Ghee benefits | तुपाचे फायदे | बीपी, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल आणि तूप?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 бер 2024
  • Benefits of ghee | तूप खाल्ल्याने काय काय फायदे होतात? तूप खाल्ल्यामुळे होणारे 21 फायदे हे खालील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत.
    • Benefits of ghee/ दूध ...
    तुपाबद्दल काही गैरसमज।
    तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते, वजन वाढते तसेच हृदयरोगाचा धोका संभवतो, बीपीचा त्रास होऊ शकतो, असे अनेक गैरसमज गेल्या काही वर्षांमध्ये समाजात पसरवले गेले आणि त्यामुळे आपल्या स्वयंपाकात असलेले तूप हे नेहमीच्या जेवणातून हद्दपार केले गेले.
    तूप खाणे बंद करूनसुद्धा सध्या कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयरोग, बीपी याच्या पेशंटची संख्या पूर्वीच्या तुलनेने सध्या जास्तच आहे. याशिवाय तुपाच्या थेंबालाही स्पर्श न केलेले अनेक रुग्ण सध्या हृदयरोग, बीपी, डायबिटीस अशा व्याधींनी ग्रस्त आहेत.
    या व्हिडिओमध्ये तूप आणि कोलेस्ट्रॉल,बीपी, हार्ट प्रॉब्लेम, थायरॉईड यासंबंधी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त आपल्या चॅनेलवर उपलब्ध असलेल्या इतर काही व्हिडिओंची लिंक खाली दिली आहे.
    हे आजार ताकाला घाबरतात
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    होय, वांग जातात!
    • होय, वांग जातील ! by D...
    वांगाचे डाग, चेहरा काळवंडणे- घरगुती उपाय
    • वांगाचे डाग,काळवंडलेला...
    बेस्ट हेअर टॉनिक
    • केसांच्या वाढीसाठी मला...
    पोट साफ करण्यासाठी नैसर्गिक उपाय
    • पोट साफ व्हायलाच हवे। ...
    शरीरात वाढलेली उष्णता, पित्त - लक्षणे आणि घरगुती उपाय
    पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: • पित्त, उष्णता? काय काय...
    Hair and skin solutions by Dr. Tushar Kokate: • Hair and skin solution...
    रोज किती बदाम खायला हवेत?
    • रोज किती बदाम खावेत? ब...
    प्रेग्नेंसी, व्हेरिकोज व्हेन्स, वांग यामध्ये वडाचा उपयोग
    • वडाचे 11 उपयोग! गर्भ न...
    #आयुर्वेदमराठी
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    डॉ तुषार कोकाटे
    9960209459
    ghee for constipation
    ghee for bleeding
    ghee for weight loss
    ghee for pcod
    ghee for gynaec problems
    ghee for memory
    ghee for pregnancy
    ghee for skincare
    ghee for haircare
    ghee for bones and joints
    ghee for health

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 4 місяці тому +4

    खुप खुप धन्यवाद आभारी आहोत.

  • @rishabhmaskar261
    @rishabhmaskar261 4 місяці тому +4

    खूप खूप धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @jyotimodak8569
    @jyotimodak8569 4 місяці тому +1

    खरंच छान माहिती मिळाली. धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या याच चॅनलवर अजूनही काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आवर्जून पहावेत. तसेच ही माहिती आपण इतरांनाही पाठवावी. खूप खूप धन्यवाद !!!

  • @sunitachaudhari9325
    @sunitachaudhari9325 4 місяці тому +1

    योग्य व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      ही माहिती इतरांपर्यंत ही पोहोचवा धन्यवाद

  • @vaishaliayare7074
    @vaishaliayare7074 4 місяці тому +3

    धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली पुन्हा एकदा धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी आहोत. ही माहिती इतरांनाही पाठवा धन्यवाद!

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 3 місяці тому +5

    ग्रेट, छान माहिती, धन्यवाद.

  • @user-tq3et7xe3e
    @user-tq3et7xe3e 4 місяці тому +1

    उत्तम् महिति

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +1

      आपल्या याच चॅनलवर अन्यही काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा आवर्जून पहावे. आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद!!

