भारतीय संरक्षण दलांची नजीकच्या काळातील सिद्धता ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला बेचाळीसावे पुष्प
    शनिवार दि. १९ जून २०२१ सायं ७ वाजता
    वक्ते : श्री. प्रदीप कुरुलकर
    (संरक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ)
    विषय : भारतीय संरक्षण दलांची नजीकच्या काळातील सिद्धता
    व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा.
    For Facebook
    / shrishivajiraigadsmara...
    For UA-cam
    / raigadmandal
    Or
    www.youtube.com...

КОМЕНТАРІ • 14

  • @ravindrakulkarni3972
    @ravindrakulkarni3972 3 роки тому

    श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सुत्य उपक्रमातील व्याख्यान मालेतील अप्रतीम व्याखान.श्री. कुरुलकरांच्यामुळे अत्यंत क्लीष्ट विषयाची साध्या सोप्या भाषेत मांडणी फारच रोमांचक आहे. दोघांना मनःपुर्वक धन्यवाद. आभार.
    ।।भारत माता की जय।।
    जय हींद.

  • @rajendradeolankar2121
    @rajendradeolankar2121 3 роки тому

    विलक्षण. प्रदीप आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @Varsha994
    @Varsha994 3 роки тому

    Very nice best motivational speech........Jai hind🇮🇳

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 3 роки тому

    फारच सुंदर विवेचन! शिवाय कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर करून हे व्याख्यान झाले हे खूपच कौशल्य पूर्ण आणि कौतुकास्पद आहे.धन्यवाद! सादर प्रणाम!

  • @nivaskulkarni
    @nivaskulkarni 3 роки тому

    उद्बोधक माहीत, प्रदीपजी!👍👌🙏🇮🇳

  • @madhurilele8323
    @madhurilele8323 3 роки тому

    भारतीय सैन्यदलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्यासाठी झटणाऱ्या DRDO ची अभिमानास्पद कामगिरी.. अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत नवीन तंत्रज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या श्री. कुरुलकरांना धन्यवाद.🙏

  • @nitintare4341
    @nitintare4341 3 роки тому +2

    सुंदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा व धन्यवाद!

    • @FirstStepdraw0
      @FirstStepdraw0 3 роки тому +1

      Very nice best motivational speech.. Jai Hind🇮🇳

  • @aparnaharish2172
    @aparnaharish2172 3 роки тому

    खूप साध्या सोप्या शब्दांत या सगळ्या गोष्टी समजल्या .. धन्यवाद!
    आपल्या Armed forces चे आभार मानावे तितके थोडेच! तसेच वेळोवेळी गरज निर्माण होईल तसं तंत्रज्ञान विकसित करत राहणाऱ्या DRDO च्या शास्त्रज्ञांचेही खूप उपकार आहेत आपल्यावर.
    सर, असे आणि अजूनही वेगळे विषय घेऊन समोर आलात तर नक्की आवडेल. 🙏
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @madhukiranjadhav2678
    @madhukiranjadhav2678 3 роки тому

    Proud to be an Indian! It is great know about the futuristic war technologies the DRDO has been developing. Great explanation Sir.

  • @spengsan
    @spengsan 3 роки тому

    Very nice exclusive information, Thanks

  • @satishwatve
    @satishwatve 3 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती..🙏

  • @shripadpathakji8885
    @shripadpathakji8885 3 роки тому

    Really a very nice information

  • @sanjayjoshi5695
    @sanjayjoshi5695 3 роки тому

    महत्व पुर्ण माहिती