वांगाचे डाग,काळवंडलेला चेहरा,सुरकुत्या घालवा - फक्त 10 मिनिट। Tanning।Melasma।Wrinkles. beauty tips
Вставка
- Опубліковано 11 тра 2023
- वांगांच्या डागावर घरगुती उपाय काय?
चेहऱ्यावरचे काळे डाग कसे घालवावे ?
सुरकुत्या कशाने कमी होतात?
चेहरा चमकदार कसा होईल ?
त्यासाठी काय लावू ?
कुठले फेस पॅक वापरू ?
स्किन ब्रायटनिंग साठी काय करता येईल ?
असे प्रश्न नेहमी विचारले जातात. यावर आयुर्वेदात सविस्तर चिकित्सा वर्णन केलेली आहेच! त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.
या व्हिडिओमध्ये आयुर्वेदिय ग्रंथात आलेला एक प्रभावी घरगुती उपाय सांगितला आहे. वांग खरंच जातात का? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. वांग कायमचे जातील का? असा संशय असतो. चेहऱ्यावर म्हातारपणी पडणाऱ्या सुरकुत्या आता लवकरच दिसायला लागल्या आहेत! यामुळे त्वचेचे व सर्वच आरोग्य बिघडले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद व आयुर्वेद तज्ञांचा सल्ला नक्कीच मदत करू शकतो!
Melasma, wrinkles,tanning, darkness, skin allergies are the outcomes of Hurry, Worry and Curry!
But here the Ayurved is the ultimate solution.
So don't worry!
@drtusharkokateayurvedclinic
आपला आरोग्यकांक्षी
Dr. Tushar Kokate
Mob. 9960209459
#melasma
#वांग
#upay
खूप सुंदर माहिती सांगितली आहे. सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinic 2:36 2:37 m
@@drtusharkokateayurvedclinic by in
@@drtusharkokateayurvedclinic
😭 जे लै😊😊😊
Sir tumhi reply det nahi me hair baddal tumhala 1 prashn vicharala hota
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर .
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
धन्यवाद !!!
धन्यवाद सर,खुप आभार
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूपच छान माहिती सांगितली आपण...thank you Dr.🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
खूप छान माहिती मिळाली 🙏 सर
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
Khupc chan mahiti ahe sir thanks
धन्यवाद !!!
माहिती खूप छान आहे 🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
Thank you for information 👍
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Stay connected !
Keep watching !
खूप छान माहिती आहे धन्यवाद
🙏🙏
थँक्यू सर खूप छान माहितीपूर्ण सांगितली
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूप छान सर
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
खुप छान माहिती सांगितली
धन्यवाद! Stay connected, keep watching.
After 50th kahihi kara apalya cheharya ver kaslaji farak padat nahi. Apala aahar changala pahije ani pot saf hone garjeche ahe.
Superb sir , great work by both of u 🍫🍫💐💐
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
खूप खूप धन्यवाद !!
Sir chandan tel original chehryala vaparl ter vang kiva kalvandlele twacha jail ka
माहिती छान असली तरी किती जणांना याचा फायदा झाला ते सुध्दा कॉमेंट्स करून नक्की सांगा 👍👍
Nice Sir 👌👌
Khup cchN mahiti
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप छान आहे सर 💯👍
हो, हे आपल्या आयुर्वेदातील ज्ञान आहे, हे आपण सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. खूप खूप धन्यवाद !!!
Nice information Thank you so much sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
धन्यवाद !
Very useful mahiti.thanks
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !!!
@@drtusharkokateayurvedclinic छान आहे
Chan mahithi sagitali😮
धन्यवाद !!!
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Nice information tku so much
धन्यवाद !!!
Khup chan aahe tumchi mahiti mi nakki tray karen
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏.
ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
Nice information video
धन्यवाद !
Do like and share this information !
Very nice information Thanks sir 🙏
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Stay connected!
Keep watching !
Shradha
Thank's Sir👌👌🌷
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान माहीती आहे
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
Thanks 🙏🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!
🙏🙏🙏
😢खुपच,छान, माहिती, दीली,आहे
धन्यवाद !