  • @umajangam9396
    @umajangam9396 6 днів тому +2

    हा भाग तुमच्या रसाळ वाणीमुळे दूधतूपइतका आरोग्यदायी वाटला. धन्यवाद डाॅ.तुषारभाऊ.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 днів тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @nardeR7115
    @nardeR7115 4 місяці тому +3

    छान माहिती . खूप खूप धन्यवाद .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      ही माहिती आपण इतरांनाही पाठवावी जेणेकरून त्यांनाही त्याचा लाभ मिळेल. धन्यवाद!!

  • @bipinkadam1014
    @bipinkadam1014 4 місяці тому +6

    फार चांगली माहिती दिल्याबद्दल धनयवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @seemakamble8132
    @seemakamble8132 4 місяці тому +2

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      ही माहिती इतरांनाही पाठवा, धन्यवाद.

  • @vatsalapawar9130
    @vatsalapawar9130 4 місяці тому +2

    Thank u sar 6 छान माहिती दिली

  • @sangeetamohite5530
    @sangeetamohite5530 4 місяці тому +6

    Khupch chhan mahiti sangitali dhanyawad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      धन्यवाद! या चैनल वरील इतर व्हिडिओ सुद्धा नक्की पहावेत . Do Share & Subscribe! Keep watching!

  • @ajinkyabhalerao5908
    @ajinkyabhalerao5908 3 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏🙏

  • @swatiranade126
    @swatiranade126 4 місяці тому +2

    धन्यवाद सर, खूप छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांनाही पाठवा म्हणजे त्यांना सुद्धा याचे फायदे कळतील.

  • @prabhadeshmukh770
    @prabhadeshmukh770 4 місяці тому +2

    खुप छान, माहिती दिली, धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांनाही पाठवा.

  • @allinone.2005
    @allinone.2005 4 місяці тому +4

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 4 місяці тому +3

    मी सुरू केले आहे. धन्यवाद छान माहिती.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +2

      खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!

  • @mahadeonimkande9809
    @mahadeonimkande9809 4 місяці тому +2

    उत्कृष्ट माहीत दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @DilipZade-lt4dy
    @DilipZade-lt4dy 4 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @uttamkamble4264
    @uttamkamble4264 3 місяці тому +3

    Khup chan mahiti sagitlit

  • @manishachikhalkar6697
    @manishachikhalkar6697 4 місяці тому +4

    Thanku doctor 🙏

  • @sadhanachavan4544
    @sadhanachavan4544 4 місяці тому +1

    Khupch Chan mahiti sir.
    Thank you so much 🙏🙏

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 4 місяці тому +2

    खूप खूप धन्यवाद छान माहिती मिळाली

  • @AnilSapkal-ve7ss
    @AnilSapkal-ve7ss 3 місяці тому +3

    Thank sir good information

  • @user-vm1ds8gm5p
    @user-vm1ds8gm5p 4 місяці тому +4

    Very nice sir ji thanks ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vaishaligandhi7236
    @vaishaligandhi7236 3 місяці тому +1

    खूप उपयोगी अशी माहिती दिलीत.... धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @balajikude9837
    @balajikude9837 3 місяці тому +1

    खुप छान उपयुक्त माहीती धन्यवाद सर

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 4 місяці тому +4

    धन्यवाद डॉ उत्तम माहिती 👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे

  • @shaliniborkar1448
    @shaliniborkar1448 3 місяці тому +6

    तुप आणि दुध 🥛 बाबत दिलेली माहिती व संदर्भ स्पष्टीकरण उत्तम प्रकारे समजून दिले सर आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद. 🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!

  • @user-ln1fw8qx2k
    @user-ln1fw8qx2k 4 місяці тому +2

    धन्यवाद सर खूप छान

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 4 місяці тому +2

    धन्यवाद सर ..🙏🏻🙏🏻👍👍

  • @Varshajangam-wc7sn
    @Varshajangam-wc7sn 4 місяці тому +4

    छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      ही माहिती आपण इतरांनाही पाठवावी. आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप आभारी आहे.

  • @VijayaSachdeva-sr6jc
    @VijayaSachdeva-sr6jc 4 місяці тому +3

    Thanks alot hardik namaskar

  • @vilaskhade7983
    @vilaskhade7983 3 місяці тому +2

    खुपच महत्वपूर्ण माहिती धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 4 місяці тому +3

    धन्यवाद फारच उत्कूष्ट माहिती दिल्याबद्दल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      ही माहिती इतरांना ही अवश्य पाठवा. आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद!!

