मिरची शेतीतुन लाखोंचा नफा | chili farming sucess story | मिरची शेतीची यशोगाथा |mirchi chi sheti
Вставка
- Опубліковано 20 тра 2021
- सुभाष पवार हे बेलवडे ता.पाटण मधील प्रगतशील शेतकरी आहेत. ते मुंबईत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांनी आपला प्रवास गावाकडे केला.गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि शेतीत वेगळा प्रयोग करायचे ठरविले. पहिल्यांदा झेंडूची फुले लावले परंतु त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी मिरचीची लागवड करायचा निर्णय घेतला . जवळजवळ 75 गुंठ्यात त्यांनी मिरची लागवड केली. A.K. 47 जातीची मिरची लावली आहे.त्यांनी 1 एकर मध्ये 10 लाख रु.एवढे उत्पन्न मिळवले.मिरची लागवडीसाठी नियोजन कसं करावे? खत नियोजन कसे असते?.मिरची ची निगा कशी राखावी ?त्याची बाजारपेठ कुठे असते ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नफा मिळवणारे प्रगतशील शेतकरी सुभाष पवार याच्या कडून या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया.
Subhash Pawar is a progressive farmer from Belwade, Patan. He was working as a driver in Mumbai. Due to the death of his father, he traveled to the village and decided to come to the village and start farming. And decided to do a different experiment in agriculture. At first the marigolds were planted but they had to deal with damage. He then decided to cultivate chillies. They planted chillies in about 75 guntas. A.K. 47 varieties of chillies have been planted. They have earned an income of Rs. 10 lakhs per acre. How to plan for chilli cultivation? How is fertilizer planning? How to take care of chillies? Where is its market? Let's find out the answers to all these questions from Subhash Pawar, a progressive farmer who makes a profit in this video.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
UA-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#मिरची लागवड कशी करावी
#मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
#मिरची लागवड कशी करावी माहिती
#मिरची लागवड संपूर्ण माहिती
#मिरची लागवड खत व्यवस्थापन
#मिरची लागवड माहिती
#मिरची लागवड किती फुटावर करावी
#मिरची लागवड मल्चिंग पेपर
#मिरची लागवड व खत व्यवस्थापन
#मिरची लागवड उन्हाळी
#मिरची लागवड तंत्रज्ञान
#मिरची लागवड खत नियोजन
#मिरची लागवड विषयी माहिती
#मिरची लागवड घरी
#mirchi lagwad marathi
#mirchi lagwad marathi mahiti
#mirchi lagwad kashi karavi
#mirchi lagwad kontya mahinyat karavi
#mirchi lagwad mahiti
#mirchi lagwad mulching paper
#mirchi lagwad yashogatha
#mirchi lagwad padhat
#mirchi lagwad sampurn mahiti
#mirchi lagwad june
#mirchi lagwad antar
#mirchi lagwad tantradnyan
#mirchi lagwad home
#mirchi lagwad vishe mahit
#mirchi chi sheti kashi karavi
#mirchi chi sheti kashi karaychi
#mirch ki kheti kaise kare
#mirch ki kheti kaise karen
#mirch ki kheti in hindi
#mirch ki kheti ki puri jankari
#mirch ki kheti ka time
#mirch ki kheti kaise ki jaati hai
#mirch ki kheti kaise karte hain
#mirch ki kheti kab aur kaise kare
#mirch ki kheti gujarat
#mirch ki kheti me lagne wale rog
#mirch ki kheti kaise kiya jata hai
#mirch ki kheti kab ki jati hai
#mirch ki kheti me khad
#mirch ki kheti garmi me - Розваги
पहिल्यापेक्षा voice क्वालिटी कशी वाटते आहे? आणि अजून कोणते crop चा विषय आवडेल?
Coconut Farming Var try kara pls
अनिकेत खालकर ( वय 25 )
गूळ उद्योग यशस्वी उद्योजक यांची यशोगाथा शेअर करावी.
