शिळी चपाती रेसिपी|चपातीचा लाडू|left over chapati recipe|shili poli recipe
Вставка
- Опубліковано 23 чер 2024
- शिळी चपाती रेसिपी|चपातीचा लाडू|left over chapati recipe|shili poli recipe
#शिळीचपातीरेसिपी
#चपातीचालाडू
#leftoverchapatirecipe
#shilipolirecipe
#happyandhealthylifeathome
#mykitchen
#dranaghakulkarni
आहे त्या साहित्यात,जास्त चिकित्सा न करता, सहजासहजी,छान रेसीपीज असतात मॅडमच्या.....आहे त्यात समाधानी असण्याची वृत्ती दिसून येते असे मला वाटते, आणि समाधानी माणूसच आनंदी राहू शकतो..... धन्यवाद 🙏😊
Thanks
आजचा ड्रेस आणि कानातले मस्त ,,आज खूप सुंदर फ्रेश दिसत आहात
मस्त मस्त 👍
Madam tumi great ahat mala khup awdta tumi
Khup Chan recipy
Khup Sundar disat aahat mam 😊
आज फ्रेश व छान दिसताय , मंगळसूत्र 👌, रेसिपी 😋😋
Chan ladu. नक्कीच karu
Healthy recipe Mam Allah bless you ❤
एकदम Good recipee
Khup chhan ladu dress aani kanatle pn
Khup chan video 😊
उत्तम रेसिपी
लोंबते कानातले सुंदर दिसत आहेत.😀😀,👌👌👍👍
Thanks
Mla ma'am bolelya ki maji maitrin roomate bolelyasarkh vatet same style mst 😊 khup positive khup mst vatet ti ata job medhy ahe Fci mangar pn ma'am mule tizi qthvan yt
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात.
Lahanpani aai ha ladu det hoti ekdum mast 😋👌👌😋
Wa wa mast mi pn karte policha ladu pn tup Ani Gul ghalun karte. Ata asa pn karun baghen yummy 😋😋
Chan gharchyansarkhya gappa marta मॅडम vdo, रेसिपी मस्तच.
Thanks
Mam dress mast Ani kanatle pn mast ahet ❤❤
मस्त 😊
Nice video
अतिशय सुंदर मँडम, आणि तुम्ही जो माय किचन माय रूल म्हणतात ना ते अगदी खरं आहे. मस्त छान तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगत आहे.व्हिडीओ काढायचा म्हणून उगीचच शोअप करत नाही. जे आहे ते नँचरल. खूप छान.🎉
Thanks
खूप छान व्हिडिओ❤❤ आम्ही पण करतो. राहिलेल्या चपाती चे
मी असे करते पण गॅसवर कढई ठेवते त्या त तुप घालते नंतर सुके खोबरे घालुन परतायचे त्यात खसखस घालायची,नंतर गुळघालायचा तोंपासु झाला कि कुस्करून शिवी पोळी घालायची परतायचे अन गॅस बंद करुन लाडु वळायचे अप्रतिम लागतात शिवाय पोस्टीक
Khup chaan distai mam very energetic aani kanatley pan chaan matching aani laduu super
Thanks
खूप छान
Mastch 👍👍 yat khas khas bhajun ghatel ki mast taste yetat
हो
We add jaggery khus khus dry khopra little ghee grind in mixer and make ladus very tasty.
Lovely healthy ladoos..we can put teel in it so that they become more healthy..❤
Ok
खूप छान कानातले, ड्रेस ही आणि लाडू ही छान.
जय श्रीराम, ताई तुम्ही आज निलपरी दिसत आहात, छानच आकाशी ड्रेसवर मस्त लोंबते कानातले तुम्हाला छान दिसतायत!तुम्ही आज ऊरलेल्या पोळीचा लाडु छानच पध्दतशीर पणे दाखवलात,आम्ही पण असे लाडु फोडणीची पोळीही बनवतो!ते म्हणतात तसे आधी हाताला चटके मग मिळतात गोड लाडु!
Thanks
Chan,thankyou
लाडू खूपच छान ❤उ
किती छान एन्जॉय करत लाडू केले तुम्ही मस्तच कानातले आणि ड्रेस खूप सुंदर
Thanks
मस्त आहे ताई
Very nice ❤
काकू अहो तुम्ही किती गोड आहात!!! 🥰 छान दिसताय. ड्रेस रंग सुंदर
U r such a wonderful personality madam 😊
Thanks
Mast
छान मस्त
तुम्ही स्वतः डॉक्टर असून किती मनमोकळेपणाने बोलता.
