नाश्तासाठी,15मिनिटांत पौष्टिक नारळ आंबोळी व चटपटीत चटणी,सोडा,डाळी नवापरता।Naral amboli। Coconut dosa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • नाश्तासाठी,15मिनिटांत पौष्टिक नारळ आंबोळी वचटपटीत चटणी,सोडा,डाळी नवापरता।Naral amboli। Coconut dosa
    सकाळच्या नाश्तासाठी कमी तेलात,15मिनिटांत पौष्टिक चमचमीत नाष्टा,सोडा,डाळी,पीठ रवाबेसन नवापरता।Nashta
    नमस्कार मंडळी 🙏 सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक जाळीदार मऊ लुसलुशीत नाश्ता बनवतोय, नाश्ता बनवताना आज आपण कुठलीही पीठ, डाळी, रवा,बेसन सोडा वगैरे काहीच वापरणार नाहीये. तुम्हाला जर नाश्त्याचे पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही हा हलकाफुलका पौष्टिक पोटभरीचा नाश्ता बनवू शकतात. तुम्ही जर डायट करत असाल डाएट साठी काहीतरी पौष्टिक आणि चमचमीत शोधत असाल तर ही रेसिपी बेस्ट आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा आगळा वेगळा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा👍🏻 नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
    kapnya recipe
    • चला आषाढ तळूया बेसन नव...
    Lal bhoplyache gharge
    • चला आषाढ तळूया,7-8 दिव...
    Brekfast recipe • Brekfast recipe/न्याहर...
    डाळ तांदूळ ढोकळा रेसिपी
    • तांदूळ आणि चना डाळीचा ...
    वाटी ढोकळा
    • बाजारात मिळतो तसाच जाळ...
    बेसन ढोकळा
    • Dhokla recipe। 20 मिनि...
    मूंग डाळ ढोकळा • आज खूप चमचमीत, जाळीदार...
    इडली सांबार रेसीपी
    • Idli Dosa R
    #aartisrecipemarathi
    #nashtarecipe
    #marathirecipe
    #naraldosa
    #naralamboli
    #dosarecipe
    #ambolirecipe
    #झटपटनाश्तारेसिपी
    #coconutdosa
    #नारळआंबोळीरेसिपी
    #आंबोळीरेसिपी
    #madhurasrecipemarathi
    #maharashtrianrecipe
    #नारळचटणी
    #coconutdosarecipe
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 36

  • @latika23
    @latika23 25 днів тому +2

    आरती,वा मस्त आंबोळी व चटणी छान झाली आहे.मी पण लगेच तांदूळ भिजत टाकते .👍👌👌

  • @user-uv4lr8lb8d
    @user-uv4lr8lb8d 5 днів тому

    Khup Chan aahe respe 🎉🎉

  • @anaghapatil4740
    @anaghapatil4740 25 днів тому +2

    आरती पण मस्त आणि आंबोली पण मस्त
    जय गुरूदेव 🙏🌹 आरतीताई 👌👌

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 24 дні тому

    Khup chan recipe aani easy..

  • @shardhaadwani4841
    @shardhaadwani4841 День тому

    Vv tasty I like ur smile

  • @kalpanawargavkar4583
    @kalpanawargavkar4583 12 днів тому

    खूप छान 👌👌

  • @rekhakale7537
    @rekhakale7537 25 днів тому +1

    खुप छान 👌

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 8 днів тому

    Very nice recipe❤😂🎉❤

  • @AnitaLondhe-ol7pb
    @AnitaLondhe-ol7pb 25 днів тому

    👌👌👍👍

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 25 днів тому +1

    Shree swami samarth आरती खूप छान रेसिपी झाली आहे मस्त ❤❤आणी जरा वेगळी पद्धत आहे नक्कीच बनवून बघते

  • @vaishalipawar8392
    @vaishalipawar8392 15 днів тому

    👌👌

  • @vijayas4945
    @vijayas4945 25 днів тому

    👌👌💐💐💐🌹👍

  • @user-bu6hv1gd6s
    @user-bu6hv1gd6s 25 днів тому

    खूप छान रेसिपी आहे ओलं खोबरं नसले तर सुकं खोबरं घातलं तर चालेल का

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 25 днів тому

    आम्ही याला नीर डोसा म्हणतो खूपच सुंदर होतात

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 25 днів тому

    खूप छान मस्त 👌👌👍👍🙏🙏

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 25 днів тому

    Mast zalay ambolya👌👌👌

  • @sumansaste1607
    @sumansaste1607 25 днів тому

    Sunder 👌
    With Same ingredients I make neer dosa adding extra water

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 25 днів тому

    Khup Chan mazya sathi nvinch aahe hi recipe,tuzya सगळ्याच recipe chanch asta

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 25 днів тому

    खूप मस्तच आरती 🤗🎉

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x 25 днів тому

    आरती बेटा खुप छान आहे आंबोळी आणि चटणी❤❤❤

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 25 днів тому

    Nice testy Breakfast Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 25 днів тому

    छान आहे आरती रेशिपी

  • @bhagyashreemane1501
    @bhagyashreemane1501 16 днів тому

    Description box madhye praman det ja pl.

  • @jayashrikhaladkar3362
    @jayashrikhaladkar3362 25 днів тому

    खूप महाग पदार्थ न वापरता अत्यंत चविष्ट रेसिपी

  • @jyotiwaghire69
    @jyotiwaghire69 25 днів тому

    आरती मी माझ्या रेसपी तुला सांगु शकते का रेसपी छान बनवलीस ❤

  • @pravinmodi9278
    @pravinmodi9278 16 днів тому

    आरती,हा तवा कुठून ‌घेतला ते पुढील video मध्ये सांग

  • @minakshipatil2099
    @minakshipatil2099 25 днів тому

    ताई सदस्य करा मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते ..सब केले आहे

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 25 днів тому +2

    खुप छान रेसिपी आहे आरती,साधी आंबोली नेहमी करते पण ही वेगळी आहे नक्की करेल चटणी सुद्धा खुप छान,घरातल्या साहित्यात छान नवनवीन रेसिपी दाखवते तू म्हणून तुझ्या रेसीपी पाहायला खूप.........आवडतात

  • @sangitamane8283
    @sangitamane8283 25 днів тому

    Aarti , please recipe che tital name det ja , mhanje search karayala sope jate .

  • @vaidehikulkarni3329
    @vaidehikulkarni3329 25 днів тому

    Tandul konta ghyaycha?

  • @hemagk6838
    @hemagk6838 25 днів тому

    Tumcha tava konta aahe

  • @kanchangokhale5626
    @kanchangokhale5626 25 днів тому

    ह्याला नीर दोसा म्हणतात नीर महणजे पाणी आणि पीठ पातळ पाहिजे

  • @SeemaP-ks5gs
    @SeemaP-ks5gs 25 днів тому

    आरतीतूझे सर्व च पदार्थ खूपच असतात

  • @pdesai4369
    @pdesai4369 16 днів тому

    Ola khobra ratrbhar baher theun kharab nahi ka honar?? Kindly reply

  • @AnitaLondhe-ol7pb
    @AnitaLondhe-ol7pb 25 днів тому

    👌👌👍