गरम पाणी पिण्याचे 15 फायदे! Benefits of warm water! या आजारांमध्ये आहे उपयोगी! Dr Tushar Kokate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 тра 2024
  • गरम पाणी सुद्धा औषधासारखे उपयोगी ठरू शकते ? गरम पाणी पिण्याचे फायदे, कोमट पाणी पिण्याचे फायदे, Benefits of drinking warm water, benefits of drinking hot water, कोणत्या आजारांमध्ये गरम पाणी प्यावे याची शास्त्रीय माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे.
    #water
    #benefits
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9960209459
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
    दूध तुपाचे 21 फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    पित्त होण्याची कारणे
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    आंबा खाण्याचे 10 फायदे
    • आमरस बाधू नये म्हणून 3...
    खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
    • कोणते खजूर best? कधी ?...
    उन्हाळा विशेष स्किन केअर हेअर केअर daily रुटीन
    • उन्हाळा/ Summer specia...
    पाणी पिण्याची योग्य पद्धत
    गरम पाण्याचे उपयोग
    Garam pani punyache fayde
    warm water benefits
    hot water benefits
    गरम पानी पीने के फायदे
    कोमट पाणी
    अन्नपचन
    digestion
    acidity
    gases
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
    तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

КОМЕНТАРІ • 74

  • @sunitapatil2111
    @sunitapatil2111 Місяць тому +12

    Dr. Saheb तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूपच फायदेशीर आहेत. सर मनापासून धन्यवाद . आमच्यापर्यंत उपयुक्त माहिती पोहचवून तुम्ही खूप चांगले काम करत आहात.🙏🙏👍 सर एक विनंती आहे की दिनचर्या कशी असावी याच्यावर एक व्हिडिओ बनवा.🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому +2

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! आपण सुचवलेल्या विषयावर सुद्धा पुढे video बनवला जाईल. धन्यवाद! Do Share & Keep watching! 🙏🏻🙏🏻

    • @user-en7dq9jc5u
      @user-en7dq9jc5u Місяць тому

      BPkamble, Bhingar.A, Nagar Maharashtra

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 25 днів тому +1

    थँक्यू सर खूप छान व्हिडिओ🎉🎉🎉

  • @sangeetamalushte6184
    @sangeetamalushte6184 29 днів тому +1

    डॉ.तुमचे सर्व व्हीडीओ खूप छान माहिती सागतात .🙏🏻🙏🏻

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 Місяць тому +1

    DR.SAHEB,1ST OF LOT OF THANKS TO YOU,ALWAYS YOU ARE GIVEN YSEFUL INFORMATION OF HUMANBODY 1ST VIDEO HEARD VERY CORRECTED BY YOU ...❤❤❤ ❤❤❤

  • @allinone.2005
    @allinone.2005 21 день тому +1

    खूप छान माहिती दिली सर.. तुमचा प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतो सर

  • @user-dl9fo2iu1n
    @user-dl9fo2iu1n Місяць тому +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर 😢😢

  • @moreshwargowardhan5909
    @moreshwargowardhan5909 Місяць тому +1

    Very good video aahe sir Thankyou

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  29 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा🙏🙏🙏

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 Місяць тому +1

    खूप छान माहिती मिळाली,‌, 💐❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 Місяць тому +1

    Great👍👍 information sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @BhagavatZope
    @BhagavatZope 29 днів тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @shantarambasvant8625
    @shantarambasvant8625 25 днів тому +1

    खूप छान माहीती मिळत आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дні тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!! अशीच आयुर्वेद विषयक नवनवीन आणि शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन सुद्धा दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल!

  • @RamabaiBagul-nk8tl
    @RamabaiBagul-nk8tl 26 днів тому +1

    Thank you sir mast

  • @kantilalmahajan5107
    @kantilalmahajan5107 28 днів тому +1

    सुंदर व्हीडिओ

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @truptimohole8661
    @truptimohole8661 Місяць тому

    Sir majhi delivry 16 mayla c sections jhle .me pani ullun komat kiva gar krun pite tr ge yogya ahe ka .ki purn garam krun pyave.mla aciditimule nak gachh hote ani shinka yetat nak vahte kahi upay sanga sir.me balnt kadha number 1 suru kela ahe.

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh Місяць тому +1

    उत्तम विस्तृत माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

    • @jayashreebhuvad2429
      @jayashreebhuvad2429 Місяць тому

      पोट साफ होणे साठी काय करावे ?

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 Місяць тому +1

    नमस्कार doctor साहेब 🙏🌹

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      नमस्कार !!🙏🏻🙏🏻 धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @sanjaysawant88
    @sanjaysawant88 Місяць тому +1

    Sir तुमचा हा video खूपच महितशीर आहे आपण मूत्र कृच्छ ह्यावर एखादा video बनवा

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 Місяць тому +2

    मागील व्हिडिओमध्ये तूप आणि गरम पाणी पिण्याचे फायदे सांगितले त्याने हे फायदे होणार का?

