आज दुपारच्या जेवणात चमचमीत ढाबा स्टाईल थाळी बनवली खडे मसाले,टोमॅटो वगैरे न वापरता।Dhaba style recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • आज दुपारच्या जेवणात चमचमीत ढाबा स्टाईल थाळी बनवली खडे मसाले,टोमॅटो वगैरे न वापरता।Dhaba style recipe
    नमस्कार मंडळी🙏 आज आपण दुपारच्या जेवणासाठी अगदी ढाबा स्टाईल चमचमीत थाळी बनवतोय. ढाबा स्टाईल पदार्थ म्हटले की आपल्या डोक्यात येत भरपूर तेल, खडे मसाले, वेगवेगळे पावडर मसाले,टोमॅटो वगैरे. पण आजचा हा पदार्थ या सगळ्या गोष्टींना अपवाद आहे. या रेसिपीमध्ये तयार करताना टोमॅटो,खडे मसाले,पावडर मसाले काहीच वापरल जात नाही. तरीही अगदी चमचमीत अशी ही ढाबा स्टाईल थाळी बनवून तयार होते. या रेसिपीला तयार करताना हा पदार्थ शिजवणे आणि परतन या दोन गोष्टींची कला समजली की अगदी इस्लामपूरचा प्रसिद्ध ढाबा स्टाईल अख्खा मसुरा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात.तर आजची ही रेसिपी माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा, रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करा👍🏻 नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब🔔 करून घ्या ☺️🙏
    Dhaba Restaurant style recipes
    • Dhaba /Restaurant Styl...
    Maharashtrin recipes
    • Maharashtriana Recipes
    चमचमीत भाज्या
    • चमचमीत भाज्या रेसिपी
    Lunch box recipe
    • लहान मुलांच्या शाळेचा ...
    #aartisrecipemarathi#dhabastylethali#dhabastylerecipe#marathirecipe#akkhamasoorrecipe#akkhamasoorrecipeinmarathi#akkhamasur#Saritaskitchen#madhurasrecipemarathi#dhabastyleakkhamasoor#अख्खामसूर#ढाबास्टाइलअख्खामसूर#इस्लामपूरढाबास्टाइलअख्खामसूर#maharashtrianrecipe
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 40

  • @varshajadhav2244
    @varshajadhav2244 2 місяці тому +1

    Khup chan recipe superb 👌 😊

  • @deepakpadole9733
    @deepakpadole9733 2 місяці тому +1

    बरेच दिवसांपासून मला मसुर ची भाजी अशी बनवायची यांचा विचार करत होतो,ती आता तुझ्याकडून सोप्या पध्दतीने आज बघायला मिळाली.तुझ्या रेसिपी आणि टिप्स अतिशय चांगल्या आणि उपयोगी असतात.इतक्या लहान वयात तु हे सर्व शिकलिस आणि आता शिकविते आहेस याबद्दल तुझे कौतुक आणि हार्दिक अभिनंदन.

  • @DhananjaySutar-e3g
    @DhananjaySutar-e3g 2 місяці тому

    Nice tip dili ahe. Ani mast recipe sangitali ahe

  • @rasikahaate
    @rasikahaate 2 місяці тому

    मी सुध्दा अख्खा मसूर करते. परंतु तू दाखविल्या प्रमाणे मी नक्की करून बघेन.❤

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 2 місяці тому

    खुप छान रेसीपी साधी सोपी आणी मस्त आरती तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहेखुपच छान

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 2 місяці тому +1

    Shree swami samarth खूप छान आजची रेसिपी झाली आहे मस्त ❤❤😊😊

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 місяці тому

    khupch chhan

  • @gamingplatform8025
    @gamingplatform8025 2 місяці тому +1

    खूपच. छान,

  • @vidyulatashinde1674
    @vidyulatashinde1674 2 місяці тому +1

    तुमच्या व्हिडिओ ला तुमचा आवाज असतो मग लिपसिंग का करता बघा यला चांगले नाही वाटत
    आखा मसूर ला बटर टाकले असते तर अजून छान लागले असते

  • @sudhirbhalerao4019
    @sudhirbhalerao4019 2 місяці тому

    खूप छान

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 2 місяці тому

    Nice Dhabha testy thali Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 2 місяці тому

    अप्रतिम

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 місяці тому

    Very nice recipe❤😂🎉❤

  • @archanaraut1375
    @archanaraut1375 2 місяці тому

    खुप छान रेसिपी

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 2 місяці тому

    Very tasty👌👌👌

  • @bhagyashreevd
    @bhagyashreevd 2 місяці тому

    Kanda lasun masala kuthala use kela, pls sangl kay

  • @REKHASHETTIGAR-ty8jf
    @REKHASHETTIGAR-ty8jf 2 місяці тому

    Good receipe❤❤❤❤❤

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 місяці тому

    खुप छान

  • @dattavadak-pq1mb
    @dattavadak-pq1mb 2 місяці тому

    खूप छान मस्त 😋

  • @manishawaghmare967
    @manishawaghmare967 18 днів тому

    कंदा लसूण मसाला कसा करतात ते सांगन ताई 😊

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  18 днів тому

      उन्हाळ्यामध्ये दाखवेल मी रेसिपी अस पावसाळ्यात थंडीमध्ये केल्यानंतर तो इतका टिकत पण नाही बाहेर बहुतेक दळण्यासाठी कांडप वगैरे पण सुरू नसते आणि अस पावसाळ्यात थंडीमध्ये व्यवस्थित साहित्य सुद्धा मिळत नाही उन्हाळ्यात हे साठवणुकीचे मसाले केले जातात मी उन्हाळ्यामध्ये दाखवेल

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 2 місяці тому +1

    पाहूनच खावीशी वाटतेय

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 2 місяці тому

    Khup khup chan recipe aarti

  • @n1x_supe228
    @n1x_supe228 2 місяці тому

    Hi

  • @juieparab8423
    @juieparab8423 2 місяці тому +1

    Kiti te telkat menu tujhe