सर्व प्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय | दामले उवाच भाग -९ ते ३० सलग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2019
  • #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #ladiesfirst #weightloss
    सर्व प्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय | दामले उवाच भाग -९ ते ३० सलग
    "दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar.com/
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
    Website link - khasiyatbazaar.com/
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 2 роки тому +15

    माझी भाची आयुर्वेद डॉ आहे तीने सांगितले की दामले उवाच ऐकत जा ते एकदम योग्य सांगतात
    एकदम बरोबर आहे

  • @shubhadathorat3021
    @shubhadathorat3021 Рік тому +11

    पाण्या विषयी किती गैरसमज आपल्याकडे डॉक्टर लोकांनी निर्माण केले आहेत.आजार वाढवण्याचे कार्य करीत आहेत.धन्यवाद दामले सर खुप खुप उपयोगी व्हिडियो आहे.मी तर सर्व गोष्टी आमलात आणल्या आहेत.खुप फरक पडला आहे. धन्यवाद.🙏🙏

    • @madhavisuryawanshi5597
      @madhavisuryawanshi5597 Рік тому +1

      तेच तर ac त बसताय झोपताय पाणी प्या दिवसातून चार लिटर प्या😀मी आज जेवताना प्यायले मध्ये मध्ये 👍🏼

    • @anuradhapawar7585
      @anuradhapawar7585 Рік тому

      खूपच छान माहिती तुम्ही दिलीत. खुप खुप धन्यवाद. असंच ऐकून आहोत पाणी ज्यास्त प्या. किती चुकीचे मार्गदर्शन करतात.आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी नक्की वागेन. 🙏

  • @somnathdevtalkar1831
    @somnathdevtalkar1831 Рік тому +8

    सुंदर व उपयुक्त माहिती
    यादृशे भक्षयेत् अन्नं बुद्धिर्भवति तादृशी * आपलं विवेचन ऐकल्यानंतर हे वाक्य खरे वाटते

    • @sushmanerurkar9163
      @sushmanerurkar9163 2 місяці тому

      उत्तम अगाध माहिती.😊 नमस्कार ़

  • @dattatraybankar773
    @dattatraybankar773 2 роки тому +8

    Very very very nice information
    very good video
    भाषाशैली खूपच छान आहे सर
    तुमचा व्हिडिओ पाहून खूप बरे वाटले
    मी तुमचा खूप खूप आभारी आहे

  • @anuradhakale6980
    @anuradhakale6980 Рік тому +8

    किती व्यवस्थित सांगितलंत . आतापर्यंत खूप काही ऐकून तऱ्हेतऱ्हेचे मार्ग अनुसरले . सर्वच शिक्षक शिकवतात पण एखाद्या शिक्षकाच शिकवणं इतकं सहज सोप्पं असतं की अगदी कायम लक्षात राहतं . फारच छान . 🙏

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 5 місяців тому +5

    सुंदर माहीती, उदाहरणे, श्लोक संदर्भ अप्रतिम
    अभ्यासपूर्ण माहीती

  • @keertimarathe1948
    @keertimarathe1948 11 місяців тому +2

    अत्यंत उपयुक्त आणि मौल्यवान सूचनांबद्दल वैद्य श्री सुविनय दामले यांचे मनःपूर्वक आभार!! आणि ज्या तंत्रज्ञानामुळे ह्या सूचना जगभर पोचू शकत आहेत त्या इंटरनेट आणि यूट्युबचेही आभार!! 51:47

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Місяць тому

    खुप खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही माझे पण वजन वाढत आहे मी करते तुम्ही सांगीतले तसे फॉलो करणार आता खरच पुर्ण माहिती खुपचं सुंदर 👍👍👌👌🙏🙏🙏

  • @snehalkulkarni7604
    @snehalkulkarni7604 4 роки тому +5

    Khup Chan mahiti dele sir thanks a lot.

