बाहेरचे पॅकेटचे पदार्थ नखाता,घरातील मोजक्या साहित्यात महिनाभर टिकणारा चटपटीत स्नॅक्स।Snacks recipe
Вставка
- Опубліковано 4 чер 2024
- बाहेरचे पॅकेटचे पदार्थ नखाता,घरातील मोजक्या साहित्यात महिनाभर टिकणारा चटपटीत स्नॅक्स।Snacks recipe
नमस्कार मंडळी ☺️🙏 लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही फार आवडत,बाहेरचे पॅकेटचे पदार्थ खाण्यापेक्षा, घरीच पौष्टिक महिनाभर टिकणारा चटपटीत असा स्नॅक्स बनवलाय. नेहमीपेक्षा अगदी वेगळा आहे, मुलांना फार आवडतो. तुम्ही सुद्धा स्नॅक्स एकदा नक्की बनवून पहा आणि एकदा टेस्ट करून पहा. सगळ्यांना खूप आवडेल, रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक👍🏻 करा नातेवाईक मित्रमंडळी मध्ये शेअर करा
Sancks recipe
• Snacks Recipe
School tiffin recipe
• लहान मुलांच्या शाळेचा ...
Breakfast recipe
• Brekfast recipe/न्याहर...
Street food recipe
• Street food
#aartisrecipemarathi
#marathirecipe
#snacks
#eveningsnacks
#healthysnacks
#मधल्यावेळातखाण्यासाठीखाऊ
#महिनाभरटिकणाऱ्यानाष्टा
Thankyou for watching 🙏
खूप मस्त चटपटीत आणि युनिक रेसिपी आहे आरती, तुझा मुलगा अगदी तुझ्यासारखा दिसतो आणि शेवटी रिएक्शन किती गोड दिलं
खुप खुप धन्यवाद
Khub👌👌👌
खुपचं छान रेसीपी मुलं अगदी आवडीने खातील मस्तमस्त
Thankyou
Khupch chhan
खुपच छान आणि सोपे पण आहेत
खूप छान आणि सोपे पण आहेत❤
Thankyou
छान सुंदर अशी मुलांच्या आवडीचे🎉🎉
पौष्टिक, चवदार😂
👌👌💐💐👍
Mast ❤❤ tumhi decripion box madhe full recipee dya please🙏🙏
Best bestखूपचांगला नाष्टा आहे
Waa khup chan nice 👌 mast testy tometo recipe
badhiya 1ch no recipi
Khup chaan👌🙏🏼
Thankyou
मस्तच😊❤
Thankyou
Khup chan mohan nahi ghalaych ka
Wow🎉🎉..nice snacks🎉
खुप छान नाश्ता
Hya video sati tumhi kont ratio (canvas )use krta
वा ग मस्त आरती , खुप च चविष्ट पदार्थ बनवले.मोठृयांना पण तोंडाला पाणी सुटले.मी पण करून बघेल .👍👌👌
खुप खुप धन्यवाद
😊😊😊😊😊
Nice testy tometo delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much
Shree swami samarth 😊😊 आरती आजची रेसिपी खूप छान आहे ❤ मस्त मीपण आजच बनवून बघते
Thankyou
Wow! so delicious🌹
Thank you
Khup Chan , annpurna aahes tumhi
खुप खुप धन्यवाद
Hello,
Khupach chan 👍
Thankyou
खूप छान मस्त, मी बनवेल
Thankyou
New unique recipe
Only instead of Maida can we use rice flour?
Does Maggi masala contains MSG( Chinese salt)?
Yes, you can
Homemade aschich healthy recipe dakhav tai khup chaan nachos
Thankyou
Snacks 🥨👍 chupach catptet howty ok