गणेश देशमुख अपशिंगे (मिल्ट्री)ता .जि सातारा यांची मुलाखत घ्या महाराष्ट्र राज्यात टॉप वन मुक्त गाईचा गोटा आहे जवळ पास एक हजार गाई आहेत स्वतचे प्रॉडक्ट बनवतात
Chandan farming wr ekhada vdo hou dya bhau
Kela ahe
१००% खरंय भाऊ दुश्मन असल्याशिवाय प्रगती होत नाही 👌👌🙏
कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी
राम कृष्ण हरी फारच सुंदर माहीत दिली दादा खूप छान किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है
खूप छान आणि माणसाला मानसिक बळ देणारा व्हिडीओ मेसेज...!!👍👏👏
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌
दुश्मन असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही ..9.55 खूप छान वाक्य 👍
भाऊ माझे विचार पहिला बसून असेच आहेत आणि मी तेच करतोय रोज जाऊन आले 30 रुपये किलो मिरची तीस रुपये कोथिंबीर पाच रुपयाला एक पेंडी विकतोय आणि रोज दोन हजार घेऊन घेऊन येतोय खूप कमी जमिनीमध्ये दहा गुंठे आहे
शाब्बास अभिनंदन 💐💐
👌👌🙏👌👌
मो न पाटवा तुमचा
आपले नियोजन योग्य आहे
खुप छान माहिती घेणारा व देणारा ,दोघांचे आभार...
मस्त बनवलाय व्हिडिओ 👍🏻👍🏻👍🏻
khupach chan best questions and very nice answers 👌👌👌
Superb kakaश्री Thanks alot Yadav Sir 👍👍👍👌👌👌💐💐💐
या बातीमुळे सरकार शेतकऱ्यांना गरीब समजत नाही
सुंदर माहिती आहे.छान.
खूप छान plot आहे ...
As usual u always search something uncommon which is very helpful.
Thanking u!!
अरे मित्रा , पिक विकून पैसे किती आले हा प्रश्न नेहमी विचारला जातो.आलेली रक्कम मोठी दिसते.त्या साठी खर्च किती हा प्रश्न जास्त महत्वाचा.कारण त्याला जे बाजारातुन विकत घेताना किती लुटल जात ते नवीन शेतकरी वर्गाला कळने फार गरजेचा आहे.
ekari 30,000-40,000 kharch yeto mirchi la...
बरोबर आहे दादा
मिरची कोनी लावु नये लॉस
@@krishnakale4601 pavsalyat lavlayvar tr loss cha honar
@@nathfarms4731 1 ekkar mdhi kiti profit hoto reply sir🙏
खूप छान माहिती दिलीत ...Thanks 👍
अभिनंदन आणि शुभेच्छा
प्रेरणादायी
sir tumhi khup bhari new video banawala khup inspirational kam krtay
congratulations..🙏👍
1 number video bhau
Really nice.....!
खूप छान माहिती दिली आहे भाऊ
अभिनंदन साहेब....
छान माहिती आहे नंबर वन
Sandy dada tumche sgle video pahato mast mahiti milate
खूप छान 👌👍
खूप छान video
लय भारी माहिती मिळाली
खरय भुरटे चोर खुप असतात आसपास. दुश्मन असल्याशिवाय आपली प्रगती होत नाहि हे नक्कि.
Good information.
Thanks Sandy brother very nice information 👌👌👍😊😊
स्वताची इंडस्ट्री उभी करणाऱ्यांचे पण video आणा, खूप छान काम करत आहात!!!
Nave suchava
छान आहे
खुप सुंदर
Nice interview bhai
छान sandy सर
Khupch chan
खुप छान
Dhnyavad bhauu
छान संदीप
Nice information 👌...janwarncha tras ho to like ran dukkar ...he pan vicharyala Hava hota
अभिनंदन
मिरची छान आहे पण याच्या पेक्षा भारी आमच्याकडे आहेत सरासरी एवढे पैसे होत नाही शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे
कुठलं पिक आहे मिरची पेक्षा जास्त नफा देणार ?
Mast 👍👍👍
Nice video 👌👌👌👌
👌👌👍👍
असेच शेतकरी शोधून काढा महाराष्ट्रातील...
