मल्लखांबाच्या आद्य जनकाचा इतिहास ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 вер 2021
  • आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला
    त्रेपन्नावे पुष्प
    शनिवार दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी सायं ७ वाजता
    विषय - मल्लखांबाच्या आद्य जनकाचा इतिहास
    कु. मनिषा बाठे
    (क्रीडा आणि इतिहास अभ्यासक)
    व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा.
    For Facebook
    / shrishivajiraigadsmara...
    For UA-cam
    / raigadmandal
    Or
    ua-cam.com/users/evyakhyanmala...

КОМЕНТАРІ • 5

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 роки тому

    मलखांब आणि त्याचा ऊगम ह्यांचा शोध फार छान. इतकी माहिती आणि लिखित स्वरूपात प्रथमच मांडली जात आहे. मनिषा बाठे ह्यांच कौतूक आहे.

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती.
    इतिहासाचा एकूणच समाजावर होणारा परिणाम आणि त्याचा अभ्यास. फारच उपयुक्त.

  • @madhurilele8323
    @madhurilele8323 2 роки тому

    मनिषाताई, मल्लखांबाबद्दल खूप सविस्तर माहिती मिळाली. अतीशय कळकळीने केलेले सुंदर व्याख्यान. धन्यवाद 🙏

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 роки тому +1

    नमस्कार, मी जयंत पिटके

  • @DHANRAJBHEELOFFICiAL
    @DHANRAJBHEELOFFICiAL 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