पावसाळ्यात जेवणासाठी नेहमीच्या जेवणाचा कंटाळ आलाय,गरमागरम फक्कड वाफळता बेत।Marathi recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • पावसाळ्यात जेवणासाठी नेहमीच्या जेवणाचा कंटाळ आलाय,गरमागरम फक्कड वाफळता बेत।Marathi recipe
    नमस्कार मंडळी🙏मस्त पावसाळा सुरू आहे,पावसाळ्यात जेवण्यासाठी आपल्याला गरमागरम वाफाळता फक्कड बेत असेल तर जेवणाची मजा काही वेगळीच असते. आमच्या घरात पावसाळ्यात सगळ्यांनाच आवडणारा आज मी चमचमीत फक्कड बेक केलाय. नेहमीची तीच ती भाजी चपाती डाळी भाकरी वगैरे काहीच नको. बनवायला अगदी साधा सोपा आणि झटपट आहे, पण चव अप्रतिम आहे.आज मी पावसाळा निमित्त मस्त मसाला खिचडी,आंबट-गोड चटपटीत अशी कढी बनवली तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा. जेवणासोबत बोट सुद्धा चाखत राहाल ही माझी गॅरंटी आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुमचा महत्त्वपूर्ण एक लाईक नक्की करा👍🏻 नातेवाईक मित्र मंडळींमध्ये शेअर करा🙏☺️
    Varan Chakolya recipe
    • रात्रीच्या जेवणासाठी झ...
    रात्रीच्या जेवणासाठी वेगवेगळ्या रेसिपी
    • रोज रोज रात्रीच्या जेव...
    Maharashtrin recipe
    • Maharashtriana Recipes
    Breakfast recipe
    • Brekfast recipe/न्याहर...
    Tiffin recipe • लहान मुलांच्या शाळेचा ...
    #aartisrecipemarathi
    #marathirecipe
    #kadhikhichadi
    #kadhikhichadirecipe
    #kadhikhichadirecipemarathi
    #maharashtrianrecipe
    #khichadikhadhi
    #कढीखिचडीरेसिपी
    #ratrichyajevnachithali
    #dinner
    #रोजच्याजेवणाचीथाळी
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 33

  • @varshajadhav2244
    @varshajadhav2244 22 дні тому +1

    Waa mast bet ahe superb 👌 😊😊

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 23 дні тому +1

    Khupach mast 👌👌

  • @pravinaaakotkar5756
    @pravinaaakotkar5756 10 днів тому

    👌👌

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 23 дні тому

    Nice Masala khichdi and kadhi testy Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 23 дні тому

    Shree Swami Samarth आरती खूप छान मसाला खिचडी आणि कढी सुद्धा छान झाली आहे मस्त ❤❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  20 днів тому

      श्री स्वामी समर्थ, धन्यवाद

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 23 дні тому

    Khupach chan .mazi awadti dish.tumchya saglya recipe chanch aahet.

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 23 дні тому

    खुप छान चमचमीत,मी आज हाच बेत करते

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 23 дні тому

    पाहूनच तोंडात पाणी आल

  • @latika23
    @latika23 23 дні тому

    वा मस्त.आरती मी नेहमी कढी खिचडी करते . खानदेश चा बेत मस्त.👌👌👍

  • @dattavadak-pq1mb
    @dattavadak-pq1mb 23 дні тому +1

    रेसिपी खूप छान बनविली मस्त पण दोन्ही पदार्थ माझ्या न‌आवडिचे आहे . बाकी स्वयंपाक करण्याची तुझी पद्धत खुपचं छान आहे.

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 23 дні тому

    Soooo yummy 😋🩷😋

  • @user-ss8tj7ex9u
    @user-ss8tj7ex9u 23 дні тому +1

    आमच्याकडे नेहमी कढी खिचडी बनवते खिचडी कढी खूप आवडतेस वाटाणे भात खूपच आवडतो❤❤

  • @vidyulatashinde1674
    @vidyulatashinde1674 23 дні тому +1

    लिपसिंग का करता तुमच्या व्हिडिओ ला आवाज असतो पहिलाच. किती वेळा कमेंट केले तरी सुधारणा काहीच नाही
    पदार्थ छान बनवता

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  20 днів тому

      एकतर मी माझ्या रेग्युलर किचनमध्ये शूट करते त्यामुळे जे बोलले ते तसच तसं ऑडियो मला टाकता येत नाही कारण आजूबाजूचा आवाज असतो, माइक लावला तरीही आजूबाजूचा आवाज येतो आता नुसत काम केल आणि मागून voice over दिला तर काही लोक म्हणतात की तू तुझ तुझकाम करत असते आणि व्हॉइसओव्हर ऐकायला येतो ते बघायला छान वाटत नाही.काहीजण म्हणतात की तू बोलते आणि voiceoverrदेते ते छान वाटत,आता तुमच म्हणण आहे की व्हॉइसओव्हर देतो तर बोलते कशाला मी काय करू सध्या मलाच कळत नाहीये त्यावर मी काहीतरी मार्ग शोधते

  • @rekhapatil9166
    @rekhapatil9166 21 день тому

    ताई तुमचा कुकर traiplinch आहें का मै ऑनलाईन ला बघितला होता

  • @user-io9tt6ii6e
    @user-io9tt6ii6e 23 дні тому

    तू प्रत्येक व्हिडिओ च्या वेळेस नवीन भांडी आणतेस का एवढा चकाचक कूकर कसा आहे आणि पातेल पण

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  20 днів тому

      नाही नेहमी नेहमी नवीन भांडी नाही आणत कुकर माझा नवीन आहे पण पातेल पाच वर्षे जुना आहे ☺️

    • @user-io9tt6ii6e
      @user-io9tt6ii6e 20 днів тому

      @@aartisrecipemarathi तूझे सगळे व्हिडिओ बघते

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 23 дні тому

    आरती एकदा वासाचे. प्रकार. करा आणि आम्हाला दाखवा