले होते .

  • @dr.rakeshbagade7296
    @dr.rakeshbagade7296 9 місяців тому +5

    खरच खूप छान वाटलं हा किस्सा ऐकून....भारतीय राजकारण्यांना आदर्श घ्यावा असंच काम केलं स्व. बॅ. अंतुले साहेब यांनी.....

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 Рік тому +11

    ही खरी सजीव मीडिया जिची आज समाजाला आवश्यकता आहे धन्यवाद. 🙏👌👍

  • @hashimjalgaonkar5815
    @hashimjalgaonkar5815 2 роки тому +58

    Bar A.R Antulay Sir King of Konkan and Maharashtra too 😍 His vision and Logical thinking gave wings to Maharashtra 🌹 Love you sir 🪁

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 роки тому +7

    सचिन खेडेकर, अश्विनी भावे आणि इतर गुणी कलाकारांचा ' आजचा दिवस माझा ' हा चित्रपट मी थिएटर मध्ये पहिला होता. खूप आवडला म्हणून नंतर CD आणून ही पहात असे. 1 दिवसाची गोष्ट, बांधीव पटकथा आणि खणखणीत संवाद..! या चित्रपटामागील कथा आज तुमच्यामुळे समजली. धन्यवाद..!!

  • @kontrovercialupdate
    @kontrovercialupdate 2 роки тому +20

    Sony marathi वर बघितला हा चित्रपट. खूप छान आहे ह्यांची स्टोरी 💯

  • @Yashwant-todmal
    @Yashwant-todmal 10 місяців тому +7

    लोकराजा राजर्श्री शाहू महाराज यांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे स्मारक बनवणारे अंतुले साहेब म्हणजे छत्रपतींचा सच्चा मावळा

  • @veterinarydoctor3218
    @veterinarydoctor3218 2 роки тому +21

    भारी वाटतं व्हिडिओज बघून खूप सुंदर इन्फॉर्मेशन देता तुम्ही लवकरच वन मिलियन गाठताल हे नक्की

  • @swapnil676
    @swapnil676 2 роки тому +28

    तु लै भारी बोलती गं पोरी.
    तुझ्या Anchoring ला शुभेच्छा

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 2 роки тому +7

    महाराष्ट्र ने चांगला आणि कणखर नेता जात-धर्म-राजकारण ह्यांचा मुळे गमावल्या गेला..अंतुले साहेब महाराष्ट्राला माफ करा..

  • @user-ec7qs3jj2g
    @user-ec7qs3jj2g 2 роки тому +10

    धन्यवाद आपण एवढी छान माहिती दिली त्याबद्दल. नाही तर महाराष्ट्राला असेही मुख्यमंत्री लाभले आहेत हे आम्हाला समजलच नसत

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 11 місяців тому +6

    हा राजकारणातील आदर्श आता एक धुर्त माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून संपला 😢

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 роки тому +8

    खिळवून ठेवणारे विवेचन करते ही उत्तम निवेदक!उत्तम भवितव्य!!

  • @KiranPatil-yz8cc
    @KiranPatil-yz8cc 11 місяців тому +4

    बॅरिस्टर अंतुले साहेब एक धाडसी मुख्यमंत्री होते यात शंका नाही. निर्णय घेण्याची अफाट जिद्द होती.
    जय हिंद जय शिवराय

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 роки тому +5

    असा मुख्यमंत्री परत हवा महाराष्ट्राला

  • @dilippowar7357
    @dilippowar7357 2 роки тому +7

    अहो अंतुले साहेब मोठा मानुस

  • @IMAniruddha_09
    @IMAniruddha_09 10 місяців тому +2

    ते फक्त बॅरिस्टर अंतुलेच होते ज्यानी दीक्षाभूमी साठी त्या वेळेस चा 2 कोटी चा निधी उपलब्ध केला होता.

  • @sureshwaghmare6051
    @sureshwaghmare6051 10 місяців тому +4

    अंतूलेसाहेब 🙏🙏

  • @vinodpawar3742
    @vinodpawar3742 2 роки тому +21

    Antulay Sir jaise Mukhyamantri Ek hi Baar janam lete hai,👍🏻👍🏻👍🏻

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Рік тому +3

    Absolutely Great,Antule sir,
    I salute you,

  • @pravinuchate1319
    @pravinuchate1319 2 роки тому +4

    Antule Saheban Sarakhe Dayalu Neta Amachya Koakanala Labhale.. He Amache Bhagya ahe....

