इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 11नियम ,आजार होऊच नयेत म्हणून -Immunity

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • Immunity इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावे?काय करावे?
    रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा सांगा, औषध सांगा, Immunity boosting food कोणते?, इम्युनिटी बढाने के तरीके बताये, How to boost immunity naturally? असे प्रश्न नेहमी विचारले जातात.
    खरंतर विचारले पाहिजेतच. कारण उत्तम रोगप्रतिकारशक्ती असेल तर आपण आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. Our strong immunity system protects us from bacteria, germs and many life style disorders and help us to be disease free.
    ही इम्युनिटी प्राप्त करण्यासाठी आपले शरीर आतून सुद्धा शुद्ध असले पाहिजे. (Clean and clear body from inside) आणि त्यासाठी आपल्याला आपला आहार आणि आपल्या सवयी काही प्रमाणात बदलाव्या लागतील. (Changing food and lifestyle according to Ayurveda).
    या व्हिडिओमध्ये आयुर्वेदातील काही महत्त्वाच्या सूत्रांचा आधार घेऊन तुम्ही निरोगी व निरामय आयुष्य कसे जगू शकता, हे सांगितले आहे. यात तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन मिळेल.
    1)सकाळी किती वाजता उठावे?
    2) ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय?
    3) ब्राह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे काय?
    4) अंगाला तेल लावण्याचे फायदे काय?
    5) नियमितपणे कोणते तेल अंगाला लावावे?
    6) व्यायाम किती करावा?
    7) इम्युनिटी immunity वाढीसाठी सकाळी घेण्याचे सुपर फूड काय?
    8) जेवणाआधी काय खावे?
    9) जेवणाची आदर्श वेळ कोणती?
    10) शतपावली महत्त्व
    11) वामकुक्षी घ्यावी का?
    12) दुपारी का झोपू नये?
    13) जेवणानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत?
    14) नाईट शिफ्ट night shift असेल तर काय करावे?
    15) रात्री जागरण झाल्यास दुपारी कधी झोपावे?
    16) टीव्ही पहात जेवले तर काय होते?
    इत्यादी प्रश्नांची उत्तरे व इम्युनिटी वाढवण्यासाठी चे नियम सांगणारा हा व्हिडिओ नक्कीच इम्युनिटी वाढवण्याची ब्लू प्रिंट Blue print ठरेल असे वाटते. यापुढेही या विषयावर वेळोवेळी अधिक मार्गदर्शन करणारे व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील, धन्यवाद!
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
    👇
    सकाळी दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    RO filter/ फिल्टर चे पाणी त्रासदायक? टीडीएस किती असावा?
    • RO filter/ फिल्टरचे पा...
    पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय! बद्धकोष्टता 6 कारणे 4 उपाय. • पोट साफ होण्यासाठी घरग...
    हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे फायदे
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    उन्हाळा/ Summer special foods, skincare, haircare!: • उन्हाळा/ Summer specia...
    शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: • शरीरात वाढलेली उष्णता ...
    आवळा : केस, त्वचा, प्रमेह आणि बरंच काही!: • आवळा : केस, त्वचा, प्र...
    Dr Tushar Kokate
    Mob. 9960209459
    #immunitybooster
    रोगप्रतिकारशक्ती
    इम्युनिटी कैसे बढाये?
    Super foods
    Immunity and infection
    chronic disease and इम्युनिटी
    Prevent infections
    Lifestyle and food
    satvik ahar
    सात्विक जीवनशैली
    immunity वर्धक काढा
    Ghee benefits
    exercise
    सूर्यनमस्कार
    oil for health
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

КОМЕНТАРІ • 99

  • @ekanathshivekar6095
    @ekanathshivekar6095 13 годин тому

    सर खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल निश्चित आभारी आहे नायटा आणि खाज यावर एक व्हिडिओ बनवा

  • @gorakhnathsonawane3016
    @gorakhnathsonawane3016 Місяць тому +1

    खुप शांत व एक एक शब्द समजावून सांगितली बद्दल आभारी सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pallavipowale4484
    @pallavipowale4484 Місяць тому +1