  • @vilasthengal2093
    @vilasthengal2093 26 днів тому +2

    खूप छान माहीती दिली आहे सर थँक्स सर

  • @user-kt1xn4wq6h
    @user-kt1xn4wq6h 28 днів тому +1

    Dhanyawad Tushar Saheb!
    Ushna Jal Ke Labh Log Lene
    Lage To Bade Bade Doctor
    Rone Lagenge!
    Jay Shree Ram!!!

  • @sachinbirajdar4375
    @sachinbirajdar4375 11 днів тому +1

    सर पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोमट पाणी किती दिवस, किती पाणी, व पिण्याची वेळ काय असेल.....

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 днів тому

      गरम पाणी कसे, कधी प्यावे यासंबंधी माहिती देणारा व्हिडिओची लिंक खाली दिली आहे, नक्की पहा!
      ua-cam.com/video/QI4I0tPCJ8g/v-deo.html

  • @kesarimaloswal4144
    @kesarimaloswal4144 Місяць тому +2

    sound is very low

  • @snehalkhadapkar2474
    @snehalkhadapkar2474 Місяць тому +1

    Dr dolyache aarogya chagale thevnyasathi upay sanga na

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      ua-cam.com/video/oaJGLdQqpJ0/v-deo.html
      निरोगी डोळ्यांसाठी दोन सोपे उपाय⬆️

  • @kundagajbhiye8049
    @kundagajbhiye8049 Місяць тому +2

    उन्ह्याच्या दिवसात गरम पानी कसे प्यायचे

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 22 дні тому +1

    सर , कोमट पाणी/ गरम पाणी म्हणजे प्रत्येक वेळी पाणी उकळून घेउन कोमट / थोडं गरम करायचं की थंड पाणी थोडा वेळ गरम / कोमट झालं की घ्यायचं ?

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Місяць тому +1

    🙏🙏🧡🚩

  • @ranjanakamble3646
    @ranjanakamble3646 Місяць тому +3

    दृष्टीदोष घालवण्यासाठी उपाय सांगा

  • @sunitapardeshi4779
    @sunitapardeshi4779 Місяць тому +1

    सर उन्हाळ्यात पण गरम पाणी प्यावे का?

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 Місяць тому +1

    Migraine dokedukhi var upay sanga

  • @user-vg4oy3vm2d
    @user-vg4oy3vm2d Місяць тому +2

    मी सकाळी रोज दोन ग्लास गरम पाणी पिते.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आयुर्वेदाने सकाळी पाणी कधी प्यावे, याची सुद्धा विशिष्ट ठराविक वेळ दिली आहे. सकाळी पाणी कधी प्यावे, आणि कधी पिऊ नये हे सांगणारा व्हिडिओची लिंक खाली देत आहे. व्हिडिओ नक्की पहा!⬇️ ua-cam.com/video/aox-Wi6_lXU/v-deo.html

  • @mahadavjadhav7794
    @mahadavjadhav7794 Місяць тому +3

    अशा प्रकारच्या माहितीचे व्हिडीओ पहायला आवडेल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा on करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @kesarimaloswal4144
    @kesarimaloswal4144 Місяць тому +1

    sound system should be improved.

  • @swatithopate817
    @swatithopate817 Місяць тому +1

    DR Namaste
    Tumhi dudhat 2 chamche Tup ghalun pinyache fayde sangitle
    Te me mahina zale chalu kelay
    Pan ata adhi garam Pani pyayche ki dudh ghalun Tup
    Mala 2 ni pan karaychay
    Pan kiti velachya antrane pyave
    Nakki sanga sir
    Please
    Thanku so much

    • @vinitasawant1872
      @vinitasawant1872 Місяць тому +1

      पण आधी गरम पाणी प्यावे की तूप घालून दुध प्यावे कृपया सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      सकाळी सूर्योदयाआधी गरम पाणी प्यावे आणि नंतर एक ते दीड तासाने दूध आणि तूप घ्यावे, धन्यवाद!

  • @user-jt7xt5sm7s
    @user-jt7xt5sm7s 24 дні тому

    गरम पाणी पिल्याने चरबी कमी होईल का

  • @kantilalmahajan5107
    @kantilalmahajan5107 28 днів тому +1

    मी रोज गरम पाणी पितो.

  • @kundagajbhiye8049
    @kundagajbhiye8049 Місяць тому +1

    मला नेहमी गैसेस चा त्रास होतो
    नेहमी पोटात उजवीकडे दुखत राहते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @priyankasawant3541
    @priyankasawant3541 Місяць тому +1

    Tumcha mob. No milel kay

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 Місяць тому +1

    कोमट पाणी कधी ( कोणत्या वेळी )व किती प्यावे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому +1

      जेव्हा तहान असेल, तेव्हा आणि जेवढी तहान असेल तेवढे कोमट पाणी घ्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @apekshashejwalkar8000
      @apekshashejwalkar8000 Місяць тому +1

      धन्यवाद!