Maharashtra Rain, Monsoon Updates : Cyclone पश्चिम बंगालकडे, महाराष्ट्रावर काय परिणाम?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #BBCMarathi
    गेल्या दोन दिवसांपासून या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. 24 मे पर्यंत या वादळाचं आधी डिप्रेशन आणि मग डीप डिप्रेशनमध्येे रुपांतर होईल. त्याची तीव्रता वाढूून 25 मे पर्यंंत इथे सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे चक्रीवादळ निर्माण होईल तसंच 26 मे पर्यंंत त्याचं सिव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म अर्थात तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 27

  • @dattaragaikwad54
    @dattaragaikwad54 28 днів тому +52

    दर वर्षी महाराष्ट्ला ,,,चक्रीवादळ ,,,हवामान आणि राजकारण,,,यामुळेच 7 जूनला पाऊस येत नाही,,,

    • @amolsonawane8919
      @amolsonawane8919 27 днів тому +5

      😂

    • @todkarrs
      @todkarrs 25 днів тому +2

      याच कारण झाड तोडणे आहे

  • @gdchatark
    @gdchatark 27 днів тому +13

    कोणत्याही अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये हे दरवर्षी प्रमाणें याहीवर्षी येणारच आहे

  • @prachikate7951
    @prachikate7951 28 днів тому +6

    Dushakala madhe 13 va😢.... Pandharpur madhe ek hi motha paus jhalela nahiye😢

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 27 днів тому +16

    असचं मागच्या वर्षी एक वादळ आले होते ते वादळ सगळा पाऊस घेउन गेला😂

    • @Hindutva.1234
      @Hindutva.1234 27 днів тому

      ते वादळ गुजरात ला पाऊस देऊन गेलं😂

  • @babuprabhu4534
    @babuprabhu4534 27 днів тому +11

    अरे चक्री वादळ नको सांगु माझी बायको त्या पेक्ष्या मोठा वादळ आहे पाऊस कधी येणार ते सांग

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 27 днів тому +11

    दर वर्षीची झव झव

  • @anandchinicholkar8452
    @anandchinicholkar8452 27 днів тому +4

    हे नवीन नाही
    यंदा पाऊस लवकर म्हणजे लबा डाच आवतन जेवल्यावर खरू

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 27 днів тому +4

    Havman vibhag ya varshi pan fail😂😂

  • @uddhavkolhe3039
    @uddhavkolhe3039 28 днів тому +8

    हे नेहमीचेच आहे मे महीन्यात दररोजचा पाऊस पडत आहे त्यामुळे पाऊस उशीरा येणार हे जानते शेतकरी त्यांचा अनुभव सांगत असतात हवामान

  • @harshpatil4377
    @harshpatil4377 28 днів тому +12

    बरोबर आहे. निवडणुकी पर्यंत ह्या बातम्या बंद होत्या आता सुरू होतील आणि काही दिवसात जुलै येईल पण पाऊस पडणार नाही. हे हवामान खाते शेतकऱ्यांसाठी नाही तर खत ,बियाण्याच्या कंपन्या च आहे.

  • @user-uw7rw8mm6e
    @user-uw7rw8mm6e 25 днів тому

    7th June

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 27 днів тому +2

    मुंबई चे दुर्दैव पाऊस यावर्षीही लवकर nahi😢

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 23 дні тому

    Barobar aahe khat biyane viklee pahije kampniche nuksan nako baki melee tari chaltil shabas 🙏🙏🙏🙏

  • @kailaswagh2972
    @kailaswagh2972 28 днів тому +4

    Kay khar aani Kay khot samzat nahi

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 28 днів тому +1

    Pune vedhsala la khadyat ghatl pahije... Khot bolata kasala baslavl tyala

  • @rajendraaher3709
    @rajendraaher3709 23 дні тому +1

    यावर्षी सुद्धा दुष्काळ पडणार आहे लक्षात ठेवा सहदेव भाडळी सांगते आहे

  • @riteshpawer03
    @riteshpawer03 26 днів тому +1

    आमचे कोल्हापूरात कवा पाऊस येतय का काय समजना

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 25 днів тому

    नेहमी प्रमाणे आहे चक्रीवादळामुळे पाऊस लांबला

  • @chanchaladevi3723
    @chanchaladevi3723 25 днів тому +1

    😂😂v

  • @ranveerthakarepatil1126
    @ranveerthakarepatil1126 26 днів тому

    😂

  • @todkarrs
    @todkarrs 25 днів тому

    झाडे लावा नाही तर पुडच्या पिढी लां पाणी पिणे तर काय बघ्याला सुद्धा मिळणार नाही भरपूर झाडे लावा महाराष्ट्र ची अशी अवस्था त्या मुळे झाली आहे

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 27 днів тому

    महाराष्ट्रात पाऊस वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडणार जळ नारे तड फेडणारे किती ही थुंकू द्या भुंकू दया