कुठलिही पूर्वतयारी न करता 10 मिनीटात उपवासाची खमंग कुरकुरीत रेसिपी | Ekadashi Upvas Recipe Vaishali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #vaishalisreciepe
    #upvasachirecipe
    #upvasachetriangles
    #vratkirecipe
    #vratketriangles
    उपवासाची कुरकुरीत भजी
    • कधी खाल्ली नसेल इतकी च...
    उपवासाचा आलू पराठा
    • उपवासाचे तेच-ते पदार्थ...
    उपवासाची साबुदाणा पुरी
    • साबुदाणा न भिजवता,झटपट...
    उपवासाचा आलू पराठा
    • उपवासाचे तेच-ते पदार्थ...
    उपवासाची साबुदाणा पुरी
    • साबुदाणा न भिजवता,झटपट...
    उपवासाचा मऊ लोणी स्पंज डोसा • उपवासाचा मऊ-मऊ लोणी स्...
    उपवासाची पिठलं भाकरी
    • उपवासाचे तेच-ते पदार्थ...
    साबुदाणा न भिजवता बनवा कमी तेलकट उपवासाचा पदार्थ
    • साबुदाणा न भिजवता बनवा...
    उपवासासाठी चटपटीत आलू फ्राय
    • उपवासासाठी बनवा,हा नेह...
    उपवासाची मसाला पुरी
    • उपवासाची खमंग रुचकर मस...
    कुठलिही पूर्वतयारी न करता 10 मिनीटात उपवासाची खमंग कुरकुरीत रेसिपी | Ekadashi Upvas Recipe Vaishali
    साहित्य / Ingredients
    वरई ( Sama ke chawal) 1 cup
    साबुदाणा ( Sago) 2 Tbsp
    उकडलेले बटाटे ( Boiled Potatoes) 2
    तेल (oil) 1 tbsp
    जिरे ( cumin seeds)1/2 tsp
    हिरवी मिरची ( Green chillies) 3-4
    आलं ( Ginger) 1/2 inch
    मीठ ( salt)
    काळीमिरी पूड (Black pepper powder)1/2 tsp
    upvas recipe, upvas recipe vaishali, upvas recipe in Marathi, upvasache
    padarth, fast recipe, upvas cutlets, upvas cutlets recipe, upvasache cutlets, aashadi ekadashi special recipe, Vaishalis Recipe, उपवास रेसिपी, उपवास रेसिपी वैशाली, उपवास रेसिपी मराठीत, उपवासाचे पदार्थ, फास्ट रेसिपी, उपवास कटलेट्स, उपवास कटलेट्स रेसिपी, उपवासाचे कटलेट्स, आषाढी एकादशीची विशेष रेसिपी, वैशाली रेसिपी
    To subscribe - / vaishalisrecipes

КОМЕНТАРІ • 467

  • @sushmaurankar2598
    @sushmaurankar2598 2 місяці тому +5

    आषाढी एकादशी आहे आज,आणि ही रेसिपी केली,माझ्या मिस्टरांना भगर नाही आवडते पण ही रेसिपी खूपखूप आवडली त्यांना.thank u ताई

    • @pranali7814
      @pranali7814 2 місяці тому

      तुझ्या मिस्टरला भगर देऊ नको मग

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 місяці тому +3

      अरे व्वा 👍
      खुप छान! अभिप्राय कळवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ♥️

  • @godsmagicalgift3784
    @godsmagicalgift3784 2 місяці тому +15

    Tai tumhi असाच छान व्हिडिओ बनवत रहा ,नकारात्मक कमेंट्स कदे लक्ष देऊ नका.

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri2840 2 місяці тому +13

    खूपच छान आहे उपवासाचा पदार्थ, घरामध्ये बनवून खायला काहीच हरकत नाही, तुमच्या या रेसिपीसाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद।
    खरच असे काही तरी वेगळे पदार्थ बघून तसेच्या तसे बनवून खायला खूप आवडेल ।

  • @aparnajakhadi7717
    @aparnajakhadi7717 2 місяці тому +15

    खूपच वेगळी रेसिपी आहे नक्की करून बघायला पाहिजे

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 2 місяці тому +12

    वैशाली ताई एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि अप्रतिम धण केली ... अभिनंदन.
    तुमचा आवाज खूप गोड आणि खणखणीत आहे ...तुमच्या रेसिपीज अतिशय सुंदर असतात .