  • @chandrakantshinde-iz3zi
    @chandrakantshinde-iz3zi 4 місяці тому +5

    खूप खूप धन्यवाद कोकाटे सर...
    मनातल्या सर्व शंका दूर झाल्या त्याबद्दल पुन्हा पुन्हा धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +1

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      🙏🙏

  • @user-ph8vg3ki3i
    @user-ph8vg3ki3i 4 місяці тому +2

    खूप छान सर धन्यवाद 🙏

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 4 місяці тому +1

    खूप सुंदर निवेदन, माहिती.... आत्मविश्वास वाढविणारे मार्गदर्शन.... धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा!

  • @gopalmalandkar4905
    @gopalmalandkar4905 4 місяці тому +6

    धन्यवाद डॉ. साहेब, तुम्ही खूप चांगली आरोग्य विषयक माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +1

      आपल्या चैनल वर अजूनही काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की पहा

  • @kishoredeoghare8979
    @kishoredeoghare8979 4 місяці тому +5

    Thanks डॉ साहेब
    देव तुमचं भलं करो,
    कल्याण करो, आणि तुमचा संसार सुखाचा करो

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +2

      आपण मनापासून दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो! खूप खूप धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @shubhangichoche8594
    @shubhangichoche8594 2 місяці тому +1

    Khup cbangale margdarshan karat aahat thank you 👌🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 4 місяці тому +2

    धन्यवाद सर 💐

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपले प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा म्हणजे त्यांना सुद्धा यांनी फायदा होईल.

  • @vasudhatilak6817
    @vasudhatilak6817 3 місяці тому +3

    आपण खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 4 місяці тому +4

    Namskar guruji, chhan mahiti dili 💐👌✌️👍🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. मनापासून धन्यवाद!!!

  • @ramabaishivankar8397
    @ramabaishivankar8397 4 місяці тому +1

    Thanku sir

  • @arvindtorvi6608
    @arvindtorvi6608 3 місяці тому +1

    Khup Chan mahiti Dhanyawad

  • @ramchandrarudruke1034
    @ramchandrarudruke1034 4 місяці тому +5

    फारच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर्वाधिक लोकप्रिय झाली पाहिजे.धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      ही माहिती लोकप्रिय करणे, हे तुम्हा दर्शकांच्या हातात आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, धन्यवाद!

  • @satappaparit8106
    @satappaparit8106 4 місяці тому +4

    रामबाण उपाय सांगितला आहे जग कल्याण साठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, हे आता तुमच्या हातात आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @ranjanakadam8379
    @ranjanakadam8379 4 місяці тому +2

    सर बरीच माहिती दिली त्याच्याबद्दल थँक्यू

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 4 місяці тому +10

    सर, आपणांस होळीच्या मनोभावे शुभेच्छा. आज पहिल्यांदाच आपला तुपावरचा व्हिडीओ पाहिला. आवडला. पटला आणी ताबडतोप सबसक्रायब सुद्धा केला. साहेब, आपण स्पष्ट उचारणासह तुपाबद्दल उत्तम उपयोगी माहिती सांगितलीत ती आजपासूनच आमलात आणायला सुरुवात केळी आहे. या पुढे प्रत्येक पदार्थाचे आयुर्वेदिक फायदे आणी तोटे आपल्या मुखातून ऐकायला आवडेल. धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      तुम्हाला सुद्धा होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा! आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. ही माहिती तुमच्या परिचितांनाही पाठवा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल.धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपण मनापासून दिलेल्या या प्रतिक्रिये बद्दल सर्वप्रथम आपले आभार !! आपल्या चॅनेलवर आयुर्वेद विषयक अन्यही बरेच व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा! पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद !!

    • @shantarambhadekar9505
      @shantarambhadekar9505 3 місяці тому

      सकाळी पाणी पिण्याअगोदर घ्यावे कि नंतर

    • @SuvarnaPawar-up7hl
      @SuvarnaPawar-up7hl 23 години тому +1

      सर मला वाताचा खुप‌त्रास आहे मी ठाणे ला राहाते आपणास भेटायचे म्हटले तर तुमचं कुठे क्लिनिक आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  12 годин тому

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9960209459
      ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी ऑनलाईन कन्सल्टेशन ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @ramprasadtaur3881
    @ramprasadtaur3881 4 місяці тому +4

    मी आजपासून सुरुवात केली आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +1

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.

