Raigad Smarak Mandal
Raigad Smarak Mandal
  • 85
  • 247 787

Відео

गजानन मेहेंदळे व्याख्यान इतिहासातील सत्य आणि असत्य
Переглядів 114 тис.Рік тому
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांचे इतिहासातील सत्य आणि असत्य या विषयावरील संदर्भासहित व्याख्यान
डाॅ. केदार फाळके लिखित शिवछत्रपतींचा वारसा, स्वराज्य ते साम्राज्य प्रकाशन
Переглядів 6892 роки тому
डाॅ. केदार फाळके लिखित शिवछत्रपतींचा वारसा, स्वराज्य ते साम्राज्य हा ग्रंथ आणि त्याच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन
शिवराज्याभिषेक दिन हिंदू साम्राज्य दिन
Переглядів 5072 роки тому
शिवराज्याभिषेक दिन हिंदू साम्राज्य दिन यानिमित्ताने श्री. प्रदीप रावत यांचे मार्गदर्शन
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पत्रकार परिषद, पुणे ०३ मे २०२२
Переглядів 3,3 тис.2 роки тому
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष श्री. रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाह आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, माजी अध्यक्ष श्री. जगदीश कदम, लोकमान्य टिळकांचे वंशज श्री. कुणाल टिळक यांच्या उपस्थितीत झालेली पत्रकार परिषद.
शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम १५,१६ एप्रिल २०२२
Переглядів 6312 роки тому
शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम १५,१६ एप्रिल २०२२. कार्यक्रमाच्या दिवशी १६ एप्रिल रोजी राजसभेत मुख्य कार्यक्रम आणि सिंहासन ते समाधी पालखीची मिरवणूक झाल्यानंतर रायगड पोलिसांतर्फे शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली.
शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम १५,१६ एप्रिल २०२२
Переглядів 2562 роки тому
शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम १५,१६ एप्रिल २०२२. कार्यक्रमाच्या दिवशी १६ एप्रिल रोजी पहाटे जगदीश्वराची आणि हनुमान जयंतीची पूजा करण्यात आली.
शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम १५,१६ एप्रिल २०२२
Переглядів 2602 роки тому
शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम १५,१६ एप्रिल २०२२. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री १५ एप्रिल रोजी मान्यवरांच्या मुलाखतींनंतर राजसभेत ही रात्र शाहिरांची हा कार्यक्रम शाहीर संजय जाधव, कोल्हापूर यांनी सदर केला.
01 Shivpunyatithi Deepvandana & Mulakhati 15 April 2022
Переглядів 5052 роки тому
शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम १५,१६ एप्रिल २०२२. दि. १५ एप्रिल रोजी रात्री शिवसमाधीला दीपवंदना झाल्यानंतर मान्यवरांच्या मुलाखती राजसभेत घेण्यात आल्या.
Raigad Mandal Hon President Visit
Переглядів 3872 роки тому
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि रायगड रोप वे प्रशासनातर्फे महामहीम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांचे स्वागत.
रायगड रोप वे प्रकल्पाचे रौप्य महोत्सवोत्तर नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा
Переглядів 3472 роки тому
श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ व मिलेनियम प्रॉपर्टीज (प्रा.) लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने रायगड रोप वे प्रकल्पाचे रौप्य महोत्सवोत्तर नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उदघाटक - पदमश्री मुरलीकांत पेटकर (भारताचे पॅरालॉम्पिक्स मधील पहिले सुवर्णपदक विजेते) प्रमु उपस्थिती - सुश्री. अदितीताई तटकरे (मा. पालकमंत्री, रायगड जिल्हा) श्री. भरतशेठ गोगावले ( मा. आमदार, महाड) श्री. प्रदीपदादा रावत (मा. खासदार, पुण...
मराठा साम्राज्याचे दूरगामी परिणाम...
Переглядів 9692 роки тому
शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सायं ७ वाजता आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला साठावे पुष्प (समारोप) वक्ते : श्री. प्रदीपदादा रावत (माजी खासदार आणि व्यासंगी अभ्यासक) विषय : मराठा साम्राज्याचे दूरगामी परिणाम व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा. For ...
मराठा साम्राज्यात कला, संस्कृती आणि कलाकार यांना मिळालेला राजाश्रय...
Переглядів 5032 роки тому
शनिवार दि. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायं ७ वाजता आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला एकोणसाठावे पुष्प वक्ते : श्री. सुधीर श्रीरंग थोरात (कार्यवाह, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ) विषय : मराठा साम्राज्यात कला, संस्कृती आणि कलाकार यांना मिळालेला राजाश्रय व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा...
महाराष्ट्रातील जैन परंपरा ...
Переглядів 7232 роки тому
महाराष्ट्रातील जैन परंपरा ...
मराठेशाहीतील वीरांची समाधीस्थळे...
Переглядів 1,2 тис.2 роки тому
मराठेशाहीतील वीरांची समाधीस्थळे...
वैश्विक गणेश यात्रा ....
Переглядів 4302 роки тому
वैश्विक गणेश यात्रा ....
आदर्श समाज व्यवस्था आणि पसायदान...
Переглядів 7592 роки тому
आदर्श समाज व्यवस्था आणि पसायदान...
इस्लामी राजवटींची भारतातील आक्रमणे...
Переглядів 2,7 тис.2 роки тому
इस्लामी राजवटींची भारतातील आक्रमणे...
मल्लखांबाच्या आद्य जनकाचा इतिहास ...
Переглядів 5282 роки тому
मल्लखांबाच्या आद्य जनकाचा इतिहास ...
शिवचरित्रातील खगोलीय संदर्भ ...
Переглядів 1,2 тис.2 роки тому
शिवचरित्रातील खगोलीय संदर्भ ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद....
Переглядів 3202 роки тому
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद....
चित्र, शिल्प : शोध आणि बोध
Переглядів 5412 роки тому
चित्र, शिल्प : शोध आणि बोध
मूर्तीशास्त्राचा आवाका
Переглядів 1,2 тис.2 роки тому
मूर्तीशास्त्राचा आवाका
राखी गढी येथील संशोधनाद्वारे प्राचीन भारताच्या इतिहासावर नवीन प्रकाश...
Переглядів 7182 роки тому
राखी गढी येथील संशोधनाद्वारे प्राचीन भारताच्या इतिहासावर नवीन प्रकाश...
कर्नाटकातील ऐतिहासिक वारसा लाभलेली अपरिचित गावे...
Переглядів 5062 роки тому
कर्नाटकातील ऐतिहासिक वारसा लाभलेली अपरिचित गावे...
सुवर्णभूमी भारताचा इतिहास...
Переглядів 9182 роки тому
सुवर्णभूमी भारताचा इतिहास...
मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची फार्सी साधने...
Переглядів 4352 роки тому
मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची फार्सी साधने...
पुणे व परिसराची नाणकसंस्कृती
Переглядів 5003 роки тому
पुणे व परिसराची नाणकसंस्कृती
हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि शिवराज्याभिषेक दिन...
Переглядів 1,4 тис.3 роки тому
हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि शिवराज्याभिषेक दिन...
भारतीय संरक्षण दलांची नजीकच्या काळातील सिद्धता ...
Переглядів 1,1 тис.3 роки тому
भारतीय संरक्षण दलांची नजीकच्या काळातील सिद्धता ...