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 місяці тому

      Thank you 😊🙏

    • @SulochanaAmrutkar
      @SulochanaAmrutkar 2 місяці тому

      ताई एकादशी आलीच आहे 🪔 🚩 खूप 🌹 छान रेसिपी झटपट होणारी खूप धन्यवाद 🙏 🌹 श्री राम जय जय श्री राम 🚩 ​@@VaishalisRecipes

  • @vaishaliphadnis7257
    @vaishaliphadnis7257 2 місяці тому +6

    खूपच छान पदार्थ तेच पण व अधुनिकतेचा साज चढल्यावर किती सुंदर निर्मिती केलीत.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी.नाहीतर खिचडी किंवा वरीचा भात आमटी खातोच कि.खूपच छान

    • @SudeshnaKoli
      @SudeshnaKoli 2 місяці тому

      खरंच . काहीतरी वेगळे
      मी आज बनवले माझ्या मुलाला तर खुपच आवडले त्याने टिफीन ला बनवून देशील असे सांगितले .

  • @swatikanaka8615
    @swatikanaka8615 2 місяці тому +7

    खुपच छान,ही एक नवीनच रेसिपी, झटपट बनते, तोंडाला पण चव

  • @SudeshnaKoli
    @SudeshnaKoli 2 місяці тому +1

    नमस्कार ताई ' आज उपवास होता म्हणून मी रेसीपी करून पाहिले खुप छान झाली सगळ्यानी आवडीने खाल्ले . मी बाकीच्या पीठाला मेदूवडा चा आकार दिला होता .
    धन्यवाद ताई 🙏 . पुर्व तयारी न करता आपण लगेच बनवू शकतो .

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 місяці тому

      अरे व्वा 👍👍
      अभिप्राय कळवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ♥️

  • @alkainamdar6336
    @alkainamdar6336 2 місяці тому +10

    जरी उपवासाला नाही केली तरी इतर वेळी करायला सुंदर रेसिपी आहे .

  • @trishalawandre8102
    @trishalawandre8102 3 місяці тому +157

    Khupach chhan.Tai tumhi aamhala
    Kiti chhan chhan recipes karun dakhvit asta tumchya gharchya mandlinchi tar khup majja asel darroj Navin Navin padarth khayla milat asel tyanna

  • @padmakardeshpande1729
    @padmakardeshpande1729 2 місяці тому +1

    मस्त,खमंग,चविष्ट, आणि सर्वांना आवडतील असे उपवासाचे कटलेटस्

  • @shubhangidixit2182
    @shubhangidixit2182 2 місяці тому +2

    खूपच छान आणि हटके रेसिपी , खूप उपयुक्त. ..❤

  • @PrishitaVirdikar
    @PrishitaVirdikar 2 місяці тому +4

    Khup chaan recipe ahe... Vegali ahe....try karte...❤

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 2 місяці тому +2

    खूपच सुंदर झाले अप्रतिम

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 2 місяці тому +2

    छान ,आणि सोपी रेसिपी आहे ,आवडली .

  • @bharatisalunkhe9986
    @bharatisalunkhe9986 2 місяці тому +1

    खूपच छान आणि sopi आहे try karnar

  • @indranipuranik1952
    @indranipuranik1952 2 місяці тому

    ताई महाराष्ट्रात उपवासाला जिरे चालतात.
    सुरेख recipie❤

  • @madhuri2sukdeshpande202
    @madhuri2sukdeshpande202 2 місяці тому +2

    उपवासाची मस्त अशी नवीन सोपय रेसिपी आज शिकायला मिळाली धन्यवाद

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 місяці тому

    अप्रतीम उपवासाचा मेनू. 👌😋👌 उपवास नसताना खाल्ला तरी उपवासाचा फिल देईल. 😋😋😋 मस्त.

