पावसाळ्यात चहा सोबत खाण्यासाठी सोडा वगैरे नवापरता, आचारी पद्धतीने खमंग खुसखुशीत रेसिपी।Nashata
Вставка
- Опубліковано 30 чер 2024
- पावसाळ्यात चहा सोबत खाण्यासाठी सोडा वगैरे नवापरता, आचारी पद्धतीने खमंग खुसखुशीत रेसिपी।Nashta
नमस्कार मंडळी🙏 पावसाळा सुरू आहे चहा सोबत काहीतरी गरमागरम खमंग खुसखुशीत खावस वाटत😋मग अशावेळी काय पटकन गाडी काढतो बाहेर जाऊन घेऊन येतो. पण...... अस न करता अगदी स्वच्छतेने, खास टिप्स आणि ट्रिक्स सोबत आचारी स्टाईल आपण समोसा बनवतोय. हा समोसा वरतून खुसखुशीत,कुरकुरीत होतो. अजिबात तेलकट होत नाही. समोसाची जान म्हणजे त्याचा मसाला अगदी आचारी स्टाईल लागतो तिखट, चटपटीत आणि चमचमीत असा. भरपूर टिप्स आणि ट्रिक सांगितल्या ज्याने पहिल्याच प्रयत्नात तुमचा समोसा अगदी परफेक्ट होईल. समोस्याच पीठ कस मळायच, मसाला कसा असावा किंवा तळताना काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे . हा समोसा एकदा बनवला की तीन ते चार तास सुद्धा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतो. तुम्ही जर माझ्या पद्धतीने समोसा बनवला तर 100% समोसा परफेक्ट होणार. म्हणून तुम्ही सुद्धा ही समोस्याची रेसिपी या पावसाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटते कमेंट करून कळवायला विसरू नका☺️रेसिपी आवडली असेल तर लाईक करा👍🏻नातेवाईक मित्रमंडळी मध्ये रेसिपी ची लिंक शेअर करा👉 आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा 🔔☺️🙏
Street food recipes
• Street food
Nashta/Breakfast recipes
• Brekfast recipe/न्याहर...
Lunch box recipes
• लहान मुलांच्या शाळेचा ...
पावसाळा विशेष रेसिपी
• पावसाळा विशेष रेसिपी/M...
South Indian recipe
• Idli Dosa R
#aartisrecipemarathi#nashta#samosa#samosarecipe#snacks#samosarecipemarathi#खुस खुशीतआणिखमंगसमोसारेसिपी#खस्तासमोसारेसीपी#समोसारेसिपी#marathireceipe#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#howtomakesamosa
Thankyou for watching 🙏
Khupch chhan aahe recipe
खूपच छान आहे. रेसिपी सोपी पद्धत असते.
आरतीताई एकदम फर्स्ट क्लास समोसे पाहिल्यावर खावेसे वाटतात तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात
Phar chan😊
Khup chan. Ahe.samosa
Khul chan ahe receip
Khup chan👌👌
Very nice and good🙏🙏
खूपच मस्त झाले त
Mast 👌👌
Mstch🌹
Mast
Chan chan chan
AAP bahut hi acchi tarhase batate ho Ty❤🎉❤
Recipe khupach sunder aahe. Aani khupach sopi karayala.
yes, thankyou
आरती, एकदमच मस्त झाले समोसा .पहाटाच क्षणी खावासा वाटतो . तोंडाला पाणी सुटले.लवकर करावं लागेल.👍👌👌
हो नक्की करुन पाहा छान होतील 🙏☺️
आरती खूपच छान समजावून सांगितले... धन्यवाद, उद्या लगेच करून पाहते ही रेसिपी..🎉🎉❤❤
Mast Samosa recipe sathhi khub khub Dhanyawad.❤❤
🙏
Khup Chan recipe, thankyou etkya chan recipe dakhvta,mi nkki krel
Thankyou so much
मस्तच
Thankyou
एकदम भारी झाले छान 🎉🎉 मस्तच, सुंदर
💐💐👌👌👏👏👏👏👏👍🌹🌹
खूप सोपी पद्धत दाखवली आहे 👍👌
Chan samosa tips khup barkaine sangte tyamule chan samajte thank you Aarti ❤
Thankyou so much
तवा खुप छान आहे.....तुमचा तवा काळसर आहे...माझा तवा लालसर आहे.... गंजलेल्या सारखा वाटतो माझा.मी वापरताना धुऊन वापरते.