    तुम्ही खूपच चांगलं सांगता

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 2 місяці тому +3

    माहितीपूर्ण व्हिडिओ आरोग्यविषयक छान समजावून सांगत आहेत धन्यवाद

  • @snehalkhaladkar5177
    @snehalkhaladkar5177 5 днів тому +1

    Thanku sir khup shan mhiti delt

  • @nandadeshmukh3842
    @nandadeshmukh3842 2 місяці тому +1

    खूप छान माहितीदिलीसरतुमचेक्लिनिककुठेआहेकृपयाफोननंबरद्या😅

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 2 місяці тому +1

    आरोग्य विषयी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर ❤,

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 15 днів тому

    Chchan vatla video, dhanyavad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  15 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @krishnawaghere8183
    @krishnawaghere8183 2 місяці тому

    Thank you sir

  • @spiritualvedant3314
    @spiritualvedant3314 2 місяці тому +1

    Khup Chan sir thank u 😊

  • @snehalkhaladkar5177
    @snehalkhaladkar5177 5 днів тому +1

    Thanku sir

  • @user-jj6yv7rn7f
    @user-jj6yv7rn7f Місяць тому +1

    Best

  • @user-vg4oy3vm2d
    @user-vg4oy3vm2d 2 місяці тому +1

    आरोग्य विषयक खुप छान माहिती

  • @user-dt5jv7gc1m
    @user-dt5jv7gc1m 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @siddharthbagul121
    @siddharthbagul121 2 місяці тому +1

    Fruitful video

  • @subhashpagar1253
    @subhashpagar1253 2 місяці тому +1

    Dr. खूपच छान

  • @kunalgurav4970
    @kunalgurav4970 2 місяці тому +1

    Thanks 🙏

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 2 місяці тому +1

    Namskar guruji, khupch chhan mahiti dili, aabhar 💯💐👌✌️👍🙏

  • @kamleshsalkar9924
    @kamleshsalkar9924 2 місяці тому +2

    ❤❤❤ best video

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 місяці тому +2

    Nice information sir thank you ❤

  • @madhuripatil8366
    @madhuripatil8366 2 місяці тому +1

    Thank you sir tumi dileli mahiti khup upyogi ahe 🙏

  • @ashwinijeurkar9962
    @ashwinijeurkar9962 2 місяці тому +1

    माहिती छान दिली आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!!

  • @kundakute8802
    @kundakute8802 2 місяці тому +1

    Nice

  • @pallavibangar4837
    @pallavibangar4837 2 місяці тому +1

    Nice information sir , thank you 😊

  • @ushashahane7743
    @ushashahane7743 2 місяці тому +1

    Very nice & very meaningful information

  • @bhumisvlogzz9549
    @bhumisvlogzz9549 2 місяці тому +1

    Khup chan mahiti sagitla 😊

  • @saniya_bajage
    @saniya_bajage 2 місяці тому +1

    Very informative video thanks 🙏🙏

  • @preetiniratkar7914
    @preetiniratkar7914 2 місяці тому +1

    Apan khup chan mahiti det ahat sir amchyakade khup avrjun aple vidio baghtat ani dincharyet badal pn zale ahet thanks sir🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!

  • @ArtiChaudhari-vy8dg
    @ArtiChaudhari-vy8dg Місяць тому +1

    Sir tumhi upay khup chan prakare sangtat manala samadhan vatate

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली ,सर रक्त पित्त यावर व्हिडिओ करावा .

  • @PramilaGudulkar-pj3vs
    @PramilaGudulkar-pj3vs 2 місяці тому

    Mi watermelon kiva cucumber,khalye tak pily tar mala joint pain hotat ashye ka.tyavar kya upaye.tumi chan mahiti dili.thanks

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग कारण सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @ashwinighugare7303
    @ashwinighugare7303 2 місяці тому +2

    Sir tumi deta ti mahiti khup Chan aste.....