Tumi sudha suchava
सर
मिरची तोडणारी ताई सांगतेय 12 जणी मिळून 300 ते 400 किलो रोज तोडतात म्हणजे प्रत्येकी 30 किलो च्या आसपास
30 किलो साठी 300 रुपये रोजगार जातो
किलोला 10 रुपये रोजगार त्याशिवाय
बीज, बेसल डोस, मल्चिंग, ड्रीप, पाणी, लाईट, फवारणी, रोप मर, वाहतूक खर्च आणि बदलते बाजारभाव पाहता हातात फार काही राहत नाही
tumhi keli ahae ka, me 0.25 acre var try karaycha mhantoy
@@abhijeetbhagat100 भाव चांगला सापडला तर परवडते
SCT मिरची असं youtube टाकून थोडं अभ्यास करा
योग्य वाटलं तर ट्रायल घ्या
मिरची ५०रू किलो गेली तरच परवडते अन्यथा मिरचीच्या नादी लागू नये आम्ही मजुरी ला कंटाळून मिरची ला राम राम ठोकला 🙏🏻🙏🏻
@@ramdashinge7434 सर मला सांगा,मजुराशिवाय परवडेल का,,
@@user-ei7ex1ru1x योग्य भाव मिळाला तरच मिरची परवडते अन्यथा नाही
Cold Storage ani Packhouse vr sudha 1 video banva
Chaan i like 👍 it
Mirchi cha lagvad kuub changliaahe mirchi rose bajimadhe vapaly zaathy changla idea aahe thumala kuub yash milundeo
अडचणी,खर्च,कोणीच सांगत नाही त्यामुळे विश्वास ठेऊ नये अशा व्हिडिओ वर
अडचणी तर सगळीकडे आहे
sir amchya sathi ajun navin navin lawkar ase shodh gheun navin Inspiration det raha navin sheti det raha
positive najarene amhi ata sheti kde tumchya mule bghyla lagloy
Thank you🙏🙏
Abhinandan bhau
Abhinandan saheb.
जय महाराष्ट्र
खूप भारी काका आणि दादा तुही भारी माहिती दिली खुप छान लगे रहो
Sirji ek do video konkan mango kaju black peper dalchani coconut banawa pls👃👃
Nice video
Very nice
हळद लागवड एक व्हिडिओ❤️
👍👍👌👌
👍👍
Agdi Barobar
👌👌
Very nice video 📷🙏
Bhau 1 nabar
Fine
Changli manhiti ahe ..! Ashisch mahiti Pachim Maharashtra mashil shetkarya kadun ghavi. #saaryahande
👍
छान माहिती आहे
अनिकेत खालकर ( वय 25 )
गूळ उद्योग यशस्वी उद्योजक यांची यशोगाथा शेअर करावी.
Give me.. Number
सर याचा विडीऔ करा गुळ कारखान
Good Entarviv 👌
Aappashaeb गोष्ट
एक नंबर
Prashn khup chhan vicharlet raaw shetkaryanna changle protsahan milale. 1ekrala khate, aaushadhe , pepar , drip, dizal, yya baabinmadhun shetkari sarkarla aapan.kititari tax bharto aahe.
Milia dubia + kali mirch combination ks honar te saga..,
बेटे मौज करदी
Super
खुप छान माहिती दिलीत.
Chan kathor parishramala on chalange✌✌
Chan
1 Ch number plot aahe
Buter bird farming also✌
Mumbai madhe aadich shikelch loss hoil kiva profit honar aayala tond dyla sukshm aahet
मिरची बद्दल माहित दिली धन्यवाद
रोपं कितीला एक कुठे मिळतात व सूरवातीच्या मशागतीला व मल्चिंग ,ड्रिप , तारकाठी या सर्वाना किती खर्च येतो व शेतकर्याचा नंबर टाका .........बाकी प्लाॅट सुंदर आलाय....रोज प्लाॅटमधून फिरणं महत्वाचं.......
चागली माहीती
1 no
10लाख नाहि होत सुभाष राव 4 ते 5 लाख झाले आसतील मिरची छान आहे.👍👍
शेळी पालन वर विडिओ बनवा भाऊ
आजकालच्या तरुणांना दिलेला सल्ला खुप मोलाचा....
Bhsuirchi war kokdya rog yeto tya karita upaysangawe
Good information
Keep it up Sandy
What do you do, gauri
नं एक मुलाखत घेतली सगळ्या प्रश्नांची सोडवणूक झाली
मिरची कुठे विकायची आणि नफा किती आहे हे महत्वाचे विचारायला पाहिजे होत नफा शिवाय लोकांना समजणार नाही की लावायची किंवा नाही आणि शेतकऱ्याचा नंबर पण ऍड करायला पाहिजे
very informative video, Ask me for Organic fertilizers for heavy growth in flowering and fruiting, very effective in Tomatoes and chilles.
व्हिडीओ बनवणं सोपं आबे दादा