खूप सुंदर लेख
🙏🙏
Chehryala Massage Karne , Aani Chehryache Vegvegle Vyayam Karne Khupach Garjeche Aahe
Sneha G.V. kup सुंदर mshiti
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
छान
धन्यवाद !!
खूप छान
*धन्यवाद*
Very nice
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sar mala mazya kanat zumke galati te hol mote zale upy sang
Thanks for information
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@@drtusharkokateayurvedclinic we
Halo doctor wel i have some pigmentation spot on face. As u said can i cont. Secondlt jaifal powder is it on on face as pack.. Do reply me. Thanks
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ.html
Nice information,.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप छान माहिती आहे
धन्यवाद !!!
धन्यवाद डॉ दादा
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !
Thank you sir
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
, thank you sar
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thyank sir
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
Nice information
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
😊
Nice information sir
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Thank sar
धन्यवाद !!!
Thank u sir khup chan mahiti dili.... Bt mla khup pigmentation ahe
आपल्या चॅनल वर वांग ह्या संदर्भात काही videos उपलब्ध आहेत. ते सुध्दा पहावेत. त्यातून आपल्याला मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद !!!
Sir majh ege25ahe and majya fece var vang khup jhali ahe dolya khali gal nakapasun te puen kanaprywnt vadhat chali ahe, sir plez hya sarso oil ne he dag jatil ka sir
आपल्या ह्याच चॅनल वर वांग या संदर्भात काही अजून videos आहेत. ते सुध्दा पहावेत. त्यातून आपल्याला मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद !!!
Thank you sar🙏🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Sir mi nisha wang special face lep use
Nice info...Acne aslelya face vrti oil suit nhi hot ahe.. N mazi skin pn oily ahe ... Plz reply sir
Acne असताना लावु नका. Oily skin असल्यास उटण्याचा वापर करून try करू शकता जसे की मी video मध्ये सांगितले आहे. तसेही हा उपाय व्यतिरिक्त अन्य उपयाही ह्या चॅनल वर दिले आहेत.
धन्यवाद !
Is it use alvera for dark circles?
रात्री पूर्ण झोप घ्या आणि दुधावरची साय लावा. धन्यवाद!
Nice video 👍👍
Thanks.
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
😮😊
खुपच छान माहिती दिलीत सरसो तेलाचा वापर 1995 पासून करतोय
किती वेळ ठेवायचे चेहऱ्याला लावून
@@sandeshdali5077 आंघोळी च्या अगोदर 10 मिनिटं किवा रात्री झोपतांना हलके प्रमाण
How to use that oil
Nice 👍
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Chehra Gora hone Sathi cream Sanga
Thank you dada😊
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Thank you
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thank you
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खरंच होता का चेहरा छान
Face tone sathi upay sanga.
ua-cam.com/video/wE5hpwXkXrE/v-deo.html
हा व्हिडिओ पहावा.
धन्यवाद !!!
माझे vayv40वर्षे आहे वांग नाही चेहऱ्यावर पण स्किन थोडी सैल पडते अंडर eye wrinkle आहेत थोड्या सुरकुत्या ही जाणवतात त्यासाठी काय उपाय करावा?
बदाम तेल ची माहिती सागा
Thx sir, nice information
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
👌🙏
धन्यवाद !
Very useful information.
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Stay connected !
Keep watching !
👌👌👍👍🙏🙏
Thanks ..
खरच चेहऱ्यावरचे डाग जाईना
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ.html
Dr.nuste raichya telane malish kelyavar vang jatil ka,jayflacha lephi lavane garajeche aahe.
शक्य असल्यास नियम पाळून दोन्ही करायला हरकत नाही.
धन्यवाद !!!
