Maharashtra marathwada villages शेतातला हुरडा विकून 10 कोटी कमावणारी गावं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2023
  • #maharashtra #winter #millet #BBCMarathi
    हुरडा विक्रीतून मराठवाड्यातील काही गावं कोट्यवधी रुपये कमावतायत. अनेक शेतकऱ्यांनी कापसासारख्या पिकासोबत हुरडा घ्यायला सुरूवात केली. हुरड्याला असलेली मागणी आणि किंमत पाहुन शेतकऱ्यांनी पिकपद्धती बदललेली दिसते. या गावांमधलं अर्थकारणही बदलल्याचं दिसतंय.
    रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे, शूट- गणेश वासलवार, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 131

  • @abhayraut.7200
    @abhayraut.7200 Рік тому +40

    पिकवणारा शेतकरी जेव्हा विकायला शिकतो तेव्हा नफ्याचे गणित हे आपसूकच जमत...... खूप छान 👍👍

  • @vg7500
    @vg7500 Рік тому +59

    धन्यवाद श्रीकांत तुझ्या मुळे ग्रामीण भागातील चांगल्या शेतकऱ्यांची कष्ट आणि त्याचे यश आम्हाला क,ते ऊर अभिमानाने भरून येते.

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Рік тому +57

    मराठवाडयातील राजकारणी सोडले तर सगळी मानस कष्ट करणारीच आहेत..😢

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 2 місяці тому +1

      Maza supik marathwada paniya wachun dushkali hotoy 😢 fakt pani dya amhala paschim Maharashtra chi lyaki dakhvun devu😊

    • @user-th5qg2nf9b
      @user-th5qg2nf9b 2 місяці тому

      By by😊​@@pawarvilas26

  • @kiranpandit8070
    @kiranpandit8070 Рік тому +41

    पण ही सगळी गांव औरंगाबाद पुणे या रस्त्यावर येतात साहजिकच या रस्त्यावर जास्त लोकांची ये जा असते हाच निकष राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागु होत नाही

    • @venkatkamble7751
      @venkatkamble7751 Рік тому +2

      आम्हाला ह्या hurdyache बियाणे मिळण्यासाठी काय करावे लागेल

    • @mahindra_thar_lover_4657
      @mahindra_thar_lover_4657 Рік тому

      Kai किरण पंडित संभाजी नगर तुझा बाप महनार काय आजुन उ औरंगाबाद का ❓🤬🤬

  • @user-bl7lk7dq5m
    @user-bl7lk7dq5m Рік тому +8

    श्रीकांत दादा बंगाळे हे नेहमीच ग्रामीण भागात किती स्टार लोकं आहेत हे दाखवून देत असतात...... 🙏

  • @ashokkadam4103
    @ashokkadam4103 Рік тому +20

    धन्यवाद, BBC news शेती आणि शेती पूरक व्यवसाय बद्दल माहिती दिल्याबद्दल

  • @ruchaj.5550
    @ruchaj.5550 Рік тому +12

    अभिनंदन... भरपूर प्रगती होवो हीच शुभेच्छा... शेतकरी जगला तरच आपण जगू

  • @archanarecipesvlog3963
    @archanarecipesvlog3963 Рік тому +13

    हो ही बातमी खरी आहे. हा हुरडा चवीला no.1असतो

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 Рік тому +5

    बीबीसी मराठीने बातम्यांचा चांगला दर्जा राखला आहे...!!!

  • @sheelwardhan
    @sheelwardhan Рік тому +9

    करा मित्रांनो मेहनत करा ,खुप छान

  • @nitinsutar2628
    @nitinsutar2628 Рік тому +15

    छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 Рік тому +5

    Mastch....shetkryanchi news dakhvili ki khoop Chan vatte...thanks bbc

  • @valvilaxman7489
    @valvilaxman7489 Рік тому +3

    खूप छान माहिती दिलीत दादा आपण धन्यवाद .....

  • @santoshpatilbangale3924
    @santoshpatilbangale3924 Рік тому +4

    छान माहिती दिली यामुळं ग्रामीण भागातील शेती व्यवसायला प्रोत्साहन मिळेल

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 Рік тому +19

    याला म्हणतात हुशारी, 250 रुपये किलो जवारी😮

  • @manishakulkarni8283
    @manishakulkarni8283 Рік тому +1

    Nice information shrikant sir

  • @ajaykatke2631
    @ajaykatke2631 Рік тому +4

    खुप छान

  • @anilkudale673
    @anilkudale673 Рік тому +2

    सुंदर आयडिया

  • @sunilpatil1272
    @sunilpatil1272 Рік тому

    खरोखरच शेतकऱ्यांनी हुरड्याचा जोडधंदा छानपैकी मार्केटिंग करून पैसा कमावतात
    नवीननवीन कल्पना शोधणं गरजेचं आहे. बेस्ट ऑफ लक.बघून समाधान वाटले.

