श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पत्रकार परिषद, पुणे ०३ मे २०२२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2022
  • श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष श्री. रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाह आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, माजी अध्यक्ष श्री. जगदीश कदम, लोकमान्य टिळकांचे वंशज श्री. कुणाल टिळक यांच्या उपस्थितीत झालेली पत्रकार परिषद.

КОМЕНТАРІ • 24

  • @bajeeraojambhekar7319
    @bajeeraojambhekar7319 2 роки тому +2

    आपण सर्वानी अतिशय तळमळीने केलेली मांडणी अतिशय महत्वपूर्ण आहे....तथाकथित जातीच्या परीप्रेक्ष्यातून प्रत्येक चांगल्या गोष्टींना व्देशाची फुटे देणार्‍या लबाडाना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चपराक दिला आहात.....आपल कार्य असच चालू ठेवा....

  • @sculptor-dentist
    @sculptor-dentist 2 роки тому +2

    सर्व पुराव्यानिशी तुम्ही बोलत आहात. धन्यवाद. 🙏🙏🔥
    जे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत, त्यांनीही त्यांच्या म्हणण्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी. 🙏

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 роки тому +2

    जय भवानी जय शिवाजी

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 2 роки тому +3

    जय जय शिवछत्रपती

  • @system10109
    @system10109 2 роки тому +5

    फक्त जात पाहून आता येवढ्या मोठ्या विभूती वर आरोप होत आहेत , वेदनादायक आहे हे ..
    आम्हाला फुले , शाहू आणि आंबेडकर खूप प्रिय आहेत पण
    टिळक , सावरकर यांना फक्त ब्राम्हण म्हणून टीका केली जाते ....याचे खूप दुखः होत आहे ..

  • @parthshelar2479
    @parthshelar2479 2 роки тому +2

    Jay Shree ram jay shivray

    • @prakashkolvankar4671
      @prakashkolvankar4671 2 роки тому

      खूप छान सविस्तर माहिती जय शिवराय

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 2 роки тому

    डॉ सौ.अरुणा रविद्रं वाघोले.
    नारायणगांव ता.जुन्नर जि.पुणे.

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 2 роки тому

    Need to know the missionary connections then and now. Now in the sense their influence on today pseudo leadership .

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 2 роки тому +3

    पवारांच्या भाषणातील शाहू महाराज कुठे होते त्यावेळी किंवा त्यांचे वंशज कुठे झोपलेले?????????

    • @aindian5257
      @aindian5257 2 роки тому

      ही वकिली परिषद आहे.. खरे इतिहासकार असते तर शाहू महाराजांच कार्य पण सांगितले असते.. महात्मा फुले ह्यांचा पण role सांगितला असता पण ते सांगावे लागू नये म्हणून सरळ मला माहीत नाही असा हास्यास्पद दावा केलाय..😂

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 2 роки тому

    नमस्कार

  • @aindian5257
    @aindian5257 2 роки тому +3

    शाहू महाराज महात्मा फुले ह्यांच्या बद्दल एक चकार पण काढला नाही..🧐🙄

    • @shirishkulkarni2375
      @shirishkulkarni2375 2 роки тому +3

      त्याचा संदर्भ नव्हता म्हणून.
      प्रत्येक गोष्टीत राजकारणातला वाद नको आणायला.

    • @aindian5257
      @aindian5257 2 роки тому +2

      महात्मा फुले,शाहू महाराज आणि इतर अनेक लोकांचे contribution आहे.. मान्य आहे की टिळकांचं वकिली करायला आले होते पण सोबत सुरुवात पासून कशी जडणघडण होत गेली हे सांगणे अपेक्षित होते.. खरा इतिहासकार काय काय घडले ते पहिले पासून शेवट पर्यंत सांगतो व त्याचा काय अर्थ काढायचा ते अभ्यासका वर सोडतो..

  • @rajeshbonde1047
    @rajeshbonde1047 2 роки тому

    Phule yani samadhi

  • @parasharmone5066
    @parasharmone5066 2 роки тому +1

    सडेतोड, बिनतोड...पण हे स्पष्टीकरण देण्याची वेळ येणे हेच दुर्दैव...महापुरुषांना जातीय चष्म्यातून पाहणे बंद होईल तरच या देशाला काही भवितव्य असेल...उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हें चि आता...

  • @maigahandicrafts
    @maigahandicrafts 2 роки тому

    उबग आणणार्‍या
    सतत खोटे बोलणार्‍या
    केवळ राजकीय लाभ मिळविण्यासाठी
    वाट्टेल ती मुक्ताफळे उधळणार्‍या मुलाखती
    पत्रकार परिषदा वृत्तवाहिन्यांवरून
    live दाखवितात तर अशी ऐतिहासिक तत्थ्ये
    मांडणार्‍या पत्रकार परिषदा का नाही दाखवत
    या वाहिन्या...

  • @Muralidhar55
    @Muralidhar55 2 роки тому +1

    Brahman dvesh pasravun maratha mat fakt aplyalach milavit yacha kevilvana prayatn rastra vadi karte