ghavane|अवघ्या 5 मिनिटात कोणत्याही पूर्वतयारी विना बनवा " तांदळाच्या पिठाची जाळीदार घावणं "|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2024
  • साहित्य व प्रमाण
    एक कप तांदळाचे पीठ
    दोन कप पाणी
    चवीपुरते मीठ
    #priyaskitchen
    #tandalachighavan
    #saritaskitchen
    #riceflourghavan
    #ghavane

КОМЕНТАРІ • 183

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 6 місяців тому +36

    तुमचा विडीओ बघितला आणि लगेच घावण बनवले मस्त झाले, मी 75ची आहे, आम्ही दोघे असतो, आज अगदी कंटाळा आला होता, पण फक्त चटणी बनवली आणिआमघ जेवण झाल ़आभार देव तुझ कल्याण करो ़

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 місяців тому +4

      ua-cam.com/video/SzrwbSQecYI/v-deo.htmlsi=oSXEvPdHMRhpx_0x
      कर्नाटकातील प्रसिद्ध मूळबागल " घी रोस्ट डोसा " बनवण्याची अचूक व पारंपारिक पद्धत !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻

    • @pratibhashirke4566
      @pratibhashirke4566 5 місяців тому +1

      Tumcha padhtine banvle ghavne khup chan zale thanks

    • @shaileshsraul6352
      @shaileshsraul6352 Місяць тому

      ​@@PriyasKitchen_औईप

    • @mandakurhade2740
      @mandakurhade2740 5 днів тому

      तादंल नधूता करता येत का भाकरीचपीठ चालतं का

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 6 місяців тому +2

    किती सुंदर पातळ हलकी आणि जाळीदार घावन तयार झाली आहेत तुमच्या रेसिपीज खूप सोप्या असतात व तुम्ही अतिशय छान पद्धतीने समजावून सांगता👍😋😋💯💯🙏

  • @vaishalijogal7302
    @vaishalijogal7302 5 місяців тому +3

    घावण करणंही सुद्धा कलाच आहे. खूपच सुंदर.

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 6 місяців тому

    खूपच छान घावणे अप्रतिम❤

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o 6 місяців тому

    खूप मस्त दाखवले मी नक्की करून पाहीन तुमच्या रेसिपीज सगळ्याच मला अतिशय आवडतात आणि मी तुमच्या बऱ्याचशा रेसिपी ट्राय सुद्धा केले आहेत खूप छान तयार होतात तुम्ही व्यवस्थित समजावून सांगता त्यामुळे रेसिपी अगदी बरोबर होते🙏🙏🙏

  • @veenamalewar4258
    @veenamalewar4258 6 місяців тому +1

    खूप छान रेसिपी..सोप्पी पण आहे

  • @pikacool1232
    @pikacool1232 6 місяців тому

    Superb recipe well explain and best presentation 👌👌👌👍

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i 6 місяців тому +1

    खूप छान पद्धतीने समजावून सांगता ,,😊💯👌👌👌👌

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 6 місяців тому +11

    तुमच्या सगळ्या रेसिपीज अतिशय सोप्या सुटसुटीत व तुम्ही अतिशय छान पद्धतीने समजावून सांगतात त्यामुळे किचकट किंवा कठीण वाटणाऱ्या रेसिपी सुद्धा सोप्या वाटायला लागतात❤

    • @meenaphadtare5473
      @meenaphadtare5473 6 місяців тому

      Khup chhn

    • @umajadhav9432
      @umajadhav9432 6 місяців тому

      मी पूर्ण सहमत आहे.. प्रिया.. खरच खूप छान आणि सुटसुटीत घरच्या साहित्यात बनवता येईल अश्या सगळ्याच recipe १ नंबर ❤

