Sangli Jaggery Farmer: गुऱ्हाळघरामुळे शेतकऱ्याला तिप्पट फायदा कसा झाला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лют 2023
  • #BBCMarathi #maharashtra #innovation #businessideas
    सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या औदुंबर इथल्या शेतकरी सुहास पाटील यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गुऱ्हाळघर त.ार केलं आणि आपलं उत्पन्न वाढवलं. त्यांच्या गुऱ्हाळघरात फक्त तीन जण काम करतात. सेंद्रिय ऊस त्यातून सेंद्रिय गूळ आणि गुळाचे पदार्थ बनवून आता ते ब्रॅण्डींग उत्पादन घेत आहेत.
    रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
    ___________
    बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता
    www.bbc.com/marathi/resources...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 176

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 10 місяців тому +16

    यातील एकच वाक्य संपुर्ण माहीती सांगून जात की मालकानेच गुळव्या व्हाव लागत खर आहे स्वता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ग्रेट

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 Рік тому +30

    सुंदर रिपोर्ट BBC मराठी♥️🌻

  • @sharadswamy6774
    @sharadswamy6774 Рік тому +11

    संपुर्ण मराठी मिडिया राजकारणाचे गु'र्हाळ गाळत असताना बीबीसी मराठी ने हा विषय हाती घेऊन इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल बीबीसी चे अभिनंदन.
    बीबीसी हिंदी असो कि मला बीबीसी हा ब्रँड आहे आणि ते त्यांची गुणवत्ता जपतात.
    नाही तर आपली हिंदी मराठी मिडिया फालतु गोष्टी जनतेच्या माथी मारत दिवस काढतात.

  • @youtuberboy21
    @youtuberboy21 Рік тому +106

    बरोबर आहे मराठा समजाचा लोकांनी आरक्षण न मागता असे व्यासाय सुरू करावे आणि राजकारणी लोकांच्या मागे फिरू नये. श्रीमंत मराठा लोक कधीच गरीब मराठा लोकांचा विचार करत नाही. तुमच्याकडे मुबलक जमीन आहे तिचा योग्य वापर करा. हा व्हिडिओ सगळया लोकांना शेअर करा. मराठा आणि बहुजन एक व्हा समृद्ध महाराष्ट्र घडवा.

    • @vasantsonawane2706
      @vasantsonawane2706 Рік тому +4

      Jay Maharashtra

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 Рік тому +4

      Apli sarv doki rajkarnat chaltat fakt....Udyog ghadvayla pan sarv Shetkari ekatra Yeun Sahkari Cooperative sanstha ubharlya Ani niyam lagu karun Samrudha Shetkari nirman hoil.

    • @hansrajjadhav0
      @hansrajjadhav0 Рік тому +1

      Aarakshan n magta mhanje vishay bhaltikade gheun jatay tumhi shikshan ghenyachi aipat urli nahi lokanchi aani tumhi aarakshanachya navakhali shikshanala lath maraychi mhantay ka ??

    • @user-tk3zn9rf4j
      @user-tk3zn9rf4j Рік тому

      भाऊ मराठा च नाही सर्व जाती पाती chya मराठी बांधवांनी उद्योग उभारावा..सिंधी मारवाडी गुजराती जैन आणि बाहेर राज्यातून आलेली बराच समाज..एक ही गोनी न उचलता कधी कुदाड फावडा हातात न घेता कसली मजुरी न करता आपल्या जीवावर कमावून पोट फुगण खुर्ची वर बसून आपल्या मराठी माणसाच्या पाठीवर आणि पोटावर मारतात .. आणि आपण गप गुमान त्यांची चाकरी करतो.. याला जबाबदार आपणच आहोत..म्हणून आपण मराठी माणूस म्हणून उद्योग धंद्यात पूढे यायला हवे..नाही तर यांची पोट आपण अशीच भरू..

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 Рік тому +1

      @@hansrajjadhav0 kharach te bolat aahet te ,bhik magayache sodun dya.

  • @pavanpatil2197
    @pavanpatil2197 Рік тому +25

    औदुंबर तुम्ही राहता तुमचे घर गोपालन गुराळ मी पाहिले आहे तुम्ही प्रशिक्षण ही देता लोकांना🙏👍

    • @vaibhavwaghmode4269
      @vaibhavwaghmode4269 Рік тому

      Tumcha mo no dyaa

    • @suhaspatil5779
      @suhaspatil5779 Рік тому

      हो

    • @bhaskarmalsane1276
      @bhaskarmalsane1276 Рік тому +1

      खुप छान माहिती दिली आहे
      पाटील साहेब मो नंबर पाहिजे.

