मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर टिकणारी गुजराती खमंग कुरकुरीत रेसिपी,आचारी पेक्षाही परफेक्ट।Snacks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर टिकणारी गुजराती खमंग कुरकुरीत रेसिपी,आचारी पेक्षाही परफेक्ट।Snacks
    नमस्कार मंडळी 🙏 मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा मधल्या वेळेत किंवा कधी कधी चहा सोबत काहीतरी स्नॅक्स खायला आवडत. मग पॅकेटचे पदार्थ खाण्यापेक्षा, आज आपण घरच्या घरी अगदी अचूक प्रमाणात आचारी किंवा हॉटेलमध्ये मिळतात त्यांच्यापेक्षाही जास्त परफेक्ट "गाठिया" बनवणार आहोत.सर्व साहित्य अगदी अचूक प्रमाणात घेतलं म्हणून गाठिया अजिबात तेलकट होत नाही, हलकीफुलकी होतात, कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी माझ्या या पद्धतीने या गाठीया एकदा नक्की करून पहा. चवीला अगदी छान लागतात बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी तयार करू शकतो. अगदी कमी खर्चात जास्त पदार्थ तयार होतो. एकदा बनवली की हवाबंद डब्यामध्ये महिनाभर तशीच्या तशी टिकतात. तुम्ही सुद्धा आजची रेसिपी ट्राय करा, कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा, आवडली तर लाईक करा👍🏻 शेअर करा,अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा🙏☺️
    Sancks recipe
    • Snacks Recipe
    School tiffin recipe
    • लहान मुलांच्या शाळेचा ...
    Breakfast recipe
    • Brekfast recipe/न्याहर...
    Street food recipe
    • Street food
    #aartisrecipemarathi
    #marathirecipe
    #gathiya
    #gathiyarecipe
    #bhavnagrigathiya
    #gujaratigathiyarecipe
    #snacks
    #eveningsnacks
    #healthysnacks
    #मधल्यावेळातखाण्यासाठीखाऊ
    #महिनाभरटिकणारापदार्थ
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 55

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 Місяць тому +8

    वा खूप छान रेसिपी आरतीने दाखवली आहे म्हटल्यावर परफेक्ट तर होणारच आणि रिझल्ट आम्हाला दिसलेच आहे तुझे कौतुक केलंय तितकेच कुरकुरीत ही गाठीया दिसताय मी सुद्धा सुट्टीच्या दिवशी ट्राय कर मध्ये मध्ये खाण्यासाठी छान आहे

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Місяць тому

      Thankyou तुम्ही नेहमीच वेळात वेळ काढून कॉमेंट करतात खूखूप धन्यवाद

  • @shailajasagdeo3229
    @shailajasagdeo3229 Місяць тому +2

    आरती तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत खुपच छान आणि सर्व बारकावे सहित आहे .मला खुपच आवडते.तुझ्या रेसिपीज रेसिपीज आणि तु सुध्दा. ❤

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Місяць тому +1

    मस्तच आहे विडीवो आहे 👌👌

  • @shantasawant1439
    @shantasawant1439 Місяць тому +2

    All recipes are so good🌺🎉

  • @manishathorat8404
    @manishathorat8404 Місяць тому +1

    आरे वा किती छान छान रेसिपी दाखवता तुम्ही❤🙏🙏

  • @vijayas4945
    @vijayas4945 Місяць тому +1

    व्वा, छान सुंदर गाठिया
    प्रमाण, पद्धत खूपच छान सांगण्याची पद्धत चुकण्याचा प्रश्नच नाही🎉😂🎉
    👌👌💐💐🌹🌹👍

  • @deepakpadole9733
    @deepakpadole9733 23 дні тому

    Khupach sunder .Ashaprakare aapn shev dekhil Karu shakto ka?
    Very nice

  • @sunitashelar2432
    @sunitashelar2432 Місяць тому +1

    Tai khup khup chhan thanks ashirwad tula sarw chhan recipe dakhwets mi khup khup khush ahe tuzyawar mala god shankarpali ghu pith aani madyachi tum fugleli god shankarpali naki dakhw please

  • @shyampimparkar6143
    @shyampimparkar6143 9 днів тому

    खूप छान

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x Місяць тому +1

    Shree swami samarth आरती गाठिया शेव खूप छान झाली आहे मस्त ❤आजच बनवून बघते 😊

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ
      Thankyou feedback nkki kalava

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Місяць тому

    वा खुप छान मस्त अशी रेसिपी दाखवली बाळा एक नंबर 👌👌😋😋❤❤

  • @sunaynadaki1562
    @sunaynadaki1562 Місяць тому

    Khup chan recipe

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 Місяць тому

    मस्त खूप छान

  • @snehalmaske7461
    @snehalmaske7461 Місяць тому

    Mast recipe tai

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 Місяць тому

    खूप छान सुंदर अप्रतिम बनविली आहे गाठीच्या धन्यवाद ताई

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 Місяць тому

    Nice Sevai testy Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @nilamgarude1759
    @nilamgarude1759 Місяць тому

    अप्रतिम ❤

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Місяць тому

    Mastch I will make..👌👌😊 ..1st time comment to you..👍👍

  • @latika23
    @latika23 Місяць тому

    आरती खुपच छान शेव झाली.मी करून बघेन.मस्त 👌👌

  • @ravitekade2790
    @ravitekade2790 Місяць тому +1

    gjab, उत्तम। सुपर रेसिपी❤❤😂

  • @nehakonade4076
    @nehakonade4076 Місяць тому

    Khup chan

  • @Ashwiniavataderecipes
    @Ashwiniavataderecipes Місяць тому

    Mastch

  • @alkaved6416
    @alkaved6416 Місяць тому

    Khup chhan diste aahes

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 Місяць тому

    खूप खूप चं.. छान मस्त रेसिपी 👌👌👍👍

  • @seetasarode9584
    @seetasarode9584 Місяць тому

    नक्की बनवीन

  • @rajinderkaursokhi3110
    @rajinderkaursokhi3110 Місяць тому

    Super 👍

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Місяць тому

    खूपच सुंदर झाल्या आहेत गाठीया शेव

  • @archanarevshette7972
    @archanarevshette7972 Місяць тому

    मस्त 👍

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 Місяць тому

    Gathiya शेव छान केलेस. सर्वच पदार्थ छान असतात .

  • @user-mb7nb7cg4z
    @user-mb7nb7cg4z Місяць тому +1

    मी नेहमी बनवते पण तुझी पद्धत मला आवडली

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 Місяць тому

    Khup chan sadhya satl padhatine dakhvtes,kitihi avghad vatnara parth sahj dakhvte mi bnvel mazya mulala aavdta nehmi bahin aante mi udya bnvel aata

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 Місяць тому

    Match

  • @prajaktavagal8339
    @prajaktavagal8339 Місяць тому

    Servch padartha sunderch kartes

  • @sureshdattam1601
    @sureshdattam1601 Місяць тому

    Very cute

  • @vaidehikulkarni3329
    @vaidehikulkarni3329 Місяць тому

    Besan gharche ki vikat che anayche?

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Місяць тому +1

      शक्यतो पॅकेटचे वापरायचे ते अगदीच बारीक असतं,नसेल शक्य तर हरभरा डाळ दळून केलेले तरी चालेल

  • @meenasharma518
    @meenasharma518 Місяць тому

    रेसिपी छान आहे. पीठ मळताना परातीखाली एखादे नेपकीन किंवा किचन टावेल ठेवावे.