गजानन मेहेंदळे व्याख्यान इतिहासातील सत्य आणि असत्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2022
  • ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांचे इतिहासातील सत्य आणि असत्य या विषयावरील संदर्भासहित व्याख्यान

КОМЕНТАРІ • 429

  • @mahendrakamat5960
    @mahendrakamat5960 Рік тому +67

    प्राध्यापकांबद्दल अतिशय उचित बोललात. हितसंबंध राखण्यासाठी, स्वतःचे करिअर करण्यासाठी अनेक प्राध्यापक मंडळी सत्य माहीत असून देखील प्रवाहपतीत होतात परंतु हे होत असताना देखील आपण अभ्यासू आहोत, स्वाभिमानी आहोत असा आव आणत असतात.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      रामा ने शंबूकाची हत्या का केली?

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Рік тому +5

      @@Renaissance861 मूळ रामायणात हा संदर्भ दाखवा आधी? कबीर चक्क असत्य वचन बोलतोय हे पाहून संत कबीराला चक्कर येईल.

    • @3lokd633
      @3lokd633 Рік тому

      @@Renaissance861 tuzya bapane tula paida ka kela?

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@3lokd633 tuxa baap mich ahe khara. karan tujhya aai cha navra palun gela RSS che kaam karayla tevha tujhya aaila mich uchlun aanli an tu paida xala 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Рік тому +31

    म्हणजे लेफ्टीस्टी काँग्रेसी इकोसिस्टीम असंही काम करते तर !!
    ह्या नतदृष्टांनी तर आपला इतिहास सुद्धा नासवून टाकलाय !!
    आपल्या सारख्या अभ्यासक स्पष्टवक्त्यांकडूनच इतिहास ऐकायला हवा. तरच खरी माहिती कळेल.
    ...मनःपूर्वक धन्यवाद सरजी.

    • @siddharthrangari8746
      @siddharthrangari8746 Рік тому

      असे वक्तव्य करण्यापुर्वी डावी व उजवी विचारसरणी म्हणजे काय हे तुम्ही समजावून घेतले तर जास्त चांगले होईल. आणि मग खोटे बोलण्याची प्रवृत्ती किंवा तशी गरज कुणांस जास्त लागून पडली आहे हे कळेल. सारी तथाकथितपणे धार्मिक म्हणवणारी ल परंपरावादी मंडळी ही उजव्या पद्धतीत मोडतात.
      व यांनी पृथ्वीच्या किंवा जगाच्या उत्पत्ती पासुन ते माणसाच्या जन्मापर्यंतचे शोध आधीच लावून ठेवलेले आहेत. सारे सारेच यांच्याकडे यांच्या ग्रंथात उपलब्ध आहे.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      फोका मारतोय हा बामण

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 Рік тому +13

    मेहेंदळे सरांचं प्रत्येक विधान हे पुराव्यांसह आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता केलेलं आहे म्हणूनच त्यांच्या विधानांमधील सत्यता पटते.

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 Рік тому +35

    अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण. मेहंदळे सरांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे

    • @chetankhandave1072
      @chetankhandave1072 Рік тому +1

      @@Renaissance861 काय सांगतो , खरं की काय. मग खूपच भयानक आहे हे. तुझा चांगलाच अभ्यास आहे वाटतो गजानन मेहंदळे ह्याचा. मग आता तू लवकर सांग की गजानन मेहंदळे ह्यांनी त्यांच्या पुस्तकात काय खोटे सांगितले आहे ?

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Рік тому +10

    रामराम
    असा अभ्यासू वृत्तीने इतिहास सर्वांसमोर मांडला जावा जेणेकरून सर्वांना सत्य समजेल
    अर्थपूर्ण महत्वपूर्ण ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद.

  • @surencholkar
    @surencholkar Рік тому +8

    अतीशय मुद्देसूद, आणि कुठेही पातळी न सोडता, इतिहासात घडलेल्या घटनांचं विपरीत वर्णन कसं केलं गेलं आहे हे सांगितलं आहे.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Рік тому +6

    मेहेंदळे सर 🙏. खरा इतिहास सामान्यांसाठी अज्ञातच राहाणार का? कथा , कादंबऱ्या नाटक सिनेमांमधील इतिहास खरा वाटायला लागेल

  • @vijayjanjal25
    @vijayjanjal25 Рік тому +5

    आपण इतिहासात तुन शिकलं पाहिजे अतिउच्च अभ्यास आहे सर

  • @jitendrabisen4378
    @jitendrabisen4378 День тому

    सर आपणास निरोगी,दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा..!!

