तुम्हाला पित्त का होते? पिताचा त्रास कमी कसा होईल I पित्तावर घरगुती उपाय। डॉ रावराणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • अनेक जणांना पिताचा त्रास हा होत असतो. या विडिओ मध्ये तुम्हाला पित्ताचा होणारा त्रास कमी कसा करता येईल ?याबद्दल माहिती दिली आहे. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास आणि पथ्य पाणी केल्यास पित्त कमी होण्यास नक्की मदत होईल.
    #पित्त #पित्तावर_घरगुती_उपाय #पित्ताचा_त्रास
    #आम्लपित्त_घरगुती_उपाय #pitt_kami_upay
    #acidity_home_remedies #पित्ताचा_त्रास_कमी_करण्यासाठी_उपाय
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922
    Consulting fee 500 rupees will be taken one time only
    Medicine charges 100 to 150 rupees per day
    If some special medicines are given charges can be varied.

КОМЕНТАРІ • 925

  • @pragatikolte3867
    @pragatikolte3867 23 дні тому +4

    माझ्या अंगाला खूप खाज येते अंगावर पित्त उठते उपाय काय करावा

  • @jagannathshingole155
    @jagannathshingole155 20 днів тому +2

    पित्त झाल्यावर माझ्या तल हात व पायाचे तळवे गरम होतात व डोळा खूप दुखतो

  • @bhartipatil3256
    @bhartipatil3256 Рік тому +11

    कधी कधीच पित्त येतं अंग कधी कधी रात्री अंग खाजते कधीकधी दोन-तीन दिवस रोज कधी आठ दिवसांनी अंग खाजते

  • @umasawant900
    @umasawant900 21 день тому +3

    पित्याच्या खडे असल्याने त्या साठी उपाय

  • @LataSuryawanshi-wu1bu
    @LataSuryawanshi-wu1bu 3 місяці тому +37

    सर्व पदार्थ खाल्यानंतर पित्त वाढते,तर माणसांनी खायाच काय 🤔🤔🤔😂😂

    • @rushikeshlabde1292
      @rushikeshlabde1292 2 місяці тому +6

      Gu

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Місяць тому +1

      @@LataSuryawanshi-wu1bu तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @atharvabhise9982
    @atharvabhise9982 5 місяців тому +1

    किंवा तुमचा फोन नंबर व्हिडिओच्या शेवटीला सांगा सर प्लीज

  • @priyamvadathakur7512
    @priyamvadathakur7512 Рік тому +15

    आवश्यक ती माहिती मिळाली धन्यवाद

  • @dnyaneshwarsonje4703
    @dnyaneshwarsonje4703 Місяць тому +1

    मला कायम पित्त चा त्रास होतो तरी जेवणाचे पथ्य सांगा

  • @ghanshamwasekar3301
    @ghanshamwasekar3301 Рік тому +5

    पित्ततेज झाल्यास कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा साहेब.

  • @eknathsamindar9485
    @eknathsamindar9485 Місяць тому +1

    चहा पिल्याने खूप पित्त वाढते कारण काय

  • @ashwiniavinashjadhavrao3980
    @ashwiniavinashjadhavrao3980 2 місяці тому +5

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर.धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @seemameshram216
    @seemameshram216 19 днів тому +1

    12 sal ka ladka hai Samar ke time pit nikalta hai upay bataye

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 6 місяців тому +6

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर 👍🙏

  • @smitakulkarni7576
    @smitakulkarni7576 14 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sangitamahajan4806
    @sangitamahajan4806 Місяць тому +3

    सर आपण खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @प्रा.दगडेपी.डी

    पित्त घशात जमा झाल्याने घसा दुखतो असे डॉक्टर चे म्हणणे आहे. आयुर्वेदिक उपाय सांगा