    • @sampatraoingle2325
      @sampatraoingle2325 Рік тому

      ​@@bhaskarmalsane1276 mo

    • @anandjagzap447
      @anandjagzap447 6 місяців тому

      ​@@suhaspatil5779 please tumcha phone no milel ka. Mala training sathi hava ahe

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 Рік тому +26

    Sangli is one of India's leading Jaggery industries and people like these can bring revolution in the jaggery industry and of course makeing sangli more proud!

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 6 місяців тому +5

    I like natural jagari
    We're proud of farmers 💐🙏💐🙏👌👍👍👍👍

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Рік тому +6

    सय्यम
    अनुभव
    अन अभ्यास
    जोडी ला कष्ट
    बरोबर सुंदर गोड फळ

  • @mangeshnimkar9221
    @mangeshnimkar9221 5 місяців тому

    छान माहिती, अशीच ग्रामीण पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवणारी व्यक्तिमत्वे लोकांसमोर आणत रहा. धन्यवाद बीबीसी मराठी.

  • @amar6699
    @amar6699 Рік тому +9

    काही पण बनवा पण काही पण बनवताना डोक्यावर टोपी लावा तुमचे केस त्यात पडणार नाही याची काळजी घ्या कारण आम्ही नेहमी बघितल आहे केस पडलेली असतात प्रॉडक्ट मध्ये मग आम्ही तो ब्रँड घेणं बंद केलं

  • @kishorkatkar1082
    @kishorkatkar1082 4 місяці тому +1

    अभिनंदन भाऊ

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Рік тому +5

    मस्त, भाऊ आगे बढो🤗🙏

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 6 місяців тому

    नैसर्गिकरित्या उत्पादित होणारी गुळाची गुणवत्ता व मिळणारा बाजारभाव त्याच मार्केटिंग यावर आपण मात केली याबद्दल अभिनंदन साहेब💐

  • @vikrantdesai2410
    @vikrantdesai2410 Рік тому +2

    खूप छान अभ्यास आहे

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.4361 Рік тому +2

    प्रेरणादायी

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +2

    लय भारी सर....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-ls8pw6uh9c
    @user-ls8pw6uh9c 7 місяців тому

    ❤❤ मनापासून धन्यवाद ❤❤

  • @suhasnikam903
    @suhasnikam903 7 місяців тому

    शेतीतून नवीन नवीन प्रयोग व बदल व त्या बाबतीतील अभ्यास व संशोधन तसेच प्रयोग हे सर्वांना प्रेरणादायी.

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +4

    Suhas patil congratulations for the great toiling capacity keep it up. Thanks for giving working apportunity to women. कोल्हापूर मार्केट ला येतो का product तुमचा.

  • @sopanpatil7526
    @sopanpatil7526 Рік тому +1

    Business oriented.

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 7 місяців тому

    सुन्दर prayatna abinabdan

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 4 місяці тому

    खूप छान खूप छान❤❤🎉🎉

  • @tejaspatil8988
    @tejaspatil8988 Рік тому +1

    मस्त 🙏👌

  • @gireeshkokate4255
    @gireeshkokate4255 Рік тому +5

    चांगल करने महत्वाचे आहे 👍

  • @user-ef1oz9sk8u
    @user-ef1oz9sk8u 7 місяців тому

    1dam kadak Nad kula 🎉🎉

  • @sklove4446
    @sklove4446 Рік тому

    You are great

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Рік тому +1

    Nice work 👍👍👍

  • @dilipchaudhary6543
    @dilipchaudhary6543 4 місяці тому

    शेतकरी भाऊ सलाम!

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx 6 місяців тому +1

    Khup chhan. Mahiti. Dili. Sarani

  • @rohitpatil4581
    @rohitpatil4581 7 місяців тому

    Khup chan..

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 3 місяці тому

    गावो गावी असे प्रयोग शेतकर्याने राबविले पाहिजेत. ऊसाशिवय इतरही पिकांचे मार्केटिंग शेतकऱ्याने स्वतः करणे गरजेचे आहे.

  • @pruthvirajchavan005
    @pruthvirajchavan005 Рік тому

    Good idea

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 7 місяців тому

    जय जवान जय किसान 🇮🇳

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Рік тому +2

    Very Very good 👍

  • @devendrajadhav8884
    @devendrajadhav8884 6 місяців тому

    Namaskar Saheb...Abhinandan...khup cchan...patta kalwava

  • @mohanwagh5106
    @mohanwagh5106 6 місяців тому

    Very nice, congratulations

  • @rameshsarale5933
    @rameshsarale5933 Рік тому

    Ram Krishna hari. Khup chan dada.