  • @sumitapendse2307
    @sumitapendse2307 Рік тому +47

    नमस्कार, हा खरा इतिहास आपल्या पुढच्या नव्हे आत्ताच्याही पिढीसमोर कधी आणि कसा येणार!! इतिहासाची मोडतोड पाहून मन अक्षरशः उद्विग्न होते. आपल्या सारख्या तपस्वी, अभ्यासू अत्यन्त ज्ञानी व्यक्तीला या पुरोगामी (?) महाराष्ट्रात जी अवहेलना, अपमान, त्रास सहन करावा लागला त्याबद्दल लाज वाटते! आपण सतत असेच बोलत, लिहित रहा आणि निद्रिस्त समाजाला जागृत करत रहा, आपल्याला विनम्र अभिवादन 🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      हा काही इतिहासकार नाही. याने काय लिखाण केले आहे. किती peer reviewed journals मध्ये याचे research paper छापून आले. पिवळी पुस्तके लिहून भाषणे देणारा प्रचारक

    • @ihita7979
      @ihita7979 Рік тому

      @@Renaissance861 तु किती मोठा इतिहास कार आहे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@ihita7979 तूझ्या पेक्षा निश्चितच मला इतिहास जास्त कळतो. अन् त्या भुरट्या मेहेंदळे पेक्षा सुद्धा

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil Рік тому +6

      @@Renaissance861 peer reviewed journals are hoax..🤣🤣🤣.. तू माझी खाजव अन मी तुझी खाजवतो...

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@Shrikant_Patilमग तर मेहेंदळे सारख्या लूच्च्या ब्राह्मणाला त्यात publish करून घेणे अतिशय सोपे असायला हवे होते. Biggest hoax Hinduism/Brahminism based on Manusmruti which was publically burnt by Ambedkar.

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 Рік тому +27

    You may have to approach Sushil Kulkarni/ Anay Joglekar/Bhau Torsekar/Prabhakar Suryawanshi/ kind of individuals to make massive impact instantly accross MAHARASHTRA & FOR PAN INDIA IMPACT ' JAIPUR DIALOGUE ' is perfect platform.
    PLEASE 🙏🙏🙏 SIR do the needful and oblige good people accross INDIA , do this as a SELFLESS ACT for a greater cause.
    Thanks a lot, STAY SAFE STAY HEALTHY FOR AS LONG AS POSSIBLE.

    • @amitconnect
      @amitconnect Рік тому

      Kon Anay Joglekar....BJP RSS chi chamcha giri kartat te ....koni tumhala sangitla ki te intelligent political analyst aahet ....my 🦶...analysis kasla thapadya aahe to manus...dadar madhe rahto...
      Welingakar madhe MBA karto ani sivsene la shivya deto .....hi asli makada kashi BJP wale entertain kartat Kai mahit....mala vatta ki berojgar asavet ....divas ratra fact video banvun time pass karatt ....ani te kahi israil deshache expert mahit....tyanchya kade kaslihi degree athva gyaan nahi....te kahi exper nahit....berojgaar aslyane ghaar chalvatla te video banvtat

  • @prashantpatil9309
    @prashantpatil9309 Рік тому +12

    खूप चांगली माहिती...मस्त

  • @yogeshkale6379
    @yogeshkale6379 Рік тому +14

    सुंदर विवेचन सरांचं.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Рік тому +6

    हिन्दुनी हे लक्षात घेतले पाहिजे की अफगाणिस्तान ते बंगाल काश्मिर ते कन्याकुमारी अंदमान निकोबार लक्षद्वीप ही हिंदु भूमी आहे हिंदु धर्म, जात यामुळेच आता फक्त भारत देश राहीला आता हिदु राष्ट्र होणे आवश्यक आहेच

  • @swapnilkhavare9707
    @swapnilkhavare9707 Рік тому +15

    उत्कृष्ट संशोधन आणि उत्कृष्ट विवेचन धन्यवाद सर 🙏💐

  • @vilasnikam5322
    @vilasnikam5322 Рік тому +11

    अभ्यासपूर्ण विवेचन. महाराष्ट्राच्या इतिहासाची काय तोडफोड करण्यात आली आहे किंवा कसे याबद्दल आपले विचार ऐकायला आवडेल.

    • @pradipshete1836
      @pradipshete1836 Рік тому +1

      सर तुम्ही जेवढ्या पोटतिडकीने इतिहास सांगितला त्या बद्दल तुम्हाला प्रणाम.
      तसेच भविष्यात सुज्ञ लोक ह्याचा नक्किच विचार करतील. अशी अपेक्षा करतो.
      धन्यवाद सर.

  • @suhasgole7591
    @suhasgole7591 Рік тому +14

    Unbelievable :
    विद्वत्ता
    व्यासंग व
    व्यक्तिनिरपेक्ष इतिहासनिष्ठता
    +
    संयमी मांडणी
    👌👌👌

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      बाबासाहेबांनी लिहिलेले इतर ग्रंथ, निबंध सुद्धा वाचायचे भटजी बुवा. उदा. Riddles in Hinduism.

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Рік тому +32

    सर तुमचे मराठा पिढी वर खूप खूप उपकार आहेत

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 Рік тому +21

    Exceptionally precise and real

  • @somnathborude506
    @somnathborude506 Рік тому +2

    Nice information sir Jay shivray Jay Jijau Jay Shambhuraje

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Рік тому +4

    बनारसीप्रसाद सक्सेना सारखे हिंदू आजही खांग्रेस व इतर कौटुंबिक राजकीय टोळ्याचेमालक व त्यांचे अनुयायी यांच्या रूपाने आजही भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत.

  • @drsandip100
    @drsandip100 Рік тому +4

    मेहेंदळे जी आपला आम्हाला अभिमान आहे...

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya Рік тому +6

    आदरपूर्वक नमन !

  • @agam000
    @agam000 Рік тому +16

    आदरणीय सरांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...' पुस्तकाची विस्तृत आवृत्ती कधी प्रकाशित होणार आहे?