КОМЕНТАРІ

  • @jitendrabisen4378
    @jitendrabisen4378 3 дні тому

    सर आपणास निरोगी,दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा..!!

  • @user-eg6pi5ow2g
    @user-eg6pi5ow2g 3 місяці тому

    स्पर्धा परीक्षांसाठी भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची संक्षिप्त माहिती सांगणारी जी पुस्तकं आहेत, त्यापैकी सतीशचंद्र यांचे पुस्तक बऱ्यापैकी संदर्भ म्हणून वापरले जाते. आपण इतिहास नाकारणाऱ्या ज्या वेगवेगळ्या छटा म्हणाला आहात, त्याचा अंदाज ही पुस्तकं वाचताना सहज येतो. बरं, प्रशासकीय चौकटीत आपलं करिअर शोधू इच्छिणाऱ्या तरुणांना त्यातील परीक्षेतील आणि मॉक इंटरव्ह्यू पुरत्या जड महितीत इंटरेस्ट मास स्केलवर दिसतो. तात्पर्य हे की विद्यापीठ स्तरावर इतिहास शिक्षकांव्यतिरिक्त, आपल्यासारख्या सर्वंकष दृष्टीनं इतिहास अभ्यासणाऱ्या लोकांच्या कार्यशाळा, दस्ताऐवज आणि इतर संदर्भासह व्हायला हव्या. आपल्या कार्याला वंदन.