  • @mohiniujgare2473
    @mohiniujgare2473 2 місяці тому +7

    उपवासाच्या पदार्थातील वेगळेपण छान रेसिपी

  • @sheetalpinglay1837
    @sheetalpinglay1837 2 місяці тому

    छान आहेत हे ऊपवासाचे त्रिकोणी शेपचे क्रिस्पी ट्रँगल्स👌👍💥🙏🏼🌹🎊

  • @swatiamalnerkar4039
    @swatiamalnerkar4039 2 місяці тому +2

    किती छान नवीन रेसिपी समजली. धन्यवाद

  • @anuyakulkarni3479
    @anuyakulkarni3479 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर आहे रेसिपी 👌

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 2 місяці тому +3

    खूप छान अप्रतिम ❤

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 2 місяці тому +8

    तुमची समजावून सांगण्याची पध्दत व स्पष्ट बोलणे खूप छान

  • @shobhaoswal9355
    @shobhaoswal9355 2 місяці тому +1

    वाह खूपच छान नवी रेसेपी मनाला फार आबड़ली मी लवकर बनवून पाहिल धन्यवाद

  • @lalitapuranik7011
    @lalitapuranik7011 8 днів тому

    खुप सुंदर रेसिपी तुम्हाला खुप खुप धन्यवाद

  • @archananirgun7420
    @archananirgun7420 2 місяці тому +1

    Upwasache cutlet mastch

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 2 місяці тому +1

    खूपच छान उपवासाच्या कापण्या बनविल्या ताई तुम्ही मी पण बनवून पाहणार आहे👌👌😊

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 2 місяці тому +3

    खुपच छान आणि एक वेगळाच पदार्थ तुम्ही दाखवलाय जरुरी नाही कि अगदी उपवासाच्या वेळीच खायला हवा ईतर वेळी पण याचा आनंद घेता येईल रेसिपी साठी धन्यवाद

  • @v2digitalinsurance
    @v2digitalinsurance 2 місяці тому +1

    Kharch khup chan Navin idea....❤dhyanywad

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 2 місяці тому +2

    खूप छान रेसीपी आहे ताई मला खूप आवडलं मी नक्की करून बघेन 👌👌😋

  • @surekhakurhade69
    @surekhakurhade69 2 місяці тому

    ❤Very nice Upawas Resipi🎉

  • @varshachoudhary4508
    @varshachoudhary4508 2 місяці тому +1

    Very innovative recipe .

  • @savitachitnis9655
    @savitachitnis9655 2 місяці тому

    खूपच सोपी व चांगली रेसिपी.करुन बघायला आवडेल.

  • @seemakothawade4956
    @seemakothawade4956 2 місяці тому +1

    खुप च छान रेसिपी सांगितली 🎉🎉

  • @rohinimehta238
    @rohinimehta238 2 місяці тому

    खूप छान रेसिपी आहे.उपवासाला करुन बघते.

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 2 місяці тому

    वा , खूप छान रेसिपी आहे , नक्की करुन बघणार .