  • @shivajnarsale
    @shivajnarsale Місяць тому +1

    खुप चांगली माहीती दीली धन्यवाद Dr.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vidyaghaisas9918
    @vidyaghaisas9918 3 місяці тому +2

    खूप छान सुंदर सविस्तर माहिती समजली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ranjanadeshmukh6857
    @ranjanadeshmukh6857 4 місяці тому +16

    हल्ली मला खूप अॅसिडिटी होत होती आपला व्हिडिओ पाहुन मी तीन दिवसा पूर्वी तुप घ्यायला सुरुवात केली आणि खरोखर आश्चर्य म्हणजे मला पहिल्या दिवशा पासून अॅसिडिटी जवळपास बंद झाली आहे. धन्यवाद सर मी हे नियमित घेणार आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपण आपला अनुभव सांगितला त्याबद्दल आपले आभार,धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @vinayakdhamale5699
      @vinayakdhamale5699 3 місяці тому

      गर्भाशयाची पिशवी काढल्यावर दूध तूप घेणे योग्य आहे का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +1

      @vinayakdhamale5699 अशावेळी तर दूध तूप घेणे जास्त महत्त्वाचे आहे, धन्यवाद!

    • @nandanargund3050
      @nandanargund3050 2 місяці тому +1

      दूध आणि तुपामध्ये थोडी हळद टाकून घेतली तर चालेल का ?

    • @user-tn8qz2ys6j
      @user-tn8qz2ys6j 2 місяці тому

      Very nice

  • @sujatabochare6545
    @sujatabochare6545 4 місяці тому +7

    थायरॉईड वरती व्हिडिओ बनवा सर आपले व्हिडिओ खूप छान असतात थायरॉईड पूर्ण बरा होऊ शकतो का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +2

      हो, थायरॉईडचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल, धन्यवाद!

  • @mandadongre486
    @mandadongre486 4 місяці тому +1

    सर, खूप छान माहिती मिळाली
    धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @pramilajagtap2092
    @pramilajagtap2092 3 місяці тому +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏

  • @ranjanakhot4384
    @ranjanakhot4384 3 місяці тому +10

    Video पहिल्या पासून मी. रोज. दूध. V tup. घेते. खूप छान वाटते. आज. 15दिवस. झाले. Thanku. Sir

  • @AvadhootPrabhu
    @AvadhootPrabhu 2 місяці тому +7

    मला पित्ताचा प्रचंड त्रास होत आहे. आपण सांगितल्या प्रमाणे पहाटे अनशापोटी दुधातून तुप घेणे चालू केले. बराच फरक आढळला. आज पहाटे घेतल्यानंतर थोडीशी घशाकडे जळजळ वाटली. पायावर एक्झिमपण झालेला आहे. अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सूतशेखर गोळ्या पण घेतल्या, पण म्हणाला तेवढा उपयोग झाला नाही. पण, दुधातून तुप घेतल्यानंतर फरक जाणवतो आहे. प्रत्यक्ष बोलता आले असते तर बरे होईल.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @namratamhatre826
    @namratamhatre826 2 місяці тому +1

    खूपच छान महिती दिलीत सर,धन्यवाद डॉक्टर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sindhupatil6622
    @sindhupatil6622 3 місяці тому +2

    खुप.छान उपयुक्त माहिती.मनातील.शंकेचे निरसन.झाले.धन्यवाद डाॅ साहेब God bless you always

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @narayankhatik5944
    @narayankhatik5944 4 місяці тому +9

    मी अनेक वर्षांपासून दुध तूप घेतो मला कसलाही त्रास होत नाही.
    छान माहिती आहे धन्यवाद

    • @user-uk3wv6sv4l
      @user-uk3wv6sv4l 4 місяці тому +2

      Kadhi gheta

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 3 місяці тому +3

    दुध आणी तुप मी रोज घेते धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @shraddhamithbavkar3803
    @shraddhamithbavkar3803 4 місяці тому +1

    छान माहिती सांगितली आभारी sir

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 Місяць тому +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आभार 🙏🙏

