महाराष्ट्रातील जैन परंपरा ...
Вставка
- Опубліковано 8 жов 2021
- आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमाला अठ्ठावन्नावे पुष्प
शनिवार दि. ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायं ७ वाजता
वक्ते : श्री. शैलेश बाबासाहेब शिंदे (जैन साहित्य, इतिहास, तत्वज्ञान याचे अभ्यासक)
विषय : महाराष्ट्रातील जैन परंपरा
व्याख्यानासाठी खालील लिंक क्लिक करा. तसेच या व्याख्यानाची लिंक आपल्या मित्र परिवार आणि आप्तेष्टांना जरूर पाठवा. मंडळाचे Facebook page follow करा आणि UA-cam channel subscribe करा.
For Facebook
/ shrishivajiraigadsmara...
For UA-cam
/ raigadmandal
Or
ua-cam.com/users/evyakhyanmala...
Superb like sir
Interesting and Enriching lecture indeed.
खुपच चांगली माहिती आहे त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद
काही गौण त्रुटी वगळता छान माहिती. अजूनही वाव आहे.
खूप छान सर 🙏
सर हाशिलालेख कुठे आहे पाले
पाले गावात लोहगडाजवळ