  • @rupaligawade2953
    @rupaligawade2953 6 місяців тому +3

    khup chhan mahiti sangitli Dr.Thank you 🙏🏻🙏🏻

  • @karanmalve3047
    @karanmalve3047 9 днів тому

    सकाळी उठल्यावर डोके गरगरत आसेल किंवा वरती बघितले का चक्कर थोडी फार येऊन आपण पडतो का काय असे वाटत आसेल तर हा पित्ताचा प्रकार आहे का

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 Рік тому +3

    खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @archanatodkar7121
    @archanatodkar7121 Рік тому +2

    पित्त मुळे छातीत जळजळ होते आणि हल्ली माझ्या हाताच्या बोटांना सुज येते थोडे बोटे दुखतात डाव्या गुडघा ही दुखत आहे

  • @मातोश्रीनिवास
    @मातोश्रीनिवास 11 місяців тому +3

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @bhimraokamble5673
    @bhimraokamble5673 3 місяці тому +2

    त्याला पावसाळ्यात ताक प्यावे का

  • @rajeshreekadam432
    @rajeshreekadam432 2 роки тому +4

    Sir Namskar sir mazya pitysyat Ston ahe

  • @shivajikendre5287
    @shivajikendre5287 21 день тому

    माज अगं रवाजतयबरेच वर्ष झाले डॉ म्हणतो पित्त रक्तात मिसळले आहे या साठी काय करायचं

  • @vidyagavand178
    @vidyagavand178 Рік тому +5

    Khup chan mahiti dili . thank you Dr.

  • @ambadasbhagat3204
    @ambadasbhagat3204 9 днів тому

    सर माझ्या आईला खूप पिताचा ॺस आहे तुम्हा दवाखाना कुठे आहे

  • @ashajagadale4512
    @ashajagadale4512 3 місяці тому +7

    अंगावर उटणार्या पित्ताच्या गांधी यासाठी उपाय सांगा प्लीज

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 місяці тому +1

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

    • @sahebraomamilwad4870
      @sahebraomamilwad4870 4 дні тому

      Very nice

  • @shrikantsangale1432
    @shrikantsangale1432 Рік тому +2

    सर माझ्या पोटात जेवण केल्यानंतर जळजळ होते. 2 महिने झाले आहेत.उपाय सांगा🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому +2

      पित्तावर बरेच विडिओ बनवलेत पथ्य उपाय tratment सर्व सांगितले आहे playlist पहा

  • @saurabhgawate7346
    @saurabhgawate7346 Рік тому +6

    पित्ताचा व्हिडीओ पाहिला छान माहिती मिळाली.पचनक्रिया नीट नाही आणि भूक लागत नाही. गँसेस होतात यावर मार्गदर्शन करा सर प्लीज

    • @mayadatey1031
      @mayadatey1031 7 місяців тому

      कपळवरी जळल्यासारखे फोड येतात आणि खाज येत त्याला

    • @mayadatey1031
      @mayadatey1031 7 місяців тому

      खुप डोकं दुखत केस खाजवते प्लीज उपाय?

  • @madhurimore51
    @madhurimore51 5 місяців тому

    Mala मला गिलायला ञास होतो
    जेवण झाल्यावर पचन होण्यास ञास होतो

  • @ulhasfarde9971
    @ulhasfarde9971 Рік тому +13

    नमस्कार सर खूपच त्रास आहे पित्ताचा सगळे उपाय करतो पण तेवढाच फरक पडतो.