  • @surekhathoke7330
    @surekhathoke7330 Місяць тому +3

    सर सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आणि रात्री जेवणानंतर का जेवणा अगोदर

  • @saritakanchi9541
    @saritakanchi9541 Місяць тому +3

    डॉक्टर तुम्ही खूपच छान माहिती दिली माझ्या मुलीने गरोदरपणात गिर गाईचे पाच-सहा किलो तूप खाल्ले तर तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली मुलगा तर इतका सुंदर चंचल व हुशार आहे गरोदरपणातील कुठलाच त्रास झाला नाही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      दूध आणि तूप किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या कमेंट ने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. असेच अनुभव अनेकांनाही येत आहेत आणि मी स्वतःही ते पाहिले आहेत. हे अनुभव वाचून तरी भारतीय जनमानसात असलेले तुपाबद्दलचे गैरसमज दूर होतील, अशी अपेक्षा. आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद!

    • @user-ed4bg8iz9l
      @user-ed4bg8iz9l 29 днів тому +1

      सर मला संडास साफ होत नाही व माझ्या मुळव्याद आहे आणि संडास चे, तोंड आकुंचन पावत संडासला फार त्रास होतो कधी कधी तर दोन तीन दिवसांनी पण संडास साफ होत नाही वेदनेने तळमळत बैचेन होते तर मला उपाय सांगा ❤ कोकाटे सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  29 днів тому

      @user-ed4bg8iz9l
      पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html

    • @parveenkaur885
      @parveenkaur885 День тому

      Kutla ghee tumhi ghetla? Pls sanga

  • @sudhagame4141
    @sudhagame4141 Місяць тому +2

    खूपच छान माहिती मिळाली . धन्यवाद सर

  • @kavitahegde9585
    @kavitahegde9585 4 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली...👌🏻👌🏻👌🏻Thank you 🙏🏻🌹

  • @anantkasare4760
    @anantkasare4760 4 місяці тому +5

    माझे बाय पास आपरेशन झाले आहे मी दुध आणि तुप घेतले तर चालेल का

  • @gajanannaik5679
    @gajanannaik5679 4 місяці тому +4

    सकाळी 8 वाजता नाश्त्याअगोदर मधुमेहाची गोळी घेतो मग दुध तूप कधी घ्यावे ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      अशा परिस्थितीत संध्याकाळी उपाशीपोटी असताना घ्यावे

  • @maheshpadwal6929
    @maheshpadwal6929 Місяць тому +1

    खूपच छान माहिती खुप खूप धन्यवाद सर

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 4 місяці тому +2

    अतिशय छान व्हीडिओ dr साहेब.
    उद्यापासून सुरु करणार

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 4 місяці тому +12

    मी उद्या सकाळी पहाटे चार वाजता उठल्यावर प्रथम दुधात दोन चमचे तुप घालून पिणार आहे 🙏 . मी आज पर्यंत पहाटे उठल्यावर कोमट पाणी पीत होतो 🙏 . आता दूधात तूप घालून पीत जाईल व फिरायला जाईल . धन्यवाद 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही सांगा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे मिळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!

    • @sumanbachate8328
      @sumanbachate8328 3 місяці тому +2

      म्हैसीचे दूध चालेल का.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому +2

      @sumanbachate8328 ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html

    • @sharadhkankale2756
      @sharadhkankale2756 3 місяці тому

      Patanjalichetupmigetaleasatamaghetragasatraetwacolisastalvadalewabpsudavadalereplieswadale

    • @nilimapatil9541
      @nilimapatil9541 3 місяці тому

      Ratri la haldichya dudhat tup takun ghenya che fayade ahet ka?

  • @latajoshi5203
    @latajoshi5203 4 місяці тому +4

    झोप येत नाही या साठी ऊपाय सांगा सोपा😊

  • @rajanikulkarni8284
    @rajanikulkarni8284 3 місяці тому +1

    डॉ.धन्यवाद, फार चांगला व सोपा आणि बहुमुल्य सल्ला दिलात. आम्ही लगेच आचरणात आणू.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!