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 Рік тому +5

    भारतासारख्या खंडप्राय देशात हिंदू समाज एकजीव का नव्हता आणि इतके परकीय हल्ले होवूनही एकजूट होऊन समाज एकजीव का होऊ शकला नाही.

    • @yashodattaaher8976
      @yashodattaaher8976 Рік тому

      जातीवाद व विषमता यामुळे,

    • @milind8783
      @milind8783 Місяць тому

      ​@@yashodattaaher8976हिंदू मागिल 100-150 वर्षात हरला - इतिहासात नाही... Afg, Pak मध्ये जो take over झाला तो बुद्ध धर्मावर झाला, कारण ते संघर्ष करत नव्हते... 100 वर्षा अगोदर हिंदू सिख तिकडे होते, पण जेव्हा पासून देश बनले, हिंदूवर एकतरफी हल्ले झाले, ज्याचा प्रतिकार हिंदू करू शकला नाही...
      त्यामुळे कमीत कमी आपल्या पूर्वजांना दोष देन बंद करा🙏

  • @sunildeshpande2738
    @sunildeshpande2738 Рік тому +17

    ज्ञान यज्ञ 🙏🙏

  • @sapnanatiye8933
    @sapnanatiye8933 Рік тому +5

    I hear about shri.Gajanan sir from AKTK you tube channel...
    his book on shivaji maharaj and maharashtra history.....
    online pdf available...searching in Marathi
    shat shat Naman to person like him who is accepting and showing us The real history of India..
    Thank you sir..🙏🙏🙏

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Рік тому +26

    Thanks for uploading the video. Had the privilege of listening to this talk by Mehendale Sir LIVE.🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      रामा ने शंबूकाची हत्या का केली?

    • @sacchitmhalgi954
      @sacchitmhalgi954 11 місяців тому

      ​@@Renaissance861Shambukachya hatyechi ghatana jya Uttar Ramayana madhe ahe te Valmiki Ramayanacha bhaag nahi.
      Tyamule tyachyavarti kiti vishwas thevaycha he tumhich tharva

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 місяців тому

      @@sacchitmhalgi954 रामाने आणि लक्ष्मणाने एका स्त्रीचे नाक चिरून टाकून तिची विटंबना का केली?

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 Рік тому +5

    Mehandale sir NAMASKAR.

  • @curiouskid_222
    @curiouskid_222 Рік тому +5

    To all the fellow brothers and sisters, being woke, liberal, leftist or secular is like a shield for these green banners. Please save yourselves and your loved ones from these disease. This is the only country where Hinduism has it's roots. If we don't stand united for ourselves who else do you think will save us. As a Hindu follow certain things, 1. Go to temples, don't be ashamed of your identity, wear tikka, jenau, read puranas. Know the Dharma. 2. Don't just celebrate a festival, know it's roots and history. 3. Donate the local temples and ask them to teach Dharma on it's gatherings. 4. Be educated whether in local languages or English, and fight with these mindset at every level posible. Chatrapati Shivaji Maharaj has heavily invested the thought of Hindavi Swarajya, it's a boon to our state. || हे हिंदवी स्वराज्य होवो ही श्रींची इच्छा ||

  • @santsawnt
    @santsawnt Рік тому +4

    सर, ग्रेट ईतिहासकारांनी कसे असावे याचा वस्तुनिष्ठ पाठ दीलात.
    शेवटच्या स्पष्टीकरणात ढोंगी निर्धमी आणी झापडबंद सर्वधर्मीय धर्मांध दोघांनाही आरसा दाखवला.

  • @sadanandshivagunde6164
    @sadanandshivagunde6164 Рік тому +3

    धन्यवाद. जय हिंद 🙏

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj Рік тому

    Thank you very much Sir for analysis of the truth in the historical facts.

  • @dr.vineetsinnarkar6411
    @dr.vineetsinnarkar6411 Рік тому +1

    Best Study EVER....Thanks for uploading this video

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Рік тому +3

    हे सगळे इतिहास कार जवाहरला प्रिय होते.

  • @gunduraopatil3584
    @gunduraopatil3584 Рік тому +7

    Sir Your speech is unbelievable and unprecedented. This is going on in India on the name of secularism.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 Рік тому +1

    Very nice information and great work

  • @amanjadhav6094
    @amanjadhav6094 Рік тому +1

    Everyone must read Shivaji and his life and times by gajanan bhaskar mehendale sir

  • @sagarmusale
    @sagarmusale Рік тому +3

    Khupach Chan mahiti

  • @imrightperson
    @imrightperson Рік тому +5

    X muslim चे vedio पाहा हे जे बोलतात ते 💯% खर आहे..

  • @saachinvyas9404
    @saachinvyas9404 Рік тому +2

    Thanks sir yancha inrmata jasa tasa ha purn samuday aahe

  • @bharatoswalniceimage8526
    @bharatoswalniceimage8526 Рік тому +1

    Simply great

  • @sunrays22
    @sunrays22 Рік тому +3

    Very informative and useful GREAT HON SIR 💐🙏💐

  • @devawratvidhate9093
    @devawratvidhate9093 Рік тому +1

    We need more videos like this to expose this..!

