पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By डॉ तुषार कोकाटे। Acidity/ पित्त उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2024
  • पित्त मुळापासून बरे करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा ही मागणी नेहमीच असते. Ayurvedic tips to balance Pitta dosha
    पित्ताचे सर्व त्रास पळवून लावण्यासाठी पित्तावर घरगुती उपाय केले जातात. हरकत नाही, परंतु पित्ताचा त्रास असा लगेच गायब होईल असे नाही. त्यासाठी पित्त कशामुळे वाढतं, हे समजून घेऊन त्या सवयी, ते पदार्थ टाळणे महत्त्वाचे आहे.
    तुम्हाला जर पित्त असेल तर हे कराच! त्यासाठी व्हिडिओ अवश्य पहा!
    पित्तउपाय
    #पित्तकारणे
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    How to reduce body heat?
    Acidity problem solution
    पित्त उसळणे घरगुती उपाय
    पित्त का इलाज
    पित्तावर घरगुती उपाय
    ऍसिडिटी प्रॉब्लेम
    ऍसिडिटी उपाय
    आपल्या चैनल वरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
    ⬇️
    उन्हाळा विशेष / Summer special
    • Top summer food / उन्ह...
    Ghee benefits तुपाचे फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    दूध पिण्याचे नियम
    • दूध पिण्याचे नियम, कशा...
    हे आजार ताकाला घाबरतात!
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: • ताक आणि बरंच काही...ता...
    Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: • Ghee benefits | सकाळी ...
    Dr Tushar Kokate
    9960209459
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

КОМЕНТАРІ • 386

  • @user-he7gv8mq6g
    @user-he7gv8mq6g 2 місяці тому +43

    सर आमच्या प्रश्नांना उत्तर देत जावा कायमचा पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून यासाठी काहि उपाय किंवा औषध असेल तर सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +12

      आपल्या सर्वांच्याच प्रश्नांना शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. 🙏पित्ताचा त्रास कायमचा मुळापासून जावा यासाठी या व्हिडिओतील माहितीची आपणास नक्कीच मदत होईल असा विश्वास वाटतो. धन्यवाद!

    • @GajananJoshi-vp1sd
      @GajananJoshi-vp1sd 2 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ TV TV un​@@drtusharkokateayurvedclinic

    • @shitalsupekar565
      @shitalsupekar565 2 місяці тому +1

      दही खाल्याने पित्त होत का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      हो होऊ शकते

    • @sudarshanbhosle1167
      @sudarshanbhosle1167 2 місяці тому +1

      आयुर्वेद उपचार खुप फास्ट व लवकर काम करतात लोक आयुर्वेदाने वेळ लागतो हे प्रत्येक माणसाचे मत असते कारण कळत नाही पुर्णपणे आयुर्वेद वापरतो पहिल्याच मात्रेत परिणाम दिसून येतो पथ्य औषधाबरोबर तेवढेच महत्त्वाचे

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 16 годин тому +2

    Waaaa..किती छान माहिती..उदाहरणांसह..पिठले tyawar तेल..etc. detailing इतके व्यवस्थित सांगता dr. .तुम्ही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  15 годин тому

      धन्यवाद!!! आयुर्वेदाबद्दल अशीच शास्त्रीय आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन 🔔दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा पोस्ट आली, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद🙏

  • @angelgaming384
    @angelgaming384 2 місяці тому +5

    अतिशय सुंदर विडिओ,❤हे.भि.ग.

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 3 дні тому +3

    खूपच छान उपयुक्त माहिती दिली
    धन्यवाद डॉक्टर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 дні тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ashokwankhade2807
    @ashokwankhade2807 2 місяці тому +2

    फारच छान माहीती सांगितली धन्यवाद हेच खरे कारण आहेत एकदम बरोबर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल. धन्यवाद!

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिलीत वैद्य राज, धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद !!!