  • @bhausahebdhone5486
    @bhausahebdhone5486 Рік тому +2

    सर मला खूप ॲसिडिटी राहत असते तर त्याला मी काय सेटिंग ची ट्रीटमेंट ची गरज

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 3 роки тому +3

    Sir iam having all these symptoms of pitta pravuti iam folloelwing same diet which is advised by still iam having daily headache and vertigo like symptoms iam case of rheumatoid artheritis pl advice

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      तुम्हाला लिन पित्त असणार हे पित्त धातुमध्ये एकदम एकरूप होऊन राहते याची बरीच दिवस चिकित्सा करावी लागते माझ्याकडे rheumatoid arthritis च्या बर्याच cases आहेत यात पित्त कमी करत रहावे लागते

  • @shivajikendre5287
    @shivajikendre5287 21 день тому

    माझा अंग खास डॉक्टर म्हणताय पित्त रक्तात मिसळले तर त्याच्यासाठी काय करायचं

  • @ujjwalas.2272
    @ujjwalas.2272 2 роки тому +3

    Can Fissure be cos of pitta....N what remedy for fissure skin tags removal

  • @ShreeyashAmbekar
    @ShreeyashAmbekar 2 місяці тому +1

    सर खूप छान माहिती आपण दिलीत धन्यवाद🙏🏻
    सलाड खाल्ल्याने ,काकडी ,गाजर , मुळा आणि कच्च्या भाज्या याने पित्त वाढते का ?

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Рік тому +3

    सर आपण खूप छान पद्धतीने माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @ShashikalaPatil-hj6zt
    @ShashikalaPatil-hj6zt 2 місяці тому

    Dr. Saheb maze age 65 aahe mala sugar/bp. Nahe pan gele sadharan 2 warsha pasun Salwha/ला ळ tayar होतानाही ड्राय mouth चा त्रास होतो लिप्स, tung, थ्रोट ड्राय होते. व्हॉट इ वॉन्ट तो do plz गुइड मी.& इफ any treatment tell मी. Thanks.

  • @shantapawar90
    @shantapawar90 Рік тому +4

    खूप खूप महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद

  • @janardanaute501
    @janardanaute501 13 днів тому +1

    खूप समाधान कारक माहिती दिली आहे.

  • @SivlingPange
    @SivlingPange 4 місяці тому +4

    😊 आपली माहिती देणे हे अवर्णनीय आहे खूप खूप छान धन्यवाद

  • @deepakagalme8830
    @deepakagalme8830 9 днів тому

    पित्तामुळे चक्कर येते सारखी त्यावर काही उपाय सांगा सर?

  • @sharadhatgaonkar626
    @sharadhatgaonkar626 2 роки тому +3

    Sir last 4 days in my body pita and red patches occur .
    In some time it is disappeared but in some time it is occured.
    I am taking blood purifier and pitthanil tab of medilink lab .
    And Bilastin with montulukast tab also. But symptoms of pithha occur in my body.
    Plz suggest medicines

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या शरीरामध्ये पित्त आणि रक्तदृष्टी झाली आहे असं वाटत आहे यासाठी पित्ताची विरेचन ही चिकित्सा करायला हवी लागल्यास रक्त मोक्षण हे सुद्धा करायला हवे नेमकं कारण शोधायला हवा की असं का होते तुमच्या शरीरामध्ये जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा तपासून घ्या शरीरात दोष का बिघडत आहेत हे समजून घ्या त्याप्रमाणे आहार विहार ठेवा आणि औषध घ्या

    • @amolgore1377
      @amolgore1377 Рік тому

      सर मागील एक महिन्यापासून मला खाज होते आणि मोठ मोठे चटे येत आहेत,trez किंवा citrajin घेतले की कमी होते परत येते,या दरम्यान मला फिशर चा ञास झालाय सर..help me sir