  • @santoshparab1414
    @santoshparab1414 4 місяці тому +6

    अप्रतिम आपण खूप व्यवस्थित समजावून सांगितले आहे गुरूजी
    धन्यवाद 🙏

  • @sambhajipadvalkar470
    @sambhajipadvalkar470 2 роки тому +1

    खूप सुंदर आणि खूपच ज्ञानी आज-काल तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे असे सांगणारे कोणी भेटत नाही

  • @mahendrajoshi7749
    @mahendrajoshi7749 4 місяці тому +7

    खुप छान आहे माहिती धन्यवाद सर

  • @dspatil1845
    @dspatil1845 4 роки тому +17

    अत्यंत बेसीक आणि उपयुक्त माहिती बद्दल त्रिवार धन्यवाद वैद्य दामलेजी

  • @chandachavan9937
    @chandachavan9937 2 роки тому +28

    तुमचे हे ज्ञान सर्व लोकांपर्यत पोहचणे गरजेचे आहे. तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी पाणी पिण्याच्या सवयी बदल्या मला चांगला उपयोग झाला

  • @jyotiarote6251
    @jyotiarote6251 2 роки тому +5

    you r great sir...khup chan mahiti dili sampurn jivan sangtile ....🙏👌👌👌

  • @vamankutumbe5064
    @vamankutumbe5064 4 роки тому +7

    उपयुक्त आवश्यक ज्ञान.

  • @bdmlegends3608
    @bdmlegends3608 2 роки тому +7

    Thank you sir you gave me important information about water.

  • @shivrajpendkar1960
    @shivrajpendkar1960 Рік тому +3

    सर तुमची समजण्याची पध्दत सोपी सुटसुटीत सहज समजण्यासारखे सुंदर आहे l धन्यवाद l

    • @santoshpatil9006
      @santoshpatil9006 Рік тому

      खूप छान माहिती दिली

  • @vaishalikakade3706
    @vaishalikakade3706 3 роки тому

    धन्यवाद !खूपच छान माहिती सांगितली.

  • @lahumalik4936
    @lahumalik4936 3 роки тому +2

    खुप छान माहिती दिली,सर धन्यवाद

  • @sojarkardile1714
    @sojarkardile1714 Рік тому +8

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद गुरुजी 💐खूप खूप धन्यवाद

    • @sanjivaniindorkar9237
      @sanjivaniindorkar9237 Рік тому

      खुप छान माहिती दिली आहे

    • @pradnyavaze7683
      @pradnyavaze7683 Рік тому

      अतीशय उत्कृष्ट माहिती. खूप खूप धन्यवाद.

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 Рік тому +3

    अतिशय सुरेख विवेचन, धन्यवाद

  • @sunandadahiwadkar6341
    @sunandadahiwadkar6341 Місяць тому

    Sar तुम्ही खुप उपौकता माहिती सागितले उदाहरण देऊन खुप छान समजाऊन सागितले आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.धन्यवाद..

  • @yogitaraut4107
    @yogitaraut4107 2 роки тому +1

    उपयुक्त माहीती, सोप्या शब्दात.👌👌👌

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 4 роки тому +12

    आचार्य "दामले "जी सादर प्रणाम.
    शुद्ध ज्ञान आणि अमोघ वाणी यांचा संगम.

  • @asmitasonawane3611
    @asmitasonawane3611 4 роки тому +3

    Sir khup chhan me khup abhari ahe apli itki chhan mahiti dili he srv tras mla sdya ahe

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Рік тому +2

    अप्रतिम मार्गदर्शन सर👌👌खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 4 місяці тому +2

    फारच छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 5 років тому +9

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण.....🙏🙏🙏🌹

  • @kailashtiwari6343
    @kailashtiwari6343 3 роки тому +5

    Atiuttam sir sir aap is desh ko kafi achha
    Knowledge de skte ho aapke baat me dum hai sir aise hi achhe topic bheja karo excellent

  • @sudhakardhamdheredeshmukh5473
    @sudhakardhamdheredeshmukh5473 2 роки тому +2

    Dandwat parnam Kaka 🙏🙏🌹🌹 very very very nice lecturer 🙏🙏🌹

  • @prakashkawale5673
    @prakashkawale5673 3 роки тому

    Guruji khupach chhan aani IMP SANGATA THANKS.

  • @shrutimandrekar1512
    @shrutimandrekar1512 3 роки тому +4

    लाभदायक

  • @sunitaraut1157
    @sunitaraut1157 3 роки тому +22

    Thank you sir for useful information

    • @swakar881
      @swakar881 Рік тому +1

      Very very useful Information about thrust given U Guruji.Grateful to U and thanx Guruji.

  • @sonalibhande2182
    @sonalibhande2182 4 роки тому +1

    सुंदर माहिती दिली 🙏

  • @govindgawas7823
    @govindgawas7823 5 місяців тому +1

    फारच सूंदर आणि फार उपयुक्त माहिती.

