मनुके खाण्याचे फायदे। Health benefits of Raisins - Kishmish - Manuka.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2024
  • मनुके कसे खावेत? मनुके खाण्याचे फायदे काय? काळे मनुके की पिवळे? health benefits of raisins क्या हैं? मुनक्का - किशमिश कब, कैसे खाना चाहिये? असे प्रश्न नेहमी विचारले जातात.
    या व्हिडिओमध्ये आपण मनुके खाण्याचे 10 प्रमुख फायदे पाहणार आहोत. तसेच द्राक्ष हे फळ सर्वोत्तम का समजले जाते हे सुद्धा समजावून घेणार आहोत. Dry grapes अर्थात Raisins, मुनक्का, मनुके, किशमिश यासंदर्भातील हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल असे वाटते.
    Dr Tushar Kokate
    Mob. 9960209459
    #healthbenefits
    #raisinsbenefits
    You can watch this video and our other videos for
    manuke khanyache fayade
    kishmish benefits
    uses of raisins
    health benefits of raisins
    grapes and Ayurveda
    dry fruits and ayurved
    how to eat raisins
    मनुके खाण्याचे फायदे
    काळे मनुके की पिवळे मनुके
    किशमिश फायदे
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज नक्की पहा
    दूध तुपाचे 21 फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    पित्त होण्याची कारणे
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    आंबा खाण्याचे 10 फायदे
    • आमरस बाधू नये म्हणून 3...
    खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
    • कोणते खजूर best? कधी ?...
    उन्हाळा विशेष स्किन केअर हेअर केअर daily रुटीन
    • उन्हाळा/ Summer specia...
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

КОМЕНТАРІ • 432

  • @drtusharkokateayurvedclinic
    @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому +29

    ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

    • @umajinaringrekar1609
      @umajinaringrekar1609 17 днів тому +5

      म नु के किती व कधी खा वे त

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  17 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @vishwaschavan9187
    @vishwaschavan9187 15 днів тому +4

    आरोग्य विषयी मनुके किती महत्वाचे आहेत या विषयी अति मोलाचे मार्ग दर्शन हे अमोल आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  14 днів тому

      🙏🙏🙏 आरोग्यविषयक, आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज येईल.

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 29 днів тому +10

    Waaa..किती बारकावे सुद्धा छान सांगता dr. फार उपयुक्त माहिती..एवढे फायदे details माहीतच नव्हते. ..किती manuke ani रात्री भिजवून khawe ka..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  29 днів тому +3

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणे शक्य होत नाही. आपला चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन 🔔 सुद्धा दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, धन्यवाद!

    • @JaywantGhaisas-fs3ig
      @JaywantGhaisas-fs3ig 28 днів тому +1

      ​@@drtusharkokateayurvedclinic❤❤

    • @ravindrapathak1331
      @ravindrapathak1331 27 днів тому +1

      ​@@drtusharkokateayurvedclinic0a

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому +1

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @DadasoPandurangDhanavade
    @DadasoPandurangDhanavade 7 днів тому +2

    प्रति. मा.डाॅ. तुषार कोकाटे सर अतिशय उत्तम माहिती दिली आहे. धन्यवाद सर नमस्कार

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @ShitalNeharkar-vx6sq
    @ShitalNeharkar-vx6sq 16 днів тому +4

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Місяць тому +11

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉🎉

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg Місяць тому +2

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sekhe7384
    @sekhe7384 Місяць тому +11

    तुम्ही अगदी सगळया बारीक सारीक details चांगल्या पध्दतीने समजावून सांगता..खूप खूप धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pramodbawiskar3128
    @pramodbawiskar3128 Місяць тому +3

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद👍👍👍

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Місяць тому +2

    खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद 👌🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Місяць тому +3

    बहूत शानदार धन्यवाद सर.

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 27 днів тому +1

    Khup Sundar maahiti.Thanks Doctor.🙏

  • @pramodgambhe8347
    @pramodgambhe8347 21 день тому +3

    Khupc Chan Mahiti Dili Dhanyavad.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  20 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rajendratrigune3081
    @rajendratrigune3081 24 дні тому +1

    अतिशय उत्तम माहिती , धन्यवाद !