Sir dr ne mla face pack dila ahe tyat kachhe didh mix krun lavayla sangitle ahe ....tmule open sporse khup hotay ...ani. Dr bolta ras dhatu kami jala...so open sporse la kay karave plz reply....face vr vang ani open sporse ahet...plz reply
Hi same problem mala pan aahe
🙏🙏🙏🙏
Sir 🙏🏻 mazya cheheryavar khup chote dane aale ahet tar kai karu plzz madat kara
Elbow pain Sathi ayurvedic medicine sanga
तीळ तेल सांध्यावर हलक्या हाताने जिरवले असता सांध्यांना बल मिळते. सांध्यांमधील स्निग्धता कमी झाल्याने सांधे दुखत असल्यास ह्या उपायाने आराम मिळतो. शरीरात आम साचून सूज येऊन सांधे दुखत असल्यास अन्य उपाय करावे लागतात.अर्थात सविस्तर माहिती घेऊन चिकित्सा करणे योग्य.
धन्यवाद !!!
तुंमचि माहिती खुप सुंदर आहे मला खुप पित्ताचा त्रासे खुप कंटाळा आलाय गोळ्या खाऊन काय कराव
ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html
सर आपण वजन वाढते आहे त्या साठी काय उपाय करावा लागेल
कृपया मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे 👍👍🙏🙏🌹🌹
Weight Loss and Weight Gain: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijXRHhneHbwpbnGza9FKQST9.html
Sir maza cheharyavar pimple che kadde ahai please upay sangla ka
Ayurvedic cream Sanga doctor
Dark circal sathi kahi upay sanga sir
या विषयावर पुढे सविस्तर माहिती असलेला video पहायला मिळेल.
धन्यवाद !!!
Dhanyvad
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Majhi twacha khup kordi padte hivalyat ani chehryavar kale dag pan aahet.kordi twacha asel aani hya telacha vapar kela tar chalel ka... please sanga
हो कोरडी त्वचा असेल तर वापरू शकता.
धन्यवाद !!!
Sir majhya chaharay var tila sark aahe tar kahi upay aahe ka tar sanga
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Dr mi he tel medical madhun anle..dhanwantari harbal mohri tel ase naw ahe..me use kele pn chehryawr lahan pimples alet..kashamule te
शरीरात उष्णता असेल तर असे होऊ शकते. उष्णता कमी करण्यासाठी उपाय असणारे विडिओ आपल्या चॅनेलवर आहेत, ते पाहावे. उष्णता कमी झाल्यास वांग कमी होण्यास मदत होते. तसेच वांग कमी होण्यासाठी इतर काही उपायही आपल्या चॅनलवर आहेत ते सुद्धा पहावेत. धन्यवाद!
👌👌🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेदाबद्दल शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
Oily skin ke liye pimple,acne k liye kuch
Pimples/ Acne Videos By Dr Tushar Kokate: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijXe1Ebarm3R0kzu9x2uaYFq.html
Frozen shoulder var kai upay aahe ?
Sir maze vay 62varshaahe
Tr mlashigrpatan vrkahi suchava
Sir Madhya Pradesh madhehi mohrechi tel khup vaprtat mi rahayala etecch rahte....sir roj kiti vel lavun tevayach v kiti velane duyayach chehara ....
साधारण पाच ते दहा मिनिटे लावून ठेवावे आणि नंतर चेहरा पाण्याने धुवावा.
@@drtusharkokateayurvedclinic ok sir
आनुंवशिक वांगासाठी काही उपाय आहे का
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ.html
Dr. Saheb Masoorchya dalicha lep kevha lavaycha? sandhyakali ki sakali lavaycha he sanga please
लेप दिवसा लावावा, इतर नियम व माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.
ua-cam.com/video/nlQdmdIfcqQ/v-deo.html
Sr sencetiv kordya tvchevril vang ghalvnyasati kay krave
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ.html
Shampoo sanga sir kuthla chhan ahe...maze kes patal ani nirjiv ahet please 🙏
केसांच्या आरोग्यासाठी आपल्या चॅनल वर काही video's उपलब्ध आहेत, ते नक्की पहावेत त्यातून आपल्याला नक्कीच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद !!!
Dr.संध्याकाळी mahnje नेमके कधी? दिवस मावळताना की दिवस मावळल्यानंतर.(मोहरीच्या तेलाचा उपाय)🙏🙏
5 to 7 pm
@jyotigitte2627 👍👍
खुप जास्त dryness आहे पूर्ण बॉडी ला, चेहऱ्यावर pigmentation ter आहेच...काय करू उपाय
🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!!