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 місяці тому

    छान एक नवीन recipe आहे . या एकादशीला नक्की करून बघेन ...😊

  • @rekhashirsat8133
    @rekhashirsat8133 2 місяці тому

    खुपच सुंदर रिसीपी मिळाली धन्यवाद ❤

  • @mugdhathakur7128
    @mugdhathakur7128 2 місяці тому

    खूपच छान, सोपी, चविष्ट रेसिपी

  • @pratibhamore308
    @pratibhamore308 2 місяці тому

    मस्तच झाली आहे उपवासाची रेसिपी , आणि वेगळं काहीतरी खाउस वाटलं तर 😊❤

  • @AshaPuranik-m4v
    @AshaPuranik-m4v 2 місяці тому +1

    खूप छान पदार्थ आहे उपवासाचा वेगळा आहे

  • @vijayatodkar9757
    @vijayatodkar9757 2 місяці тому

    खूप छान रेसिपी सांगितली, वेगळी आहे, नक्की करून बघेन

  • @babytaiaher416
    @babytaiaher416 2 місяці тому

    खूप छान आणि सोपी पद्धत आहे ताई मस्त खूप आवडला

  • @anjaliadarkar8244
    @anjaliadarkar8244 2 місяці тому

    मस्त 👌👌
    एरव्ही सुद्धा करायला छान रेसिपी

  • @minapatil7335
    @minapatil7335 2 місяці тому

    ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समजवून सांगतात

  • @maudybothelo6890
    @maudybothelo6890 2 місяці тому +1

    WOW VERY NICE CHAN 👌

  • @geetamane2846
    @geetamane2846 2 місяці тому

    खुप छान रेसिपी दाखवलित्तुम्ही धन्यवाद ताई

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 2 місяці тому

    खूपच छान सोपी रेसिपी आहे नक्कीच करणार आहे

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 2 місяці тому +1

    खुपच छान रेसिपी दिसतात तर खुपच सुंदर चटणी ही छानच

  • @ritawankhede7819
    @ritawankhede7819 2 місяці тому +1

    Chan recipe

  • @savitapallod4462
    @savitapallod4462 2 місяці тому

    Kiti chan sangata tumhi..सगळ्याच रेसिपी खूप छान असतात...आवरजून तुमचा व्हिडिओ मी रोज बघते...❤

  • @NilamMandavkar-x7o
    @NilamMandavkar-x7o 2 місяці тому +1

    खूप छान रेसिपी

  • @BshsHshd-qd6mn
    @BshsHshd-qd6mn 2 місяці тому

    Khup chan recipi ahe mala khup awadli mo nakki try karnar ahe

  • @MithunKavitkar
    @MithunKavitkar 2 місяці тому

    Khup chhan recipe ahe mam

  • @SachinDevkate-ge9gh
    @SachinDevkate-ge9gh 2 місяці тому

    Khoob Chhan watli recipe😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Pritam652
    @Pritam652 2 місяці тому +1

    खूप छान वाटली रेसिपी ताई मला आवडली 👌👌🤗 😋😋😋😋😋

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 2 місяці тому

    छान मस्तच आवडली रेसिपी 👍

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 місяці тому +1

    खुप छान ... जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @sandhyapakankar7978
    @sandhyapakankar7978 2 місяці тому

    खूप छान वेगळा पदार्थ नाविन्यपूर्ण

  • @vrushalisachiv6627
    @vrushalisachiv6627 2 місяці тому +2

    पदार्थ छान आहे. परंतू उपवासाऐवजी इतर वेळी. उपवासाकरीता भूक सहन होत नसेल तर सात्विक अन्न खायचे असते. फराळ हा शब्द 'फलाहार' या शब्दाचा अपभ्रंश आहे. साबुदाणा, वरीचे तांदूळ, बटाटा, शेंगदाणे, कोणत्याही प्रकारचे तळण हे तामसी आहे.

  • @vandanamore2170
    @vandanamore2170 2 місяці тому +1

    छान रेसिपी❤❤❤

  • @godsmagicalgift3784
    @godsmagicalgift3784 2 місяці тому

    उपसा साठी + tiffin साठी अशी 2इन वन रेसिपी आहे ही,thank u so much

  • @suchitagujarathi
    @suchitagujarathi 2 місяці тому +1

    Khup chhan!!!

  • @GayatriSathe-f3d
    @GayatriSathe-f3d 2 місяці тому

    रेसिपी छान आहे. आवडली.करुन बघेन.

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 місяці тому

    खूप छान नवीन रेसिपी धन्यवाद🙏🙏

  • @pushpanikam9537
    @pushpanikam9537 2 місяці тому

    Hatake recipe. Khupach chan

  • @AffectionateCoastalBeach-ym4hy
    @AffectionateCoastalBeach-ym4hy 2 місяці тому +1

    Khupch chan..

  • @lalitasathe209
    @lalitasathe209 2 місяці тому

    छान आहे रेसिपी. आवडली.