  • @sanyogitaparanjape4263
    @sanyogitaparanjape4263 2 місяці тому +4

    खूप छान माहिती अशाच छान छान आरोग्यविषयक माहिती सांगा

  • @dattuvarpe6168
    @dattuvarpe6168 2 місяці тому +1

    Atichay sundar mahiti thanks Dr. Saheb

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @shubhangisart3867
    @shubhangisart3867 2 місяці тому +2

    खूपच सुंदर माहिती सांगितली sir thank you so much

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली आहे आपण सर . आपले खुप खुप धन्यवाद सर.

  • @madhurisolanke6173
    @madhurisolanke6173 2 місяці тому +2

    खूपच छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @rathoddevidas9352
    @rathoddevidas9352 Місяць тому +2

    खुपच छान सर धन्यवाद धन्यवाद

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 13 днів тому +2

    अतिशय महत्वाची माहिती सांगितली आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  12 днів тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @RushiKale-ez7bd
    @RushiKale-ez7bd 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @fadu__gamer
    @fadu__gamer Місяць тому +1

    Thankyou aapne bahut accha samjhaya

  • @sakshiachari8581
    @sakshiachari8581 26 днів тому +2

    Khup chan information dili sir thank you ☺

  • @rajendrazare433
    @rajendrazare433 7 днів тому +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद साहेब 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @sumanmane9330
    @sumanmane9330 25 днів тому +2

    छान माहिती दिली.. धन्यवाद 😊😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дні тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 2 місяці тому +2

    Khup chan mahiti dili

  • @ravindradole9695
    @ravindradole9695 9 днів тому +1

    सर खूप छान माहिती दिली व सोप्या भाषेत समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @kavitapatil9096
    @kavitapatil9096 23 дні тому +2

    खूप छान माहिती दिली सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  23 дні тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 18 днів тому +1

    फार अचूक सांगितले आभारी आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  18 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @manishatopale2040
    @manishatopale2040 2 місяці тому +1

    सर तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.

  • @BabasahebBhorde
    @BabasahebBhorde 2 місяці тому +2

    Very super discuss 👌

  • @tushardhere9429
    @tushardhere9429 11 днів тому +2

    १ नंबर पित्ता विषयीमाहिती दिली डॉक्टर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-ws3iv8uj7p
    @user-ws3iv8uj7p 4 дні тому +2

    खरच चांगली माहिती आहे

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 6 днів тому +1

    अतिशय छान माहिती सांगीतिक सर

  • @himmatalishaikh5369
    @himmatalishaikh5369 6 днів тому +1

    धन्यवाद, सर

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 Місяць тому +1

    excellent presentation

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद!

  • @bhratpachbain7817
    @bhratpachbain7817 26 днів тому +2

    छान माहिती दिली

  • @rakeshchikne5398
    @rakeshchikne5398 19 днів тому +1

    खुप छान सर चांगली माहिती दिली

  • @shankarsomnathraykar7158
    @shankarsomnathraykar7158 10 днів тому +1

    छान 👌 धन्यवाद सर 🙏

  • @narayanphasate316
    @narayanphasate316 Місяць тому +1

    खुप खुप छान

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 2 місяці тому +1

    व्हीडिओ खूप छान वाटला

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @prakashdeokar5326
    @prakashdeokar5326 11 днів тому

    Khup chan aahe ji. Dhanyavaad

  • @rameshwerpathade5648
    @rameshwerpathade5648 Місяць тому +1

    खुप छान महिती दिली .