  • @shantaramjagadale8599
    @shantaramjagadale8599 Рік тому +2

    Very good speech

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 Рік тому +2

    सुंदर 👌👌👌

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 Рік тому +20

    You are indeed one of the most learned ones.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      😂😂😂

    • @sunrays22
      @sunrays22 Рік тому

      @@Renaissance861 fuktya tu bc

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@sunrays22 लुच्चा बामण 😂😂😂

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Рік тому

      @@Renaissance861सु देत की हो!!! तुम्ही करता असा अभ्यास ? आहे दम!! अभ्यास करून समाजासमोर मांडण्याचा?? Skill म्हणतात त्याला !!

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@sandhyakapadi4112 हा कसला अभ्यास. कोणत्या peer reviewed journal मध्ये याचे research paper प्रकाशित झाले आहेत. साला सतत हिंदू मुस्लिम करत राहतो.

  • @mangeshsardesai6290
    @mangeshsardesai6290 Рік тому

    Great 🙏🏻

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 Рік тому +1

    Jai Sanatan

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 Рік тому +2

    खूप छान.

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Рік тому +2

    Very nice.

  • @ganeshmore8463
    @ganeshmore8463 Рік тому +7

    apratim.apan hyatun apan kaay shiknar he mahatvacha.

    • @sureshjadye3043
      @sureshjadye3043 Рік тому +3

      आपल्या ऐकिवात असते सगळे. पण संदर्भासाठी अभ्यास लागतो वाचावे लागते, ऐकावे लागते. पुन्हा पुन्हा ऐका. आपल्या विचाराच्या दिशा पक्क्या होतील

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 Рік тому

      आपण कितीही शकायचा प्रयत्न केला तरी पुरोगामी सगळी घाण करणारच..पण फार दिवस चालणार नाही

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Рік тому +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.

  • @22vijaypatil
    @22vijaypatil Рік тому +3

    The information given by sir is excellent. Whatever we read always need to verify don't believe on whats app university.
    However, this is one side of coin. Like muslim we also might have written wrong history against particular cast religion that need to explain.
    Its very targetted against one religion. It will complete when we say what we have written wrong.

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb Рік тому

      Absolutely true. Even mehendale sir has also done this wrong writing.

  • @kaushik8538
    @kaushik8538 Рік тому +6

    Brilliant 👌👍🙏

  • @guravstar
    @guravstar Рік тому +1

    🙏

  • @infotank5145
    @infotank5145 Рік тому +3

    Brotherhood of muslim is only for muslim there is no universal brotherhood of muslim for non muslim Dr Babasaheb Ambedkar...

  • @shivajinathe9532
    @shivajinathe9532 Рік тому +4

    आपण सप्रमाण इतिहास मांडून इतिहासाची मोडतोड करून इस्लामी सत्ताधीश उदात्तीकरण हेतुपुरस्सर कसे केले हे दाखवून दिले . आपला अभ्यास नवीन इतिहास कारणांनी अनुसरून लिहिला पाहिजे .

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 9 місяців тому

    इस्लाम, त्याची मानवी जीवनाला काहीही महत्व न देण्याची शिकवण, कुराण आणि मोहमद यांची बनवेगिरी,क्रूरता , त्या धर्मातील स्त्रियांवर होत असलेल्या अन्याया संबंधी त्यांच्यातीलच एक्स मुस्लिमांनी पुराव्या सकट अनेक व्हिडीओज बनवून चांगले काम केले आहे. आशा आहे ह्या राक्षसी पंथाचा येणाऱ्या काळात विनाश आहे.

  • @sumeshrajurkar5922
    @sumeshrajurkar5922 Рік тому +1

    Truth must be told as it is. We should be mature enough not to base today's relationships on old history, but facts must be accepted as facts however inconvenient they may be. Actually it is history of mankind not just a religion.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 10 місяців тому

    राजा श्री शिवछत्रपती चे आजून खंड येतील का?

  • @prasadrakshe6309
    @prasadrakshe6309 Рік тому +7

    Kharya arthane brigedi ithihas karanchya bapache baap
    🙏🙏🙏

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 Рік тому

    Etihasatil ashi vistrut mahiti ashya eka jankar pradhyapachya lekhanitun kinva dnyanatun aleli mahiti shaley staravaril abhyaskramat samavisht Karun pudhachya pidhila asa etihas shikavala pahije

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 Рік тому +3

    सध्या मार्क्स वादी महत्वाची आहे . ह्या काळात .

  • @SanjayAwhale-dk4zn
    @SanjayAwhale-dk4zn 5 місяців тому

    All are truth. But which is helpful to make & set narretive. Rest truth is in his pocket

  • @pandurangjoshi7927
    @pandurangjoshi7927 Рік тому +10

    पुरोगामी हा यापैकी किंवा दूसरा च गट आहे का.
    ब्राह्मण अभ्यास काना सम्मान न देने हा त्यांचा दृष्टिकोण अस्तो का.

    • @adnyat
      @adnyat Рік тому +2

      पुरोगामी म्हणजे सोज्वळ कम्युनिस्ट

    • @gajanankulkarni6061
      @gajanankulkarni6061 Рік тому

      १०० % बरोबर आहे.

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 Рік тому +1

    Asprushyatebadal kay ?