  • @anandayele5317
    @anandayele5317 7 місяців тому

    सर मस्त माहीती दिली.आळशी शेतकरी यामुळे विचार करेल

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 Рік тому +1

    Very very good

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 Рік тому

    Great

  • @ajaydharmadhikari5953
    @ajaydharmadhikari5953 6 місяців тому

    Good work sir

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 7 місяців тому +1

    I like natural jugry! 👌👍💐🙏

  • @blackblack1553
    @blackblack1553 Рік тому

    Va 👍👍👍👍

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 6 місяців тому

    VERY NICE SIR ❤❤❤❤❤❤❤❤

  • @nayanbamb4220
    @nayanbamb4220 6 місяців тому

    100 salutes to SUHAS PATIL JI 🫡

  • @ganeshchadre2714
    @ganeshchadre2714 Рік тому

    दादा खूप छान

  • @madhugattani4407
    @madhugattani4407 2 місяці тому

    River linking projects are more important than other issue for all farmers

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Рік тому

    Nice video

  • @madhukarkhallal1111
    @madhukarkhallal1111 Рік тому

    👌

  • @user-mr1pp3cu5c
    @user-mr1pp3cu5c 4 місяці тому

    Very good sir

  • @anitapatil9876
    @anitapatil9876 4 місяці тому

    अभिनंदन सुहास पाटील भाऊ

  • @amolvishnusonawane1181
    @amolvishnusonawane1181 Рік тому

    👌👌👌👍

  • @sanjivkumarsawant5144
    @sanjivkumarsawant5144 Рік тому

    🙏🙏

  • @anilmohekar780
    @anilmohekar780 6 місяців тому

    Very good,small farmer can start Joggary plant in small investment.

  • @SachinPatil-uf4pk
    @SachinPatil-uf4pk Рік тому

    👍👍🌹

  • @ashokpatil8979
    @ashokpatil8979 Рік тому +2

    गुल चांगल व शुद्ध ध्या कारण बरेच जण पैशाच्या लोभाने जास्त पैसे मिळावे म्हणून मिळावट करून लोकांच्या जीवाशी खेळतात

  • @Girish-xo9yy
    @Girish-xo9yy 4 місяці тому

    Great ❤😅

  • @neetamuranjan
    @neetamuranjan 5 місяців тому

    👍👍😀

  • @mrsagar800
    @mrsagar800 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @sachinshedge7157
    @sachinshedge7157 Рік тому

    खुप छान दादा

  • @seabreeze234
    @seabreeze234 Рік тому +2

    How much is organic sugar per kg

  • @PATRICX2000
    @PATRICX2000 Рік тому

    Packaging cha kiti kharch yeto?🤔

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 Рік тому +1

    Maza shetkari ek diwas raja banaar!!

  • @ankushkadam4979
    @ankushkadam4979 2 місяці тому

    कोणत्या ठिकाणी आहे

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 6 місяців тому

    सर ग्राहकांना गुळ व पावडर व कॅडी खरेदी साठी पत्ता द्या व पोस्टाने पाठवता काय हे पण कळवावे

  • @sudarshanmaske4296
    @sudarshanmaske4296 6 місяців тому

    गाव कोनंत आहे तुच सर

  • @shahajikadam8798
    @shahajikadam8798 Рік тому

    मुलाखत देणाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक , पत्ता

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 8 місяців тому +1

    काय करायला हवं हेच कळत नाही शेतक-यांना.... म्हणून ते नुकसान सोसतात.जमीन तर आई आहे....दहा दाणे पेरले तर हजार दाणे देते....मग या हिशेबाने गरिबीतून बाहेर यायला कितीसा वेळ लागेल....?.....

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 Рік тому +4

    बघायला मिळेल का? पत्ता कळवा ना.

    • @suhaspatil5779
      @suhaspatil5779 Рік тому +1

      Khara gul सर्च करा लोकेशन ला

  • @vishalc96
    @vishalc96 Рік тому

    Kharay kharay shetkaryala asach kahi tari dok lavave lagnar Hay tavach shetkaryachi pragati 🥰
    Ug indorikar maharaj mhant nahi" thod thamba shevati shetkari ch raja honar"👑

  • @SurajKumar-rb5vi
    @SurajKumar-rb5vi 5 місяців тому

    How to buy gur from you...