  • @SantoshtanajiShinde-qs8ow
    @SantoshtanajiShinde-qs8ow 4 місяці тому +2

    अप्रतिम

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @Cute_Bit-7.
    @Cute_Bit-7. 4 місяці тому +4

    डॉक्टर् माझं वय वर्ष 40 माला गॅस चा खूप त्रास आहे त्या मुळे माझे संधे खूप दुखतात त्या साठी क्या तरी ayrvedic सांगावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @ashokratnakar3943
    @ashokratnakar3943 4 місяці тому +4

    वय ७६ आहे चालेल कां

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 3 місяці тому +1

    खूपच छान माहिती सांगितली मी पण रोज घेते

  • @user-qu4mo9bw6d
    @user-qu4mo9bw6d Місяць тому +1

    धन्यवाद साहेब

  • @mangalmetri2053
    @mangalmetri2053 4 місяці тому +32

    माझे पायाला भेगा पडतात फक्त पावसाळ्यात कमि असतात उन्हाळ्यात व थंडीमध्ये भेगा पडतात यावर उपाय सांगा सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому +3

      व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सकाळी दूध तूप सुरू करू शकता. कारण पायांना भेगा पडणे हे शरीरामध्ये रुक्षता म्हणजे कोरडेपणा वाढल्याचे लक्षण आहे. तसेच शरीरातील अधिकची उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी उष्णता कमी करण्याचे काही उपाय आपल्या अन्य व्हिडिओज मध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते सुद्धा करावेत. खूप खूप धन्यवाद!!!

    • @gulabmanagade9395
      @gulabmanagade9395 4 місяці тому +1

      ​@@drtusharkokateayurvedclinicहॅलो दूध आणि तूप घेणे हे चांगला आहे आणि तुम्ही सांगितलेली माहिती मला पूर्णपणे कुठली आहे मांगडे गुरुजी

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      @gulabmanagade9395 आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @rajeshpawar63
      @rajeshpawar63 4 місяці тому

      ⁰ koi 7 11:32 ​@@gulabmanagade9395

    • @rajeshpawar63
      @rajeshpawar63 4 місяці тому +1

      ​Mm😊

  • @vimalfirke2534
    @vimalfirke2534 4 місяці тому +2

    खूप छान माहिती मिळाली आहे जयश्री राम

  • @niranjanraskar
    @niranjanraskar Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद !

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-vu9zs5wj5t
    @user-vu9zs5wj5t 15 днів тому +1

    खुप सुंदर छान माहिती भेटली आहे धन्यवाद सर

  • @jayantnandedkar5423
    @jayantnandedkar5423 14 днів тому +1

    धन्यवाद सर.

  • @manoharpatil3895
    @manoharpatil3895 3 місяці тому +2

    अति सुंदर

  • @jkalje6761
    @jkalje6761 Місяць тому +1

    धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती सांगितली

  • @vinayakjagtap286
    @vinayakjagtap286 Місяць тому +1

    अगदी योग्य माहीती मिळाली धन्यवाद धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @ranjanaganve8004
    @ranjanaganve8004 Місяць тому +1

    Khup khup dhanya vad

  • @smitakhot396
    @smitakhot396 3 місяці тому +1

    खूप sunder माहिती दिलीत

  • @dhanashriraje.s.bhosale5172
    @dhanashriraje.s.bhosale5172 4 місяці тому +2

    छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      ही माहिती इतरांनाही पाठवा तसेच आपल्या चॅनलवर अन्यही काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आवर्जून पहा, आणि शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 2 місяці тому +1

    अति उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-gp9fb4jt3x
    @user-gp9fb4jt3x 3 місяці тому +2

    खूप छान माहिती दिलीत

  • @snehalkhadapkar2474
    @snehalkhadapkar2474 4 місяці тому +2

    Khup chan mahiti dilit doctor

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांनाही पाठवा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल.

  • @udaynatu4067
    @udaynatu4067 4 місяці тому +1

    सुरेख माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपणास व्हिडिओ आवडला असल्यास तो इतरांनाही पाठवा. आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद!!

  • @vikasgondhalekar3133
    @vikasgondhalekar3133 2 місяці тому +1

    नमस्कार डाॅक्टर अतिशय सुंदर ऊतकृष्ट माहीती धन्यवाद.

  • @user-om4rv4ii8l
    @user-om4rv4ii8l 3 місяці тому +1

    खुप छान माहती आहे मला पटलं,,
    धन्यवाद,,,,

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @shailadate
    @shailadate 4 місяці тому +2

    Sir खूपच छान माहिती दिलीत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद