कर्नाटकातील ऐतिहासिक वारसा लाभलेली अपरिचित गावे...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лип 2021
  • आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला
    सत्तेचाळीसावे पुष्प
    शनिवार दि. २४ जुलै २०२१ सायं ७ वाजता
    वक्ते : सौ. अंजली व श्री. किरण कलमदानी
    विषय : कर्नाटकातील ऐतिहासिक वारसा लाभलेली अपरिचित गावे
    व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा.
    For Facebook
    / shrishivajiraigadsmara...
    For UA-cam
    / raigadmandal
    Or
    ua-cam.com/users/evyakhyanmala...

КОМЕНТАРІ • 4

  • @beenakasbekar3329
    @beenakasbekar3329 2 роки тому +1

    Great work! Very interesting and informative presentation!

  • @madhurilele8323
    @madhurilele8323 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली.. प्रत्यक्ष जाऊन पहाण्यायोग्य ठिकाणे आहेत. धन्यवाद 🙏

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 роки тому +1

    मस्त माहिती

  • @milyapradhan
    @milyapradhan 2 роки тому

    अश्या प्रकारचे कार्य महाराष्ट्रात झाले आहे का? झाले असल्यास कुठल्या स्वरुपात झाले आहे व किती आणि कुठली गावं निवडली आहेत? जर नसेल तर का नाही झालं?