  • @user-vf4xs1cc9g
    @user-vf4xs1cc9g 4 місяці тому

    दक्षिण दिग्विजय यावर पिच्चर आला पाहिजेत

  • @SanjayAwhale-dk4zn
    @SanjayAwhale-dk4zn 5 місяців тому

    All are truth. But which is helpful to make & set narretive. Rest truth is in his pocket

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 6 місяців тому

    Best

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 9 місяців тому

    इस्लाम, त्याची मानवी जीवनाला काहीही महत्व न देण्याची शिकवण, कुराण आणि मोहमद यांची बनवेगिरी,क्रूरता , त्या धर्मातील स्त्रियांवर होत असलेल्या अन्याया संबंधी त्यांच्यातीलच एक्स मुस्लिमांनी पुराव्या सकट अनेक व्हिडीओज बनवून चांगले काम केले आहे. आशा आहे ह्या राक्षसी पंथाचा येणाऱ्या काळात विनाश आहे.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 10 місяців тому

    तुम्ही फक्त काड्या लावा आणि घरात लपून बसा, तुमचे पाळीव कुत्रे लोकांवर सोडा

  • @swapnilmane4185
    @swapnilmane4185 10 місяців тому

    पुस्तक पुर्ण झाल का सर

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 11 місяців тому

    राजा श्री शिवछत्रपती चे आजून खंड येतील का?

  • @kaushik8538
    @kaushik8538 Рік тому

    Wonderful presentation of facts. Now bregedi haters have already started barking in comments with same boring subjects like Manuscript etc which shows how much these leftists are rattled 😂

  • @mangalajadhav2176
    @mangalajadhav2176 Рік тому

    Brahman shresht baki sarv shudr he band kara

    • @hiteshsir0556
      @hiteshsir0556 11 місяців тому

      Nit sanatan samaj kay ahe mg bol Nit varn vyavastha vach

  • @mangalajadhav2176
    @mangalajadhav2176 Рік тому

    Aadhi jati band kara

  • @Dips491
    @Dips491 Рік тому

    खूप छान व्याख्यान , सरांच्या ज्ञानाला सादर प्रणाम

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому

    सर जे लेखन करतात ते पुराव्याला धरून असते, आज काल काही लोक इतिहासाचा विपर्यास करतात, आणि मोठ्या माणसांना बदनाम करतात.त्यांचं पितळ उघडं करून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरांनी जे योगदान दिले, त्याला तोड नाही

  • @subhashgadge2860
    @subhashgadge2860 Рік тому

    कोणत्याही राजवटीत चांगल्या व वाईट बाबी घटना घडत असतात. आपण फक्त मुस्लिम राजवटीच्या वाईट बाबी घडल्या या बाबतीत सांगत आहात. मुस्लिमबाबत कसा द्वेष निर्माण होईल या दृष्टिकोनातून आपले व्याख्यान आहे. औरंगजेबाच्या राजवटीत त्याचे सरदार बहुतांश करून हिन्दु होते. औरंगजेबाला त्याच्या दरबारी ब्राह्मण त्याला विष्णूचा आवतार मानीत. मुघलाच्या राजवटीच्या जे न्यायालयातून प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या धर्मानुसार न्यायनिवाडे होत होते मुस्लिमांसाठी काजी हिन्दुसाठी पडींत ब्राह्मण आसायाचा. पडींत ब्राह्मणांचा न्यायनिवाडा मनुस्मॄती नुसार आसायचे. मुघलांच्या राजवटीत ब्राह्मण व राजकारणी सरदार वगळता सर्व सामान्य हिन्दु जनतेला न्याय मिळत नव्हताच. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या न्याय मिळण्यास सुरुवात झाली होती ती पेशवाईने बंद केली वस्तुस्थिती आहे.

    • @hiteshsir0556
      @hiteshsir0556 11 місяців тому

      Mughal vait hote tu thoda itihas wach islam ani mughal cha

    • @Maharashtra-e2f
      @Maharashtra-e2f 10 місяців тому

      ​@@hiteshsir0556 sardar hindu ka hote? 40%+ mantri he Bramhan hote aurangya chya kalat te ka lapavta? Kharech itka Jihad hype war asta tr aapna aaj asto ka? Te bramhan kase kay jivant rahile?