  • @sunilkulkarni334
    @sunilkulkarni334 Рік тому +6

    हुरडा गरम गरम खायला मस्त लागतो ना ... मी पण शेतकरी आहे. शेतकरी समृध्द जाहला पाहिजे.... शेकरी राजा.

  • @Vancqa
    @Vancqa Рік тому +2

    अशीच शेतकऱ्यांच्या प्रगती होत रहावी

  • @chandanbhope6299
    @chandanbhope6299 Рік тому +1

    फारच छान

  • @ashokshitole8702
    @ashokshitole8702 Рік тому +1

    Good and excellent ,

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 3 місяці тому

    Khup chhan mahiti dilit, shetari chya kashatach tyana chagala fayada milato aahe he baghun khup bar vatal.

  • @vishvajitsadamate3028
    @vishvajitsadamate3028 Рік тому +1

    Good content

  • @arunnakhate3393
    @arunnakhate3393 3 місяці тому

    खूप सुंदर आहे

  • @Rajpatil2447
    @Rajpatil2447 Рік тому

    खूप छान 👌

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Рік тому +11

    👌👍let the farmers be happy 😊 and get them value of their labor.

  • @santoshkumbharkar636
    @santoshkumbharkar636 Рік тому +5

    सुरती हुरडा वाणा वर अधिक संशोधन होऊन ते महाराष्ट्र तील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे .

  • @funnyfrank2366
    @funnyfrank2366 Рік тому +6

    वाटत तेवढं सोप नाही मेहनत पण पाटेस पर्यंत करावी लागते

  • @lakhanshinde6668
    @lakhanshinde6668 Рік тому +1

    Good idea and very nice

  • @Nileshckulkarni
    @Nileshckulkarni Рік тому +3

    We need good cold storage facility.

  • @vaibhav7208
    @vaibhav7208 Рік тому +1

    Chaan बातमी

  • @rajeshpatil3934
    @rajeshpatil3934 Рік тому +2

    👍👍👍

  • @shiljeetMilind4249
    @shiljeetMilind4249 Рік тому +1

    बीबीसी न्यूज तुम्ही चांगली पत्रकारीता करता... खूप छान 🙏

  • @sunilswami418
    @sunilswami418 Рік тому +5

    अण्णासाहेब शिंदे त्यांना कॉन्टॅक्ट कसा द्यायचा

  • @vishnubilari6511
    @vishnubilari6511 Рік тому +4

    बियाणे मिळेल का हूर्ड्याच्या ज्वारीचे

  • @kailaskokate1163
    @kailaskokate1163 Рік тому +1

    👍

  • @KARANGAMER96
    @KARANGAMER96 2 місяці тому +1

    Chatrapathi Sambhaji Maharaj Nagar mn🚩🚩

  • @mehuldholu1
    @mehuldholu1 Рік тому +4

    Gujrat me jawari ko roast karke (pouk) banake highway me sale hota hai. Kuch 450 per kg

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 Рік тому +2

    कुठलं बियाणे वापरावे लागते

  • @sagardaundkar1474
    @sagardaundkar1474 Рік тому

    माहिती छान आहे. पण आपण जे लोकेशन सांगितले आहे त्याचे नाव औरंगाबाद नसून छत्रपती संभाजीनगर आहे.

  • @ajayjadhav1356
    @ajayjadhav1356 Рік тому +1

    छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🚩

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 Рік тому +1

    धन्यवाद, हुरड्याचे एक दिवसाचे आयुष्य म्हणजे? जरा समजावून सांगता का?

  • @sanjivanisanju4624
    @sanjivanisanju4624 Рік тому

    ❤️❤️❤️

  • @yogeshdhurve3358
    @yogeshdhurve3358 Рік тому

    Tyana cantaact kasa karaycha amhi vidharbhat jwaricha hurda kadhto

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Рік тому +3

    हे हुरडा विकतात म्हणुन पैसा दिसतोय पन ज्वारी पिक काय परवडत नाही.म्हणजे शेतीच परवडत नाही भुसार मालाची.....