  • @user-pe2yq2wq3j
    @user-pe2yq2wq3j 2 місяці тому +1

    Sir payaci tac dukhivar garguti upay sanga...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      या विषयावर सविस्तर माहिती घेऊन उपाय सांगणे फायदेशीर ठरते. तसेच टाचदुखीसाठी पंचकर्म उपयुक्त आहे, त्या संदर्भात सविस्तर माहितीसाठी जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क करावा, धन्यवाद!

  • @user-jy7uq4zh8k
    @user-jy7uq4zh8k 2 місяці тому +1

    Sir lahan मुलांसाठी pn video banava plz pot saf व्हावे रोगपरतिकारकशक्ती वाढावी म्हणून

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ सध्या आहे. त्याची लिंक खाली देत आहे, नक्की पहा. धन्यवाद!ua-cam.com/video/pGJVnjBxlUA/v-deo.html
      ua-cam.com/video/pGJVnjBxlUA/v-deo.html

  • @preetiniratkar7914
    @preetiniratkar7914 2 місяці тому +1

    Sir 🙏 gudhipadvyla ji gathi ete ti khane yogya ahet ka june log mhantat ki ya gathine ushnata kami hote sir🙏plz.yaver ek vidio banval ka 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खडीसाखर असेल तर ती उष्णता कमी करते, परंतु chemically processed साखर असेल तर ती उष्णता वाढवू शकते.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 2 місяці тому +1

    🙏🙏🧡🚩

  • @AaravSaheb
    @AaravSaheb 2 місяці тому +1

    Nice👍👍👍❤❤❤❤video sir

    • @AaravSaheb
      @AaravSaheb 2 місяці тому

      Sir chehryavril open pors tandlachya panyane kami hotat ka

    • @AaravSaheb
      @AaravSaheb 2 місяці тому +1

      Open pors sathi ekhada changla video banva na

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      🙏🏻

  • @chitradailyrangoli944
    @chitradailyrangoli944 Місяць тому +1

    Sir mazya garbhapishvindhe gath aahe ti pn mothi tyasathi kahi upay aahe ka

    • @chitradailyrangoli944
      @chitradailyrangoli944 Місяць тому

      Pls reply dya sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      अशावेळी सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे अधिक फायदेशीर ठरते. तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @dhaneshchavan8570
    @dhaneshchavan8570 11 днів тому +1

    Tye गरम करून लावायचे ka tye देखील सांगा plz

  • @seemakulkarni3683
    @seemakulkarni3683 2 місяці тому +3

    सविस्तर,अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे,खूप खूप धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @shardapatil4780
    @shardapatil4780 2 місяці тому +1

    डॉक्टर मला स्किनचा प्रॉब्लेम आहे
    पायावर काळे डाग आहेत
    गेले दोन वर्ष औषध घेत आहे पण काही फरक नाही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपण यावर कुठली औषधी घेत आहात? स्किन प्रॉब्लेम साठी आयुर्वेदात अनेक चांगले उपचार उपलब्ध आहेत.

  • @dhaneshchavan8570
    @dhaneshchavan8570 11 днів тому +1

    सर तिळाचे तेल पूर्ण शरीराला लावायचे ka

  • @jyotiogale3804
    @jyotiogale3804 2 місяці тому +1

    Online consultation karta ka

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 2 місяці тому +1

    मी रोज अभ्यंग करायचे तरी कॅन्सर झाला होता. ते कसेॽ

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      कॅन्सर होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात त्यातही पित्तदोष वाढवणारी कारणे त्यात प्रामुख्याने असतात.
      अभ्यंग हे वात कमी करण्याचे उत्तम साधन आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @ulkasalvi546
    @ulkasalvi546 10 днів тому +1

    दूध म्हैशीचे चालते का ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 днів тому

      हो, दुधाबद्दल अधिक माहितीसाठी ⬇️
      Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z.html

  • @msreeninamdar3062
    @msreeninamdar3062 8 днів тому

    Mala tupa mule sardi hote

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @UmeshSharma-sh6to
    @UmeshSharma-sh6to 2 місяці тому +1

    Sir mala aapla mb no paheje

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459