खूप छान.
Thanks
वाव पोळीचे लाडू छानच झाले असणार
हो मस्त
Ladu God Tumachya sarkey very sweet
Thanks
Waa..mastach..Aj tumhi khupach fresh disat ahat..mi pakat Pani nahi Takat..varoon Badam kiva kajuche kàp lavte.. jast Chan distàt..
Ok
खुप मस्त झालेत लाडू .मी आसे चुरम्याचे लाडु करते.
गुळ पटकन बारिक होण्यासाठी अर्धा एक मिनिट गळाची ढेप ओव्हन मधून काढावी छान म ऊ होतो गुळ पटकन चिरायला पण सोपा जातो.
काही गूळ फारच दगड असतात
Spicy churma upma of stale chapati is best
Next time
Kaku mast jhaley ladu,mi aajkal tumche video ratri baghte majhe shala( school chalu jhaliye kadhi kadhi dupari baghte.mi 2 divsa aadhi tumhi kele tashe tandul ani rava hyache uttape kele hote ratri jevnat,mast jhale hote.thanka for sharing.👌👌👌👌👌
Wa मस्तच
माडम. कानातले दाखवायची पद्धत आवडली 😊😊😊
अनघा ताई कानातले दाखवायची पद्धत भारीच. आणी रेसिपी mast
Thanks
छान नवीन पदार्थ आहे
Thanks
छान
Thanks
लाडू मस्त आणि कानातले खूप सुन्दर❤
Thanks
Chaan destay mam❤❤❤
Thanks
आज ब-याच दिवसांनी ड्रेस मेकप मधे beautiful दिसताय😊 कलर शोभतो हा तुम्हाला .मलाही अशीच सवय उरलेल्या जीनसाचे काहीतरी चमचमीत बनवायचे.छान वाटला मेनू.घरचे तू-----प वास आला मधाळ😂😂
Thanks
खुप छान चपातीचे लाडु गुळातले 👌👌
Thanks
मी पंण करून बघेल मँडम मला खूप हा प्रकार आवडलां
गळ्यातले कानातले छ छान
अहो साडीत पंण छान दीसता पंण मँचीक दागीणे घातले तंर खूप सूदंर डेस् घातला तंर
आज तुम्ही खूप छान दीसता ड्रेस कानातले मस्त
Kaku tumi kup Chan diste aaj dress
खूप छान झाले लाडू 👌👌👌
Thanks
Amchyakade pan nehami policha ladu asto. Pan tumchi method thodi vegali ahe. Ata asa pan karun baghate. 👍👌
Me badishep bhajun mixerla pavdar karun ghalte. Ajun swadishta v pachayla pan halka hoto.
आज मस्त दिसत होतात
कानातले मस्त
लाडू पण मस्त
मंगळसूत्र छान च पण ते आज बोलला नाहीत कोणिकडून घेतले कितीला घेतले
मला खूप आवडले मंगळसूत्र👌👌👌👌👍😄
आज लाडू पुराण होते ना...त्यामुळे
Madam tumhi khup sundur dista
Me खूप आधी तुमचे व्हिडिओ पाहिले होते
ते खूप sofisticated बोलणं होतं तुमचं
आता खूपच वेगळं बोलत आहात तुम्ही
बदल आवश्यक...तोच तोच पणा नको
आधीचे videos चांगले वाटायचे.. माहिती पूर्ण असायचे..आताचे कृत्रिम,उथळ वाटतात
@@nehamadbhavikar4548 मी गंभीर बनून स्वतः चे आयुष्य रडके करू शकत नाही
शिळ्या चपात्यांचे सामोसे पण छान लागतात.वाटाणा बटाटा भाजी घालायची
Ok try करीन...कधी योग आला तर
कसा करतात 😊
@@sunitachougale3523 एका चपातीचे दोन तुकडे करायचे.सामोश्याची भाजी करायची किंवा कोबीची उरली असेल तर ती घ्यायची.चपातीच्या कडेने पाणी किंवा दूध लावून कोन करायचा भाजी भरून वरून बंद करा shallow फ्राय करा मस्त लागते माझा मुलगा शाळेत असताना द्यायचे
अगदी आपल्या च किचनमध्ये असल्यासारखं वाटतं.कुणीतरी अगदी जवळ उभे राहून गप्पा मारल्या सारखं वाटतं.आज खूप फ्रेश वाटतात अनघा ताई.तुमच्यामधला साधेपणा मनाला खूप भावतो.
