मूर्तीशास्त्राचा आवाका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला
    एकोणपन्नासावे पुष्प
    शनिवार दि. ०७ ऑगस्ट २०२१ सायं. ७ वाजता
    वक्ते : डाॅ. गो. बं. देगलूरकर
    (आंतरराष्ट्रीय किर्तीचे मूर्तीशास्त्र संशोधक)
    विषय : मूर्तीशास्त्राचा आवाका
    व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा.
    For Facebook
    / shrishivajiraigadsmara...
    For UA-cam
    / raigadmandal
    Or
    www.youtube.com...

КОМЕНТАРІ • 8

  • @vijaynipanekar1233
    @vijaynipanekar1233 3 роки тому +5

    निराकार...शब्दाकार...साकार...नराकार...सुराकार...विश्वाकार प्रवास ...चर्यापाद‌...क्रियापाद...शैवसिद्धांत...तत्वज्ञान समूर्त करणे...बिम्बब्रह्म...ज्ञानवर्धक प्रवास...धन्यवाद...जय हो

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 3 роки тому +3

    या ज्ञानमूर्ति व्याख्यात्यांपुढे नतमस्तक !
    🙏🙏🙏

  • @Dips491
    @Dips491 Рік тому

    खूप छान व्याख्यान , सरांच्या ज्ञानाला सादर प्रणाम

  • @KalyaniUpadhye
    @KalyaniUpadhye 3 роки тому

    नमस्कार सर, अतिशय सुंदर व्याख्यान🙏🙏

  • @vivio3
    @vivio3 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 роки тому

    ,👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @jyotsnabhide1217
    @jyotsnabhide1217 3 роки тому +1

    नमस्कार सर

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 3 роки тому +1

    सामान्य माणूस मूर्ती विकून पैसे घेतात.मध्यस्थ त्यामूर्तीवर लक्षावधी रूपये मिळवतात. सध्या काही मंडळी परदेशातून 'मूर्ती'परत आणत आहेत. हे काम खूप जटिल कष्टप्रद आहे. विज्ञानवादी माणसांनी मूर्ती पूजे संबंधी घृणा निर्माण केली.