रायगड रोप वे प्रकल्पाचे रौप्य महोत्सवोत्तर नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ व मिलेनियम प्रॉपर्टीज (प्रा.) लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने
रायगड रोप वे प्रकल्पाचे रौप्य महोत्सवोत्तर नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा
उदघाटक - पदमश्री मुरलीकांत पेटकर (भारताचे पॅरालॉम्पिक्स मधील पहिले सुवर्णपदक विजेते)
प्रमुख उपस्थिती -
सुश्री. अदितीताई तटकरे (मा. पालकमंत्री, रायगड जिल्हा)
श्री. भरतशेठ गोगावले ( मा. आमदार, महाड)
श्री. प्रदीपदादा रावत (मा. खासदार, पुणे)
सुश्री. प्रेरणा सावंत (सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर)
डॉ. महेंद्र कल्याणकर (मा. जिल्हाधिकारी, रायगड)