    • @hiteshsir0556
      @hiteshsir0556 10 місяців тому

      @@Maharashtra-e2f deshdrohi he nehmich jivant rahtat te chatukar hoto To hindu virodhi navta mg ka mandir todle ka narsanhar kela jeva pasun mulle bharat deshat pravesh kela kasim ne narsanhar kela sindh madhe bayanche balatkar kele quran wach tyat tu ani mi kufar ahe mhanje kafir Marun taka kafir la as manle ahe

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Рік тому

    सरांचा नंबर आहे का कोणाकडे

  • @sureshchande48
    @sureshchande48 Рік тому

    अत्यंत स्तुत्य उपक्रम व अभ्यासपूर्ण वक्तव्यासाठी नक्कीच अभिनंदन..👍👍👌👌🚩🚩

  • @paragkhire2082
    @paragkhire2082 Рік тому

    फक्त एक वरती एक दर्गा का मस्जिद आहे. ती अजूनही असेल तर आपण ती जमीनदोस्त करूयात. आपल्या राजांना व जिजाऊ आईना खरे समाधान देवू. सांगा कधी यायचे ते.

  • @paragkhire2082
    @paragkhire2082 Рік тому

    खूप प्रेरणादायी. जय भवानी जय शिवाजी

  • @sghu11
    @sghu11 Рік тому

    Great video. Who is the speaker?

  • @amanjadhav6094
    @amanjadhav6094 Рік тому

    Everyone must read Shivaji and his life and times by gajanan bhaskar mehendale sir

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 Рік тому

    Etihasatil ashi vistrut mahiti ashya eka jankar pradhyapachya lekhanitun kinva dnyanatun aleli mahiti shaley staravaril abhyaskramat samavisht Karun pudhachya pidhila asa etihas shikavala pahije

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Рік тому

    Geli sat varsh aapan roj kuran vachata? Roj namaj padhata ka?spasht hot naahi!!

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 Рік тому

    भारतातल्या जवळपास सगळ्या प्राॅब्लेमस् च्या मुळाशी भारतातला मनुवाद आहे.

    • @sanatantalekar2294
      @sanatantalekar2294 Рік тому

      आधी मनुस्मृती वाचा, नंतर मत मांडा

    • @Maharashtra-e2f
      @Maharashtra-e2f 10 місяців тому

      ​@@sanatantalekar2294hach problem ahe tumchya chuka tumhi lapavta

  • @sandeepgade4868
    @sandeepgade4868 Рік тому

    हर हर महादेव

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Рік тому

    I don't understand why he is taking Quran and Sharia as truth? Quran tells to kill Christians and Jews. It should never be given any importance now. Mughal and other Muslims ruled India for centuries but still never became majority. English ruled India for two centuries but Christians still remains less than 3 percent minority without much change. It only shows that History is not changed by Sword but by Education. Modern education will encourage new generations to think and ask questions what is right and wrong, what truth and false. The religions which teaches violence and false fundamentals like rebirth and past life and karma etc. are likely to disappear slowly howsoever you brainwash the people. Nowadays everybody is trying to be secular and avoiding mentioning religious massacres. It is quite apparent but to give it as an an evidence to brainwash youth is not a prudent act

  • @wvishal8510
    @wvishal8510 Рік тому

    Sunnis blamed The Jewish Zaynab for Poisoning Muhammad, while Shias knew that Aisha, her father Abu Bakr, Hafa and her father Umar poisoned Muhammad to Death. Muhammad's dead body was not burried for three days. The murderers came to know that it was not al-Buraq , she was Umme Hanni at her own house in that miracle night! Many muslims don't know about Dhul-Suwayqatayn, the destined demolition force for Kaba. Moral: The Earth is not flat. The Moon never got split into two pieces and the Sun never sets in the river of Mud. Never Devise Gabriel to claim false ancestry to Abraham.

  • @adityadamle587
    @adityadamle587 Рік тому

    या चड्डीवाल्यांचा काय संबंध महाराजांशी देशद्रोही आहेत.

  • @adityadamle587
    @adityadamle587 Рік тому

    सन 1200 ते 1700 आशा 500 वर्षांचा इतिहास उत्तमप्रकारे सांगितला आपण अभिनंदन मेहेंदळे सर आपले.400 वर्षानंतरही आपण या विषयावर उत्तमप्रकारे पुराव्यानिशी बोलता तसेच फक्त 40 वर्षांपूर्वी पर्यंत सवर्णांनी केलेले आदिवासी,दलित यांच्यावरील अत्याचारावर पण व्याख्यान द्या सर.आजही उत्तरप्रदेश,हरियाणा,गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थान,दक्षिण भारतात दलितांना मंदिर प्रवेश नाही लग्नात घोड्यावरून वरात काढता येत नाही. मेल्यावर सवर्णांच्या स्मशानात अंत्यसंस्कार करता येत नाही.या विषयावर आपण व्याख्यान द्याच सर...