Sundr aani sopi paddhat 🌹chan.
Khupach mast 👌👌
Khupch mast
मस्तच 👌🏽👌🏽
खुप छान
तू खूप गोड आहेस, जशी तुझी रेसिपी.... मस्त... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thankyou so much
Apratim❤❤❤
खुप खुप धन्यवाद
मास्तच
Thankyou
Tumchya recipe chan astat v karayala pan sopya padhatit dakhvta khup sundar❤
Khup sunder bolatis tu, ani recipes pan khup sunder asatat tuzya ❤❤
Dairy pahat rahavyat ashya, God bless you always ❤❤
Very Nice Recipe❤😂🎉❤
सामोसा छान सुंदर अप्रतिम आहे धन्यवाद ताई
Thankyou so much
Ur receips are real good
Thanks a lot 😊
🌹 Kitni Sundar paddti Ne Sanganer
खूप सुंदर प्रमाण व परफेक्ट सामोरा धन्यवाद आभारी आहे
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम रेसिपी
खुप खुप धन्यवाद
gajab recipi,khup khup chan sangtat tumhi❤😂
Khup chan recipe aahe aarti,sagl ks perfect jmt Tula ,annapurnecha khas aashirvad aahe Tula,sangte kiti chan tu as vatate mazya shehari bsun boltey,mi ka tuzi recipe pahun kaju curry Keli khuuuuuuup chan zali thankyou
Thankyou
thankyou so much
Aarati veg crispy recipe dakhav na
Very nice testy Samosa masala Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉by 🎉🎉
Thank you so much
मास्तच🎉🎉
खुप खुप धन्यवाद
खुप छान आरती मी बनवून बघते
नक्कीच
Thankyou so much
खूपच मस्त 🎉❤
Thankyou
👌👌👌
Chan
Thankyou
तुम्ही केलेल्या पदार्थाची जेव्हा टेस्ट करता तेव्हा आमच्या तोंडाला इकडे पाणी सुटते छान च करता तुम्ही सर्व पदार्थ छान करता
❤❤❤
Aarti tu khoob Sundar hai suji recipe for khoob khoob Sundar raste ka
Thankyou
Maida health sathi changla naahi
Maida aani batata che vajani pramane de na please Aarti.😊
दिड कप म्हणजे किती ग्रॅम होत
जवळपास 200gm
तुझ्या सेटअप बद्दल थोडं सांगशील का
Shree swami samarth आरती खूप छान समोसे झाले आहेत मस्त नक्की बनवून बघते माझी मुलें मला कालच समोसे बनव म्हणत होते मी आजच मूलांना तुझ्या पद्धतीने बनवते ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
Thankyou so much
feedback Nkki kalava
आरती तू हे व्हिडिओ कशी बनवते तुला कोण मदत करत.
मी स्वतः करते
कणिक घट्ट भिजवून करता येतील का?
रवा आणि कणिक मै दा बदली
हो
चवीत आणि रंगात थोडा बदल होईल बाकी काही हरकत नाही मोहन लावा तूपाच कणीक अगदीच घट्ट ठेवा पुरी सारखी
आरती बोलतना फार घाई होते आहे आरा सावकाश
ok मी पुडच्या वेळेस काळजी घेईल या गोष्टीची ☺️
Mast 👌👌
मस्तच
खूप छान
धन्यवाद
👌👌👌