  • @bharatisahasrabuddhe3033
    @bharatisahasrabuddhe3033 2 місяці тому

    खूप छान रेसिपी सांगितली आहे

  • @vishakhajoshi217
    @vishakhajoshi217 2 місяці тому

    Me karun baghitle mast zale Thank you

  • @GeoVoyager2024
    @GeoVoyager2024 2 місяці тому

    छान आहे रेसिपी.मी करुन बघेन आता.

  • @minapatil7335
    @minapatil7335 2 місяці тому

    खूपच छान नाविन्य पुर्ण पदार्थ

  • @chitrathakurdesai5632
    @chitrathakurdesai5632 2 місяці тому

    सुंदर रेसिपी. धन्यवाद

  • @Jayatastyrecipe
    @Jayatastyrecipe 2 місяці тому

    Very nice recipe excellent recipe wow super 👍👍👍👍👍🙏🙏

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 2 місяці тому

    Waa ekdam new recipe vaishali 👌👌❤

  • @ShitalShinde-xw7bd
    @ShitalShinde-xw7bd 2 місяці тому

    Khup chan recipe.😊

  • @neetatodankar4047
    @neetatodankar4047 2 місяці тому

    सुंदर मी पण येत्या एकादशीला करून बघते .

  • @PranavWarkad-mz7ps
    @PranavWarkad-mz7ps 2 місяці тому

    खुपच छान रेसिपी आहे ताई

  • @poonamthakurdesai4784
    @poonamthakurdesai4784 2 місяці тому

    खूप छान, नवीन रेसीपी, नक्की करून बघणार

  • @jaishriram3210
    @jaishriram3210 2 місяці тому

    Very easy to prepare crispy & tasty

  • @RavindraAdole.-jv6ne
    @RavindraAdole.-jv6ne 2 місяці тому

    सुंदर रेसिपी आहे....

  • @poonamganachari3330
    @poonamganachari3330 2 місяці тому

    Sopi v zatpat chan recipe

  • @anupotnis1
    @anupotnis1 2 місяці тому

    Khup chan Receipe

  • @archnashiralkar299
    @archnashiralkar299 2 місяці тому

    🎉newresipi very nice

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 2 місяці тому +1

    वाह..मस्तच..👌👌

  • @kthv-ts1ld
    @kthv-ts1ld 2 місяці тому

    Thankyou your recipe is very nice atishay sundar❤😊

  • @devils_anime145
    @devils_anime145 2 місяці тому

    Soppi khup chan recipe ahe tai

  • @RAMAGOHIL-hy5hj
    @RAMAGOHIL-hy5hj 2 місяці тому

    Mast Upasachi recipe sathhi Dhanyawad ❤❤

  • @malisawant5287
    @malisawant5287 2 місяці тому

    Khup chan upvasa sathi yogay ❤

  • @ulhassule915
    @ulhassule915 2 місяці тому

    Chan Recipe...zatpat ani Chavista..Rojchya Nastya sathi pan Masta..

  • @rajasyellapurkar1816
    @rajasyellapurkar1816 2 місяці тому

    वेगळी छान पाककृती!वरी तृणधान्य असल्याने डाएट रेसिपी

  • @HARSHADARANJANA
    @HARSHADARANJANA 2 місяці тому

    Sunder yummy 😋

  • @pratibhachaudhari2674
    @pratibhachaudhari2674 2 місяці тому

    या पीठाचे भजे पण छान होती व खूप छान रेसिपी आहे

  • @shalinividwans235
    @shalinividwans235 2 місяці тому

    मस्त रेसिपी आहे. ❤

  • @jyotidhakulkar7251
    @jyotidhakulkar7251 2 місяці тому

    फारच छान एकदम भारी ❤

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 2 місяці тому

    Tai khoop chaan mahiti tumhi dilit thanku

  • @seemanikharge795
    @seemanikharge795 16 днів тому

    Khup chhan recipe ahe. Udya sankashtisathi banven🙏👍

  • @nalinikothavade7810
    @nalinikothavade7810 2 місяці тому

    खुप छान रेसिपी धन्यवाद ताई 🎉