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дні тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!! आपल्या चॅनलवर आयुर्वेद विषयक आणखीही काही व्हिडिओ आहेत, ते सुद्धा जरूर पहावेत. तसेच चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 12 днів тому +2

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर 👍🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  12 днів тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @nalinimeshram8034
    @nalinimeshram8034 22 дні тому +2

    मनुका या विषयी अतीशय छान माहीती सर्वा पर्यत पोहचवली त्याबघल धन्यवाद ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  22 дні тому

      🙏🙏 मनुके याबद्दल आणखी एक व्हिडिओ आपल्या चैनल वर आलेला आहे, तो सुद्धा नक्की पहावा धन्यवाद!

    • @padminiraut2560
      @padminiraut2560 19 днів тому

      q​@@drtusharkokateayurvedclinic😢∂∂∂∂иσ

  • @prakashnyalkalkar7462
    @prakashnyalkalkar7462 27 днів тому +4

    The best way explained SIR ! Respectful REGARDS !

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 Місяць тому +2

    Khup Chan Mahiti dili Aahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Місяць тому +1

    माहिती छान सांगता धन्यवाद सर ❤

  • @sujalpawar9600
    @sujalpawar9600 Місяць тому

    मस्तच माहिती दिली सर धन्य वाद

  • @ashokdawande9542
    @ashokdawande9542 Місяць тому +1

    मनुक्याबाबत चांगली माहिती दिली आहे.

  • @ramdasdalvi7520
    @ramdasdalvi7520 Місяць тому +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @swakar881
    @swakar881 25 днів тому +2

    Thanku Dr.proper mahitisathi .❤😂🎉😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  25 днів тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏ही माहिती इतरांनाही पाठवा!

  • @VijayaDarekar
    @VijayaDarekar 22 дні тому +1

    Khupah chan. Mahiti. Ahe. Dhanywad

  • @kedarnathkoli8238
    @kedarnathkoli8238 Місяць тому +1

    चांगली माहिती आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा. आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
      Stay connected, keep watching!

  • @bharatpokhare9781
    @bharatpokhare9781 Місяць тому

    खूप सुंदर माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @balasahebphand9137
    @balasahebphand9137 Місяць тому +1

    खुप छान

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Місяць тому +1

    Chan mahiti.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 23 дні тому +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  23 дні тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-dt5jv7gc1m
    @user-dt5jv7gc1m Місяць тому

    खूप छान माहिती दिली आहे नमस्कार ❤😊

  • @vasudhatagadpalle8296
    @vasudhatagadpalle8296 11 днів тому +2

    खूप छान माहिती,, कशा प्रकारे आणि कित्ती खावे सविस्तर सांगावे 🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @schavan1424
    @schavan1424 28 днів тому +1

    खुप छान माहिती

  • @snehalkhadapkar2474
    @snehalkhadapkar2474 28 днів тому +1

    ,🙏🙏khup chan mahiti Dr saheb

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 Місяць тому +5

    खूपच छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मनुके कधी किती प्रमाणात खावेत ह्या व्हिडिओ ची वाट पहात आहोत.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 20 днів тому +1

    छान व्हिडीओ...❤

  • @msreeninamdar3062
    @msreeninamdar3062 24 дні тому

    Khup chan mahiti dili khup helpful video ahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дні тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @laxmanjadhav8659
    @laxmanjadhav8659 11 днів тому +1

    Khup chan mahit

  • @ashitoshpatil939
    @ashitoshpatil939 3 дні тому

    Chan mahiti sangitli

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 25 днів тому +1

    छान विश्लेषण

  • @vishalchivhe9596
    @vishalchivhe9596 8 днів тому +1

    खुप छान सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @shivsarnppabaste1148
    @shivsarnppabaste1148 9 днів тому +1

    Very useful information thank you

  • @vilasnakhate53
    @vilasnakhate53 Місяць тому +1

    Nice information

  • @NavnathGore-tj9ij
    @NavnathGore-tj9ij Місяць тому +1

    Very nice video .Sir

  • @subhashpagar1253
    @subhashpagar1253 Місяць тому +1

    खूप छान डॉक्टर

  • @shreeramwaghmare1233
    @shreeramwaghmare1233 Місяць тому +1

    Very nice

  • @GuruRajivD
    @GuruRajivD Місяць тому +1

    माझ्या माहितीप्रमाणे काळ्या मनुका वा काळी द्राक्षे गुणधर्माने खूपच औषधी आहेत 👌 👍

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  29 днів тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणे शक्य होत नाही. आपला चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन 🔔 सुद्धा दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @vikaschavan7417
    @vikaschavan7417 27 днів тому +3

    खूपच उपयुक्त माहिती दिली आपण कारण पोट जे सर्व आजाराचे माहेरघर आहे आपण जर अस्थमा बद्दल माहिती दिली तर खूप छान होईल
    आपला नम्र

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому +1

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @simajoshi1163
    @simajoshi1163 Місяць тому +2

    खूपच छान माहिती ऐकायला मिळाली
    धन्यवाद सर 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      🙏🙏 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @manisharedekar4420
    @manisharedekar4420 28 днів тому +1

    छान माहिती दिली आहे❤❤😂😂🎉🎉😢😢

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 Місяць тому +6

    कधी खायचे मनुके सकाळी का रात्री आणि किती खायचे अर्धी वाटी का 10ते 20मनुके ते सांगा डॉक्टर 🙏🏼🙏🏼🙏🏼धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Місяць тому +1

      Me regularly manuka khatey k ratri zopnyapurvi 5 te 6 manuka thodyach panyat bhiju ghalayche aani sakali lawkar rikamya poti hya manuka chaun khaychya aani manuka bhijvlele panihi pyayche 👍 khup labhdayi aahe 👌 kalya manuka tar aankhi uttam ☺️

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @DelightfulBoaSnake-ls4le
    @DelightfulBoaSnake-ls4le 24 дні тому

    Chan. Chan.

  • @sunilkunde7515
    @sunilkunde7515 24 дні тому +1

    Important Information

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дні тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल!

    • @VaishaliDesai-t3t
      @VaishaliDesai-t3t 13 днів тому

      PLEASE SEND YOUR MOBILE NOS

  • @tilottamapatil6374
    @tilottamapatil6374 Місяць тому +1

    Dhanyawad sir Khup chan mahatvapurn mahiti dilit, Sir mahilanchya Masik palichya Samasya ,etar aajar , Pregnancy , anemia, yavar kish mish, kale manuke kadhi kase, konatha prakar khave tyacha ekhada Video taka please.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चैनल वर येईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @kerutambe1523
    @kerutambe1523 20 днів тому +1

    Sundar

  • @user-tg3zg9uj6s
    @user-tg3zg9uj6s 26 днів тому +1

    Good

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @meenamane3432
    @meenamane3432 29 днів тому +1

    👍👍👍👌

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 Місяць тому +1

    खूप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनुके खाण्याचे प्रमाण कसे असावे हे आम्हाला सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चैनल वर येईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @rameshkhetade4898
    @rameshkhetade4898 Місяць тому +10

    कीती केंव्हा किती दिवस खावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 20 днів тому +1

    अप्रतिम माहित फकत खावे किती है लवकर सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  19 днів тому

      याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चैनल वर आहे. ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @sanjaymaskar1508
    @sanjaymaskar1508 Місяць тому +1

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @anilbhosale4055
    @anilbhosale4055 26 днів тому +2

    माफ करा आपण शेवट पर्यंत कोणते मनूके खावेत किती खावेत सांगितले नाही असे अपुरे व्हिडिओ टाकू नयेत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      या विषयावरील एक व्हिडिओ आपल्या चैनल वर आलेला आहे सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला तर व्हिडिओ खूप मोठा होतो.
      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @SangitaMundokar
    @SangitaMundokar Місяць тому +1

    Khup chan mahiti dili sir pn manuke kiti aani kevha khave he pn sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणे शक्य होत नाही. आपला चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन 🔔 सुद्धा दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @sevencolor3837
    @sevencolor3837 28 днів тому +1

    🙏👌👌👍👍

  • @vikaskale3042
    @vikaskale3042 28 днів тому +1

    डाॅ माहिती छान दिली आहे.मनुके म्हणजे सुकलेली काळी द्राक्षे की हिरवट?कृपया सांगावे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 29 днів тому +1

    एका व्यक्तीने वयोगटानुसार एका दिवसात, किती व कधी मनुके खायला हवे, याची माहिती उपयुक्त ठरली असती ❗

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  29 днів тому +1

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणे शक्य होत नाही. आपला चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन 🔔 सुद्धा दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @user-mv3my3bo1z
    @user-mv3my3bo1z 24 дні тому

    Dada sarvuttam fal he Avala aahe, ayurveda nusaar.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  23 дні тому

      "द्राक्षा फलोत्तमा" असे आयुर्वेदाने स्पष्ट म्हटले आहे. आवळ्यामध्ये जरी अनेक औषधी गुणधर्म असले तरी उत्तम फळ म्हणून द्राक्षाचेच वर्णन आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @user-mv3my3bo1z
      @user-mv3my3bo1z 23 дні тому

      @@drtusharkokateayurvedclinic Aavala ya fala che tar AMARUT mahnun ase varnan kele jate.

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 22 дні тому +1

    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @ravindralatgaonkar1498
    @ravindralatgaonkar1498 29 днів тому +1

    धन्यवाद सर
    मनुके केव्हा कसे खायचे .काळे पांढरे प्रकारचे मनुके.
    यावर माहिती सांगा सर.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 днів тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणे शक्य होत नाही. आपला चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन 🔔 सुद्धा दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 27 днів тому +2

    सर दुपारी जेवणाआधी ताक पिऊ‌ शकतो का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому +1

      हो. ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7.html

  • @kundagajbhiye8049
    @kundagajbhiye8049 Місяць тому +2

    हर्निया साठी माहिती सांगा/विडियो बनवा

  • @pritishpawar7024
    @pritishpawar7024 8 днів тому +1

    सर लिव्हरला सूज असेल तर कोणते उपाय करावेत कृपया माहिती सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 днів тому

      आयुर्वेदिय निदान हे लक्षणांनुसार होते, आणि ट्रीटमेंट ही निदानावर अवलंबून असते. त्यासाठी सविस्तर हिस्ट्री घेऊन मगच उपाय सांगणे फायदेशीर ठरते, धन्यवाद!

  • @user-sh1wh1qj4t
    @user-sh1wh1qj4t 3 дні тому

    Yachy praman wa sugar karita faydeshir aahe ka pl.kalawa .om shanti.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дні тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @priyankadesai7798
    @priyankadesai7798 26 днів тому +1

    सर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी उपाय सांगा🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      शरीरावरील अनावश्यक लव ही हार्मोन्सचे असंतुलन दाखवते. अशावेळी संपूर्णपणे आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब करावा. त्यासाठी जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!

    • @priyankadesai7798
      @priyankadesai7798 24 дні тому

      @@drtusharkokateayurvedclinic कोण काही सल्ले देत नाहीत😐
      तुम्हीच सांगाल काय?? लव तर जन्मापासून आहे...

  • @mansimore2709
    @mansimore2709 27 днів тому +2

    Khajur daibitic madhe khau shakta ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому

      ua-cam.com/video/WidQy7VOFU8/v-deo.html
      खजूर कसे खावेत, यासंबंधी सविस्तर माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे, व्हिडिओ नक्की पहावा. धन्यवाद!

  • @ushamandke6961
    @ushamandke6961 28 днів тому +4

    काळे मनुके का काळे मनुके का पिवळे मनुके आरोग्याच्या दृष्टीने चांगले कोणते शुगर वाढते का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 днів тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणे शक्य होत नाही. आपला चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन 🔔 सुद्धा दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @sadanandsavyanavar5776
    @sadanandsavyanavar5776 15 днів тому +1

    Pesticides impact on grapes and mannuka can be harmful to the consumer?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  14 днів тому

      याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ नक्की पहा!,⬇️
      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html

  • @ranjanabhalerao4454
    @ranjanabhalerao4454 10 днів тому +1

    मनुका किती व कोणत्या वेळी खावे त्यामुळे रोज खाल्ल्यास शुगर होते का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  9 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @saniya_bajage
    @saniya_bajage 28 днів тому +1

    Scalp madhe pimples yet astil tr ky karave hya vr ek vid bnva please sir

  • @saraswatimane3223
    @saraswatimane3223 27 днів тому +2

    सर मला चेहरा बद्दल विचारायचं होतं मला क्रीम लावून माझा चेहरा काळा आणि कोरडा पडला की काही लावू शकत नाही तोंडाला असा काळ मीठ काहीतरी लावलं तर खूप खूप चेहरा बिघडतो चेहरा आतून तेजस्वी गोरा होण्यासाठी काय खायला लागेल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому

      वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ.html

  • @raosahebpandit2459
    @raosahebpandit2459 16 днів тому +1

    समजून सांगण्याची पधद

  • @chandrakantbhatwadekar5938
    @chandrakantbhatwadekar5938 Місяць тому +4

    मधुमेहींनी मनुके किती आणि कधी घ्यावेत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @sharangdharabhyankar824
    @sharangdharabhyankar824 Місяць тому +4

    मनुके कधी आणि किती सेवन करायचे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चैनल वर येईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 21 день тому +1

    मनुके खाण्याचे फायदे केव्हा सांगणार.

  • @ravindrashinde7971
    @ravindrashinde7971 18 днів тому +1

    Which manuka is better for health, black or yellow ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  18 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 26 днів тому +1

    सकाळी झोपेतून उठल्यावर किती प्रमाणात पांढरे मनूके खाणं आरोग्याला हितकारक आहे??
    कृपया माहीती द्यावी 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @devakimarathigruhini6060
    @devakimarathigruhini6060 29 днів тому +1

    Cancer var video banva sir

  • @vasantkapadi6030
    @vasantkapadi6030 4 дні тому

    माझे तोंड आले आहे तसेच ओठ फुटले आहे त्यावर औषध सांगावे

  • @tanujatalwalkar2768
    @tanujatalwalkar2768 Місяць тому +1

    डाॅ.आपण थायराईड tsh लेव्हल 8 असेल तर काय करावे व त्यासंदर्भात माहीती कृपया सांगावी🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  29 днів тому

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!

  • @vanitajoshi3386
    @vanitajoshi3386 День тому +1

    Manuke pivle ka kale v kiti khave ? Bhijavun ka korde khave?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 годин тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Місяць тому +1

    Adhd autism speech delay
    Cha problem aahe 3.9 years age aahe kay upay karava

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

    • @sudarshanbhosle1167
      @sudarshanbhosle1167 Місяць тому +1

      @@drtusharkokateayurvedclinic autism var video बनवा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      @sudarshanbhosle1167 👍👍

  • @rameshlondheveryresultorie7823
    @rameshlondheveryresultorie7823 Місяць тому

    Direct fresh manuka also give same benefit or what?.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चैनल वर येईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      हो. ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @namdeogaikwad5924
    @namdeogaikwad5924 17 днів тому +1

    मनुका कधी व कसे खावे किती खावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  17 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 Місяць тому +1

    डॉ. साहेब कोणते मनुके खावेत, आणि केव्हा खावेत... तसेच भिजवून खाल्ले तर... 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चैनल वर येईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 27 днів тому +1

    सर मी रात्री जेवल्यानंतर तूप घेतो व सकाळी उपाशीपोटी तुप घेतला तर चालेल का?

  • @udaykadam3086
    @udaykadam3086 29 днів тому +2

    Can diabetic patients eat

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  29 днів тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणे शक्य होत नाही. आपला चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन 🔔 सुद्धा दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 днів тому

      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @anildandekar1073
    @anildandekar1073 17 днів тому +1

    मनूके कोणत्या प्रकारचे खावेत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  16 днів тому

      मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओची लिंक खाली देत आहे, व्हिडिओ नक्की पहा!
      ua-cam.com/video/IzJQCzPBWsY/v-deo.html

  • @user-fi1tu7qs7q
    @user-fi1tu7qs7q 28 днів тому +1

    मला मुतखडयचा त्रास अहे त्याच्यावर उपचार सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому

      किडनी स्टोन ? सोपे घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijWV4uKWjFTPTkfNsO7RRRMB.html

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691 Місяць тому +4

    लघवी मधून प्रोटीन जाणे.असं का होतं

    • @geetakhairnar1691
      @geetakhairnar1691 Місяць тому +1

      लाइक तर करतोच पण शेअर सुद्धा करते मी.मला तर तुम्ही दिलेली माहिती खूप आवडते आणि मी फॉलोही करते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... धन्यवाद! Do Share & Keep watching!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @mi8767
    @mi8767 3 дні тому +1

    AFGHANI MUNAKKA BEST AAHEYY....

  • @mansingpatil2672
    @mansingpatil2672 Місяць тому +4

    मनुके केव्हा व कसे खावे याबाबत मार्गदर्शन मिळावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @ManojPal-lj9dj
      @ManojPal-lj9dj 29 днів тому +1

      Kaba our Kai se kaye​@@drtusharkokateayurvedclinic