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck 6 місяців тому +16

    🙏🏻🤤🙏🏻" कृपयां' आपलां, " स्वतः भोवतीं, प्रदक्षिणां " हां, खूप' बहुगुणीं, व्हिडिओ, 🙏🏻🤤🙏🏻" मला नीट,🙏🏻जाणीत, अंगिकारावयाचा' आहे! "🙏🏻" मला' पाठवांल! "🙏🏻" असें आवश्यक' व्हिडिओ, पाहण्यासाठी, परतं कसें' मांगवांवेत! " 🙏🏻🤤🙏🏻

  • @pravinsolanki2836
    @pravinsolanki2836 Рік тому +5

    EXCELLENT EXPLANATION

  • @shardashinde3107
    @shardashinde3107 Рік тому +2

    Very useful information.Thank you very much. God bless you🙏

  • @maulibhajanmandalpali634
    @maulibhajanmandalpali634 2 роки тому +1

    कृपया उपयुक्त आणि आवश्यक ज्ञान आभारी आहे सर

  • @namrataghadge9821
    @namrataghadge9821 4 роки тому +4

    हे सर खूप छान वाटले आभारी आहे तूमचे मनापासून धन्यवाद.सुप्रभात.

  • @shubhangijoshi5801
    @shubhangijoshi5801 Рік тому +5

    खुप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली शिवाय आत्तापर्यंत माहित नसलेली ,धन्यवाद 🙏🙏

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 7 місяців тому +2

    Very informative guidance, Thanks a lot Damalel saheb.

  • @nivruttidesai8294
    @nivruttidesai8294 2 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती 🌺🌺

  • @shraddhadalvi1604
    @shraddhadalvi1604 4 роки тому +18

    Very well explained. Thankyou so much sir for sharing the absolute knowledge.

  • @bhagawandesale4909
    @bhagawandesale4909 5 років тому +11

    नमस्कार गुरूजी छान माहिती सांगितली आपण धन्य वाद

    • @meenakshibhawke4219
      @meenakshibhawke4219 2 роки тому

      दररोज चहात एक थेंब एरंडेल तेल टाकलं तर चालेल का

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 2 роки тому +2

    खुप छान माहीती सागीतलीत धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @aaradhyacrafttalent6098
    @aaradhyacrafttalent6098 Рік тому +2

    सर आपण खुप छान माहिती देताय धन्यवाद।

  • @bapusahebghawale9999
    @bapusahebghawale9999 3 роки тому +3

    U are great sir

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 5 років тому +7

    गुरुजी खूपच सुंदर माहिती दिली आहे आपण.
    माझ्या जीवनात प्रथमच अशी माहिती ऐकत आहे.
    आताचे बाजारु डॉक्टर हि माहिती देतच नाही.
    फक्त स्वतः चा व्यवसाय करतात.
    पेशंट बाबतीत मात्र काहीच दखल घेत नाहीत.
    धन्यवाद गुरुजी.💐💐
    श्री. नांदविकर.
    मुंबई , नालासोपारा.

  • @ushashinde3995
    @ushashinde3995 2 роки тому

    खूपच छान.आत्मयताने सांगितले. ऐकतच रहावे वाठते. समाधानकारक.🙏🙏🌹🌹

  • @pradippatil9392
    @pradippatil9392 7 місяців тому +1

    खूप छान माहिती आहे सर धन्यवाद ❤

  • @yogeshlad4088
    @yogeshlad4088 2 роки тому +20

    खूपच सुंदर मार्गदर्शन आपण करत आहात . आरोग्याच्या दृष्टीने माझं खूप कल्याण आपण केलं आहे त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य देवो आणि आपली खूप खूप भरभराट होवो.

  • @surendrakerkar9462
    @surendrakerkar9462 4 роки тому +6

    खुप उत्तम मार्गदर्शन गुरुजी 🙏

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 роки тому

    Best suggesation, ase health information saglyan follow karayal pahije👏👏

  • @user-pk2jl8lz1r
    @user-pk2jl8lz1r Рік тому

    आपले सगळे व्हिडीओ किती सुंदर।आपले खूप उपकार आमच्यावर ही माहिती दिली

  • @balasahebdarade8321
    @balasahebdarade8321 2 роки тому +6

    Great explained about Ayurveda and I appreciate you so much thanks for this knowledge

  • @hectortixeira3861
    @hectortixeira3861 2 роки тому +7

    Superb Experience thanks for your message God bless you 🙏

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 2 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली
    धंन्यवाद
    जय हो

