Improve digestion, Ayurvedic facts and 9 rules for healthy life.पचनशक्ती वाढवा- 9 नियम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • How to improve digestion naturally? is most asked question. पोट दुखणे, पित्त होणे acidity, गॅसेस gases होणे. ह्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पोट साफ होण्यासाठी च्या औषधांचा खप वाढत आहे, याचाच अर्थ पचनशक्ती मंदावणे ही खूप महत्त्वाची तक्रार अनेकांमध्ये दिसून येत आहे. यासाठी औषधी अथवा आहार, घरगुती उपाय अनेक आहेत. परंतु अन्न खाण्याच्या संदर्भातील काही नियमही तितकेच महत्त्वाचे आहेत. आयुर्वेद ग्रंथांमध्ये हे असे अनेक नियम वेगवेगळ्या सूत्रांमध्ये दिले आहेत. त्यातील काही महत्त्वाची सूत्रे आज या व्हिडिओ मधून पाहणार आहोत.
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    #digestion
    #eating
    पाचनतंत्र
    acidity
    gases
    bloating
    fruits and digestion
    do's and don'ts
    healthy lifestyle
    healthy eating
    natural lifestyle
    आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
    खजूर खाण्याचे फायदे
    • Dates benefits खजूर खा...
    खजूर खाण्याची योग्य पद्धत
    • कोणते खजूर best? कधी ?...
    ghee benefits
    • Benefits of ghee/ दूध ...
    About RO water
    • RO filter/ फिल्टरचे पा...
    वांग घालवण्यासाठी
    • वांग/Pigmentation घालव...
    पोट साफ होण्यासाठी
    • पोट साफ होण्यासाठी घरग...
    Weight Loss and Weight Gain: • Weight Loss and Weight...
    शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: • शरीरात वाढलेली उष्णता ...
    ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: • ताक आणि बरंच काही...ता...
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

КОМЕНТАРІ • 67

  • @vilasshelke7644
    @vilasshelke7644 2 місяці тому +5

    सर तुमच्या सेवेला सलाम खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !! Do Share & Keep watching!

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 2 місяці тому

    धन्यवाद डॉ.
    तूम्ही खूप उपयुक्त माहिती दिलीत.
    तूमचा आयुर्वेदाचा गाढा अभ्यास म्हणजे एक तपस्याच आहे. आमच्यासारखे सामान्य माणसे (स्वतःचे हित असूनसूद्धा) कूठे आयुर्वेदिक ग्रंथ वगैरे वाचत बसणार आहे? काय वाचावे, किती वाचावे, याला पण सामान्यांच्या मर्यादा असणारच. पण तूम्ही मात्र आम्ही आमच्या स्वास्थ्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे अगदी बरोबर जाणता आणि त्याविषयीचे आरोग्य विषयक ज्ञान आम्हाला वेळोवेळी देता, त्याबद्दल तूमचे अत्यंत आभार. 🙏🙏
    मी तूम्ही दिलेल्या माहितीचा लाभ घेत असते आणि परिचितांनाही व्हिडिओ पाठवून देत असते. तूमचे हे सेवाव्रत अखंड चालू राहो आणि हे विश्व स्वास्थ्य संपन्न होत राहो. पुनश्च धन्यवाद.

  • @subhashphule9163
    @subhashphule9163 2 місяці тому +1

    Jay shree Ram samarth

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 2 місяці тому +14

    धन्यवाद डॉ.आपण म्हणालात की सकाळी आलं खायचं नाही,तर मग आल्याचा चहा सकाळी घ्यायचा की नाही?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      चहा मध्ये अनेक घटक असतात. तसेच चहा मध्ये आल्याचे प्रमाण थोडे असते तर असा आलेयुक्त चहा चालेल. परंतु नुसते आले खाऊ नये (उदाहरणार्थ आल्याचा रस, आलेपाक इत्यादी) धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @rajeshripathak3517
      @rajeshripathak3517 Місяць тому

      ​b

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 2 місяці тому +3

    Namskar guruji, khupch chhan mahiti dili, aabhar 💐👌✌️👍🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!🙏🏻🙏🏻

  • @Deshna123
    @Deshna123 25 днів тому +1

    Dhanyvad

  • @krishnawaghere8183
    @krishnawaghere8183 2 місяці тому +2

    Very good information

  • @veronicafarel6709
    @veronicafarel6709 Місяць тому +1

    Dr.Tushar Thank you very much for your Interesting Information

  • @seemashelke5411
    @seemashelke5411 2 місяці тому +3

    Khupch chan sir

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 місяці тому +2

    खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर ..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप धन्यवाद!🙏🏻🙏🏻

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 2 місяці тому +2

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 місяці тому +3

    खूप छान उपयुक्त माहिती डॉ साहेब धन्यवाद 👍🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +2

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल मनःपूर्वक आभार. ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा . खूप खूप धन्यवाद !!!

