इस्लामी राजवटींची भारतातील आक्रमणे...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2021
  • विषय : इस्लामी राजवटींची भारतातील आक्रमणे
    वक्ते : श्री. सत्येन सुभाष वेलणकर
    (तरुण इतिहास अभ्यासक)
    आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला
    चौपन्नावे पुष्प
    शनिवार दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायं ७ वाजता
    व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा.
    For Facebook
    / shrishivajiraigadsmara...
    For UA-cam
    / raigadmandal
    Or
    ua-cam.com/users/evyakhyanmala...

КОМЕНТАРІ • 13

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Рік тому +2

    व्याख्यानाच्या शेवटी महाराष्ट्राच्या महादेवाचे पुण्यस्मरण व वंदन, मुजरा असेही म्हणत जावे ही विनंती🙏

  • @sandeep90166
    @sandeep90166 2 роки тому +6

    हे भाषण हिंदी मध्ये झाले पाहिजे . पूर्ण भारताला कळेल. खरतर सर्व भाषांत झाले पाहिजे

    • @shrikantlimaye9213
      @shrikantlimaye9213 2 роки тому +1

      तमिळ, मल्याळम तेलुगू बंगाली मधे अत्यंत जरूरी

  • @santoshgund11
    @santoshgund11 2 роки тому +1

    खुप छान अभ्यासपूर्ण माहिती दिली. धन्यवाद. ⛳⛳

  • @anaghadekhane6911
    @anaghadekhane6911 2 роки тому +2

    Waah khupach chan mahiti👏👏

  • @tukaramchinchanikar
    @tukaramchinchanikar 2 роки тому +2

    नमो नमः।

  • @yogeshatre2023
    @yogeshatre2023 2 роки тому +2

    Satyen ji 🙏

  • @nageshsawant9029
    @nageshsawant9029 2 роки тому +2

    👍👌

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 2 роки тому +4

    मोहम्मद पैगंबर नक्की कुठून आलेला? आणि फक्त त्यालाच साक्षात्कार कसा काय झाला? मक्केत कोणत्या देवतांच्या मूर्ती होत्या?

  • @prasad_ranade
    @prasad_ranade 2 роки тому +1

    👌👌👌

  • @mandarvichar
    @mandarvichar 2 роки тому +1

    👌🏻

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 роки тому +1

    नमस्कार. मी जयंत पिटके.

  • @abhishekwarphalkar6550
    @abhishekwarphalkar6550 2 роки тому +1

    Sir gajanan mehandale siranch 1400pani pustak kadhi prakashit honar ahe