  • @as1654
    @as1654 2 роки тому +8

    Sweet voice great ❣️ you

  • @k.aranav1005
    @k.aranav1005 2 роки тому +4

    उत्तम सादरीकरण

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 11 місяців тому +3

    सही स्टोरी आहे ह्या Picture ची 👍

  • @firojmujawar7635
    @firojmujawar7635 2 роки тому +5

    अंतुलेसाहेब💐💐💐

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 Рік тому +4

    मराठा सोडून कोणी मुख्यमंत्री या राज्यात किती ही कर्तबगार हरहुन्नरी चतुरस्त्र असला तरी टिकू न देण्याची नीच राजकीय पद्धत आहे

  • @yeshuratnamgandham6590
    @yeshuratnamgandham6590 2 роки тому +4

    It's Awesome Mam..
    Keep it up.
    Regards

  • @dnyaneshwaraware417
    @dnyaneshwaraware417 2 роки тому +3

    Very nice information

  • @babanzalte3643
    @babanzalte3643 Рік тому +1

    Touching.

  • @desikida291
    @desikida291 2 роки тому +11

    दिदि तुझा आवाज छान आहे! साड़ी वरति आजुन छान मँचिंग झालि असति.

  • @kisantamhankar2810
    @kisantamhankar2810 2 роки тому +3

    Khup chan bhidu...

  • @doobara7415
    @doobara7415 2 роки тому +4

    Khup ch chan

  • @pritammhatrevlogs414
    @pritammhatrevlogs414 2 роки тому

    1 no antule saheb.
    Dear frnds tumhi punha ekda A R antule साहेबांच्या जीवनावर Vedio बनवलं का

  • @TheOpposition
    @TheOpposition 2 роки тому +2

    Khup sunder kissa, 👍

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 роки тому +4

    झकास!!!

  • @petrasshreesundar2071
    @petrasshreesundar2071 2 роки тому +2

    Superb job

  • @swapnilbhalerao6291
    @swapnilbhalerao6291 Рік тому +3

    Great Chief Minister

  • @maddyk8118
    @maddyk8118 2 роки тому +11

    भारी आवाज आहे ...

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 2 роки тому +1

    Fantastic vdo 👌👌👌

  • @maniksidhabhambure6676
    @maniksidhabhambure6676 2 роки тому +1

    Political will is the key factor

  • @devkhot1245
    @devkhot1245 2 роки тому +2

    Great man 🙏

  • @Suresh19858
    @Suresh19858 2 роки тому +1

    Great

  • @ganeshkalyantricks6152
    @ganeshkalyantricks6152 2 роки тому +2

    Great channel

  • @nitinmunde2186
    @nitinmunde2186 2 роки тому +4

    लय भारी अँकर

  • @MP-iv5th
    @MP-iv5th 2 роки тому +1

    Ek no.

  • @jjirage
    @jjirage 2 роки тому +1

    Khupach chan madam

  • @s.k...2010
    @s.k...2010 2 роки тому +1

    खूप छान movie आहे...

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 6 місяців тому

    प्रशासनाचा माज खुप चांगल्या प्रकारे मांडला आहे 🙏

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 3 місяці тому

    अंतुले साहेब आमच्या रोडपली पनवेल प्रत्येक कार्य क्रमात यायचे.....माझा मामाचे ....निकट.....श्री दशरथ शेठ ठाकूर....

  • @CA_shree
    @CA_shree 2 роки тому +3

    ❤️🔥🙌🏻🙌🏻

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 2 роки тому +2

    🙏👍👍

  • @namdevbhosale7304
    @namdevbhosale7304 2 роки тому +7

    स्नेहल तुझा आवाज खतरनाक आहे

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 4 місяці тому

    Best Movie Of Marathi Cinema Aajcha Divas Mazha❤❤

  • @syedimran3068
    @syedimran3068 2 роки тому +2

    Hamare D.Ed collage shaskiy adhayapak vidayle Neeknoor Distic Beed bhi Anatole sahab ne hi manzoor kiya aisa gaoon wale bolte

  • @Indialover120
    @Indialover120 2 роки тому

    Super 👌👌👌

  • @paragpatil7345
    @paragpatil7345 2 роки тому +1

    Saglya samanya lokanchi kaame ashi hotil ka?

  • @neeleshlanjekar771
    @neeleshlanjekar771 11 місяців тому

    Wa farach chhan

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s 3 місяці тому

  • @ajaygharat8407
    @ajaygharat8407 2 роки тому

    सिंहासन मराठी चित्रपट हा कोणा वर आधारित आहे ते piz सांगा

  • @sushilpatil135
    @sushilpatil135 2 роки тому +5

    Ha sangli pattern ahe bolnyacha...

  • @Chimta11
    @Chimta11 2 роки тому +9

    मला जातीचा दाखला काढायचा आहे. मुख्यमंत्र्यांमार्फत अपमान करवुन घेतल्यानंतर काम लवकर होईल का. 🤔😂🤣🙄

    • @user-nd7yq6hj2q
      @user-nd7yq6hj2q 3 місяці тому

      आपला अपमान करून घेणयासाठी तुम्हाला न्यायाधीशांच्या घरी समारंभाला जावे लागेल.

