शाकाहारी लोकांना विटामिन B12 कसे मिळेल?| Vegetarian sources of Vitamin B12| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 4 місяці тому +228

    मी सौ. अनुराधा साप्ते पालघरहून रोज तुमच्या विडिओ ला हजेरी लावते. खुप सुटसुटीत व माहितीपूर्ण असतात. वैद्य महोदया ताकाची शास्त्रशुद्ध कृती नक्की सांगा . तसेच पालकाचे सरबतही दाखवा. मी 67 वर्षाची आहे. तुमच्या माहितीचा खूप उपयोग होतो.आभारी आहे. 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +23

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा And या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल- टीम ARHAM

    • @gondhalekarsandhya3146
      @gondhalekarsandhya3146 4 місяці тому +9

      शास्त्रशुद्ध ताकाची रेसिपी व पालक सरबत नक्की शेअर करा.मी नियमित दर्शक आहे.खूप आदरणीय माहितीसाठी धन्यवाद

    • @shreerambagade
      @shreerambagade 4 місяці тому +11

      पालक आणि प्राणीजन्य पदार्थ खाल्ल्याने यूरिक ॲसिड वाढते हे खरं आहे का?

    • @apurvabujone9588
      @apurvabujone9588 4 місяці тому +1

      1नंबर स्मिताताई........
      खूप छान विवेचन......

    • @harijambhulkar1877
      @harijambhulkar1877 4 місяці тому +1

      Taka baddal Tahiti sanga

  • @ratnamalachavan3147
    @ratnamalachavan3147 3 місяці тому +19

    डॉक्टर पालक ज्यूस आणि घरी ताक कसे बनवायचे हे बघायला खूप आवडेल. तुम्ही आरोग्य विषयी खूप छान आणि मोलाची माहिती देता , त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      thank you,
      ua-cam.com/video/iCdmlPQGNRg/v-deo.html
      पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
      ua-cam.com/video/I93X9UfVn-U/v-deo.html
      ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा

  • @rashmijadhav8035
    @rashmijadhav8035 4 місяці тому +98

    आपल्यासारखी चांगली माणसे आहेत म्हणून चांगुलपणावर विश्वास बसतो. माहिती खूप छान देताचं पण देतानाच उद्देश खूप छान आहे. बोलण्याची पद्धत मस्त आहे. उत्तरोत्तर प्रगती होत राहो.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +3

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

    • @pratibhajaware5446
      @pratibhajaware5446 4 місяці тому +1

      ​@@arhamayurvedmarathiखूप छान आहे

    • @pratibhajaware5446
      @pratibhajaware5446 4 місяці тому

      त्रिफळा चूर्ण कधी आणि कसे घ्यावे

    • @akankshapawaskar9331
      @akankshapawaskar9331 4 місяці тому

      Khupch Sunder Mahiti ❤

    • @pallavitambulkar7512
      @pallavitambulkar7512 4 місяці тому

      धन्यावाद medam खूप छान माहिती 🙏🙏🙏👍

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 4 місяці тому +31

    खुपच छान माहिती, अजून पर्यंत कोणीच नाही सांगितलेली, काही जण ठासून सांगतात b12 शाकाहारी त नाही मिळत, ते आज समजलं 🙏

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 4 місяці тому +28

    आपले भाषण म्हणजे परिपूर्ण माहिती चांगुलपणा अधिक सेवाभाव अधिक सात्त्विकता याचे उत्तम उदाहरण आहे. ईश्वर आपले भले करो.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +3

      तुमच्या आशीर्वादांबद्दल, सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद, पहात राहा आणि सपोर्ट करत रहा - टीम अरहम

  • @vskyoutuber
    @vskyoutuber 2 місяці тому +5

    आपल्या विडीओच्या माध्यमातून खूप छान समाजसेवा करीत आहात. आभार.....🎉

  • @nipunshah8174
    @nipunshah8174 3 місяці тому +14

    माझ्या साठी फारच महत्वाचा व्हिडिओ आहे मी संपूर्ण शाकाहारी आहे सर्व शाकाहारी मित्रांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी आग्रह करतो