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Рік тому

    सरांचा नंबर आहे का कोणाकडे

  • @kss2405
    @kss2405 Рік тому

    This is slow poisoning than quick death. Thanks Mr Mehendale for an objective analysis. These are horrible practices a religion preaches.

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Рік тому +1

    👍👍👏

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Рік тому +1

    *How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not
    present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️

  • @pravartanslifeskills9164
    @pravartanslifeskills9164 Рік тому +1

    हिंदू शब्द १३०१ मधे होता?

  • @kulkarnipiyush04
    @kulkarnipiyush04 Рік тому +3

    कार्यक्रम कोणता होता?

  • @kaushik8538
    @kaushik8538 Рік тому

    Wonderful presentation of facts. Now bregedi haters have already started barking in comments with same boring subjects like Manuscript etc which shows how much these leftists are rattled 😂

  • @suhaskoshe6552
    @suhaskoshe6552 Рік тому +1

    मूलतः धर्म/संप्रदाय/देश/धार्मिक ग्रंथ या संकल्पनाच मूठभर लोकांनी प्रजेला कह्यात ठेवण्यासाठी निर्माण केल्या आहेत.

    • @sanatantalekar2294
      @sanatantalekar2294 Рік тому

      ह्याच मूठभर लोकांमुळे काहींची सुंता होता होता राहीली आहे.

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 Рік тому +7

    हिंदूच मदत करताना दिसतात..बरोबर..पवार. ठाकरे..कुटुंब..या कडे पाहताना..

  • @gautamwaghmare8743
    @gautamwaghmare8743 Рік тому +2

    हिंदू म्हणजे नेमके कोण ,हिंदू ह्या शब्दाची व्याखा काय आहे

    • @sanatantalekar2294
      @sanatantalekar2294 Рік тому

      सिंधू नदीच्या काठावर राहतो तो हिंदू. हिंदू ही संस्कृती आहे, धर्म नाही.

  • @adityadamle587
    @adityadamle587 Рік тому +3

    सन 1200 ते 1700 आशा 500 वर्षांचा इतिहास उत्तमप्रकारे सांगितला आपण अभिनंदन मेहेंदळे सर आपले.400 वर्षानंतरही आपण या विषयावर उत्तमप्रकारे पुराव्यानिशी बोलता तसेच फक्त 40 वर्षांपूर्वी पर्यंत सवर्णांनी केलेले आदिवासी,दलित यांच्यावरील अत्याचारावर पण व्याख्यान द्या सर.आजही उत्तरप्रदेश,हरियाणा,गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थान,दक्षिण भारतात दलितांना मंदिर प्रवेश नाही लग्नात घोड्यावरून वरात काढता येत नाही. मेल्यावर सवर्णांच्या स्मशानात अंत्यसंस्कार करता येत नाही.या विषयावर आपण व्याख्यान द्याच सर...

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 Рік тому +10

    *सुन्नत :*
    'शिवाजीराजे जन्मले नसते तर, सगळ्यांची सुंता झाली असती!' हे हिंदीतील कुणाचे वाक्य आहे ते माहीत नाही, पण ते अलीकडे अनेकांच्या बौध्दिकातून त्वेषाने बाहेर पडताना ऐकलं आहे.
    मला आमच्या प्रदेशाबद्धल (मराठवाडा) नेहमी प्रश्न पडतो की, महाराजांच्या स्वराज्याचा भाग आम्ही नव्हतो, तरीही आमची सुन्नत/खतना निजामाने का केली नसेल? आम्ही मराठवाड्यातील मराठी भाषक, सर्व वर्ण, जातीचे लोक निझामशाहीत हैदराबाद संस्थानाचा भाग होतो. आमचा आणि मराठा साम्राज्याचा तसा थेट संबंध आला नाही; पण १७१९ पासून ते १९४८ पर्यंत सुमारे २२९ वर्षे आम्ही निझामाच्या थेट अंमलाखाली होतो. एकूण लोकसंख्येच्या नव्वद टक्के प्रजा ही मुस्लिम धर्मीय नव्हती पण या रयतेला दुय्यम स्थान होते हे मान्य केले तरी, हिंदुबहुल प्रजेवर निजाम सुमारे २३० वर्षे राज्य कुणाच्या बळावर, वा पाठिंब्यावर करू शकला असेल?
    तत्कालीन राजांना सत्ताकारण महत्वाचे होते त्यांना जाती धर्माशी विशेष काही देणे घेणे नव्हते. शहाजी राजे आदिलशहाच्या दरबारी सरदार होते मग त्यांची सुंता केली का?
    सुंता हे शल्यकर्म वैज्ञानिक आहे, फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा विधी केला जातो, याचा उल्लेख महान शल्यविषारद शुश्रुताच्या ग्रंथातही आहे, मेडिकल सायन्स मधे याला प्यारा फायमोसिस असेही म्हणतात......
    अभ्यास नसलेले अन धर्माच्या नावाखाली भडकवलेले तरुण यांना चिथावण्यासाठी असले वाक्य खास तयार केले जातात...... शब्द प्रामाण्य, व्यक्ती प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य यापेक्षा बुद्धी प्रामाण्य कधीही श्रेष्ठ आहे.
    लोणारच्या झोपलेल्या मारुतीच्या पुजाऱ्यांना निझामाने वतन- वर्षासन सुरू केलं होतं. आणि ते वतनदार चित्पावन कानिटकर होते. लोणारचं मीठ निझाम मागवून घ्यायचा. आणि लोणार सरोवरात दोन हिंदू देवळं आहेत. काही पुरातन अवशेषात्मक मंदिरे आहेत. त्यांचे नैसर्गिक नुकसान झाले आहे. जैन- बौद्ध संघर्षाच्या खुणाही आहेत. खाली कमळजा देवीचं मंदिर आहे, ते काही लोकांचं कुलदैवत आहे. काही मठ, मंदिरांना ५०-५० एकर जमीन दान‌ केल्या आहेत. श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर साठी दान केलेली हजारो एकर जमीन आहे एकूण आहे सात जिल्ह्यात. प्रविण गेडाम जिल्हाधिकारी यांनी शोधून काढलय.
    निजामाच्या सैन्यात किती हिंदू सरदार होते? निजामाने हिंदू असलेल्या किती वतनदारांची वतने बरखास्त केली? आणि जर केली नसतील तर का केली नसतील? निजामाच्या काळात गावगाडे का टिकून राहिले? जातीयता का टिकून राहिली? किती हिंदूंनी धर्म रक्षणासाठी हैदराबाद संस्थांनातून मराठेशाहीत स्थलांतर केले? बाहेरील प्रदेशातील किती हिंदू सरदार निजामाच्या सेवेत आले? म्हणावा तसा इस्लामचा प्रसार का झाला नाही? गावातील महसूल कोण वसूल करीत असे?नोंदी कोण ठेवत असे? निजामाच्या प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हिंदू अधिकारी असतील तर ते कुण्या वर्णाचे होते?
    असेच प्रश्न काही तरुणांनी एका संघाच्या कार्यक्रमात विचारला होता की आपण वैदर्भीय लोक शिवाजी महाराजांच्या राज्यात येत नव्हतो. तेव्हा कोणी समय की सम्यक बनसोड अभाविप चे प्रांत अध्यक्ष होते. त्यांनी प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. असेच प्रश्न विचारून त्या 10 जणांनी तो कार्यक्रम उधळून लावला होता.
    शाहू पाटोळे