    • @PrabhavatiShah-ck1ek
      @PrabhavatiShah-ck1ek 6 місяців тому

      😅😮

  • @shubhalaxmivadhavkar3407
    @shubhalaxmivadhavkar3407 5 місяців тому

    घावणे खूप छान रेसिपी धन्यवाद

  • @asawarikhopkar5899
    @asawarikhopkar5899 4 місяці тому

    Khup chhan recipe 👌👌

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 6 місяців тому

    किती छान पध्दतीने सांगितले...खूप छान

  • @pravinmodi9278
    @pravinmodi9278 6 місяців тому

    खूप छान समजावून सांगितले thanks

  • @alkanatu9952
    @alkanatu9952 6 місяців тому

    खूप छान घावन दाखवलेत

  • @manalipandit2544
    @manalipandit2544 4 місяці тому

    Khup sundar recipe aahe

  • @appasahebchaugule1615
    @appasahebchaugule1615 Місяць тому

    खुपच छान माहिती दिली आम्ही करून पहातो धन्यवाद

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 2 дні тому

    नक्कीच करून बघेन. खूप छान 👌👌👌

  • @rupajoshi3746
    @rupajoshi3746 6 місяців тому

    Nice recipe 👌 Priya😊

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du Місяць тому

    Khup chhan ghavan banale aahet.

  • @pushpashinde5737
    @pushpashinde5737 6 місяців тому +1

    Khupch Shundar Aahe Priya ❤❤😊

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 6 місяців тому

    Khup chhan🎉🎉

  • @user-mh1he9bq1q
    @user-mh1he9bq1q 5 місяців тому

    खूप खूप छान घावने

  • @malisawant5287
    @malisawant5287 6 місяців тому

    ❤khup chan zale ghavne

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 3 місяці тому

    Khup chan mi aasech bidysche thavyavar karthe
    Chan resipi aasthath❤👏👌👌

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Місяць тому

    खरंच छान माहिती दिली आहे

  • @suchitrakavathekar5661
    @suchitrakavathekar5661 5 місяців тому

    खूप छान पद्धत आहे

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 6 місяців тому

    खूप सुंदर रेसिपी!

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i 6 місяців тому +5

    अप्रतिम टिप्स दिल्या आहेत खूप छान घावण तयार झाली❤

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 6 місяців тому

    खूप छान प्रकारे समजावून सांगितले आहे👍👍👌
    सर्व प्रकारची घावणे दाखवा🙏

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 6 місяців тому

    खुपचं छान,मी सुद्धा मावळ प्रांतात होते तेव्हा तांदूळ जात्यावर दळून घावणे बनवत असे,त्याची आठवण झाली.🎉,😊

  • @pikacool1232
    @pikacool1232 6 місяців тому

    Chan samjavun sangitale aahe ❤

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 6 місяців тому

    Khup chan❤
    Awadle mast chan

  • @gracyfernandes497
    @gracyfernandes497 5 місяців тому

    Very nice explanation l will surely try

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 6 місяців тому +1

    Superb and 😋yummy ❤

  • @manikarnikak7835
    @manikarnikak7835 5 місяців тому +1

    खूप छान...मस्त....चटणीत जिरं घातलं असतं तर अजून माजा आली असती

  • @jyotisnehdeep1440
    @jyotisnehdeep1440 5 місяців тому

    खूप छान सांगितले आहे,👌👌👌👌🙏🙏

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 6 місяців тому

    🙏खुप छान मस्त 👌👌👌👌 धन्यवाद धन्यवाद❤

  • @rohinikatare5958
    @rohinikatare5958 3 місяці тому

    खूप खूप सुंदर 😋

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 6 місяців тому +2

    Nice recipe.

  • @geetapatil6481
    @geetapatil6481 6 місяців тому

    खूप छान 👌👍🙏

  • @vidyakshirsagar4768
    @vidyakshirsagar4768 5 місяців тому

    झटपट होणारी घावण आवडली .