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @arungupte3182
    @arungupte3182 3 місяці тому +9

    खूप धन्यवाद, तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान आहे, आजचा हा व्हिडिओ तर खूपच महत्वाचा आणि उपयोगी आहे. खूप खूप आशिर्वाद बेटा, तुझ्या हातून अशीच सेवा सदैव घडो ही आई एकवीरेंच्या चरणी प्रार्थना!💐

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +1

      खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @someshwarbarpande976
    @someshwarbarpande976 2 місяці тому +6

    आपण आरोग्यासाठी खूप खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करीत आहात ही पण एक राष्ट्र सेवा आहे आपणास खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद,तुमच्यासारख्या दर्शकांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते अधिक चांगले काम करण्यासाठी, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sidheshwarpujari797
    @sidheshwarpujari797 24 дні тому +1

    खुप छान माहिती मिळाली.. धन्यवाद

  • @rekhajoshi7467
    @rekhajoshi7467 4 місяці тому +7

    Mam
    मी पहिल्यांदाच जॉईन झाले.
    खुप खुप छान ज्ञान देताय.
    नमस्कार.

  • @manoharandhale3661
    @manoharandhale3661 17 днів тому +1

    मॅम्... तुम्ही अतिशय प्रभावी शब्दात माहिती देतात. मी तर तुमच्या प्रत्येक सुचना, आहार-विहार सल्ला आणि नवनवीन व्हिडिओज चा चाहता झालो आहे. धन्यवाद 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  17 днів тому

      खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sangitadamle
    @sangitadamle Місяць тому +4

    फार सुंदर माहिती मिळाली आपले खूप आभार !

  • @vishwasmalpote2527
    @vishwasmalpote2527 Місяць тому +2

    खूपच छान माहित ताई आणि सहज समझेल अशी माहिती धन्यवाद ताई. 🙏

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 місяці тому +6

    नमस्कार 🎉🎉 अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन..... अत्यंत मौलिक, मौल्यवान,सुक्ष्म आयुर्वेदाचे सहज,सुलभ शब्दांत निवेदन....हिच ओघवती भाषा पुस्तक रूपात प्रकट झाल्यास समाजाचे आरोग्य प्रबोधन होईलच पण आयुर्वेदाचा ही प्रचार, प्रसार होईल.....🎉🎉🎉🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, आम्ही याबद्दल नक्कीच विचार करू, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @pallavipandit5930
    @pallavipandit5930 24 дні тому +1

    खुप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही......
    Thank you

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 3 місяці тому +3

    खुप मौलीक माहितीचा हा व्हिडीओ आहे.ओघवते आणि सहज समजणारी निवेदन शैली फार छान आहे.एकदा ऐकल्यावर लगेच आकलन होते.मनापासुन धन्यवाद देतो.शरीरावर येणाऱ्या सुजेचे व्हिटामीन B 12 ची कमतरता हे ही एक कारण आहे हे लक्षात आले.

    • @shilpasurve1243
      @shilpasurve1243 2 місяці тому

      Mam palak & Purina juice how to make & anything special things added

  • @jyotikulkarni5817
    @jyotikulkarni5817 4 дні тому

    Khuch chhan mahiti 😊

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 4 місяці тому +6

    आज १ दा तुमचा व्हिडिओ पहिला फार सुंदर समजून सांगितले आहे.आता नियमित बघेन. खूप धन्यवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

    • @lalitagokhale2359
      @lalitagokhale2359 Місяць тому

      Very nicely explained Thank you!