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 3 місяці тому

    Pathitun वेदना होतात .तेव्हा काय कर्यायचे

  • @ravikiranparve232
    @ravikiranparve232 Рік тому +3

    Thank you sir ❤

  • @arundhatideo8713
    @arundhatideo8713 День тому

    पायाची स्किन पायाचे पंजे खाजवतात कोरडे पडतात काय करावे पायाला तेल लावते

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 Рік тому +4

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल सर धन्यवाद 18:10

  • @sudhakarWagh-ns4do
    @sudhakarWagh-ns4do 8 місяців тому

    Sarmajhegudghekhupdukhatatkrupyargdarshnkarawe

  • @priyankadabholkar4904
    @priyankadabholkar4904 Рік тому +4

    खूप छान माहितीपूर्ण विडिओ सर धन्यवाद

  • @aniketnila6632
    @aniketnila6632 7 місяців тому +1

    पित्तामुळे अंग खाजवते उपाय सांगा

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 Рік тому +4

    अतिशय उत्तम उपयुक्त माहिती सर दिलीत.
    धन्यवाद.👍🙏😍

  • @PritiPaynaik
    @PritiPaynaik 3 дні тому

    Ho khup sundar upay aahet tumache mala aahe pitaacha tras mi tumache upay karen

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 Рік тому +4

    अतिशय उत्तम माहिती मिळाली सर धन्यवाद 👌👌🙏

  • @anaghawanjape6404
    @anaghawanjape6404 День тому

    कोणते पदार्थ खाऊ नयेत?

  • @rajkumarpatil3806
    @rajkumarpatil3806 2 роки тому +2

    डॉ. मी तिखट,खारट,आंबट ,गोड पदार्थ खात नाही. मी धुम्रपान, मद्यपान करीत नाही,तरी सुद्धा मला आम्लपित्ताचा भरपूर त्रास होत आहे.घश्यातून आंबट पाणी येते,पोट लगेच फुगते.जळजळ होते.कृपया उपाय सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      पचनशक्ती बीघडली आहे हलका आहार घ्या

  • @atharvabhise9982
    @atharvabhise9982 5 місяців тому +1

    ऑनलाइन मागवलं तर भेटेल का?

  • @vaishalimore9081
    @vaishalimore9081 6 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली त सर धन्यवाद

  • @wamanraowalujkar2262
    @wamanraowalujkar2262 4 дні тому

    I am suffering by itching. Pl guide

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 6 місяців тому +3

    सर, अतिशय महत्त्वाची माहिती दिली. धन्यवाद .

  • @ranjanagargate5846
    @ranjanagargate5846 3 місяці тому

    युरीन इन्फेक्शन सारखे होते याला आहार किंवा काय करावे

  • @rajanikombe1709
    @rajanikombe1709 2 роки тому +3

    खुप छान माहीती सांगीतली सर, प्लीज ऊन्हाळयाचा आहार कोणता घ्यावा? ते सांगा

  • @sangitamahajan4806
    @sangitamahajan4806 Місяць тому

    चहा पिल्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते का

  • @mohantoke293
    @mohantoke293 2 роки тому +2

    सर्व दृष्टीने व सर्वांनी ऐकावी असी परीपूर्ण माहिती.

  • @SwamiSamarthArt
    @SwamiSamarthArt 21 день тому

    Sir mi khoop trasat aahe pittamule, tras suru zala ki aath aath divas thambat nahi,

  • @tarakadeshpande3636
    @tarakadeshpande3636 2 роки тому +14

    Good evening Doctor.
    I am suffering from AAMWAT from last 6 months.
    My age is 42
    Taking ayurvedic treatment. As you have mentioned, for patients with hyperacidity,
    I am little short tempered and gets disturbed with every now and then. Is it harmful for my problem?
    Is AAMWAT is a result of acidity for long time.
    I am losing my weight drastically and physical fitness is on verge. With this hair loss, dandruff, swelling on joints are also troubling me a lot.
    Please suggest me simple homely treatments for this ailment
    Thank you.