  • @riyajahmadmulla7962
    @riyajahmadmulla7962 Рік тому

    This guy himself is a big liar.

    • @Maharashtra-e2f
      @Maharashtra-e2f 10 місяців тому

      माफ कर मित्र पण तुझ्या समाजाने काय खरे आहे हे मांडण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. तुम्हाला कोंबडी कापणे, जमाती काढणे आणि मेल्यानंतरच्या जीवनात खूप रस असतो आणि आजही आहे. मग अशी लांछने लावली कुणी इतिहासकाराने की तुम्ही बोंब मारता पण स्वतः काही करत नाही यासाठी. मला ५ मुस्लिम इतिहासकार सांग जे मराठी मध्ये इतिहास लिहून गेले . मग तुला कळेल Problem तुझ्याच समाजात आहे. तुम्ही च तुमच्या वरचे डाग पुसायला तयार नाही आहात 🙏

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 Рік тому

    Please go through the videos of science journey channel on utube Useful for u Please don't spread half truths Read ur ancient Vedic penal code Manusmriti Inequalities and injustice How saman or samyak culture of those jains and Buddhists were eliminated or persecuted between the 8 th century to 13 th century etc etc

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 Рік тому

    Due to the said Hindu Muslim haterate, the focus of the anger on Manusmriti and upper caste is shifted to Kuran and Muslims And power through the leadership of Hindus again retained or regained by the upper caste and they became safe from shudras untouchables bahujan women and British Also got the benefits like jobs salary pensions and gifts from British for helping their devide and rule policy by Divert devide and rule policy

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj Рік тому

    Thank you very much Sir for analysis of the truth in the historical facts.

  • @rahulgiri732
    @rahulgiri732 Рік тому

    अण्णाजी पंतांचे भक्त

  • @dr.vineetsinnarkar6411
    @dr.vineetsinnarkar6411 Рік тому

    Best Study EVER....Thanks for uploading this video

  • @narendramahajan8356
    @narendramahajan8356 Рік тому

    Argument is brilliant but false अर्धसत्य

    • @arunjoglekar827
      @arunjoglekar827 Рік тому

      Then tell us the truth

    • @narendramahajan8356
      @narendramahajan8356 Рік тому

      @@arunjoglekar827 Hypothesis may be correct or not, but theory developed from that hypothesis always found correct. Similarly he supposed Shivaji maharaj as antimuslim and then developed a theory. This is the hidden agenda to devide the society on the basis of religion.

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 Рік тому

      @@narendramahajan8356 read his shivaji and his life and times he have given every proof of what he has written and is 100% true

    • @narendramahajan8356
      @narendramahajan8356 Рік тому

      @@amanjadhav6094शितावरुन भाता ची परीक्षा। संत साहित्याची निर्मिती मुस्लिम राजवटीतच झाली । एकाही संतांनी मुसलमानांनी हिंदू ला त्रास दिल्याबद्दल नोंदविले नाही। उलट संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम सर्वच संताना कर्म़ठ तथाकथित हिंदूनीच त्रास दिला। संत तुकारामांचा खुन मुसलमानी केला नाही । या महाशयांना खरा इतिहास सांगायचाच नाही। यांना धार्मिक आधारावर समाजाचे विभाजन करावयाचे आहे। खरा इतिहास जर सांगायचा असेल तर दलितांवर अत्याचाराचा इतिहास का सांगत नाही?हजारो वर्षे बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा इतिहास का सांगत नाही?

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 Рік тому

      @@narendramahajan8356 वाह मुघलांच्या राज्यात प्रजा सुखी होती म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केला ना? मुघलनी मंदिरे नाही तोडली उलटा त्यांना मंदिरे बनवली ना? तुमच्या सारख्या नीच लोकांना महाराजांच नाव सुद्धा नये घेयू

  • @kss2405
    @kss2405 Рік тому

    This is slow poisoning than quick death. Thanks Mr Mehendale for an objective analysis. These are horrible practices a religion preaches.