  • @sunilbalkawade
    @sunilbalkawade 2 місяці тому +1

    अनुराधा मॅडम आज प्रथम डिटेल माहीती असलेला आपला वीडियो पाहीला
    खुप मनापासुन धन्यवाद ❤❤❤

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe 4 місяці тому +3

    किती अप्रतिम माहिती सांगितली बद्दल पहिले तुमचे खुप खुप धन्यवाद!!🙏🙏

  • @pankajshahir3976
    @pankajshahir3976 4 місяці тому +9

    आपल्या व्हिडिओ तुन अभ्यासपूर्वक माहिती मिळते -आपले मनःपूर्वक अभिनंदन.....❤

  • @satishwaghe8203
    @satishwaghe8203 Місяць тому +3

    Khup sundar mahiti dili dhanywad

  • @dilipdeshpande8933
    @dilipdeshpande8933 27 днів тому

    डॉक्टर अतिशय सोप्या शब्दात कमतरता, लक्षण, उपाय ह्याबद्दल छान माहिती दिलीत. आभार .

  • @mrudulamunim5834
    @mrudulamunim5834 4 місяці тому +9

    ❤❤अतीशय उपयोगी माहीती मीळाली आभार नाही सांगणार, आशीर्वाद तुम्ही खुब लोकसेवा केली देव तुम्हा पाठीशी आहे,जय श्रीराम, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sharavatidevrukhakar4141
    @sharavatidevrukhakar4141 29 днів тому

    खूपच छान महिति दिली धन्यवाद 👍👌❤

  • @ratnakarjoshi4616
    @ratnakarjoshi4616 4 місяці тому +5

    ताई आपण छान माहिती दीली, धन्यवाद, आयुर्वेद विजयी भव, आपल्याला शातायुश्य . लाभो

  • @vivekspandit5731
    @vivekspandit5731 2 місяці тому +1

    खूप छान!!परिपूर्ण सर्वांना समजेल अशी माहिती आपण सांगितलं त्याबद्दल धन्यवाद!!

  • @rahulpawar1605
    @rahulpawar1605 2 місяці тому +8

    अतीशय सुंदर महिती मराठी मधे असे विस्तृत व अभ्यासपुर्ण महिती देणारे व्हिडीओ कमी आहेत

  • @SHUBHANGIBHOSKAR-i5p
    @SHUBHANGIBHOSKAR-i5p 4 місяці тому +2

    खुप छान माहीती , शांतपणे व हळुहळू,सांगीतली म्हणून समजली
    धन्यवाद,

  • @deepajoshi459
    @deepajoshi459 4 місяці тому +5

    विस्तृत ,नवीन ,आवश्यक आणि प्रयोगात आणू शकतो अशी माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sukadevpatil64
    @sukadevpatil64 15 днів тому +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धान्य वाद श्री स्वामी समर्थ

  • @damayantitakane1989
    @damayantitakane1989 4 місяці тому +5

    खुपच महत्व पूर्ण माहिती आहे, धन्यवाद ताई

  • @snehadandekar4258
    @snehadandekar4258 2 місяці тому +5

    डॉक्टर खूप छान विडिओ ,आपले मराठी खूप छान आहे, बोलता पण सुंदर 🙏🏻

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ramraogaikwad-rl6fi
    @ramraogaikwad-rl6fi Місяць тому +1

    अतिशय उपयुक्त माहीती
    धन्यवाद 🎉🎉

  • @meenalkulkarni5043
    @meenalkulkarni5043 4 місяці тому +16

    तुमच्या व्हडियो द्वारे खूप चांगली व अभ्यासपूर्ण माहिती मिळते त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. ताजे ताक व पालक पुदिना ज्यूस कसे करावे ह्यावर पण एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

    • @anilgajendragadkar8936
      @anilgajendragadkar8936 4 місяці тому

      खुप छान व चांगली माहिती , पालक व पुदिना ज्युस ची माहिती बद्दल एक विडिओ करावा ही विनंती 🙏

    • @suhaskamble6272
      @suhaskamble6272 4 місяці тому

      14.22

    • @suhaskamble6272
      @suhaskamble6272 4 місяці тому

      9.00

    • @suhaskamble6272
      @suhaskamble6272 4 місяці тому

      9:00

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 2 місяці тому +1

    मॅम
    फार फार उपयुक्त माहिती दिली
    धन्यवाद 🙏

  • @sudhirpatwardhan1012
    @sudhirpatwardhan1012 4 місяці тому +3

    मखणा,तीळ,जवस,खसखस पावडर मधुन B12वाढते का?