  • @TEJAM-vv3ow
    @TEJAM-vv3ow 12 днів тому +1

    धन्यवाद 🙏

  • @vishwashegishte4415
    @vishwashegishte4415 Місяць тому +1

    खुप. छान

  • @ShrikrushnLole
    @ShrikrushnLole 10 днів тому

    छान माहिती दिली डॉक्टर साहेब

  • @subhashpandharpatte4361
    @subhashpandharpatte4361 21 день тому +1

    छान माहिती

  • @santoshgaikwad292
    @santoshgaikwad292 11 днів тому

    खूप छान माहीती आहे सर

  • @sangitabhilegaonkar8706
    @sangitabhilegaonkar8706 21 день тому +1

    खूप छान माहीती

  • @chandukaware8994
    @chandukaware8994 Місяць тому +2

    डॉक्टर साहेब आपण खूप छान माहिती दिली आणि ती आम्हाला आवडली आपण सांगितलेल्या माहितीनुसार आमचे समाधान झाले आपले मनापासून धन्यवाद ❤

  • @manojnashikkar5724
    @manojnashikkar5724 2 місяці тому +1

    Best

  • @archanaogale537
    @archanaogale537 11 днів тому

    खूप छान माहिती पित्तासाठी

  • @JyosanaYewale
    @JyosanaYewale 17 днів тому +1

    Khup chan 🎉🎉

  • @keshavkokate3939
    @keshavkokate3939 Місяць тому +1

    छान माहिती सांगितली सर तुम्ही.❤🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rewatisakhare8078
    @rewatisakhare8078 2 місяці тому +1

    Very very good sir

  • @sonalkale9940
    @sonalkale9940 2 місяці тому +1

    डॉक्टर साहेब खूप छान माहिती सांगता. त्याबद्दल मनापासून धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @sonalkale9940
      @sonalkale9940 2 місяці тому +1

      हो नक्की

  • @rameshkarle2044
    @rameshkarle2044 Місяць тому +1

    छान

  • @YashvantdhawadeDhawade
    @YashvantdhawadeDhawade 2 місяці тому +1

    Very nice

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Місяць тому +1

    Ak number

  • @latakadam1126
    @latakadam1126 2 місяці тому +1

    Khoop chaan

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @satyamshorts2366
    @satyamshorts2366 Місяць тому

    Good information 💐💐👏👏

  • @swaradajoshi9875
    @swaradajoshi9875 2 місяці тому +1

    खूप छान माहिती समजली
    धन्यवाद सर
    झोपेसाठी काही उपाय सांगाल का

    • @anitadandagi7112
      @anitadandagi7112 Місяць тому

      Zopesathi kargr upay. Om dhavani laun roj sayankali meditation kra aathvdyatun 2,3 Vela dokila bharapur tel laun malish krun dokivarun anghol kra

  • @deepgole2320
    @deepgole2320 13 днів тому +1

    Very good sit

  • @sanskarbhone3684
    @sanskarbhone3684 2 місяці тому +1

    Vere nise

  • @PoojaKare-kg7dp
    @PoojaKare-kg7dp 18 днів тому +1

    Very Nice

  • @baluchapke2172
    @baluchapke2172 2 місяці тому

    Nice

  • @YogineeKarankal
    @YogineeKarankal 2 місяці тому +1

    Sir pudina cha ras pilyane pitta aani acidity kami hote ki vadhate please reply

  • @shitalchavan1011
    @shitalchavan1011 2 місяці тому +4

    नेहमी च छान सुदंर माहिती👌👌 Swami blessed you.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 2 місяці тому +2

    🙏🙏

  • @sudhirhardas1152
    @sudhirhardas1152 3 дні тому +1

    mast sir b p tablet ahe cholesterol table pan ahe Tyne pitta vadte ka?

  • @DilipPa5
    @DilipPa5 9 днів тому +1

    सर पिताविषयी छान माहिती दिली.

