हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि शिवराज्याभिषेक दिन...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2021
  • बुधवार दि. २३ जून २०२१ सायं ७ वाजता
    आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला त्रेचाळीसावे पुष्प
    वक्ते : श्री. अविनाश धर्माधिकारी
    (माजी सनदी अधिकारी आणि
    संस्थापक - चाणक्य मंडळ परिवार)
    विषय : हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि शिवराज्याभिषेक दिन
    व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा.
    For Facebook
    / shrishivajiraigadsmara...
    For UA-cam
    / raigadmandal
    Or
    ua-cam.com/users/evyakhyanmala...

КОМЕНТАРІ • 9

  • @santoshgund11
    @santoshgund11 3 роки тому +1

    खूप छान, अगदी ठामपणे हींदवी स्वराज्याचा आत्मा उलगडून दाखवला. धन्यवाद.

  • @mayureshjadhav8085
    @mayureshjadhav8085 2 роки тому +1

    Best lecture in the series so far

  • @snehalkulkarni4740
    @snehalkulkarni4740 3 роки тому

    जय श्रीराम जय शिवराय

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 роки тому

    अप्रतिम व्याख्यान ,,,,खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @madhurilele8323
    @madhurilele8323 3 роки тому

    खरा जाणता राजा.. फारच छान झालं व्याख्यान.🙏🙏

  • @konduskar2202
    @konduskar2202 3 роки тому

    खूप सुंदर व्याख्यान खूप खूप धन्यवाद सर.

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 3 роки тому

    छान 🙏🙏🙏

  • @harshadgaikwad2842
    @harshadgaikwad2842 3 роки тому

    सर खरच खूप सुंदर व्याख्यान झाले.👌👌

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 3 роки тому

    विजयनगर राजांनी दोन मुस्लिम सरदार ठेवले मुसलमान सैनिकांसह;तालीकोट युद्धात विजयनगर राजा विजयी होणार दिसू लागताच अल्ला हो अकबर चा नारा दिला आणि विजयनगर चे सैनिक कापू लागले.