  • @bharatimandore8035
    @bharatimandore8035 3 місяці тому +2

    खुप छान शांततामय सांगीतला.

  • @asavarikondoju9582
    @asavarikondoju9582 4 місяці тому +39

    Doctor, पालक- पुदिना, ताक यांचा video बघायला नक्कीच आवडेल.
    Thank you 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      हो, आम्ही यावर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ पहात रहा- team ARHAM

    • @bhartikapse6124
      @bhartikapse6124 2 місяці тому +1

      Doctor पालक पुदिना ताक यांचा video बघायला आवडेल कसे बनवतात ति माहीती आवडेल धन्यवाद Doctor

  • @deepajoshi1312
    @deepajoshi1312 4 місяці тому +3

    छान समजावून सांगता.डॉक्टर खूप खूप आभार

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 3 місяці тому

    मोजक्या शब्दात योग्य मार्गदर्शन....

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 4 місяці тому +10

    पालक पुदिना ज्यूस इत्यादी पदार्थ यांची माहिती सविस्तर द्यावी.👌👌👌👍🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM

    • @laxmichalwadi4650
      @laxmichalwadi4650 2 місяці тому

  • @shilpajoshi1862
    @shilpajoshi1862 2 місяці тому

    फार सुरेख माहिती दिली डॉक्टर, धन्यवाद🙏

  • @AshokPankhawla
    @AshokPankhawla 4 місяці тому +2

    Om Jai Sri ram thank you so much.

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 12 днів тому

    Aaj प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिलं.एकही शब्द इंग्रजी न वापरता कसे मराठी बोलता येते हे दाखवून दिलेत.फार छान व्हिडिओ आहे.मी चॅनल subscribe केलं आहे.त्यामुळे सगळे व्हिडिओ बघेन. B-12 चा व्हीडिओ पाहिला. खूप खूप शुभेच्छा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  12 днів тому

      खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 4 місяці тому +9

    हो मलाही हवी आहे दही कसै लावायचे व ताजे ताक याबद्द्ल ची माहीती कृपया सांडावी हि विनंति धन्यवाद डॉ

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM

    • @renukavikhe7898
      @renukavikhe7898 2 місяці тому

      Sandavi😅

  • @madhavigaikwad8471
    @madhavigaikwad8471 13 днів тому

    Atishay chan mahiti khup khup dhanayavad

  • @vrajeshshah438
    @vrajeshshah438 4 місяці тому +15

    ताजे ताक आणि पालक पुदिना ज्युस या बाबतीत व्हिडिओ बनविणेस विनंती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM

    • @neetavitwekar6525
      @neetavitwekar6525 4 місяці тому

      Taje Tak kase karawe

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      ua-cam.com/video/I93X9UfVn-U/v-deo.html
      ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 2 місяці тому

    डॉ. B 12 ..,.ची माहिती खूपच आवडली .अतिशय उपयुक्त माहिती होती.धन्यवाद.....