  • @kishori83
    @kishori83 6 місяців тому

    Tai vividh paddhatichi ghavane aamhala karayala khoop avdtil.Plz to hi vedio share Kara.Aajachi ghavane khoop ch mast hoti aani tumchya instructions sudha khoop👌Thank you so much for sharing this.

  • @kunjalrajgor3996
    @kunjalrajgor3996 5 місяців тому

    मी पण असेच घावणे बनविते खूपच छान होतात

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 6 місяців тому

    खूप छान!

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 6 місяців тому +1

    घावन रेसिपी खूप छान.सांगण्याची पध्दत खूप छान.(छोट्या, छोट्या टिप्स सहित) धन्यवाद सरिता ❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      माझं नाव प्रिया आहे👍

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 5 місяців тому

    खुप खूप छान

  • @user-mh1he9bq1q
    @user-mh1he9bq1q 5 місяців тому +1

    खूप छान आहे

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 6 місяців тому +1

    Very nice information thanku so much 👌🙏

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 6 місяців тому

    Khup chhan zhalet ghavan nehamipramane awalyacha lonchachi recepie dakhwa

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 5 місяців тому +1

    Thanks for this information !

  • @sangitawaghmare3826
    @sangitawaghmare3826 6 місяців тому

    Very nice recipe❤

  • @vinayasakpal9437
    @vinayasakpal9437 Місяць тому

    खुप छान

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 6 місяців тому

    Ekach no tai thank you so much

  • @mulnivasisamajsangh.9089
    @mulnivasisamajsangh.9089 5 місяців тому

    Delicious 😋

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 3 місяці тому

    खुप छान आहे रेसिपी बाजरीच्या पिठाचे घावन दाखवा

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 4 місяці тому

    🙏🏻 टिप्स आणि रेसिपी दोन्ही खूपच छान मी नक्की करून बघेन तुमचा आवाज ही सुंदर आहे.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 місяці тому

      ua-cam.com/video/QuNg7Hh-Z6g/v-deo.htmlsi=jG2Jdv4a7lEKYC9O
      साखर किंवा गूळ न वापरता उन्हाळ्यासाठी खास पाचक जीरा मसाला सरबत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @raajpatil1263
    @raajpatil1263 6 місяців тому

    Mast ❤

  • @Pmh_UTube
    @Pmh_UTube 6 місяців тому

    Chaan recipe. Mazyakad jwari-bajri saman mix peeth ahe. Tyache ghavan kase karave?

  • @ushakadam4090
    @ushakadam4090 6 місяців тому

    छान

  • @priyankatemghare5328
    @priyankatemghare5328 6 місяців тому +1

    ताई आपण कुठल्या आहात. माझ्याकडे पण काहील आहे. मी नेहमी घावन करते. तुमच्या रेसिपी प्रमाणे बिना तेलाचे लिंबू लोणचे खूप छान झाले होते.

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 6 місяців тому

    Manapasun namaskar v pranam charansparsh priypriyatai🙏nonstick tawyawr hou shakte ghawne?

  • @priya-yu4vf
    @priya-yu4vf 6 місяців тому

    Khoopach chaan

  • @shravaninarvekar3601
    @shravaninarvekar3601 4 місяці тому

    Mast!❤

  • @mangaljagtap1766
    @mangaljagtap1766 17 днів тому

    Khup sadi v sopi ghavan recepi ahe. Thanks Madam.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  16 днів тому

      धन्यवाद ताई😊🙏❤️

  • @minalmahabaleshwarkar8163
    @minalmahabaleshwarkar8163 2 місяці тому

    छान झालेत खरंच

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 місяці тому

      ua-cam.com/video/bb5FSVcQbLQ/v-deo.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
      कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 6 місяців тому +1

    प्रिया ताई खूप छान तुमचा तवा सुंदर आहे मस्तच छान सोपी रेसिपी !!🎉

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 6 місяців тому

    Kiti sundar zali ahet ghavne

  • @kavitaaswalkar7141
    @kavitaaswalkar7141 5 місяців тому +1

    Khup chan.