  • @UmaAmbewadikar
    @UmaAmbewadikar 3 місяці тому +1

    अंगाला खाज येते लालसर होते त्या साठी काय करावे

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Рік тому +3

    खूपखूप धन्यवाद

  • @sopanshinde2755
    @sopanshinde2755 19 днів тому

    माझी डोकं खुप दुखत व हात पाय गळ्यात आहे

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 2 роки тому +101

    आता उन्हाळा चालू झालाआहे, तर आता पित प्रकृती लोकांनी कोणता आहार घेणे आवश्यक आहे, प्लीज मार्गदर्शन करा, खुपच छान माहिती दिली सर, धन्यवाद 🙏🙏

    • @sulbhapatil3302
      @sulbhapatil3302 2 роки тому +18

      लघवी गळणे,वारंवार होणे हेही पित्ताचे लक्षण आहे का?

    • @ashokkote4081
      @ashokkote4081 Рік тому +5

      फ।र. छ।।न. म।हीती दिली सर. धंनेव।द

    • @chandrashekharswami6038
      @chandrashekharswami6038 Рік тому +9

      डाॅ मांडीला पोटाला खाज येऊन गांधी येतात उपाय सांगा सर

    • @lalitachidri275
      @lalitachidri275 Рік тому

      ​@@chandrashekharswami6038सकाळी आले टाकून चहा घेतला तर चालेल का?

    • @vishalgadekar144
      @vishalgadekar144 Рік тому +2

      ​@@ashokkote4081 ऋटप

  • @playwithtanishgamer1760
    @playwithtanishgamer1760 3 місяці тому

    सर मला अकरा वर्ष पासून त्रास होत आहे आणि शितपित्त चा नेहमी त्रास .ओतो उपाय साःगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 місяці тому

      या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला ऑनलाईन कन्सेप्टेशन करायचं असेल तर या नंबर वर संपर्क करू शकता ऑनलाइन कन्सल्टेशन केल्यावर तुमचं सरांशी बोलणं होईल सर हिस्टरी घेतील आणि औषध आमच्याकडून कुरियर करू शकतो 9820301922

  • @nehagharat7603
    @nehagharat7603 2 роки тому +3

    Khup chan mahiti sagitli khup khup aabari aahe tumche sarve video mala khup fayada hoto thank you so much. Sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      धन्यवाद मॅडम ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ व्हाट्सएपच्या आणि face book च्या माध्यमातून share करा

  • @SantoshGangurde-r5q
    @SantoshGangurde-r5q 16 днів тому

    पित्ताला मेथीची भाजी खावी किंवा नाही खावी

  • @santoshpatil8701
    @santoshpatil8701 2 роки тому +3

    Very useful information.Thank you doctor

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @DishaJamdhade-t6u
    @DishaJamdhade-t6u Місяць тому

    Me hemlata sunil jamdhade mala javan javan kalay nantar ambat ualtay hotat

  • @straightexperiment
    @straightexperiment 3 місяці тому

    सर गरम पाणी सकाळी पिने हे योग्य आहे का ज्यांना alredy कडक stool येतो पित्त प्रकृती आहे plz उत्तर द्यावे

  • @AnkushRamishte-ym9vf
    @AnkushRamishte-ym9vf 11 місяців тому

    डॉक्टर आपण आपला मोबाइल नंबर स्किर्ण वर देने.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  11 місяців тому

      मोबाईल नंबर दिलेला आहे परंतु तो अपॉइंटमेंट साठी आहे तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन ला येतो व्हिडिओ अनेकजण पाहत असतात त्यामुळे पर्सनल नंबर देता येत नाही कारण आमचा दवाखाना असतो दिवसभर आम्ही फोन घेण्याचं काम करू शकत नाही

  • @VandanaDeshpande-w7x
    @VandanaDeshpande-w7x 2 місяці тому

    मला रोज migrain होतो.. तर काय उपाय

  • @francislopes7741
    @francislopes7741 2 місяці тому +1

    छान माहिती दिली, सर मला पीत्ताचा त्रास आहे पण मी द्राक्ष खाऊच शकत नाही मी दोन तीन द्राक्ष जरी खाल्ले तरी अंगाला खाज येते व पीत्ताचे लाल पट्टे अंगावर उठतात.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@francislopes7741 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @diptisadaphule
    @diptisadaphule 2 місяці тому