  • @urmilapatil8395
    @urmilapatil8395 4 місяці тому +8

    पालक ज्यूस ताक हीपण मतिती द्या हे आम्ही बनवतो, पण आपली पद्धत आम्हाला कळेल आणि वेगल्या प्रकारे करता येईल 🙏🏻

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      ua-cam.com/video/iCdmlPQGNRg/v-deo.html
      पुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM

  • @dnyaneshaher3563
    @dnyaneshaher3563 3 місяці тому

    अत्यंत सहजसोप्या पद्धतीनं समजावून सांगितलं आहे... छान मार्गदर्शन 👍👍🙏🙏💐💐

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 Місяць тому

    नमस्कार, आपण किती आपुलकी ने ही सर्व माहिती तुमच्या विडिओ मधून देत असता,तर जनहितार्थ हे कार्य करता, खूप खूप धन्यवाद तुमची अशी माहिती मिळत तेव्हा मनाला खूप दिलासा वाटतो असे वाटते की आपले हितचिंतक आहेत आणि आजारी माणसाला आशेची उर्जा मिळते, असे वाटते आपली भेट घ्यावी,किती आपुलकी दिसते हल्ली असं कुठे कोण इतकं सविस्तरपणे सांगत,पण आपले धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @smeetaashrit9581
    @smeetaashrit9581 13 днів тому

    Atishya surekh video, Dhanyawad madam

  • @anirudhapendse8109
    @anirudhapendse8109 6 днів тому

    खूपच उपयुक्त. 👍

  • @sarojineepatil1366
    @sarojineepatil1366 Місяць тому

    खूप छान माहिती देता अणि विषय ही चांगले असतात धन्यवाद

  • @dineshpatil5050
    @dineshpatil5050 2 місяці тому +1

    प्रथमतः डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद आज रोजी पहिल्यांदाच आपले भेट या यूट्यूब मार्फत झाली गोव्यामध्ये महत्त्वाचे कसे की काही पोषक तत्व मिळणे व ते स्वीकारणे दोन तत्त्वांमध्ये माझ्यासाठी व माझ्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वीकारणे हे मला अतिमहत्त्वाचे वाटले आपलं शरीर जर असे महत्त्वाचे पोषकतत्व स्वीकारण्यासाठी तयार नसेल तर इतर गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत त्यासाठी या विषयाच्या संदर्भात या गोष्टीची जाणीव मला झाली हे मला ते महत्त्वाचे वाटले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मलाही बऱ्याच दिवसांपासून 8-15 दिवसात आणि तोंड येणे व कफ तयार होणे ही अडचण आहे यावर आपण पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी त्रिफळा चूर्ण सांगितले आहे परंतु त्रिफळा चूर्ण कुठे मिळेल व ते कसे घ्यायचे प्रमाण कसे असावे याबद्दल मला आपण मार्गदर्शन करावं हे आपल्याला नम्र विनंती आपल्या कार्याला आपल्या विचारसरणीला परमेश्वर खूप ताकद देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना..🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
      आमच्याकडे त्रिफळा चूर्ण आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी,आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM

  • @shivajinikam2956
    @shivajinikam2956 2 місяці тому

    अंत्यात उपयुक्त छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 2 місяці тому

    खूप गरजेचे उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम

  • @jayshreebhave3590
    @jayshreebhave3590 4 місяці тому

    नमस्कार मी आजच प्रथम तुमच्याच व्हिडिओ बघितला खूप उपयुक्त माहिती मिळाली आहे आणि सहजपणे करण्यासारखे उपाय आहे त्यामुळे सातत्याने करणं शक्य आहे धन्यवाद मी जयश्री भावे अहमदाबाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, धन्यवाद, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @SnehaVaze-wj7ds
    @SnehaVaze-wj7ds 3 місяці тому

    खूपच छान माहिती दिलीत डॉ धन्यवाद मी नक्की करून बघेन ह्या गोष्टी.