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 Рік тому

    🤝💐💐💐💐💐👌👍🤝

  • @neeturamteke8648
    @neeturamteke8648 9 місяців тому

    Online गुळ मिळेल का

  • @ankushkadam4979
    @ankushkadam4979 2 місяці тому

    कुणीकडे आहे पत्ता द्या

  • @amolkhaladkar3500
    @amolkhaladkar3500 Рік тому +2

    काकवी रेट काय आहे 1kg

  • @Lonelyloserajinkyadeokar007
    @Lonelyloserajinkyadeokar007 8 місяців тому +1

    Are 100 per kg gul kuthe ahe tevha kahi pn

  • @genbabhise7666
    @genbabhise7666 5 місяців тому

    हेगुराळ. कोठे. आहे. पत्ता. सांगा भेटायचे आहे

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 7 місяців тому

    Sir number plz tumhala order dyaychi ahe

  • @ankushkadam4979
    @ankushkadam4979 2 місяці тому

    गूळ किती रुपय किलो आहे

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 6 місяців тому

    माझे 2 acer शेत्र आहे गूळ बनवायचा आहे तर कुठे मला गुइडान्स मिळेल

  • @APK81
    @APK81 Рік тому

    Quality asle ki dhanda hotoch

  • @anitashinde1088
    @anitashinde1088 11 місяців тому

    Fon namber nahi dilat

  • @balasaheblande1421
    @balasaheblande1421 7 місяців тому

    सर आम्हाला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर मिळाला तर बरं होईल

  • @agritech1437
    @agritech1437 Рік тому

    Avghad business ahe

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 5 місяців тому

    भाऊ तुम्ही तुम्हालाच स्पर्धक निर्माण करताय.... व्हिडिओ बनऊन...😂

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 Рік тому

    Tumhi training prashikshan tumchya kade aalo tar shikaval ka

  • @apandkarsachin
    @apandkarsachin Рік тому +1

    फोन नंबर मिळू शकेल का?

  • @Aditya_jadbav
    @Aditya_jadbav 6 місяців тому

    What a Concept mb no

  • @kiranladhane5948
    @kiranladhane5948 Рік тому

    मोबाईल नंबर मिळेल का कोणाकडे

  • @kabirafakira.
    @kabirafakira. Рік тому +3

    सेंद्रिय गुळ फक्त मार्केटिंग आहे
    100% आजचा गूळ हा केमिकल मिक्सच आहे
    चुना , हायड्रोस पावडर, आणि भेंडी पावडर टाकूनच हे पण गूळ बनवतात

    • @jayjayram424
      @jayjayram424 Рік тому +1

      Bro tya shivay colur yet nahi mg bhav pn milat nahi Kay krnar ahmi

    • @amarpatil5175
      @amarpatil5175 Рік тому +1

      दादा तुम्ही बघीतले काय. केमिकल टाकलेल

    • @kabirafakira.
      @kabirafakira. Рік тому

      @@amarpatil5175 हो
      दादा तुम्ही भेंडी पावडर वापरता का???
      मळी कशी काढता?
      अन जो ऊस आहे तो पुर्ण नैसर्गिक आहे की युरिया सुपर पोटॅश वापरला आहे का ऊस वाढ करण्यासाठी??

    • @amarpatil5175
      @amarpatil5175 Рік тому

      @@jayjayram424 सूर्यवंशी साहेब तुम्ही येऊन प्रत्यक्ष पहा

    • @asmitasawant6144
      @asmitasawant6144 Рік тому

      Jaun paha mag ,audumbar la kalel khara gul 👍

  • @user-th7cf8ey7d
    @user-th7cf8ey7d 6 місяців тому

    आदाण यायला वेळ किती लागतो

  • @viddheshbondkar8224
    @viddheshbondkar8224 6 місяців тому

    Mumbai la काँटेडी मध्ये ऑर्डर paheji होती

  • @akshaypatil544
    @akshaypatil544 7 місяців тому

    सर फोन नंबर पाठवा माहिती हवी आहे

  • @sangrampawar9588
    @sangrampawar9588 Рік тому +1

    Address please

    • @yuvrajpatil7694
      @yuvrajpatil7694 6 місяців тому

      श्री क्षेत्र औदुंबर तालुका palus

  • @nature_9385
    @nature_9385 6 місяців тому

    तुम्हाला भेटायचं आहे

  • @arifmulla8844
    @arifmulla8844 5 місяців тому

    Patta send Kara plzzz

  • @himmatraosalunkhe8609
    @himmatraosalunkhe8609 Рік тому +4

    सरकार गुराळ् काढायला अनुदान दिल पाहीजे

  • @himmatraosalunkhe8609
    @himmatraosalunkhe8609 Рік тому +1

    बातमी देताना त्याचा मोबाईल नंबर तरी सांगा

  • @santoshparwe9397
    @santoshparwe9397 Рік тому +1

    Nirma kiti taktaaaa

    • @isandeepdhumal
      @isandeepdhumal Рік тому

      खरं का ?

    • @amarpatil5175
      @amarpatil5175 Рік тому

      दादा काही आरोप करू नका खरंच माझ्या शेतकऱ्यांचे कष्ट आहेत

  • @yuvrajsatpute5820
    @yuvrajsatpute5820 5 місяців тому

    साहेब फोन नंबर पाठवणे