  • @deepakgoregaonkar7142
    @deepakgoregaonkar7142 2 роки тому

    किती सुंदर विवेचन केले सर,फारच उपयुक्त

  • @sonamshelar2804
    @sonamshelar2804 5 років тому +11

    very nice information sir..... thank you so much sir...... God bless you sir

    • @rupalipatole2736
      @rupalipatole2736 4 роки тому +2

      S

    • @botgamee1505
      @botgamee1505 3 роки тому +1

      啪啪啪0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000啪啪啪0品牌00啪啪啪啪啪0怕0品牌0啪啪啪啪啪品牌0啪啪啪啪啪品牌啪啪啪00000000000000000000000000000000品牌0啪啪啪啪啪品牌品牌0啪啪啪啪啪0啪啪啪0噼噼啪啪0品牌0000000啪啪啪啪啪品牌品牌0怕啪啪啪啪啪品牌品牌0噼噼啪啪0噼噼啪啪0怕0怕00

  • @ashokdhanu9327
    @ashokdhanu9327 4 роки тому +7

    दमले गुरुजी,अगदी सुंदर माहिति

  • @archii4455
    @archii4455 3 роки тому +1

    कित्ती सुंदर आणि सोपं सरळ शास्त्र ज्ञान दामले गुरुजींनी सांगितलं आहे 🙏👍👌

  • @nandkumarnanaware965
    @nandkumarnanaware965 3 роки тому +1

    सर. खुपचं छान माहिीपूर्ण .विश्लेषण

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 4 роки тому +7

    आयुर्वेदाचार्य दामले सर नमस्कार, खुप उपयुक्त माहिती, व मार्गदर्शन, बऱ्याच शा शंक निर्सन होतात, खुप सुंदर.

  • @shalinimhadave456
    @shalinimhadave456 5 років тому +34

    दामले गुरुजींने खुप सुंदर माहिती दिली आहे किती सोफ्या पध्दतीने समजावून सांगितले आहे

  • @ravindrayelpale971
    @ravindrayelpale971 Рік тому

    Guruji-Thanks. Very good explanation.

  • @kalpanaarnalkar2997
    @kalpanaarnalkar2997 2 роки тому

    खूप सुंदर तात्विक, शास्त्रीय माहिती आहे 👌👍

  • @tanajiwagh1749
    @tanajiwagh1749 2 роки тому +43

    सर मी अजून पर्यंत कोणाला ही like किवा subscrib केले नव्हते आज आपलीमाहिती ऐकून खूप छान वाटले ऍक्च्युल माहिती मिळाली सर आपण धन्य. आहात खूप ज्ञानी. वैद्य आहात 🙏🙏🙏🙏

    • @anupamagawade
      @anupamagawade Рік тому

      ॣॣ

    • @ratnavedak429
      @ratnavedak429 Рік тому +1

      🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @vinayakkurhade8291
      @vinayakkurhade8291 11 місяців тому

      नमस्कारखुपचछानमाहितीपूर्ण. ख

    • @vinayakkurhade8291
      @vinayakkurhade8291 11 місяців тому +1

      नमस्कारछानच माहीती सांगतात.

    • @user-oc8we3hd5i
      @user-oc8we3hd5i 4 місяці тому

      Khup Chan mahiti delat tummi yekdum Bara vatlaye

  • @rupalinerurkar6078
    @rupalinerurkar6078 4 роки тому +12

    🙏🌹खूप छान गुरुजी खूप खूप धन्यवाद

  • @kunalbhamare520
    @kunalbhamare520 Рік тому

    Khup Chan mahiti dili sir tumchya sarkhya lokanchi khup grj ahe deshala , 🙏 thank you very much

  • @sailirao5803
    @sailirao5803 2 роки тому

    सर खूप उपयुक्त माहिती दिलीत.

  • @veenas9154
    @veenas9154 2 роки тому +7

    Wonderful and perfect information, thanks

    • @sheetalmore4938
      @sheetalmore4938 2 роки тому

      खूप छान माहिती दिलीत सर🙏

    • @supriyadhopeshwarkar8540
      @supriyadhopeshwarkar8540 Рік тому

      @@sheetalmore4938 उपयुक्त अशी खुप छान माहिती

  • @manikpatit4832
    @manikpatit4832 2 роки тому +11

    💐खुपच छान, जिवनावश्यक माहिती मिळाली. आपले खुप, खुप आभारी आहोत
    आपल्या हातुन अशाच प्रकारचे कार्य धडत राहो
    आपणास उदंड आयुश्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @priyasongscollection7836
    @priyasongscollection7836 3 роки тому

    Khup khup uttam mahiti agdi chan samjaun sangta far abhari ahe guruji

  • @sandeepk.3774
    @sandeepk.3774 3 роки тому

    खूपच सुंदर व उपयुक्त माहित आहे

  • @opjokergames3205
    @opjokergames3205 4 роки тому +15

    Good information for health of everybody.