  • @dineshpatil5050
    @dineshpatil5050 2 місяці тому

    प्रथमता डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद

  • @pallavirangnekar5952
    @pallavirangnekar5952 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली. तुमचे जे बोलण्याचे कौशल्य आणि समजावून सांगण्याची पद्धत खूपच सुंदरआहे त्यांमूळे तुमचे पुढचे व्हिडिओ पण बघायची उत्सुकता निर्माण झाली आहे. धन्यवाद Dr. असेच व्हिडीओ करत राहा त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल. 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ashoktalkokulwar3069
    @ashoktalkokulwar3069 4 місяці тому

    अतिशय छान माहिती B 12 च्या कमतरता आणि त्यावर उपाय योजना बदल उपयुक्त माहिती आहे मॅडम

  • @smitasharma5265
    @smitasharma5265 3 місяці тому

    खुप छान महिती, आणी छान पद्धती नर समजून सांगितले मैडम, धन्यवाद

  • @hemlatakulkarni8641
    @hemlatakulkarni8641 3 місяці тому

    महत्वाची आणि अत्यंत आवश्यक माहिती अत्यंत उचित पध्दतीने सांगितली तुम्ही !

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @latashende4036
    @latashende4036 25 днів тому

    खूप छान माहिती दिलीत याबद्दल डॉक्टर तुमचे आभार.
    पालक पुदिना ज्यूस आणि ताकाची आयुर्वेदिक रेसिपी चा व्हिडिओ जरूर करा.खूप उपयुक्त असेल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  25 днів тому

      ua-cam.com/video/iCdmlPQGNRg/v-deo.html
      पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM

  • @sureshmore819
    @sureshmore819 Місяць тому +1

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @sandeepsasane6456
    @sandeepsasane6456 Місяць тому

    मॅडम खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @MbKelkar
    @MbKelkar Місяць тому +1

    खूपच छान माहिती कळली 😊😊

  • @kantabajpei478
    @kantabajpei478 3 місяці тому +1

    खूपच सुंदर माहिती मिळाली बी12 बद्दल शाकाहारी लोकांना साठी तर खूप लाभ दायक धन्यवाद 🙏अगदी शांत पणे समजवून सांगितले😊👍🌹🌹

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 4 місяці тому +1

    धन्यवाद खूपच ऊपयोगी माहीती मी असेच पालक व दही मूग मटकी कडधान्य ऊकडून कोथिंबीर हिंग जीरे काळेमीठ थोड आलेलसुण टाकून छान शिजवून घेते धन्यवाद

  • @diliptelang3695
    @diliptelang3695 2 місяці тому

    उपयुक्त विडीयो माहिती आहे थँक्स मॅम. मि आजच subscribe केलोय, लाइक केलोय. माझा B12 113/pg ml इसका कमी आहे आपन सांगितलेली सर्व लक्षण ही मला जानवली.

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 4 місяці тому

    डाॅ. मला तुमचा हा व्हिडिओ खुप आवडला.तुम्ही B12 बद्दल खुप छान माहिती दिलीत.माझे B12 थोडेसे कमी आहे. त्यासाठी मी गोळ्या घेते.

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 4 місяці тому +1

    संगीत अतिशय शांत आहे त्यामुळे तुमची माहिती ऐकत रहावी असे वाटते.छान माहिती.

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 Місяць тому

    परिपूर्ण माहिती. हार्दिक धन्यवाद.😊

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 4 місяці тому +1

    खूप छान माहिती आपण सांगितली आहे.धन्यवाद डॉक्टर.

  • @GirishPatharkar-ib6gg
    @GirishPatharkar-ib6gg 25 днів тому

    ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @londhepiyush
    @londhepiyush Місяць тому

    तुम्ही खूपच सुंदर माहिती देता ❤❤

  • @amitawangde7498
    @amitawangde7498 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिलीत ..Thank you mam...mla same tras hot ahe B 12 कमतरतेचा...तुमच्या मुळे मला फार मदत होईल....नक्की follow karen

