Maharashtra village सेंद्रिय हुरडा घ्या आणि श्रीमंत व्हा सांगणारा Sangalicha शेतकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #BBCMarathi #maharashtra #winter #farmer #farming #ideas
    सांगलीच्या बेडग येथील तानाजी नलावडे हे शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून तीनशे रुपये किलो दराने हुरडा ज्वारी विकतात. शेतकऱ्यांच्यासाठी अधिकचं आर्थिक उत्पन्न मिळवून देणारं उत्तम पीक हुरडा ज्वारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते जनजागृती देखील करतात. रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 19