    • @ashoksamant6250
      @ashoksamant6250 Рік тому

      अभ्यासपूर्ण लेख

    • @himmattanekhan9699
      @himmattanekhan9699 Рік тому

      Thanks,Sometimes we have to use our brain to see reality instead of it's fiction or non fiction.
      But now who's going to tell these people

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Рік тому +1

      एक दिन अल्त्मश (१२११-१२३६) के दरबार का उलेमा सुल्तान के पास गया और बोला कि - क्योंकि ब्राह्मण इस्लाम धर्म के सबसे बड़े दुश्मन है इसलिए इस्लाम धर्म के अनुसार राजा का कर्तव्य बनता है कि ब्राह्मणों को या तो धर्म परिवर्तन के लिए तैयार किया जाय या फिर उनको मौत के घाट उतार दिया जाय । दरबारी उलेमा से इस तरह की मांग सुनकर अल्त्मश हड़बड़ा गया । उसने कहा कि वह इसका जवाब अगले दिन देगा। अगले दिन राजा के मंत्री ने उलेमा को बताया कि - क्योंकि राज्य में मुसलमान इतने कम थे कि जैसे कि भोजन में नमक, उनकी यह मांग ऐसी स्थिति में पूरी नहीं की जा सकती । फिर भी उन्होंने कहा कि जब भी परिस्थितियाँ बदलेंगी और मुसलमानों की संख्या बढ़ जायेगी, उलेमा की मांग के अनुसार कार्यवाही करना संभव हो सकता हैं।
      ( संदर्भ :- सैयद नुरुल हसन, एस्पेक्ट्स ऑफ स्टेट्स एण्ड रिलीजन इन मेडिविल इण्डिया )

    • @yashmuley7995
      @yashmuley7995 Рік тому +3

      Ardhawat Buddhimatta

    • @curiouskid_222
      @curiouskid_222 Рік тому

      कारण क्रमांक १ - निझाम शाही पेशव्यांच्या काळात अस्थित्वात आली आहे, सुंथा चे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच तयार झालेलं तेलंगणा राज्य, एकच भाषा बोलुन काय गरज दोन राज्याची कारण तिथली परिस्थिती बदलण्यात आली. आंध्र तेलुगु व तेलंगाणा तेलुगु भाषेत निर्माण झालेला वाद. वर पेशव्यांची चांगलीच जरब होती निझामाला त्या मुळे मुळचा दिल्लीचा हा निझाम कधी दिल्लीत जाऊ शकला नाही. कारण क्रमांक २ - कुठली इस्लामी सत्ता दख्खनेत येऊन स्वबळावर राज्य व सत्ता स्थापन करू शकली नाही कारण इथल्या भाषा, ओडिया, मराठी, तेलुगु, तामीळ, मलयालम, कन्नड ह्या सर्व भाषा व दख्खनी लोकं ही उत्तरे सारखी नव्हती. ती स्वाभिमानी होती म्हणुन आजही दक्षिणेतील संस्कृती टिकुन आहे कारण इस्लामीकरण करण्यात आलेले अपयश. केरळचे मुस्लिम मल्याळम व इतर सर्व प्रदेशातील त्या प्रांताच्या भाषा शिकलेत कारण तिथे हिंदी ला स्थान निर्माण करता आले नाही. कारण क्रमांक ३,. - दान दिलेली जमीन अरब मधुन आणलेली नव्हती. आणि निझाम चा मुंशी हा एक हिंदु होता. त्या मुळे ती सर्व मंदिरे त्यांने यथाचीत जतन केली. मुर्ख प्रश्न विचार ने बंद करून टाका.