  • @dipakshelke4521
    @dipakshelke4521 Рік тому

    Sir hurdapik kontya market la neta

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Рік тому +1

    सुरती हुरडा बियाणे कुठे मिळेल.

  • @justicek4527
    @justicek4527 Рік тому

    what is the name of this grain in hindi and english

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 Рік тому +1

    🙏👏👏👏👏👏👏👏👏👍

  • @AT-dg5kg
    @AT-dg5kg Рік тому

    Yala kontya market madhe vikla jato

  • @user-vz2gp8ti9d
    @user-vz2gp8ti9d 25 днів тому

    संभाजीनगर म्हणायचं

  • @mohanrangari5962
    @mohanrangari5962 Рік тому +1

    आम्हाला वानी हुरड्याचे बियाणे मीळेल काय

  • @DeepakYPhake
    @DeepakYPhake 3 місяці тому

    Kapsa pasun dhaga,dhagya pasun kapada banav nyarya machines madhe investment vyavi, marathwada surat madhe badlun jail kahi varshatach.

  • @anitabagade8665
    @anitabagade8665 3 місяці тому

    💃💃💃💃👯‍♀👯‍♀👯‍♀💗💗

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 3 місяці тому

    हुरडा भाजून वाळऊन घरी ठेवा रक्तातल्या पेशीवर त्यांचा उकळून पाणी प्यावे

  • @sunilswami418
    @sunilswami418 Рік тому

    अण्णासाहेब शिंदे यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @riteshsurjuse9550
    @riteshsurjuse9550 Рік тому +2

    हुरडा वानी हे पीक विदर्भात दिसत नाही आहे आता. पहिले सर्व शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी सोबत हुरडा हे पीक राहत असे.

    • @ajinkya3780
      @ajinkya3780 Рік тому +1

      आता का दिसत नाही विदर्भात हुरडा?

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Рік тому +1

    He lok farach kashtalu aahet tyancha kashtache fal tyana vishva nirmatta denarach

  • @rameshwardharkar7176
    @rameshwardharkar7176 2 місяці тому

    हुरडायाची बी मेळेल का ज्वारीच नाव सांगा

  • @D_J40
    @D_J40 Рік тому

    च्यायला आम्ही इथं आक्खी जिंदगी उपटली.. दोन वेळ च जेवणापलीकडे काही मिळाले नही.. यांना बरे कोटी मध्ये मिळतंय.. खरे आहे का हे?

  • @namdevmalode5535
    @namdevmalode5535 Рік тому

    Wani jawari bhari he

  • @babajaaniloveindia5057
    @babajaaniloveindia5057 5 місяців тому

    औरंगाबाद, सारंगपुर चे
    अण्णा साहेब शिंदे यांचा चा नंबर तर दयायचा अस्त हो साहेब

  • @ashvameghmali7622
    @ashvameghmali7622 Рік тому +1

    Yancha number milel ka

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 Рік тому +2

    सोलर ड्रायरने वाळवून त्याचा टिकाऊ पणा वाढवता येऊ शकतो

    • @shailesh4297
      @shailesh4297 Рік тому

      वाळला तो हुरडा कसला मग

  • @adarshabhange9336
    @adarshabhange9336 Рік тому

    शेतकऱ्याचे प्रॉफिट दाखवा फक्त त्याचे नुकसान किती होतं ते नाही दाखवत !

  • @abduljabbarsayyed3175
    @abduljabbarsayyed3175 Рік тому

    Nashik karanno Aapan pan hurda pikwa

  • @unknowntraveler4293
    @unknowntraveler4293 Рік тому

    Chatrpati Sambhjainagar

  • @mukundkharatstateofmaharas5100

    कृपया बाळासाहेबांचा मोबाईल नंबर पाठवा

  • @di-hri1900
    @di-hri1900 3 місяці тому

    छ. संभाजीनगर बोला

  • @rahulmutdak5372
    @rahulmutdak5372 Рік тому

    Sambhaji maharaj nagar Bola sir

  • @anilkharat5084
    @anilkharat5084 Рік тому

    Sad guru. Hurda stoll Tirumalla refineries oil compony samor pune road gangapur javal aurangabad

  • @amolmusale8432
    @amolmusale8432 Рік тому +3

    हूर्ड्याची शेती करण्यासाठी कोणते बी पेरले पाहिजे

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 Рік тому

    हुरडा तव्यावर भाजून खाल्ला तर आयुष्यभर विसरणार नाही

  • @sachindandge764
    @sachindandge764 Рік тому

    पत्रकारिता कधी असावी ये फक्त bbc च सांगू शकते..नाहीतर शिंदे ठाकरे फडणवीस आणि मोदी म्हणजेच बातम्या झाल्यात आजकाल काही चॅनल्स वर..