  • @anthonydsilva3881
    @anthonydsilva3881 2 місяці тому +1

    Very good knowledge forus thankyou Dr kokate

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 2 місяці тому +1

    Khup chaan mahiti sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @swatibandgar1130
    @swatibandgar1130 2 місяці тому

    Khup chan mahiti dili👍🏻🙏🏼Mi Dixit diet karate manze lunch 1 vazata dinner 8 vazata tar milk and ghee kadi gheu plz reply me

  • @chandrakantkadoo1979
    @chandrakantkadoo1979 2 місяці тому +1

    खुप आवडला

  • @user-dt5jv7gc1m
    @user-dt5jv7gc1m Місяць тому +1

    छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Місяць тому +1

    खुपच ऊपयुक्त माहीती सांगीतली धन्यवाद

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 2 місяці тому +1

    Dr साहेब फारच सुंदर माहिती दिली आहे थोडक्या शब्दात शुद्ध भाषे मध्ये समजाऊन सांगितले badhal खूप खूप आभारी आहोत dhnywad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @seemabansod881
    @seemabansod881 2 місяці тому +1

    Sir tonsillitis var vedio karal

  • @haribhauharawane1593
    @haribhauharawane1593 2 місяці тому +1

    छान माहिती देत आहात.

  • @subhashpagar1253
    @subhashpagar1253 2 місяці тому +2

    Nice

  • @girishakkol3912
    @girishakkol3912 2 місяці тому +1

    Dok dukate ho sir himo globi Kami ahe manatat mi MIR kela riport normal ahe himoglobin vadavach asel tar ahar konata ghetala pahije

  • @meenajangde5056
    @meenajangde5056 13 днів тому

    सर ! आंवला चूर्ण +शहद + घी ये मिश्रण सुबह ले सकते हैं क्या❓ डाइबिटीज वाले शहद का
    उपयोग नहीं कर सकते हैं। इस वीडियो में इस विषय पर स्पष्ट सुनाई दिया। कृपया स्पष्ट करें। धन्यवाद🙏

  • @letslearn9675
    @letslearn9675 2 місяці тому +1

    डॉक्टर आपण खुप छान माहिती दिलीत... कृपया आपल्या क्लिनिकचा पत्ता द्याल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @chhayabotre
    @chhayabotre 2 місяці тому +1

    सकाळी उठल्यानंतर आवळा ज्युस घेतला तर चालतो का

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 2 місяці тому +1

    🙏🙏🧡🚩

  • @cousinscloud8657
    @cousinscloud8657 2 місяці тому +2

    Namaskar, majha vazan 85 ahe mag vazan Kami karaiyche asel tar dudat tup ghalun kadhi pyache ahe jene karun vazan Kami hoil

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      तुम्ही कोमट पाण्यात सकाळी उपाशीपोटी तूप घेऊ शकता. धन्यवाद!

  • @MadhukarWani-km5fh
    @MadhukarWani-km5fh Місяць тому +1

    ऊचकीवरील घरगुती ऊपाय सुचवा

  • @sadhanachougule1898
    @sadhanachougule1898 Місяць тому +1

    Please clinic cha address sanga na

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      डॉ कोकाटे आयुर्वेद क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9960209459

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 Місяць тому +1

    मी जेवण झाल्यावर लगेच वज्रासन करतो व त्यानंतर लगेच हजार पावली करतो , हे दोन्ही बरोबर आहे का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      हो, चालेल. चालताना फार वेगाने चालू नये, धन्यवाद!

  • @rna1879
    @rna1879 Місяць тому +1

    मग केळी व काकडी केंव्हा खावीत?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      इतर वेळी खावीत.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @Priya-ds6on
    @Priya-ds6on 2 місяці тому +2

    मी रोज सकाळी 1 आवळ्याचा रस पीत असते, तर मी रस घेऊ नको का ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому +1

      आयुर्वेदीय ग्रंथामध्ये वरील पदार्थांनी दिवसाची सुरुवात करू नये अगदी सकाळी सकाळी ते घेऊ नये असे सांगितले आहे. आवळ्याचा रस अगदी सकाळी पीत असाल तर त्यात थोडासा मध टाकावा. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @Priya-ds6on
      @Priya-ds6on 2 місяці тому

      @@drtusharkokateayurvedclinic ok मध मिसळून आवळ्याचा रस घेईन,
      धन्यवाद

  • @mugdhaarvind287
    @mugdhaarvind287 Місяць тому +1

    पित्त असले तर काय खावे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z.html

  • @bhaktisurywanshi7801
    @bhaktisurywanshi7801 2 місяці тому +1

    Nice