  • @amolmeshram8053
    @amolmeshram8053 7 днів тому +1

    ❤ sunder

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @pranita.kandalgaonkar6572
    @pranita.kandalgaonkar6572 2 місяці тому +1

    Dr aapan sang

  • @sonukhare6978
    @sonukhare6978 21 день тому +1

    ❤👌

  • @GANESHGHARJALE-fn8jd
    @GANESHGHARJALE-fn8jd Місяць тому +1

    Noce

  • @sunitashelar2432
    @sunitashelar2432 19 днів тому

    Dr naki comment bagha please jarur sanga ayurved. Ik upay

  • @DansrePatil
    @DansrePatil 7 днів тому +1

    Mast

  • @sandhyabhise6869
    @sandhyabhise6869 Місяць тому

    Me trifla ghet 3 divas zal chlu kele trips jaljal ho ka br

  • @GeetaGabhale
    @GeetaGabhale Місяць тому +2

    Sar mi paregnet ahe ani pit zale ahe gharguty upy sanga

  • @neetmcq_27
    @neetmcq_27 2 місяці тому +1

    Sir khup chan mahiti dili, mala abhiman ahe ki me Ayurvada vr kam Karte

  • @alkaamate8483
    @alkaamate8483 2 місяці тому +2

    Please make video on cholesterol
    My ldl level is 190
    Triglycerides 217
    What diet should I follow
    Please guide me

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      कोलेस्ट्रॉल या विषयासंदर्भात लवकरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. धन्यवाद!

  • @Shashwat2023
    @Shashwat2023 2 місяці тому +1

    Pridiabetic sathi ek video banava... Plz..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      नक्कीच! या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद!

  • @hemantkolahtkar1902
    @hemantkolahtkar1902 2 місяці тому +1

    Sir mala pl harpeas nagin sethi upcharge sangave thanks.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      नागिन कधी झाली आहे यावरून त्याचे उपचार ठरतात. नुकतीच झाली असल्यास काही बाह्य उपचार लेप असेही उपचार करावे लागतात. तसेच बरेच दिवस होऊन गेले असल्यास व त्याचा त्रास आताही होत असल्यास शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीचे काही उपाय करावे लागतात. या संदर्भात काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत नक्की पहा. खूप खूप धन्यवाद !!!

  • @Priya_Sakhi
    @Priya_Sakhi 2 місяці тому +1

    Nice information sir. pitane tap yeto ka. Asel tr tyaver upay aslela video banava. Ani murlylela tapaver upay sanga.

  • @tablawithabhang1169
    @tablawithabhang1169 23 дні тому +1

    सर तुमचे व्हिडिओ खूप खूप काही सांगून जातात आभारी आहे.
    पुणे राजगुरुनगर सध्या मुंढवा हवेली

  • @ArunNWankhede-qw4zr
    @ArunNWankhede-qw4zr 2 місяці тому +3

    डॉ साहेब नमस्कार 🌷🙏🏻
    पित्ता संबंधित छान माहिती दिली. मला पित्ताचा खूप त्रास आहे. सर, लिंबू, टमाटे व कोकम या आंबट पदार्थांनी पित्त वाढते का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +2

      लिंबू आणि टोमॅटो या पदार्थांनी पित्त नक्कीच वाढते. कोकम आंबट असले, तरीही पित्तशामक आहे.

  • @sadhanamadake5007
    @sadhanamadake5007 8 днів тому +1

    Aacid mnjech pitt ka

  • @aryanmane701
    @aryanmane701 13 днів тому

    सर खूप खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surajsonavalemj4472
    @surajsonavalemj4472 2 місяці тому +2

    Hello sir aamsul sevn pitassti changl ahe ka....

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 2 місяці тому +5

    खूप छान माहिती दिली मला खूप पित्ताचा त्रास‌आहे अंगावर ‌पित उठून खाज‌‌ येते ‌काहीतरी उपाय सांगा धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      याला आयुर्वेदाने शीतपित्त असे म्हटले आहे. या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @user-zx2pb1uc1e
    @user-zx2pb1uc1e 25 днів тому +1

    Ok

  • @SantoshNevagi
    @SantoshNevagi 2 місяці тому +1

    Payache talwe dukhane tasech bhega padne ya wer upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @user-xw7oh5zt2x
    @user-xw7oh5zt2x 13 днів тому +1

    Me 3 mahina pasan dr. Chi treatments ghete pan pita kahi thambat nahi

  • @rameshnichit3232
    @rameshnichit3232 2 місяці тому +8

    तुषार सर, आपले सर्व व्हिडीओ बघतो. आपल्याला विनंती आहे की कोलेस्ट्रॉल वर व लघवी इन्फेक्षन यावर व्हिडिओ बनवा, माझं कोलेस्ट्रॉल वाढलें आहे व क्रीटीन वाढलं आहे असं मेडिकल रिपोर्ट दाखवतं

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 2 місяці тому +25

    छान सांगितल मी तूरडाळ पोहे खात नाही वेळेवर जेवण दोन घास भूकेपेक्शा कमी जेवते तिखट तेलकट खात नाही.😅 तळलेले कोणतेच पदार्थ खात नाही मला भयानक पित्त झालं होत आता अजिबात नाही.दुपारी झोपत नाही. जेवण दुपारी सव्वाबारापर्यंत रात्रीच सात वाजता शतपावली .आता पित्त नाही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +5

      खूप छान! आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब करत रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @suryajidavang6820
      @suryajidavang6820 2 місяці тому

      Your contact no

    • @littlechampactivitys6559
      @littlechampactivitys6559 Місяць тому

      दुपारी झोपल्या मुले तुम्हाला पित्ताचा त्रास वाढला होता का?

    • @littlechampactivitys6559
      @littlechampactivitys6559 Місяць тому

      दुपारी झोपल्या मुले तुम्हाला पित्ताचा त्रास वाढला होता का?

  • @naikroshan1618
    @naikroshan1618 7 днів тому

    Hi

  • @MahindraShelke-yn9bj
    @MahindraShelke-yn9bj Місяць тому +1

    👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @ramchandrabhalekar2473
    @ramchandrabhalekar2473 Місяць тому

    Pitta shehad Khade la le liya hit Ayurvedic aushadh Sanga

  • @kalyanikhillare3425
    @kalyanikhillare3425 2 місяці тому +1

    Sir body var pitta yeta.mothe mothe pimple yetat milk kiva panner khala kiva na khala tari khag yene tyavar upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @rameshmore4270
    @rameshmore4270 Місяць тому +1

    Traveling sickness madhil pitta vishayi Kay upay aahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @tusharkulkarni1813
    @tusharkulkarni1813 27 днів тому +1

    sir......tambakhu mule ushnata/pitt hou shakte ka??????

  • @SantoshKulkarni-lc2wl
    @SantoshKulkarni-lc2wl Місяць тому +1

    He nahi te nahi mag khave tari kay

  • @sureshgore3043
    @sureshgore3043 28 днів тому +2

    Shitpitta upay kay

  • @dheerajpatil7790
    @dheerajpatil7790 День тому +1

    नमस्कार डॉक्टर 🙏 मला पित्ता मुळे ऍलर्जी चा त्रास होतो,कफ तयार होऊन बाहेर येते त्यामुळे खोकला लागतो त्यामुळे सारखे levoctrezine खाणे चुकीचे आहे प्लीज उपाय सांगा 🙏.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  День тому

      हो. घरगुती उपाय सांगणारे काही व्हिडिओ खाली देत आहे, नक्की पहा.
      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @pujawankhade6760
    @pujawankhade6760 6 днів тому +1

    Sir maz acidity mule maz wait vadhat nahi.upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 днів тому

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @madhuriprabhu9135
    @madhuriprabhu9135 2 місяці тому +1

    Sir,my age 60 years,neck v kanachya problem mule chakkar yete,Kay krave? mla pn vatacha tras aahe,Kay pthya kravit sanga,Pls...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      वात, पित्त, कफ यांचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijXClu6jkHGMgdnDD58SCU1J.html

  • @priyankasawant3541
    @priyankasawant3541 2 місяці тому +1

    Pittache khade zalet tyavar upayyojana sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!