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 Рік тому +3

    कांग्रेस काळात ईतिहास अर्धचुकीचा शिकविल्या गेला.

  • @narendramahajan8356
    @narendramahajan8356 Рік тому +2

    हिन्दू मुस्लिम चा एजेण्डा । 😭😭

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 Рік тому +7

    हे असे सोयीनुसार इतिहास बदलणे चे मुस्लिम प्रोफेसर सारखे कार्य सध्या इंद्रजित सावंत राष्ट्रवादी पुरस्कृत ब्रिगेड्या मानसिकतेने महाराष्ट्रात करत आहे... काहीही फरक नाही. त्यामुळे नवीन मराठा तरुण नक्कीच इतरांचा द्वेष करेल याची काळजी घेतली जात आहे..

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 Рік тому +3

    किती लबाड आहात हो... मेहंदळे तुम्ही..

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Рік тому +1

      मेंहदळे सरांची, संपूर्ण हयात त्यांची अभ्यास करण्यासाठी गेली ते पुरावे देतात...

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Рік тому

      ua-cam.com/video/ERJe2C3NYrs/v-deo.html

  • @sangramgojare1268
    @sangramgojare1268 Рік тому

    For example Raj sanyas natak

  • @sangramgojare1268
    @sangramgojare1268 Рік тому

    Ram. Ganesh gadkarini jo sambhaji maharajancha khota itihas sangiltla tyach ky?

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Рік тому +2

      राम गणेश गडकरी हे लेखक असले तरी ते इतिहास संशोधक नाहीत.... त्यांनी जे लिहिले ते चुकिचेच लिहिले,...इतिहासकार गजानन मेहंदळे सर विश्वसनीय पुराव्यानिशी सिध्द करतात...🚩

  • @BharatDandekar
    @BharatDandekar Рік тому +1

    व्यक्त्यांचे नाव काय?

    • @gtspeak
      @gtspeak Рік тому +2

      Gajanan Bhaskar Mehendale

  • @akash_gavale
    @akash_gavale Рік тому +1

    घ्या आता अण्णाजी पंताच्या औलादी आम्हाला सत्य असत्य शिकवणार

    • @sanatantalekar2294
      @sanatantalekar2294 Рік тому +1

      आता तरी सुधारा, त्याच अण्णाजी दत्तोच्या मुलाने संभाजी राज्यांचे प्राण वाचवले होते हा खरा इतिहास आहे. ज्यांना खरा इतिहास माहीत नाही त्यांनी खोटा इतिहास शिकण्यासाठी शरद पवार पुरस्कृत श्रीमंत कोकाटे कडे जावे.

    • @sacchitmhalgi954
      @sacchitmhalgi954 9 місяців тому

      काय करणार?
      जर सुर्याची पिसाळ आणि गणोजी शिर्के यांच्या औलादिंना जमत नसेल तर अनाजी दत्तो लाच यावं लागणार.

  • @anilpatil-fl7fj
    @anilpatil-fl7fj Рік тому

    आपला ज्ञान बास करा चातुर वरणांचे काय सांगा आणि त्यातुन झालेले अत्याचाराच्या काय ते सांगा

  • @ankita.2444
    @ankita.2444 Рік тому +1

    Kiti khotepana aahe ha

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 Рік тому

    Baba sahebanche ardhe adhure bolne vachu naka ... Sampurna vishleshan zale pahike

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 Рік тому +1

    मी सांगतो आम्ही मराठी आज मुसलमान , आणि भिम आंबेडकर वादी बरोबर एकमताने रहातो , मी तरी रहातोच . पण जात नको , आरक्षण नको , आम्ही फक्त हींदु म्हणजे भारतीय आहोत ह्या भावानेने बघा . तरच देश महान होईल , चुक असेल तर माफ करा .

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Рік тому

      बरोबर आहे, पण राजकारण करण्यासाठी जातीवादावरच जास्त बोलतात,... सारखे ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलतात, असे बोलल्यामुळे यांना राजकीय फायदा होतो... सर्व समाज हिंदु म्हणून एकत्र होऊच नये यासाठी राजकारणी लोक प्रयत्न करतात

    • @subhashgadge2860
      @subhashgadge2860 Рік тому

      जाती कोणी तयार केल्या?

    • @mangalajadhav2176
      @mangalajadhav2176 Рік тому

      Musalmananche jaude,parantu jat koni nirman keli sarv jatimadhe bhandan laun Brahman sarvat shresht

  • @sanjayawhale9175
    @sanjayawhale9175 Рік тому +2

    हा माणूस बायकांच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही.
    ही विकृती आहे.बरेच व्हिडिओ ऐकलेत मी यांचे.