  • @vitthalbaburaotheurkar3202
    @vitthalbaburaotheurkar3202 4 роки тому +3

    दामले गुरुजी
    सर्व साधारण भाषेत पाण्याचा उपयोग
    सुंदर

  • @shubhanginimkar9144
    @shubhanginimkar9144 Рік тому +2

    छान सांगितले. धन्यवाद.

  • @namdevadekar6416
    @namdevadekar6416 Рік тому

    खूप छान माहिती दिली तुमचे धन्यवाद मानावे तितके कमीच कारण शरीर ,पाणी, अन्न याच्याशी आपण सविस्तर माहिती माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद❤

  • @urmilapawar8185
    @urmilapawar8185 3 роки тому +3

    Khupach chan mahiti milali thanks sooooo much sir

  • @satyawanlagad9051
    @satyawanlagad9051 4 роки тому +9

    गुरूजी 🙏🙏🙏खुपच छान माहिती आहे

  • @sopannimhan
    @sopannimhan 3 роки тому +2

    छान माहिती गुरुजी. आभार

    • @bhanudasborse1866
      @bhanudasborse1866 2 роки тому

      Thanks for very good information
      Helth & to drinking water after lunch.

  • @ankushkhopade4310
    @ankushkhopade4310 2 роки тому

    खूपच महत्वपूर्ण माहिती धन्यवाद गुरुजी

  • @dattatraychaskar6784
    @dattatraychaskar6784 2 роки тому +6

    अतिशय महत्वाची माहिती, आरोग्यासाठी उपलब्ध करून दिली आहे धान्यवाद

  • @namitabane4775
    @namitabane4775 2 роки тому

    खूप आरोग्यदायी माहिती धन्यवाद.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому

    उपयुक्त माहिती .धन्यवाद सर

  • @anshumantypinginstititutem9775
    @anshumantypinginstititutem9775 4 роки тому +9

    नमस्कार सर
    माहिती छान व योग्य शरीरआवश्यकतेनुसार सांगितली याबद्दल धन्यवाद

  • @vishaldalvi146
    @vishaldalvi146 4 роки тому +18

    अतिशय सुदंर माहिती तुम्ही काही उदाहरणासाहित सोप्या भाषेत सांगता त्याबद्दल धन्यवाद.

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 2 роки тому +2

    डॉक्टर दामले साहेब आपण खुप छान माहिती दिली. तुमचे मनापासून त्रिवार धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏🙏

  • @balasahebyadav4234
    @balasahebyadav4234 2 роки тому

    खूप छान माहिती दिली सर.धन्यवाद.

  • @kirtirathod2366
    @kirtirathod2366 4 роки тому +7

    Nice speech Sir👌

  • @shreyashkatalkar1321
    @shreyashkatalkar1321 9 місяців тому +3

    म्हणजे जेवता ना मध्ये पाणी प्यायला तर चालेलेना

  • @bharatsharma4950
    @bharatsharma4950 3 роки тому

    फार सुन्दर माहिति दिलि. धन्यवाद

  • @sugandhagujar3568
    @sugandhagujar3568 3 роки тому +6

    Thank you sir

  • @suneetsalvi1200
    @suneetsalvi1200 4 роки тому +24

    This is an extremely powerful and useful message.

  • @nishagaikwad6619
    @nishagaikwad6619 2 роки тому

    उपयुक्त माहिती आहे धन्यवाद

  • @eakalavyag.3758
    @eakalavyag.3758 2 роки тому +1

    Nice Information! Thanks!🙏

  • @kitchenkatta6962
    @kitchenkatta6962 5 років тому +9

    खूप खूप धनयवाद प्रत्येक विषय खूप व्यवस्थित बारकाईने समजाऊन सांगते खूप छान.

  • @ramkrishnarajput7328
    @ramkrishnarajput7328 4 роки тому +7

    Thank you, good.important knowledge.