मराठा साम्राज्य : अखेरचे पेशवे पुणे सोडून Uttar Pradeshमध्ये का गेले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #Bithoor #Kanpur #1857 #Marathi #Election #Elections #UPElection #Maharashtra
    पेशवाईचा अस्त झाल्यावर १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावांना पुणे सोडावं लागलं आणि ते कानपूरजवळ बिठूर ऊर्फ ब्रम्हावर्त इथं स्थायिक झाले. १८५७ च्या उठावात नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्यामुळं बिठूर केंद्रस्थानी राहिलं. आजही इथं दोनशे वर्षांपूर्वी आलेली मराठी कुटुबं टिकून आहेत.
    Reporter : Mayuresh Konnur
    Shoot - Edit : Sharad Badhe
    ___________
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/ma...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 1,8 тис.