  • @rahulgiri732
    @rahulgiri732 Рік тому +2

    अण्णाजी पंतांचे भक्त

  • @mihirgupta9074
    @mihirgupta9074 Рік тому

    Hindu ka hindu ke upar atyachar ka kya,khaskar brahamano ka.....5000 years ka....aaj ,3% brahmano ko bahu jan ki yad aa rahi....majak hai kya?

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 Рік тому +1

    हिंदू आणि ब्राम्हण यां मधील फरक काय? कारण हल्ली ब्राम्हण स्वतःला इतरांबरोबर स्वतःला हिंदू म्हणून घेऊ का लागला आहे?

    • @snaik44
      @snaik44 Рік тому

      Time makes them change there real face

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 Рік тому +1

    भारतातल्या जवळपास सगळ्या प्राॅब्लेमस् च्या मुळाशी भारतातला मनुवाद आहे.

    • @sanatantalekar2294
      @sanatantalekar2294 Рік тому +1

      आधी मनुस्मृती वाचा, नंतर मत मांडा

    • @Maharashtra-e2f
      @Maharashtra-e2f 10 місяців тому

      ​@@sanatantalekar2294hach problem ahe tumchya chuka tumhi lapavta

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 Рік тому +9

    Brutal truth is required in any study and analysis. Gajanan Mehendale propagates that. But i wonder why he stops when it comes to BJP / RSS propagation of fictional history.......

    • @GD_Talk
      @GD_Talk Рік тому +7

      कारण वरती लिहिलेल्या सगळ्यांचा इतिहास एनसीआरटी व सरकारी इतिहास म्हणून मान्य आहे

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 Рік тому +1

      @@GD_Talk i didn't understand

    • @swapnilsahasrabuddhe7831
      @swapnilsahasrabuddhe7831 Рік тому +4

      @@nirvanabliss73 ते तुम्हाला कुणाच्या कमेंटमधून कळेल हा भ्रम ठेऊ नका. तुम्ही बरोबर बोलताय पण मेहेंदळे सरांना हा प्रश्न विचारून उत्तर मिळेल. ते उत्तरच खरे. बाकी कुणाचे मत कामाचे नाही

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 Рік тому +1

      @M U if abusive speech is the way you fulfill your dharma i have nothing to say. Have a good life....

    • @kaushik8538
      @kaushik8538 Рік тому +7

      The expectation you Keep from speaker to speak against BJP etc is just whataboutery you are doing. There has been hell lot of media since our independence who was just bashing right wing like BJP, RSS and still those intellectuals are very large in numbers... So if you like anti BJP and anti RSS speech then you should watch the videos of psudo liberals.... Also if possible you can ask them too that why they don't speak what this gentleman is speaking here 🙏🙂👍

  • @user-nu1cs3nt5z
    @user-nu1cs3nt5z Рік тому +2

    ब्राह्मण हे सोयीनुसार बोलतात.

  • @roshanbhosale1078
    @roshanbhosale1078 Рік тому +1

    पुरंदरे ने पन खोटा इतिहास सागितला ते पन सागा

    • @yashmuley7995
      @yashmuley7995 Рік тому +2

      Khare tech lihilela hota Purandarenni

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 Рік тому +1

      सर काय सांगत आहेत ते ऐका आधी....

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Рік тому +1

      पुरंदरे कडून एखादी चुक नकळत झाली असेल पण त्यांनी कितीतरी गोष्टी खर्या सांगितल्या... त्यांनी शिवचरित्रासाठी आयुष्य समर्पित केले

  • @Renaissance861
    @Renaissance861 Рік тому +3

    रामा ने शंबूकाची हत्या का केली?

    • @ihita7979
      @ihita7979 Рік тому +3

      हो केली त्यासाठी रामायण वाच मित्रा

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@ihita7979 रामाने नेमके काय चांगले काम केले? सावत्र आईच्या सांगण्यावरून वनवासात गेला. तिथे एकाच्या बहिणीला विद्रूप केले. मग त्या माणसाने रामाची बायको पळवली तर तिची त्याच लोकांच्या मदतीने सुटका केली ज्यांचे माणूस असणे सुद्धा कधी मान्य केले नव्हते. आणि मग तीच सोडवून आणलेली अन् गर्भवती असलेली बायको एका loose talking व्यक्तिच्या बोलण्यावरून जंगलात हाकलुन दिली. काय कामाचा तो राम अन् काय कामाचे ते रामायण. सोड त्याला. आपल्याजवळ साक्षात श्रीमंत योगी प्रभू छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खरे शौऱ्याचे प्रतीक अन् धर्मरक्षक. "यदा यदा हि धर्मस्य..." म्हणून मोठ्या बाता मारणारा तुझा कृष्ण बसला गोपिकांसोबत लीला करीत येवढे मुसलमानी आक्रमण झाले तरी. शेवटी खरा अवतार महाराजच.
      जय शिवराय!🚩

    • @panghoda2003
      @panghoda2003 Рік тому

      हरामखोर फुले इंग्रजांना "इंग्रज माउली " का म्हणायचा ?

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      @@panghoda2003 कारण इंग्रज तुझ्या माफीवीर, होमोबाझ सावरकर ची माऊली आहे असे सावरकर ने स्वतः व्हाइसरॉय ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे (your prodigal son😜)

    • @shubhammohiteP
      @shubhammohiteP Рік тому

      ua-cam.com/video/4D9b_mEZ-pM/v-deo.html
      👆🏻