  • @shritaur9559
    @shritaur9559 Рік тому

    दादा कापूस करणे सोडून द्या दुकानदार मोठ झाले

  • @kartiksondge2327
    @kartiksondge2327 Рік тому

    ज्वारी पेरली जाते

  • @shikshasalunkhe1515
    @shikshasalunkhe1515 Рік тому +3

    एवढा नफा जर शेतकऱ्यांने कमवला असता तर आत्महत्या का केली करतात

    • @ajinkya3780
      @ajinkya3780 Рік тому

      जे शेतकरी मंद बुद्धी असतात, ज्यांना नवीन काही जमत नाही तेच आत्महत्या करतात.

  • @sasodekar
    @sasodekar Рік тому

    last statement you shown ur knowlege.... hurda ha short life hence costs... why u want research..yz... have u seen hurada..or only making videos....blo,,,,rasc....media....

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 Рік тому +1

    Aamchya deshacha video viklela aahe te as kahi dakhvat nahi

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Рік тому +2

    हाहुरडा कच्चा विकला जातोका ?

  • @kartiksondge2327
    @kartiksondge2327 Рік тому +2

    सर हुरडा लागवड नसते

  • @matsyodarikitchen6823
    @matsyodarikitchen6823 Рік тому

    Beayani khute milte

  • @arvindnimbalkar8248
    @arvindnimbalkar8248 Рік тому

    Aplya idea dusrayala devu naka

  • @vishalsonawane533
    @vishalsonawane533 Рік тому +1

    ये BBC कोबायगोट करो

  • @musicjournalism3578
    @musicjournalism3578 25 днів тому

    Surati hurda

  • @gdn5965
    @gdn5965 2 місяці тому

    Aurangabad nahi chatrapati sambhaji Nagar mahnayla chalu kara

  • @hindu-rashtra8215
    @hindu-rashtra8215 Рік тому +2

    Call Chattrapati sambhaji nagar.....not mughal name aurangazeb...aurangabad...!!

  • @amarjadhav2207
    @amarjadhav2207 Рік тому +2

    .. आणि इकडे शेतकरी आत्महत्या करतात ,जरा लावा डोक,

  • @SuperPanash
    @SuperPanash Рік тому

    अहो bbc वाले !
    जरा तुमच्या त्या मोदी वरील documentary वर बोला .
    आहे हिम्मत ?

  • @sanjaymahashabde133
    @sanjaymahashabde133 Рік тому

    फेक बातमी एवढा नफा शेतकऱ्यांना मिळेल. तर आत्महत्या का? करतात. या कारणाने सरकार भाव वाढवत नाही.

  • @shubhamikhar4693
    @shubhamikhar4693 Рік тому +3

    Yana pn income tax lavayla pahije..

    • @Adity2223
      @Adity2223 Рік тому +2

      Nahi ajibaat nahi punyat ani Mumbai madhe khup gardi zaaliye ulta tyanna parat ghari sheti sathi changla environment dila pahije koni yenar nahi Mumbai ani Punya madhe

    • @surajdevkar960
      @surajdevkar960 Рік тому

      Hoy kai brr😆👍🏻

    • @Pingpong143
      @Pingpong143 Рік тому

      डोक्यावर पडला आहे का रे बाबा तू की इंग्रज मुघल सत्ता अनायाची आहे तुला की त्याच अवलादी मधून आला आहेस तू ही...
      फूड हे अती महत्वाचे आहे.. त्याला टॅक्स लागतो पण ते फूड प्रोसेस केले असेल तर.

  • @contactpcdesai
    @contactpcdesai Рік тому

    हुरडा म्हणजे काय? हरबरा का

  • @chandrakantsawant664
    @chandrakantsawant664 Рік тому

    भगवान मोदींची लीला अपरंपार आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @bommasrinu7679
    @bommasrinu7679 Рік тому

    Ban BBC

  • @narayansawant5248
    @narayansawant5248 Рік тому +2

    Aurangabad kuthe aahe......... Mala sambhaji nagar mahiti aahe

  • @TheSagyy
    @TheSagyy Рік тому

    bycot bbc

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild Рік тому

    Kahi hi fekam fekh 😁🤣

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 Рік тому

      Chutiya aahe tu jauon bhagh aan natar bol

  • @rajendrabhusari5497
    @rajendrabhusari5497 Рік тому

    Boycott BBC forever.