  • @sony2979
    @sony2979 3 місяці тому

    B12क्या माहितीसाठी खूप आभार❤

  • @sskale8154
    @sskale8154 4 місяці тому

    खूपच छान माहिती दिलीत मॅडम असेच व्हिडिओ बनवीत रहा thanks

  • @Shahaji_Lomate
    @Shahaji_Lomate 4 місяці тому

    ताईजी आपण दिलेली माहिती सोपी व सर्वांना समजेल अशी आहे माहिती समजली आपला आभारी आहे धन्यवाद

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 4 місяці тому

    अत्युत्तम माहितीबद्दल सानंद व सदिच्छा सहित धन्यवाद. 👌🏻✌🏻👍🏻

  • @neelimakhobragade1582
    @neelimakhobragade1582 4 місяці тому

    खूब छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 👌👌👍

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 3 місяці тому

    खुपच छान विश्लेषण केले आहे.

  • @namrathakulkarni7513
    @namrathakulkarni7513 3 місяці тому

    खुप छान उपयुकत माहिती दिली. धन्यवाद मॅडम. ,,😊🙏

  • @swatikawade3010
    @swatikawade3010 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली डॉक्टर😊 नक्की follow karu

  • @JyotsnaKore-w9x
    @JyotsnaKore-w9x 4 місяці тому

    अतिशय सुरेख आणि उपयोगी माहिती दिलीत....तुम्हाला खरच मनापासून धन्यवाद Dr.🙏🙏 .......B12 बद्दल अजूनतरी कुणी इतकी सविस्तर माहिती सांगितली नाही.....❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @anjalidesai290
    @anjalidesai290 4 місяці тому

    खूप सर्वंकष मूलगामी विचार..आवडला.. धन्यवाद!

  • @anupamatambe-kk6dz
    @anupamatambe-kk6dz 4 місяці тому

    खूप खूप धन्यवाद देते महत्त्वाची माहिती मिळाली ताकामधे बि व्हिटॅमिन असते हे आज कळले

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 13 днів тому

    Very usefull video madam.
    Thanks

  • @Neetatrends76
    @Neetatrends76 Місяць тому +2

    Dr.khup chan mahiti dili thanku 😊 ho tak ksa banvayc te sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      ua-cam.com/video/I93X9UfVn-U/v-deo.html
      ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा

  • @dr.keshavborkar1144
    @dr.keshavborkar1144 3 місяці тому

    आज तुमचे दोन video पाहिले.. खूपच छान... स्वामी समर्थ आपले भले करोत

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 Місяць тому

    खूप छान सुरेख माहिती दिलीत. धन्यवाद डाॅक्टर...🙏🏻🙏🏻

    • @pradnyasane797
      @pradnyasane797 Місяць тому

      विकत च्या दह्यात b 12 मिळते का?

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 4 місяці тому +1

    मॅडम तुम्ही फार उपयुक्त माहिती सांगितली आहे कारण मला बी ट्वेल खूप त्रास आहे शाकाहारी आहे आपण जी माहिती आमच्यासाठी सांगितली रुपये युक्त हे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 14:22

    • @chhayagosavi1701
      @chhayagosavi1701 4 місяці тому

      माहिती खूप सुंदर प्रकारे सांगितलेत याचा मी जरूर उपयोग करून घेईल तुम्हाला परत एकदा खूप आभार 14:22

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @farukbohari4574
    @farukbohari4574 Місяць тому

    अतिशय सुंदर माहिती
    धन्यवाद

  • @nilimajoshi1618
    @nilimajoshi1618 4 місяці тому

    खूप खूप छान माहिती वेळेवर मिळाली

  • @ruchavibhandik730
    @ruchavibhandik730 3 місяці тому

    खूप छान आणि आवश्यक माहिती सांगितली आहे तसेच आम्हाला ताजे ताक याची बनवण्याची पद्धत नक्की आवडेल

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/I93X9UfVn-U/v-deo.html
      ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, link is given

  • @purvamhasalkar8037
    @purvamhasalkar8037 3 місяці тому

    Khup Chan sangta doctor aikat rahav ase vatate thanks 👍🏻👍🏻