  • @amolgade9514
    @amolgade9514 Рік тому

    vatale kahi, itihasik goshti ikayla miltil, but fakt muslim dvesh…

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 Рік тому

      Then you didn't want to accept the real history

    • @amolgade9514
      @amolgade9514 Рік тому

      @@amanjadhav6094 Always welcome to real history…Mr.Jadhav…but not one sided…

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 Рік тому

      @@amolgade9514 what is one sided history? History is history and its supported by facts

    • @amolgade9514
      @amolgade9514 Рік тому

      @@amanjadhav6094 Agree with you he supported with facts. But Does Mehedale Sir ever tell you about below. 1..Who was the Navy Head in Shivaji Maharaj reign - Siddi Sambal 2.Madari Mehtar - Who also helped Shivaji Maharaj to escape from Agra. 3.Ibrahim Khan- He was the head of Artillery Of Shivaji Maharaj. 4. Who was the Secretary of Intelligence Department - Maulana Haider Ali 5. Ibrahim Khan Gardi- Artillery Head in Panipat war Mehedale sir always present history which is against Muslims… That’s why I said one sided history…

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 Рік тому

      @@amolgade9514 1) Daulat Khan- A muslim officer was kept as Naval officer because Hindus did not have the knowledge of Navy and Ships. Once Hindus naval officers got proper experience, He too was later discarded once bhandaris and Angers emerged. Darya Sarag-1679, He was arrested by Shivaji Maharaj himself, proving how much of loyalty they held in Swarajya Except these two (who were discarded), there is no mention of muslims in Navy. 2) Infamous character called Madari Mehtar is completely factious. There is no mention of him in Any letters nor Shivbharat. Contemporary texts don't mention him. There is not ant single mention of him in any of the Maratha Bakhar. 3) Shivaji maharaj didn't had artillery in the first place his main strength was cavalry and infantry 4) there was no such person called hyder Ali there was quasi hyder who was just appointed cause he was expert in persian language and he was on contractual basis Chhatrapati Shivaji Maharaj writes to his step brother- Vyenkoji Raje Bhosle If you have turks (Muslims) in your army how can you expect victory Sambhaji Maharaj while Shivaji Maharaj was still alive writes in his own grantha that Chhatrapati Shivaji Maharaj who is a Vishnu Avtar has liberated his Dharma (Hindu) from the religion of snakes (islam)

  • @sanjayawhale9175
    @sanjayawhale9175 Рік тому

    हा माणूस बायकांच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही. ही विकृती आहे.बरेच व्हिडिओ ऐकलेत मी यांचे.

  • @gautamwaghmare8743
    @gautamwaghmare8743 Рік тому

    हिंदू म्हणजे नेमके कोण ,हिंदू ह्या शब्दाची व्याखा काय आहे

    • @sanatantalekar2294
      @sanatantalekar2294 Рік тому

      सिंधू नदीच्या काठावर राहतो तो हिंदू. हिंदू ही संस्कृती आहे, धर्म नाही.

  • @suhaskoshe6552
    @suhaskoshe6552 Рік тому

    मूलतः धर्म/संप्रदाय/देश/धार्मिक ग्रंथ या संकल्पनाच मूठभर लोकांनी प्रजेला कह्यात ठेवण्यासाठी निर्माण केल्या आहेत.

    • @sanatantalekar2294
      @sanatantalekar2294 Рік тому

      ह्याच मूठभर लोकांमुळे काहींची सुंता होता होता राहीली आहे.

  • @jitendivgi2761
    @jitendivgi2761 Рік тому

    Do not tolerate the intolerant!

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 Рік тому

    Baba sahebanche ardhe adhure bolne vachu naka ... Sampurna vishleshan zale pahike

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 Рік тому

    Jai Sanatan

  • @prajjutai8011
    @prajjutai8011 Рік тому

    आपले राष्ट्र 'हिंदुराष्ट्र' आहे हे कोणी संगीतलं रे सोग्या....आंबेडकरांच्या annhilation वाचून दाखव ना, हिम्मत असेल नं

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Рік тому

    Thanks for the video. Really nice to see this good work being carried out.🙏🚩

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 Рік тому

    ब्राह्मणा येवढा खोटारडा इतिहास कोणीच नाही लिहिला हे सर्वाना माहीत होत आहे.

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Рік тому

    हे सगळे इतिहास कार जवाहरला प्रिय होते.

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Рік тому

    बनारसीप्रसाद सक्सेना सारखे हिंदू आजही खांग्रेस व इतर कौटुंबिक राजकीय टोळ्याचेमालक व त्यांचे अनुयायी यांच्या रूपाने आजही भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत.

  • @funtoonmetion
    @funtoonmetion Рік тому

    खूपच misleading आहे.