  • @leenamisquith8911
    @leenamisquith8911 3 місяці тому

    Nice.

  • @manishaogale1972
    @manishaogale1972 6 місяців тому

    Wow... Mastach..... Recipe aahe. Peeth kase kele.... Recipe pl karan baherche peeth jara mhag padte. J modakache peeth aahe. Te bhakari... Ghavne...

  • @heh8568
    @heh8568 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 місяців тому

      ॥श्री स्वामी समर्थ ॥
      ॥श्री गुरुदेव दत्त॥

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 6 місяців тому

    प्रिया आपला आवाज ,सांगण्याची पद्धत अतिशय छान❤

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Місяць тому

    Mi pan karte pan chan recipe aahe

  • @anujadesai2795
    @anujadesai2795 6 місяців тому +1

    Chup chan. Very nice recipe.

  • @VaijayantiKadam-cc4rb
    @VaijayantiKadam-cc4rb 6 місяців тому

    Khoob Chhan ghav ne jhalit

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 6 місяців тому

    किती सुंदर बनवलेत हो तुम्ही घावण!! माझे घावण चिकट होतात. नाॅनस्टिक तवा, बीडं यावर करून बघितले पण नाही जमत.
    आता तुमच्या सांगण्याप्रमाणे करुन बघेन.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 місяців тому

      जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही मध्यम ते मंद आचेवरती चांगले शेकू द्यायचे मग घावन कडा सुटल्या की उलटवून घ्यायचे म्हणजे चिकट होणार नाही घावन तयार झाल्यानंतर एखाद्या जाळीच्या भांड्यावर काढून ठेवायचे पूर्ण थंड झाले मग घडी करायची

    • @shraddhashetye2387
      @shraddhashetye2387 6 місяців тому

      @@PriyasKitchen_ धन्यवाद मॅडम!
      नक्की करुन बघेन.

  • @neelampatole1816
    @neelampatole1816 Місяць тому

    धन्यवाद

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 6 місяців тому

  • @darshanadesai4272
    @darshanadesai4272 6 місяців тому +21

    भाकरीच्या पीठ बारीक असते, त्याचे घावन होत नाहीत .माझा अनुभव आहे. घावन करण्यासाठी थोडे जाडसर पीठ पाहिजे.

    • @user-jb4tv1wm5s
      @user-jb4tv1wm5s 3 місяці тому +1

      Mazahi asach anubhav ahe..
      Tandlache readymade pith vaprun mi bnvle hote pn nahi zale..

    • @MV-xl3sf
      @MV-xl3sf 3 місяці тому

      Meodak chya pithache banvate chan hotat

    • @minalmahabaleshwarkar8163
      @minalmahabaleshwarkar8163 2 місяці тому

      हो खरे आहे माझं पण नाही जमल

    • @7NoteKaraaoke
      @7NoteKaraaoke Місяць тому

      Ghavne ch peeth jadsar hav tarach ghavne hotat me nehmich banvte

    • @rekhapawar4
      @rekhapawar4 20 годин тому

      पिठामध्ये थोडासा जाड रवा घालायचा त्यामुळे परफेक्ट घावान बनतात...

  • @namratasawant8525
    @namratasawant8525 6 місяців тому

    Tandul duvun sukavlel pith ahe ka

  • @pradnyamore2311
    @pradnyamore2311 6 місяців тому

    Thank you so much for this wonderful recipe. Ghavan cha bhide kuthe milate?

  • @deepali67
    @deepali67 5 місяців тому

    Normal iron tawa chalel ka?