  • @the...devil..
    @the...devil.. 2 роки тому

    Tyakalat changle nete hote karan lokachangle hote changlya netyana nivadun det hote

  • @aayushjadhav1953
    @aayushjadhav1953 2 роки тому

    shahaji maharajani hatti cha vajan kele hote
    to kissa pn sanga plz

  • @neharukore3862
    @neharukore3862 Рік тому

    ग्रेट लीडर 🙏🙏

  • @vilaspatil2495
    @vilaspatil2495 2 роки тому +11

    नेहमीच्या आवाजात बोलली असतीस तर बरे वाटेल असते.

  • @sushilmane503
    @sushilmane503 2 роки тому

    तुमची बोलण्याची टोन भारी आहे

  • @amolrajguru566
    @amolrajguru566 8 місяців тому

    आवाज लईच भारी आहे

  • @ganeshmahamulkar8044
    @ganeshmahamulkar8044 2 роки тому

    खऱ्या स्टोरी मधले रहिमतपूरकर कोण होते?

  • @tanaji6100
    @tanaji6100 4 місяці тому

    या चित्रपटातील एक सिन लक्ष देऊन पाहा तो आहे अण्णा च उपोषण ते पण लोकपाल करीता....तो पाहून लक्षात येईल हा चित्रपट कोणास अनुसरून आहे ते.....

  • @valentinaa0.054
    @valentinaa0.054 2 роки тому +1

    Accent fake kashala karte ? Ti Parsi surname ch video madhli anchor best ahe.

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 роки тому +2

    A.R Antule na Pan hya Maharashtra ne mukhyamantri banavlay yacha artha ya Maharashtra t jat-dharm ajibat baghitlya jaat nahi ithe Joshi,Fadnavis pan CM banle ani Antule pan Deshmukh, Chavhan dekhil CM banle ani Sushilkumar Shinde dekhil... Hach tar khara Maharashtra aahe ithe jaat,dharmala thara ajibat nako... 🙏🏻

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 роки тому

    हे खरे असेल तर ग्रेट... पण काय खरं -खोटं काय माहित....

  • @umeshbhalerao7413
    @umeshbhalerao7413 2 роки тому

    Ha sinema me bhaghitla hota pan mahit nhavte ki ha kessa अंतुले varcha aahe dhanyvad

  • @sachinpatil6182
    @sachinpatil6182 2 роки тому

    लैय भारी

  • @shreyasshinde5445
    @shreyasshinde5445 2 роки тому

    Nail polish chan disatay tai.

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 3 місяці тому

    पोलीस हवालदाराना हाफ चड्डी वरून पॅन्ट पर्यन्त पोचवनारे सुद्धा अंतुले साहेबच

  • @navedchogale6030
    @navedchogale6030 Рік тому +1

    अशे होते आमचे अंतुले

  • @nileshsoshte1621
    @nileshsoshte1621 2 роки тому

    Bhidu 1 Namber

  • @withbro9105
    @withbro9105 7 місяців тому

    Can you believe...
    असे ही politician असतात..

  • @prashantkhedkar4440
    @prashantkhedkar4440 11 місяців тому

    बाकी काही असू द्या पण ही लय भारी बोलती हो

  • @varadsahasrabudhe921
    @varadsahasrabudhe921 11 місяців тому +1

    Hila parat join karun ghya

  • @dhananjayjadhav2739
    @dhananjayjadhav2739 Рік тому +1

    स्नेहल माने आता बोल भिडु वर का दिसत नाही..?

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 2 роки тому +6

    अ र अंतुले हे मुस्लिम आहेत असं कधीही उल्लेख होत नसे.

    • @user-is6cz7li9s
      @user-is6cz7li9s 10 місяців тому

      ते मुळ हिंदूच होतें, कोकणस्थ ब्राह्मण.. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले होते...

  • @lovetriangle1108
    @lovetriangle1108 6 місяців тому

    #DrJitendraAwad Do you also say if you took their betel nuts?

  • @s.d.bhossale3967
    @s.d.bhossale3967 2 роки тому

    It's 100% wrong ..it's real story for Mr. Sushilkunarji shinde saheb

  • @akashsonawane3310
    @akashsonawane3310 11 місяців тому

    👆👆👆

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 роки тому

    Ly Bhari.

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 2 роки тому +1

    पृथ्वीराज चव्हाण आहे असे वाटले

  • @sharaddatar8786
    @sharaddatar8786 2 роки тому +2

    कमी ऐकू येणाऱ्यांसाठी तळटिपा का नाहीत?
    शरद दातार(८३).

    • @vishuspeaks_
      @vishuspeaks_ 11 місяців тому

      म्हणजे कळले नाही भाऊ ?

  • @chandrakantdalvi8531
    @chandrakantdalvi8531 2 роки тому

    Maza Raigad...maze cm

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 2 роки тому +1

    Rashtrasant janardhan swami yanchya aashirwadane antule mukhyamantri Zale.