Thanks
तसं तर चपाती कधी उरत नाही पण कधी उरलीच तर दुधात बारीक तुकडे करून साखर घालून शिजवते.. हे लाडू मी कधीच नाही केले पण आता करेन 😊
ताई लाडू मस्त मस्त.कानातले मस्त
खूप छान लाडू
Thanks
Chhan aahet ladu. Lahanpani mazi aahi pan mazya saati ase ladu karun thevayechi. Fakt paak n karta. Chhan interest gheta mam tumhi lahansahan recipet lahan panachi aathwan karun dilya baddel thanks.
Mast😂
म्याडम आधी पासून स्वयंपाक करत नसल्यातरी पण रेसिपीज भरपूर बनवता येतात छान आहेत एकटेपणा जाणवत नाही मला
Ami karto.... Amhala ... Mahiti... aahe..
tari pan tondala Pani sutal...
!!!👌👌👌❤️❤️❤️🌹🌹🌹
आज तुम्ही छान दिसत आहे
ताई नमस्कार आपण जो ध्यान कसे करायचे याबाबत फार चांगली माहिती सांगितलेली आहे परंतु कुणाचे हृदयाचे ऑपरेशन किंवा एन्जोप्लास्टी चार-पाच वर्षांपूर्वी झालेली असेल त्यांनी ध्यान केले तर चांगला रिझल्ट मिळेल की नुकसान होईल
Chaan Vlog
Ek vicharu ka Urine la Burning sensation Saathi Kai karave Sugar ahe
Have barlley water regularly.boil
@@vasundharask-wp7ww Thanku
आज पण एक नवीन कुंडा वापरलात की
आम्ही त्यात खिसलेलं सुक खोबर आणि खसखस घालतो
हो तेही मस्त लागते...next time नक्की करून बघेन
युनिक रेसिपी.आधी न बघितलेली.खूपच छान.
Aamhi pan hyach padhhatini policha chura karto..
Madam tumche mangalsutra fancy ahe ani te chhan diste tumhala.
Thanks
Kaku tumi kup Chan boltat her life injoy kartat he pahije te pahije as lok sagtat ghrat pan tumi je ahai tait kush rahatat
हो
😂😂😂👌👌
Pune Maharashtra. Sangli
Kaku tumi yaa vayat pan kup Chan rahatat
Thanks
डॉक्टर आहेत त्या
आज मी खूप हसले
😂😂😂👌👍
Tumchya vidio madhun ek matra me shikale ,te mahnje ,ek swatasathi jara chan kapade ghene ,ani chan rahane ,june na fatalele kapade me ethe eka shop madhe dann mahnun deun takale ,Amezon varun mast daily wear kapade magaun ghalu lagale ,😊😊😊
आज छान दीसता म्याडम
Thanks
Me prathamach pahila asa ladoo
मी lokdown अगोदर बघितला होता तुमच् हा video मी आद्यमदे बनवतं हा ब्रेकफास्ट
Earrings Chan....recipie pan mast.
Pan pls avoid aluminium and plastic..heating kartana tar nakoch nako
Ok
ताई पातेली....नॉन हायगेनिक...
घर असेच असते
आम्ही दाण्याचे कूट नाही घालत आता घालून पाहू या.. 👌🏻👌🏻
हो...स्वस्त लाडू
Angha mam ,तुमच्या घराचा वरील मजला सुद्धा दाखवा ना,आम्हाला समजेल की कसे maintain ठेवावे
पसारा कसा करावा...हे मला विचारा
Mam, एक tripod stand घ्या ना ...म्हणजे तुम्हाला video shoot करताना सोपे पडेल..... त्रास थोडे कमी होतील😊...आजची recipe एकदम मस्त 👌👌.. सुचवलं म्हणून राग मानू नका हं..
आहे
Mag vapra japun ka thevlay
नि ळ । ळी टी क ली पण लाव । छान दिसती
2 पोळ्यांचे 8 लाडू मस्तच झाले .
सात