  • @userH0622
    @userH0622 6 місяців тому +1

    Sglya prakarche ghavne dakhva...plz

  • @JyotiPatil-tr7vr
    @JyotiPatil-tr7vr Місяць тому

    Jvarich pith kiti aani tandlache pith kiti takayche praman sanga

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 6 місяців тому

    बाजरी चे घावणे ची रेसिपी दाखवा. ❤️👌

  • @13lgamer46
    @13lgamer46 6 місяців тому

    Mothi bidschi kavil kuthe milal

  • @sayalikarde6150
    @sayalikarde6150 4 місяці тому

    Tai khupch Sundar ani pramanbaddha padhat 👌👌👌apla gaon sangala ka konkancha na pan kuthe 🙏🙏

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 6 місяців тому

    तुमच भिड खुप छान आहे . माझ्या भिडया वर घावणे चिकटतात.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 місяців тому

      नेहमी घाव करत रहा सुरुवातीची दोन-तीन घावण चिकटतील कांद्याने ते लावत राहा थोडसं जास्त तेल लावायला लागेल पण या तव्या सारखं तयार होईल अधून मधून त्या वर कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं असं केल्याने भिडं छान तयार होतो आणि माझं जसं झालं आहे तसं तयार होईल. मग एकदा तयार झालं की मग नेहमी घासायचं नाही साध्या पाण्याने धुऊन ठेवून द्यायचं

  • @ShantaSulakhe
    @ShantaSulakhe 4 місяці тому

    खूपच छान 🙏

  • @vaibhavmestry4825
    @vaibhavmestry4825 Місяць тому

    topali nasel ttar kuthe kadhaychi?

  • @sudhakarphansekar2054
    @sudhakarphansekar2054 6 місяців тому

    Mishra dhanyachya peethache khavan, dhosa kiva amboli house shakate ka pl. Recipe

    • @sudhakarphansekar2054
      @sudhakarphansekar2054 6 місяців тому

      Aapla ghanycha video me pahila ahe farch sundar recipe aahe parantu mishra dhanyachya peethachya recipe dhakhval tar far bare hoil

  • @VidyaBhumkar-gj6qj
    @VidyaBhumkar-gj6qj 3 місяці тому

    Gavnasathi Peet Kass banvtat Tai?😊❤

  • @fahmidashaikh7172
    @fahmidashaikh7172 6 місяців тому

    सरिता आपण कुढ़े राहाता आणि हा तवा कोणत्या गांवा त मिळते ते जरूर सांगा किंमत पण सांगा प्लीज कारण मला नॉन स्टिक तवा है परंतु अजीब बात घावणे होत नाही

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 6 місяців тому

    खूप छान रेसिपी प्रिया ताई.....👌🏻👌🏻. घावणे अप्रतिम झाले आहेत. मऊ, लुसलुशीत छान दिसत आहेत. प्रिया ताई, भिडे ऑनलाईन मागवलत ना. प्लिज लिंक शेअर करा ना. मला पण नवीन भिडे घ्यायचे आहे. ऑनलाईन कसे मागवू शकते. व्हिडीओ मध्ये जे दिसत आहे तसेच हवे आहे. तुम्ही जिथून ऑर्डर केलंत तेच सांगा प्लिज .....👌🏻👌🏻❤️😍🔥🔥

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 місяців тому

      8695956744 what's up number
      9626786489
      मी या वर दिलेल्या फोनवर कॉल करून हा बिडाचा तवा ऑर्डर केला आहे

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 4 місяці тому

    Tumhi hushar ahst sugran ahat

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏

  • @ashwathsavant3743
    @ashwathsavant3743 5 місяців тому

    Kutla tel lawaauach?

  • @anitayadav9522
    @anitayadav9522 Місяць тому

    Oly khobryachi chatni ratri banvun thevlyas ti kharab hoil ka.pleasrel kl

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 5 місяців тому

    Bidacha tava kasa ready karaycha maza ahe pan chikattst

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 місяців тому

      Please give me ur mobile number . I will call you .

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t 2 місяці тому

    Chhanach zale ghava n

  • @user-yd7lv8gj5u
    @user-yd7lv8gj5u 6 місяців тому

    Tawa chi link दया