    Maza natu 4 varshacha aahe tyacha angala khaz sutate ani tho bolat nahi pl give suggestions

  • @namdeodhakane8402
    @namdeodhakane8402 2 місяці тому

    दिवसातून तीन चार वेळा संडास ला जावा लागत आहे आणि सकाळी सकाळी मळमळ होत आहे उपाय सांगा ना सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@namdeodhakane8402 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @deepaknhavelkar7849
    @deepaknhavelkar7849 6 місяців тому

    उन्हात गेल्यावर pita होत उपाय काय

  • @yashaswinibodke4298
    @yashaswinibodke4298 8 місяців тому +1

    अंगाला खाज येते तळहात पाय लाल होते तया साटी काय करावे

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 3 місяці тому

    पोटात दुकते. ढेकर येतात पाठीतून कळा येतात.

  • @shilasonavane4027
    @shilasonavane4027 5 днів тому

    sevgychi senga kausakto ka

  • @anaghawanjape6404
    @anaghawanjape6404 День тому

    शेंगदाण्याने पण पित्त होते ना?

  • @bajiraopatil3073
    @bajiraopatil3073 3 дні тому

    मांसाहारने पित्त वाढते का

  • @shobhamahajan7234
    @shobhamahajan7234 Місяць тому

    ,,Shobha
    Mahj as n 17:58

  • @RamaravPatil
    @RamaravPatil Рік тому +1

    आमच्या मुलगी8वीला आहे तिला पिताचा त्रास आहे काय करावे

  • @shekhar708
    @shekhar708 Місяць тому

    Khabare ani dhan chavun khalle tr pitta kami hote ka

  • @prranatioak7315
    @prranatioak7315 Місяць тому

    तुमचा फोन नंबर द्याल का?

  • @KavitaKavitaApatil
    @KavitaKavitaApatil 3 місяці тому

    Mala khup pitacha taras hoto sagli daava ghetli pn aaram hot nhi

  • @gngn2412
    @gngn2412 28 днів тому

    पिता मुले खाज येतेका?

  • @satishpujari6659
    @satishpujari6659 2 місяці тому

    पित्ताचे खडे झाले असेल तर त्यावर कोणता उपाय आहे

    • @sangeetagaikwad4252
      @sangeetagaikwad4252 Місяць тому

      पित्ताचे खडे झाले हे तुम्हाला कस कळालं

  • @mahadevbokafode987
    @mahadevbokafode987 Рік тому +1

    नमस्कार सर माझं वय आता 25 वर्ष आहे मला पित्ताचा खूप त्रास होतोय पित्त उसळी मारून तोंडामधून बाहेर पडते आणि सर पाटीत संपूर्ण पाटीत मुंगे येतात

  • @nutansontakke2284
    @nutansontakke2284 2 місяці тому

    Chatit dukht ,Ani jaljal hoat tyasathi ky krav

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 Місяць тому

    सर तंबाखू गुटखा यांनी पित्त वाढते का ॽ

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Місяць тому

      @@ashoknakhate3875 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @pandurangbelkunde1875
    @pandurangbelkunde1875 5 місяців тому +1

    आभीनंदन सर खूप छान माहिती दिलीत. पित्त प्रक्रती च्या लोकांनी ताक घ्यावे का याची माहिती ध्या..धन्यवाद

  • @shobhajoshi4354
    @shobhajoshi4354 2 роки тому +1

    नस टाइट असतील तर म्हणजे टाईटनेस असेल तर नस लूज होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सांगा प्लीज एकवीस वर्षाचा मुलगा आहे प्लीज उपचार सांगा

  • @KajalJagdish
    @KajalJagdish Місяць тому

    Sir paripathadicha kadha chalto ka pita sathi

  • @shilpaaware573
    @shilpaaware573 5 днів тому

    सर खुप खुप धन्यवाद🙏