LIVE : Dombivali MIDC Chemical Factory Fire : डोंबिवली MIDC स्फोट का झाला? 7 मृत्यू कशामुळे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #loksabhaelection2024 #devendrafadanvis #punepolice #puneaccident
    तीन गोष्टी
    1. डोंबिवलीत स्फोट - आगीत 7 लोकांचा मृत्यू कशामुळे?
    2. पुणे पोर्शे प्रकरणात आजोबाही अटकेत, आता पुढे काय?
    3. तैवानला ‘शिक्षा’ करण्यासाठी चीनची लष्करी कवायत
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

КОМЕНТАРІ • 25

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 28 днів тому +6

    Dombivli लित नेहमीच असे दुर्घटना होत असतात त्यात नवीन काही नाही.
    फक्त लोकं किती मेले ते सांगा, ऐका, दोन मिनिटे शांती करा आणि विसरून जा.
    जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम.🚩🚩🚩🚩

  • @puredesi6278
    @puredesi6278 28 днів тому +3

    बाळ सुधार ग्रहात एअर कंडीशन लाऊन दीया, पोलीस स्टेशन मध्ये पिझा बर्गर दिले होते

  • @tanu3333
    @tanu3333 28 днів тому +1

    Midc Residential area karaycha aahe ka

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 28 днів тому +1

    कायदे कुंपवुत आहे तया मुले सारखी असी दुर्घटना धडत आहे।। जय महाराष्ट्र।।

  • @shailendra6888
    @shailendra6888 28 днів тому +2

    This may be a work of builder lobby and politician nexus. As expected CM has announced to close the 'dangerous' companies. Next step is that we can see townships at these companies places. सगळं कसं एकदम सेट!

  • @MrKingmaker
    @MrKingmaker 27 днів тому

    ujvikadil mic cha plug nahi he koni pahilaahe ka...

  • @user-pz3lb9rk2u
    @user-pz3lb9rk2u 28 днів тому +1

    Midc madhe ghar kase

  • @somnathsubakade9483
    @somnathsubakade9483 28 днів тому +2

    H2s Gas leak test karat nahi....H2s Monitor waprat nahit

  • @somnathsubakade9483
    @somnathsubakade9483 28 днів тому +1

    Job safety analysis karat nahit JSA

  • @user-pz3lb9rk2u
    @user-pz3lb9rk2u 28 днів тому

    Town planning kai karte
    Midc madhe ghar kaa

  • @sudarshankendre95
    @sudarshankendre95 27 днів тому

    जेव्हा पासून तुम्ही सरकार मध्ये आला आहोत , तेव्हा पासून महाराष्ट्राला अश्या दुर्घटनांना समोर जाव लागत आहे , कृपया करून तुम्ही या नंतर सरकार मध्ये येणार नाही याची काळजी घ्या आणि महराष्ट्रातील जनतेने पण यांची लवकर विल्हेवाट कशी करता येते याचा विचार करावा.

  • @user-pz3lb9rk2u
    @user-pz3lb9rk2u 28 днів тому

    Cost cutting

  • @madhum7100
    @madhum7100 27 днів тому

    नेहमीप्रमाणे "बोलून मोकळे झाले" ....ना खेद ना खंत

  • @somnathsubakade9483
    @somnathsubakade9483 28 днів тому

    Sir safety babat sampoorn bharat desh careless aahe....100% sangato me roz inspection sathi visit karato

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 28 днів тому

    कमिशन खोरी साठीचा अति विकास करी शहरांना भकास

  • @somnathsubakade9483
    @somnathsubakade9483 28 днів тому

    Hot Work permit get nahi kiwa work Permit get nahii

  • @somnathsubakade9483
    @somnathsubakade9483 28 днів тому

    PPE waprat nahit

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 27 днів тому

    निष्काळजीपणा आणि अनपढ कामगार भरती ठेकेदार पद्धत.

  • @vileshacharekar
    @vileshacharekar 28 днів тому +2

    Zombivali

  • @swapnilm28
    @swapnilm28 28 днів тому

    Nusti badbad ahe....ithe 8-10 kms lamb pan MIDC cha ghan vaas yeto roz ratri....koni kahi karat nahi.....ashich spot houn sampnaar dombivli MIDC ani amhi pan ekda

  • @CRcg7xl
    @CRcg7xl 28 днів тому +1

    फॅक्टरी इन्स्पेक्टर इन्स्पेक्शनसाठी नाही तर फक्त हफ्ते घेण्यासाठी येतात म्हणून सतत अपघात होतात...

  • @puredesi6278
    @puredesi6278 28 днів тому +1

    पनौती लागली
    रोड शो झाला
    अणि पनौति लागली 😢😢

  • @puredesi6278
    @puredesi6278 28 днів тому +1

    सगळे न्यूज चॅनल्स पुणे दुर्घटनेत कामाला लागले आहेत , ,
    इलेक्शन झालेत , मग EVM वर कौन नझर देवतोए, नक्कीच EVM बदली होणार 😂😂😂